No video

Gazal mushayara, 10वे अखिल भारतीय मराठी ग़ज़ल संमेलन, अकोला

  Рет қаралды 13,120

Creative art Studio

Creative art Studio

Күн бұрын

10 वे अखिल भारतीय मराठी ग़ज़ल संमेलन, अकोला येथे संपन्न झालेला मुशायरा
* मुशायऱ्याचे अध्यक्ष :
नितीन भट
* सुत्रसंचालन :
प्रफुल्ल भुजाडे आणि विद्यानंद हाडके
* सहभागी ग़ज़लकार
नागेश नायडू ,आत्तम गेंदे ,वृषाली मारतोडे, प्रवीण हटकर, एजाज शेख, संध्या पाटील, पवन नालट अमरावती, मंगेश गजभिये बार्शीटाकळी, महेन महाजन आंजी, सिद्धार्थ भगत यवतमाळ, प्रियंका गिरी, मसूद पटेल पुणे, गिरीश जोशी, प्रफुल्ल भुजाडे, ज्ञानेश पाटील, विद्यानंद हाडके, कश्मिरा पाटील नंदुरबार, विनोद गहाणे साकोली, संजय खांडेकर, माधुरी चव्हाण जोशी, आर के आठवले, अभिषेक उदावंत अकोला, मंदाताई खंडारे नागपूर, नितीन भट अमरावती
मराठी ग़ज़ल सम्मेलन म्हणजे ग़ज़लकारांसाठी पंढरीची वारीच जणू..
ग़ज़ल ही ज्यांच्या जिवनाचा श्वास आहे असे आदरणीय दादा ग़ज़लनवाज पं.भीमराव पाचाळे यांच्या उपस्थितीत ग़ज़ल सागर प्रतिष्ठान मुंबई आणि तिक्ष्णगत मल्टीपर्पज वेल्फेअर सोसायटी द्वारा आयोजित या सम्मेलनाची धुंदी अजूनही कायम आहे..
मी बघता बघता माझ्या दुःखाचे गाणे करतो म्हणणारे आणि ईतरांनाही आपल्या दुःखाचे गाणे करायला लावणारे आदरणिय दिलीपजी पांढरपट्टे यांची अध्यक्षता लाभलेलं हे सम्मेलन ...
उद्घाटनासाठी साक्षात नागराजजी मंजुळे यांची उपस्थिती सम्मेलनाला चार चांद लावून गेली..
ग़ज़लसरा हा विद्यानंद हाडकेआणि जिंदगी भाकरीच्या दबावात आहे हा किरणकुमार मडावी यांच्या संग्रहाची प्रकाशने..बरोबरच किशोर बळी यांच्या गुरु आयोनी लडका या कादंबरीचं प्रकाशन..
परिसंवाद,मुक्तचर्चा,मुशायरे आणि मैफिली..भरगच्च झालं सगळं..आणि दादाची मैफिल आणि त्यांना मिळालेली दाद.. सगळंच लाजवाब ..शेवटी ग़ज़लरसिकांनी उभे राहून दादांसाठी केलेली टाळ्याची बरसात विसरता न येणारी आहे.
आयोजनासाठी सुगतजी वाघमारे सर व संजयजी खडसे सर आणि त्यांच्या सर्व टीमचे आभार कुठल्या शब्दात मांडावे हाच प्रश्न आहे..
ग़ज़लकार मित्रांच्या भेटीने मन काठोकाठ भरुन गेलं आहे.
या सम्मेलनाचं चांदणं मनात असंच दरवळत राहील..

Пікірлер: 21
@UTcommnt
@UTcommnt Ай бұрын
Ijaj bhai great adbhut sher va sadarikaran.
@nandudamodhare3921
@nandudamodhare3921 Жыл бұрын
खूपच जबरदस्त गजल मुशायरा,,, संचालन व्वा व्वा,,,,सर्वांचे मनापासून अभिनंदन
@creativeartstudio7518
@creativeartstudio7518 Жыл бұрын
शुक्रिया दादा
@UTcommnt
@UTcommnt Ай бұрын
Sidharth saheb great 👍 👌 👏 😀
@jyotideshpande972
@jyotideshpande972 2 ай бұрын
खूपच सुंदर गझल मुशायरा सुरू आहे 👌👌👌 मी कवयित्री सौ. ज्योती देशपांडे, अमरावती 🙏
@creativeartstudio7518
@creativeartstudio7518 2 ай бұрын
धन्यवाद ताई, आणि तुमच्यातल्या कवीला सलाम
@UTcommnt
@UTcommnt Ай бұрын
Pavan khup chann👍
@nitinborge782
@nitinborge782 2 ай бұрын
❤❤❤❤❤
@user-um1yk5qg9f
@user-um1yk5qg9f Жыл бұрын
छान विनोदराव👌👌 खूप खूप अभिनंदन व शुभेच्छा💐💐
@UTcommnt
@UTcommnt Ай бұрын
Mangesh 👍👍👍
@chanchalpatekar8099
@chanchalpatekar8099 Жыл бұрын
Waah
@anilkoshe9994
@anilkoshe9994 Жыл бұрын
अविस्मरणीय 👍👍🙏🙏
@creativeartstudio7518
@creativeartstudio7518 Жыл бұрын
खरंच अविस्मरणीय यार
@nandudamodhare3921
@nandudamodhare3921 Жыл бұрын
जराशा अत्तरासाठी कितीदा ठार झालो मी,,,,,,दादा क्या बात है,,,,
@creativeartstudio7518
@creativeartstudio7518 Жыл бұрын
शुक्रिया दादा...
@sharadkale7912
@sharadkale7912 Жыл бұрын
क्या बात
@madhuriwankhadegazalkavita601
@madhuriwankhadegazalkavita601 11 ай бұрын
खूप छान संमेलन झाले, अभिनंदन सर्वांचे 🌷
@creativeartstudio7518
@creativeartstudio7518 11 ай бұрын
शुक्रिया ताई
@nandudamodhare3921
@nandudamodhare3921 Жыл бұрын
मी सध्या कॅनडा मध्ये अत्यंत तन्मयतेने ऐकत आहे,दादा
@creativeartstudio7518
@creativeartstudio7518 Жыл бұрын
वाह जी वाह
@artidagale3340
@artidagale3340 8 ай бұрын
आपण आपल्या देशापासून किंवा राज्या पासुन दुर असलो की आपल्याला जगण्याचा आधार फक्त. याचं गोष्टी असतात मी पणं दिल्लीहून ऐकत आहे
Unveiling my winning secret to defeating Maxim!😎| Free Fire Official
00:14
Garena Free Fire Global
Рет қаралды 9 МЛН
SPILLED CHOCKY MILK PRANK ON BROTHER 😂 #shorts
00:12
Savage Vlogs
Рет қаралды 49 МЛН
KAVYADHARA KAVI SAMMELAN -2018
2:19:39
Kavyadhara Kavi Sammelan Aurangabad
Рет қаралды 216 М.
Antarang - Marathi Gazal By Suresh Wadkar || Marathi Super Hit Gazals
42:31
T-Series Regional
Рет қаралды 273 М.