भोंगा वाजला | मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा || सुप्रसिद्ध कवी प्रा.अनंत राऊत सर | Kavyasandhya 2023 #anantraut #ichalkaranji #kavisammelan #kavita #karalesirvardha #tranding #activerahul @rjindiavlogs #kavianantraut
Пікірлер: 8
@morerakshita11659 ай бұрын
खुप खुप शुभेच्छा धन्यवाद.रोहित बेटा, खरंच अप्रतिम कवी संमेलन, प्रथमच हे संमेलन मनाला भावले.अनंत राऊत यांच्या मित्रावरील कविता मन हेलावून टाकणारी होती ,तर दुसरी डॉक्टरांनी वाचलेली 'चल दंगल समजून घेऊ,खरं खोटं तपासून पाहू 'बहुजनाच्या डोळ्यात अंजन घालणारी सामाजिक परिवर्तन घडवून आणणारी कविता खुप खुप छान आहे.तसेच इतर कविताही छान सादर केल्या गेल्या. धन्यवाद धन्यवाद💐💐💐💐💐💐 👍👍👍👋👋👋👌👌👌🙏🙏 🙏 नमो बुध्दाय 🙏 जय भीम 🙏 🙏जय संविधान 🙏जय शिवराय🙏 🙏 जय भारत 🙏 🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏
@11shubhamchaudhari439 ай бұрын
स्वप्नील दादा..❤
@jafarsabshaikh86419 ай бұрын
गुणवंत आहे इचलकरंजी,ज्ञानाचे बहोत बढ़िया छान मार्गदर्शन पर काव्य रचना अप्रतिम सादरीकरण झाले..