घोणस साप मामांना दोनदा चावला | रात्रीला चोरांची लय भीती | sidu hake | dhangari jivan

  Рет қаралды 96,561

धनगरी जीवन

धनगरी जीवन

9 ай бұрын

मामांचे दैव बलवत्तर म्हणून!| रात्रीला चोरांची भीती, 25-30 किमी पायी चालून रात्रीचा पहारा | sidu hake dhangari jivan
#dhangarijivan #siduhake #banai

Пікірлер: 157
@mangeshchavan7324
@mangeshchavan7324 9 ай бұрын
हाय दादा नमस्कार तुमच्याकडून जगण्याची प्रेरणा मिळाली आहे अ एवढं होऊनही माणूस थांबला नाही सलाम आहे तुम्हाला 😢😢😢😢😢
@mulanimumtaj4121
@mulanimumtaj4121 9 ай бұрын
बाळूमामा तुमच्या पाठीशी आहेत म्हणून मेंढपाळ बांधवांना सर्व संघर्ष करताना बळ येते ❤🎉
@ramchandrakachare1590
@ramchandrakachare1590 9 ай бұрын
म्हणून च धनगर बांधवांना खरी गरज आहे ST मध्ये आरक्षण देण्याची.....हे खरे हक्कदार आहेत ST आरक्षणाचे
@mahi76061
@mahi76061 9 ай бұрын
काय बोलावं शब्द उरतच नाही तुमच्या कष्टापुढे 😊 बाळुमामा सदैव तुमच्या पाठीशी राहोत 🙏
@sanjyotmore7072
@sanjyotmore7072 9 ай бұрын
..दादा देव तुमचे रक्षण करो ह्या खडतर प्रवासात..बाळू मामाच्या नावानं चांगभलं...🙏👍
@mahadevshingare6003
@mahadevshingare6003 9 ай бұрын
खरंच धनगर समाजाला अनुसूचित जमाती चे आरक्षण मिळावे खूप संघर्ष करावा लागतो या समाजाला आरक्षण मिळावे तसेच गरीब मराठा समाजाला पण आरक्षण द्यावे सरकार ने
@prabhuchalke7842
@prabhuchalke7842 9 ай бұрын
ईतभर पोटासाठी किती कराव्या झटापटी खरंच ही म्हनं हा व्हिडिओ बघुन समजली
@AshwiniKumatkar-ti5oy
@AshwiniKumatkar-ti5oy 9 ай бұрын
खुप खुप कठीण असतं तुमचे जीवन पायात कायम बुट वापरत जा दादा वहिनीला सुध्दा बुट आणा अंधारात काळजी घेत जा
@ashakhachane2734
@ashakhachane2734 9 ай бұрын
खुपच कष्टमय जिवन आहे दादा आपल. पण पर्याय नाही. बाळु मामा आहेत सोबतीला. सागर कडे लक्ष ठेवा तयाची तबयेतींची काळजी घ्यावी. सल्युट दादा❤❤❤❤❤❤❤
@Navnath_madane
@Navnath_madane 9 ай бұрын
सदगुरू संत बाळु मामाच्या नावाने चांग भले खुपच आनंद वाटला सदगुरू संत बाळु मामाच नाव ऐकून कडे पठार महाराज मल्हारी मार्तंड भैरवाचे नाव ऐकून छान वाटले आरेवाडीच्या राजाच चांग भले वास्तव दाखवल्या बधद्ल मनापासून धन्यवाद पंढरपूरकर
@seemaambokar2113
@seemaambokar2113 9 ай бұрын
दादा तुमच्या कष्टीक जिवनाला सलाम आहे बाळुमामा सदैव तुमच्या पाठीशी उभे आहेत
@uttamzaware5230
@uttamzaware5230 9 ай бұрын
खरंच दादा तुमच्या कष्टाला सलाम 🙏🙏आमच्या पारनेर तालुक्यात पण खूप धनगर बांधव आहेत आणि त्यांचे पण कष्ट पाहिलेत बाळूमामा बिरोबा महाराज आपल्या सोबतच आहेत
@bhagwat8888
@bhagwat8888 9 ай бұрын
खूपच अवघड जीवनय आपल्या समाजाच दिवसभर मेंढर वळुन रात्री ची दुटी करावी लागते
@radhajadhav6327
@radhajadhav6327 9 ай бұрын
स्वामी तुमची काळजी घेतात देव तुमच्या पाठीशी आहे तरी पण काळजी घ्या सागर खूप लहान आहे अजून त्याची खूप घावीलागत आसेल
@jaideepsahajrao2161
@jaideepsahajrao2161 9 ай бұрын
नेहमी प्रमाने first like first coment kharch खुप खडतर जीवन आहे दादा
@chandrakantlondhe1167
@chandrakantlondhe1167 9 ай бұрын
खरोखरच धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण द्यावे.
@chandrakantlondhe1167
@chandrakantlondhe1167 9 ай бұрын
फार संघर्षमय जीवन आहे.रोज पाहताना फार दुःख वाटते.बिचारे गरीब लोक यांना कोणीही त्रास देऊ नये.
@sushilayankanchi5327
@sushilayankanchi5327 9 ай бұрын
श्री गुरुदेव दत्त जय स्वामी समर्थ जै सद्गुरू बाळु मामाच्या नावाने चांगभलं बाळु मामाच्या नावाने चांगभलं बाळु मामाच्या नावाने चांगभलं बाळु मामाच्या नावाने चांगभलं चांगभलं चांगभलं चांगभलं चांगभलं चांगभलं
@supriyamohite1600
@supriyamohite1600 9 ай бұрын
दादा व्हिडिओ पाहून अंगावर शहारे आले ऐकून खूप खडतर जीवन आहे काळजी घ्या सर्वांनी
@abhayjadhav8249
@abhayjadhav8249 7 ай бұрын
खूप संघर्षमय जीवन...............................देव तुम्हाला सुरक्षित ठेव अशी प्रार्थना करतो
@suvarnasable6728
@suvarnasable6728 9 ай бұрын
दादा किती रात्रीचा त्रास सण करावा लागतो मुक्या प्राण्यांची खूप काळजी घ्यावी लागते 🙏🙏 😢😢 दादा खूप वाईट परिस्थिती आहे. खूप वाईट वाटत आहे. बाळू मामांचा आशिर्वाद आहे. तुमच्या पाठीशी आणि कायम रहाणारा🙏🙏 दादा अगदी बरोबर बोलला खरचं आहे तूमच्या सारख जिवण कोणाचं नाही. 😢😢🙏
@vidyachavan3732
@vidyachavan3732 9 ай бұрын
जंगलातून,डोंगरातून, रानावनातून चालताना पायात बुट घाला दादा..सगळेच...
@anjalipawar5481
@anjalipawar5481 9 ай бұрын
खुप खडतर जिवन आहे दादा तुमचे
@NG-hj7zt
@NG-hj7zt 9 ай бұрын
बाळूमामा तुमच्या पाठीशी सदैव आहेत
@rupalisunil6812
@rupalisunil6812 9 ай бұрын
देव सदैव तुमच्या पाठीशी राहो
@sakshichoukhande9992
@sakshichoukhande9992 9 ай бұрын
राम राम सिदू दादा भानाई वहिनी खूपच छान व्हिडिओ दादा काळजी नका करू दादा बाळुमामा आहे पाठीशी तुमच्या
@nandapulawale1230
@nandapulawale1230 9 ай бұрын
वातावरण किती छान आहे
@Nikhilkote563
@Nikhilkote563 9 ай бұрын
सलाम दादा तुमच्या कार्याला जीवन कस जगावं हे तुमच्याकडून शिकावं दादा अप्रतिम दादा 🙏
@ashokmasurkar7814
@ashokmasurkar7814 8 ай бұрын
कमालच आहे तुमची्.गावी गेल्यावर रात्री अंधारात सूसू ला जायला पण भिती वाटतेय.❤
@vitthalvajeer8019
@vitthalvajeer8019 9 ай бұрын
🌹🌹🙏🙏 जय मल्हार दादा 🌹🌹 सलाम आहे दादा तुम्हाला.
@nirmala1735
@nirmala1735 9 ай бұрын
Khupach kasht aahet dada tumchya jeevnat. dev tumche rakshan karo. tumchakadun aamhala jeevan kase jagave hi prernaa milte. sarvannich paayat boot 👢 vaapravet. All of you great.
@sunitadhare6813
@sunitadhare6813 9 ай бұрын
आग जाळून ठेवू शकतात n भाऊ म्हणजे जनावर पण जवळ नाही येवू शकत आणि थोड उजेड पण असतो
@babynandasasane7928
@babynandasasane7928 9 ай бұрын
दादा जिथेआपले गाव आहे तिथेच मेढ्या चारायची सोय झाली पाहजे त्या जील्या मधे
@atulshindeofficial6873
@atulshindeofficial6873 9 ай бұрын
बाळूमामाच्यानावान चांग भलं 🙏🏻🙏🏻
@sureshwanere1389
@sureshwanere1389 9 ай бұрын
बाळूमामा आहे तुमच्या पाठीशी
@meeramhaske6900
@meeramhaske6900 9 ай бұрын
दादा जीव धोक्यात घालून राहावं लागतं तुम्हाला काय सुध्दा होनार नाही बाळुमामा तुमच्या पाठीशी आहे दादा तुम्हाला येवढे लोक बघतात विडियो मुळें तूम्हला काम केलेला शीनभाग जातो
@tunnu0035
@tunnu0035 9 ай бұрын
त्यांना सांगा घनबुट बिचुकले मामा नी घातले होते ते घालत जावा तुम्ही सगळेच घनबुट वापरत जावा
@manishagagare6949
@manishagagare6949 9 ай бұрын
खुप खडतर प्रवास आणि जीवन आहे दादा तुमचं खरंच खुपचं संघर्षमय
@neetamokashi3122
@neetamokashi3122 9 ай бұрын
खूप खडतर जीवन आहे देव तुमचे रक्षण करो काळजी घ्या
@prashanttribhuwan2966
@prashanttribhuwan2966 9 ай бұрын
सौरऊर्जेवर चालणारे उपकरणे वापरा माऊली
@madhunavghare3293
@madhunavghare3293 9 ай бұрын
भगवंताच्या इच्छेने सर्व धनगर समाज सुखी राहो..
@aryanidhifunnyvideo7693
@aryanidhifunnyvideo7693 9 ай бұрын
दादा खरच तुमचं जीवन म्हणजे खुप खडतर तुम्हांला सलाम करू तेवढे कमी आहेत खरच लाख लाख सलाम
@mahadevshingare6003
@mahadevshingare6003 9 ай бұрын
धनगर समाज मुळ आदिवासी समाज आहे
@manishapatil9813
@manishapatil9813 9 ай бұрын
साप चावलाय तरी रानावनात स्लीपर घेतली आहे बुट घालायचे ना मामानी. तुम्ही पण दादा पायात बूट घाला काळजी घ्या. राहणी मानता सुधारणा करा छोटा टेम्पो घ्या रोज घोडी बांधायची गरजच पाडणार नाही. मच्छर दाणी लावा. मोठा एक तंबू घ्या खूप काही करू शकतो काळजी घेण्यासाठी नमस्कार.
@nishanair1721
@nishanair1721 9 ай бұрын
Yt varacha sarvat sundar aani no. 1 video tumche aasatat... Dada aamhacha support aahe tumhala ....
@sunandadeore5931
@sunandadeore5931 9 ай бұрын
सरकार एवढ सांगणे. त्यांच्या मुलांना नोकरीत घ्या हो शिक्षण द्या
@indumatiraskar455
@indumatiraskar455 9 ай бұрын
काय बोलावे तेच कळेना यवढा संघर्ष बापरे एकच सांगु शकते छोटासा टेम्पो घ्या सामानाची उचल साचल थोडे कमी होईल 🙏🙏
@bhaskarpawar8930
@bhaskarpawar8930 9 ай бұрын
खूपच खडतर जीवन प्रवास आहे 😢
@sambhajikhabale5851
@sambhajikhabale5851 9 ай бұрын
सिध्दु दादा सलाम..कार्याला..
@ravikirangiri4331
@ravikirangiri4331 9 ай бұрын
सलाम तुमचा कामाला
@shehnazmulani7180
@shehnazmulani7180 9 ай бұрын
Khup chan aasatat tumche vedio dada.
@ganeshnagare7327
@ganeshnagare7327 9 ай бұрын
खंडेराय महाराज ची क्रुपा सदैव तुमच्या पाठिंबा राहो हिच खंडेराया च्या चरणी प्रार्थना करतो जय मल्हार
@Mhatresaniya1
@Mhatresaniya1 9 ай бұрын
हे मात्र खरं आहे तुमचं जिवन लय खतरनाक आहे
@Appel123-si7qt
@Appel123-si7qt 9 ай бұрын
बेटा बाणाई ला आणि चिमुकलया सागर साठी चआंगलए बुट घे दु:ख यांचे आहे आपल्या देशात गरीब आणी भोऴीमाणस ईमानदारी में कष्ट करून जीवन जगत आहेत ७०%लोक गरीबी चे आहे ते त्यांना कोणतीच‌ सुविधा नसूनही किंवा सरकारी योजना काय मिऴत असेलच नाही महाराष्ट्र तीला राजकीय नेते मंडऴी कुणीच दखल घेत नाह😢 देव आपले रक्षण करो 😢🙏
@gokulkandalkar2200
@gokulkandalkar2200 9 ай бұрын
Khatrnak Dada
@deepagirolla3234
@deepagirolla3234 9 ай бұрын
बाळू मामाच्या नावे चांगभलं खूप कष्ट कठीनप्रवास
@satishrajepandhare2440
@satishrajepandhare2440 9 ай бұрын
जय मल्हार
@nilamjadhav8572
@nilamjadhav8572 9 ай бұрын
Balumama swami samarth tumachaya patishi raho .rakshan karo hich prarthana.
@dhanashreeshewale473
@dhanashreeshewale473 9 ай бұрын
खरच खडतर जिवन
@rashmigaikwad2178
@rashmigaikwad2178 9 ай бұрын
महिलांना तर खूप त्रास नि कष्ट
@rajeshpandit4399
@rajeshpandit4399 9 ай бұрын
Bharich 🙏🙏🙏🙏👍👍
@amitpagare5946
@amitpagare5946 9 ай бұрын
🙏🙏🙏 Jai shree ganeshay namah 🙏🙏🙏
@vidulajagtap1690
@vidulajagtap1690 9 ай бұрын
सलाम तुमच्या कामाला
@ujwalatambe7876
@ujwalatambe7876 9 ай бұрын
ख रच सलाम तुमच्या संघर्षाला
@sureshpawar2861
@sureshpawar2861 9 ай бұрын
Salam tumhala sarvana
@vikrammiskin5811
@vikrammiskin5811 7 ай бұрын
खूप खडतर जीवन आहे
@rohittupsundar6455
@rohittupsundar6455 9 ай бұрын
God bless all of you 🙌🙌🙌🙌🙌🙌🙌
@rohinichavan1536
@rohinichavan1536 9 ай бұрын
दादा तुमच्या वीडियो मुळे तरी आम्हाला कळले की तुमचे जीवन किती कष्ट आहेत
@suniljadhav7477
@suniljadhav7477 9 ай бұрын
Shri swami samarth 🚩🚩Dada
@kundlikambhore5889
@kundlikambhore5889 9 ай бұрын
खरच खूप संघर्ष आहे दादा
@ranjeetpatil5038
@ranjeetpatil5038 9 ай бұрын
God bless you
@vitthaldalvi3824
@vitthaldalvi3824 9 ай бұрын
भाला ठेवायचा म्हणजे थोडं सुरक्षित वाटेल
@ashokmasurkar7814
@ashokmasurkar7814 8 ай бұрын
दादा एवढं भयावह जिवन तुमच्या पिढी सोबतच संपुदे.सागरला खूप शिकून ईतर समाजाच्या प्रवाहात येवू दे.
@surbhi2780
@surbhi2780 9 ай бұрын
Video mast aahe
@babitavasu1667
@babitavasu1667 9 ай бұрын
🙏🏻🙏🏻 कमाल आहे तुमची
@user-lv6lj4lw1b
@user-lv6lj4lw1b 9 ай бұрын
दादा तुमची तळमळ दिसते आहे
@rameshkarade563
@rameshkarade563 9 ай бұрын
भरपूर त्रास आहे दादा तुम्हाला
@draabasahebdevakate1517
@draabasahebdevakate1517 9 ай бұрын
मामा एक नंबर
@kundlikambhore5889
@kundlikambhore5889 9 ай бұрын
खरच खूप कमाल आहे दादा तुमची
@appag5252
@appag5252 9 ай бұрын
Khup chan
@sureshkhatkar7377
@sureshkhatkar7377 9 ай бұрын
पोटासाठी
@shailajadhav1327
@shailajadhav1327 9 ай бұрын
खुपच कठिन आहे
@RajuKolhekar-yi6qc
@RajuKolhekar-yi6qc 6 ай бұрын
Lay Bhari Ho Parshuram ji
@vidyaborate1584
@vidyaborate1584 9 ай бұрын
खुप कष्टाचे जिवन आहे दादा काळजी घ्या
@MadhukarShinde-gg4bt
@MadhukarShinde-gg4bt 9 ай бұрын
खरच. तुमची. खुपच. कमाल. आहे. आम्ही 2बैल.सबाळायचा.कटाळा.यतो.आनी.तुमी.5000मेढी.सभाळ ता❤🙏
@user-zh3jg3ks3o
@user-zh3jg3ks3o 9 ай бұрын
किती अवघड आहे याचं जीवन.
@mandadhongade3185
@mandadhongade3185 9 ай бұрын
श्री स्वामी समर्थ महाराज तुमचे रक्षण करतात पायात बुट घालत जा दादा काळजी ध्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज की जय
@vinitaparanjape3867
@vinitaparanjape3867 9 ай бұрын
😮bapre tumhi sagle kalji ghya tumhi swatahasati police vapartat tase shoes ghya .
@balasahebphule5973
@balasahebphule5973 9 ай бұрын
👌👌👌👌👌
@meenakshimore6937
@meenakshimore6937 9 ай бұрын
खूप कठीण आहे तुमचे जीवन आहे
@dilipshinde5612
@dilipshinde5612 9 ай бұрын
🙏🙏🙏
@sandiplavate3413
@sandiplavate3413 9 ай бұрын
खडतर
@alkasurvase5955
@alkasurvase5955 9 ай бұрын
🙏🏻🙏🏻
@ShailajaNandeshwar
@ShailajaNandeshwar 9 ай бұрын
Khup Sangharsh may jivan ahe tumcha sarkarne kahitari Paul uchlala pahile
@user-gf1bz4nz9b
@user-gf1bz4nz9b 9 ай бұрын
Dhangar❤❤❤🎉🎉🎉 jay malhar
@sarikasonawane2411
@sarikasonawane2411 9 ай бұрын
🙏🙏🙏🚩
@bharatagre6580
@bharatagre6580 9 ай бұрын
First like
@sandhyakumbhar1097
@sandhyakumbhar1097 9 ай бұрын
बापरे अंगावर काटा च आला हे पाहून .बाळूमामा तुमचे रक्षण करो.
@sandhyapol
@sandhyapol 9 ай бұрын
लाला सुक्या मिरच्या ची रोज धुरी करत जावे म्हणजे साप जागा सोडतात...तुमच्या वस्ती पासून दूर जातील... हा उपाय काही वर्षा पूर्वीआम्हाला कात्रज च्या सर्पमित्र टीम ने सांगितले होते...
@kiranpawar5501
@kiranpawar5501 9 ай бұрын
त्यावर एकचं उपाय मुलांना चांगले शिक्षण द्या
Эффект Карбонаро и нестандартная коробка
01:00
История одного вокалиста
Рет қаралды 9 МЛН
ОСКАР vs БАДАБУМЧИК БОЙ!  УВЕЗЛИ на СКОРОЙ!
13:45
Бадабумчик
Рет қаралды 6 МЛН
Эффект Карбонаро и нестандартная коробка
01:00
История одного вокалиста
Рет қаралды 9 МЛН