धनगरवाड्यावर असा दिला जातो रात्रीला पहारा | dhangari jivan | sidu hake | banai

  Рет қаралды 113,205

धनगरी जीवन

धनगरी जीवन

Жыл бұрын

धनगरवाड्यावर असा दिला जातो रात्रीचा पहारा | dhangari jivan | sidu hake | banai
#dhangarijivan #siduhake #banai

Пікірлер: 192
@ujwalanevase5145
@ujwalanevase5145 Жыл бұрын
दादा तुमचे खरे वास्तव जीवन आम्हाला दाखवताय. एवढी मेहनत एेवढे कष्ट खरचं खूप अभिमान वाटतोय तुमचा 🙏🙏
@suvarnasable6728
@suvarnasable6728 Жыл бұрын
दादा रात्रीचा दिवस करून मेंढर राखावी लागतात खूप कष्ट खूप मेहनत घ्यावी लागते. हे तुम्हीच करू शकता एवढी मेहेनत घेण सोप्पी गोष्ट नाही. ऊन, वारा, थंडी, पाऊस 🌧️🌧️🌧️🌧️कशाची फिकीर न करता न घाबरता एवढी मेहेनत घेता सलाम तुम्हाला सर्वांना 🙏🙏🙏🙏🙏👍
@rohinipandit4621
@rohinipandit4621 Жыл бұрын
🙏🏻🌹काय बोलू दादा ,तुमचे जीवन , कष्ट बघून आमची बोलतीच बंद होते....फक्त एकच बोलू शकतो ...तुम्ही सगळे खरंच ग्रेट...सलाम तुम्हाला..🌹🙏🏻
@vinitadudhat4264
@vinitadudhat4264 Жыл бұрын
तुमचे कष्ट अपार आहेत! त्यानुसार तुम्हाला देव फळ देत राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना
@gulabshaikh6831
@gulabshaikh6831 Жыл бұрын
सलाम तुमच्या जीवन जगण्याला 🙏🙏🙏🙏 सगळं असूनही जगात माणूस खुप खुप दुःखी आहे
@vrushalipatole2983
@vrushalipatole2983 Жыл бұрын
दादा सलाम तुम्हाला आणि तुमच्या सर्व सहकारी मित्रांना.किती कष्टाचे जीवन जगतात तरी आनंदी असतात विचारात पडले मी.
@DNilambari
@DNilambari Жыл бұрын
तुमचे कष्ट आहे असे पावसाचे खरेच खूप अवघड आहे...देव च तुमचा पाठीराखा रक्षाकर्ता...त्यात तुम्ही खूप समाधानी आहे..साधी light गेली तारी आम्हांला त्रास वाटत😮
@aminakazi4770
@aminakazi4770 Жыл бұрын
दादा तुमच्याकडे पाहून खूप अभिमान वाटतो, इतक्या खडतर प्रवासात तुम्हाला असे जीवन जगावे लागते. तरी पण किती समाधानी असता सर्व. आदर्श घ्यायला पाहिजे सर्व तरुणानी तुमच्याकडून. 🙏🏼🙏🏼🙏🏼👍👍
@mokindalad35
@mokindalad35 Жыл бұрын
बरोबरय दादा पावसाच मेंढर संभाळावच लागतात.आमच्या कड परभणी पासुन जवळ च आठ दिवसा पुर्वी असाच वाडा रेलवे-पटरी च्या बाजुलाच होता ते सगळे झोपले व मेंढ्या ऊठुन पटरीवर गेल्या व काही वेळात गाडी आली व 45 मेंढर चेंगरुन मेले.
@pushpabarathe8187
@pushpabarathe8187 Жыл бұрын
रात्री पण झोप नाही आणि दिवसा पण झोप नाही दादा खरच खूप मेहनतीचं काम आहे सलाम दादा तुमच्या कामाला🙏🙏🙏
@cookwithrajnandini
@cookwithrajnandini Жыл бұрын
दादा तुमच्या कष्टाला जोड नाही एवढे कष्ट करून किती खुश किती खुश आहेत दादा आम्ही पण धनगर आहे आम्ही पुण्याला असतो
@maliniwani207
@maliniwani207 11 ай бұрын
दादा सलाम तुमच्या कष्टाला आणि तुमच्या कुटुंबाला खंडेराया तुमचे रक्षण करो,
@supriyamohite1600
@supriyamohite1600 Жыл бұрын
दादा खूप मेहनत आहे तुमच्या जीवनात किती कष्ट मय जीवन आहे तुमचं
@jayashreekaware3359
@jayashreekaware3359 Жыл бұрын
दादा तुम्हाला खूप मेहनत घ्यावी लागतेदेव तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करोहीच ईश्वरचरणी प्रार्थना❤
@kalpanabholankar4085
@kalpanabholankar4085 Жыл бұрын
खरंच तुमचं जीवन खूप खडतर आहे तरी पण तुम्ही सर्व आनंदी आहे सागर मस्त राहतो आई जवळ खूप छान व्हिडिओ
@ashakhachane2734
@ashakhachane2734 Жыл бұрын
खुपच अभिमान आहे दादा. एवढया कष्टमय जिवनात पण अगदी आनंदाने राहतात. सल्युट दादा. ❤❤❤❤❤❤❤❤❤
@vaishalidevasthali4811
@vaishalidevasthali4811 11 ай бұрын
दादा वहीनीतुमच्या कष्टाला सलाम कष्टमय जीवन असून सुध्दा तुम्ही आनंदी आहात देव रक्षण करो भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे नमस्कार दादा वहीनी सागरला शाळेत जाऊद्या
@latapatil3733
@latapatil3733 Жыл бұрын
दादा तुम्ही खूप कष्टाळू आहात तुमची सर्व फॅमिली चांगली आहे बाळूमामा तुमच्या पाठीशी राहू हीच शुभेच्छा
@suhasjagtap09
@suhasjagtap09 Жыл бұрын
काळजी द्या भाऊ. खुपच खडतर जीवनशैली आहे आपली.रात्रीचा दिवस करावा लागतो हेच या चित्रिकरणातून पाहायला मिळाले .
@dadasahebdandavate6783
@dadasahebdandavate6783 Жыл бұрын
दादा तुमच्यासारक कस्टडकस्षट कुणालाच जमनार नाही तुमाला सलाम ❤🎉सागरची कवर अक्ष ठेवा
@Sankethpatil99
@Sankethpatil99 Жыл бұрын
दादा तुमच करावे तेवढे कौतुक कमीच.. दादा सलाम तुमच्या कष्टाला..🙏🏻♥️
@kasturiashtekar7900
@kasturiashtekar7900 Жыл бұрын
🙏🙏आजचा व्हिडिओ खूप काही सांगून जातो तुमच्या सोबत कायम परमेश्वर साथ देत आहे, तुमचे कष्ट कमी होण्या साठी आजच्या आधुनिक युगात नक्की काही तरी मार्ग मिळाला पाहजे,हीच अपेक्षा,🙏🙏🙏🙏
@kundlikambhore5889
@kundlikambhore5889 11 ай бұрын
सलाम आहे तुमच्या जीवन जगण्याला देशाचे सैनिकच म्हणावं लागेल तुम्हाला येवढ्या रात्री बे रात्री बसून पाहरा करता खरच खूप कमाल आहे हो तुमची दादा. सलाम आहे माझा तुमच्या कार्याला
@vishakhamane1178
@vishakhamane1178 Жыл бұрын
दादा तूमचे विडीओ मला खूप आवड तात मी रोज पाहाते मनाला आनंद वाटतो तूमचे खूप खडतर जीवन आहे तरीही तूम्ही समाधानी राहतात तुम्हाला रात्र दिवस सारखाच आहे बानाई दादा तूमच्या मेहनती ला सलाम
@vilasgeete4738
@vilasgeete4738 Жыл бұрын
दादा खरच तुमच्या सारखे कष्ट कोणीच करु शकत नाही रात्रीचा पहारा करून दिवसभर मेंढर चारून आणायची हे फक्त तुम्हीच करू शकता पावसाळ्यात तर फार कठीण परिस्थितीत दिवस काढावे लागतात
@pradipbadhe6710
@pradipbadhe6710 Жыл бұрын
खडतर टप्पा आहे तुमच्यासाठी,पण आमच्यासाठी मस्तपाकि अनुभवआहे एखांद्या हॉरर सिनेमा सारखा म्हणायचं🎉👌
@NG-hj7zt
@NG-hj7zt Жыл бұрын
बाळूमामा की जय
@ganeshnagare7327
@ganeshnagare7327 Жыл бұрын
काय काळजी करण्याची गरज नाही खंडेराय तुमच्या सोबत आहे जय मल्हार सदानंदाचा येळकोट
@allvideo7419
@allvideo7419 Жыл бұрын
सतत कष्ट आहेत जीवनात पावसाळ्यात जंगलात राहण सोप नाही 😥😥
@vasantkanse7174
@vasantkanse7174 Жыл бұрын
खूप खडतर प्रवास आहे हा
@vasantpawar7814
@vasantpawar7814 10 ай бұрын
खरंच किती अवघड कष्टाचे काम आहे तुमचे
@sairajwadkar1231
@sairajwadkar1231 Жыл бұрын
सलाम तुमच्या कष्टाला 👍👍👍
@vitthalvajeer8019
@vitthalvajeer8019 Жыл бұрын
🌹🌹🙏🙏 जय मल्हार दादा 🌹🌹 काळजी घ्या दादा, दोघं जन पहारा करत जा. जीवाला जीव लावणारी माणसं सोबत ठेवत जा दादा 🙏🌹
@samarthxd-lh9gg
@samarthxd-lh9gg Жыл бұрын
Govt or pvt companies should come ahead to help these families
@ShwetaWadkar-eq7pq
@ShwetaWadkar-eq7pq Жыл бұрын
Ho barobr aahe pan yevdi ch kalji gov ne ghetali asti tr je dangri lokache kun kucha tyana hanmar teychi jail tetech lokan pasun sambhalu rave lagte nste nidan yachi tri cear keli tri khup aahe aj yachi khup najul ashi manstithi aste konachaya ranat jri ek sheli kivha ek mendhi jri geli tri lok tyana ordtat tychya angav daun marnya sathi jatat... Te fakt hou naye mahun tri gov ne fakt kay tri tya kute tri sut dyavi kiva sarkari jagev sudha basne muhkil aahe .. Tyacha to vyavsaych aahe na gov so tyachi dkhal gyavi🙂
@suryakanttambe9966
@suryakanttambe9966 Жыл бұрын
दादा सलाम तुम्हा सर्वांना 👍🙏🙋‍♂️
@misalshrikant2172
@misalshrikant2172 Жыл бұрын
लय कठीण जिवन आहे दादा😢😢😢😢😢😢
@vidyasagvekar4560
@vidyasagvekar4560 Жыл бұрын
दादा वास्तव जीवन दाखवला, तुमचे व्हिडिओ बघायला छान वाटते
@sushmashete7396
@sushmashete7396 Жыл бұрын
तूमच्या कष्टाला पर्याय नाही काळजी घेता हेच खरे आहे तूम्हा बांधवांना मानाचा मुजरा धन्यवाद
@user-gy6ib3et4l
@user-gy6ib3et4l Жыл бұрын
जय शिवराय जय शंभुराजे जय मल्हार सिद्धू भाऊ हाके !!!
@Mautikore
@Mautikore Жыл бұрын
दादा तुमच्या कष्टला सलाम
@sanmeshjadhav7752
@sanmeshjadhav7752 Жыл бұрын
दादा खरंच लय कष्ट करावे लागतात सलाम तुमच्या कष्टाला काळजी घ्या दादा
@ajitmahadik4236
@ajitmahadik4236 Жыл бұрын
दादा खूप कष्ट आहेत तूमाला सलाम आहे
@rohittupsundar6455
@rohittupsundar6455 Жыл бұрын
Khupach kashtmay Jeevan aahe Dada kalji ghya God bless you 🙌
@lalitawaghewaghe2043
@lalitawaghewaghe2043 Жыл бұрын
खूप कष्टाळू आहेत तुम्ही 🙏🙏🙏
@anitababar9877
@anitababar9877 Жыл бұрын
Shri Swami Samarth. Dada khup sangharsh aahe tumchya jevnat, sanpurna tumchya parivarala koti,koti pranam .
@sanikakupte217
@sanikakupte217 11 ай бұрын
किती कष्टाचे जीवन आहे तुमचे.ती मेंढरं उघड्यावरच असतात का? किती गोड आहेत सर्व मेंढरं.
@Ecoconscious774
@Ecoconscious774 Жыл бұрын
दादा तुम्ही खूप कष्टाचं जीवन जगता. आम्ही तुमचे सगळे विडिओ .T V screen वर पाहतो. माझी आई सगळ्या नातेवाईकांना तुमच्या विडिओ आणि जीवनाबद्दल सांगते. बाणाई साक्षात अन्नपूर्णा आहे. सरकारने तुमच्यासाठी काही तरी करणं आवश्यक आहे. पण ते पडले शेवटी राजकारणी.... पण तुम्ही तुमच्या मुलांना कितीही त्रास झाला तरी उत्तम शिक्षण दया. तुमचा 'सागरगडी ' आम्हाला खूप आवडतो 😍. तो किती वर्षाचा आहे? तुमचा पोस्टाचा पत्ता आणि आणि त्यावर फोन नंबर देऊन ठेवाल का? 🙏🙏
@sumankamble3244
@sumankamble3244 Жыл бұрын
किती खडतर जीवन प्रवास
@shobharokade1767
@shobharokade1767 Жыл бұрын
खरंच तुमचं जीवन खूप कष्टमय आहे सलाम तुम्हाला
@seemaubale5041
@seemaubale5041 Жыл бұрын
Balumama ki Jay dada Balu mama ahet tumchya pathishi bindhast raha
@meeramhaske6900
@meeramhaske6900 Жыл бұрын
खुप अभिमान वाटतो दादा पावसाळ्यात ज्यात वाईट वाटतं उघाडीच काय नाही येवढं पावसाळ्यात बाळुमामा आहे तुमच्या पाठीशी
@mangalbhosale8086
@mangalbhosale8086 Жыл бұрын
तुमच्या कष्टाला सलाम सलाम सलाम सलाम❤❤❤❤❤😊😊😊
@_AG_1M_
@_AG_1M_ Жыл бұрын
Dada मला तुमचे व्हिडिओ खुप आवडतात
@sayalikhaire7651
@sayalikhaire7651 Жыл бұрын
दादा वाहिनी सलाम आहे तुमच्या कष्टाला 🙏🏻🙏🏻👍🏻
@jayanthedaoo3416
@jayanthedaoo3416 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ दादा तुमचे जीवन खूप कष्टाचे देव तुमच्या पाठीशी आहे सगळे काळजी घ्या
@hulwanhanmant4127
@hulwanhanmant4127 Жыл бұрын
धनगर ही अशी जमात आहे जी अत्यंत कष्टाळू .काटक .चिवट . प्रामानिक . धाडसी .. ईमानदार .. साधी सरळ ... सरकार ने थोडं लक्ष द्यावे ....
@santoshdeshmukh555
@santoshdeshmukh555 Жыл бұрын
दादा तू किती रे कष्ट करतो इतक्या रात्री ईचू काटा सबाळून पाहरा करत जा
@ganpatgaikwad5342
@ganpatgaikwad5342 Жыл бұрын
सलाम तुमचया जगणयाला
@ushajadhav3758
@ushajadhav3758 Жыл бұрын
सलाम तुमच्या कष्टाची कामे
@deepmalashinde3332
@deepmalashinde3332 Жыл бұрын
Khup kathin kaam ahe dada 😰😰nivant zopetun uthun pavsat pahara 😰salaam tumhala 👍👍😊
@vimalmane8256
@vimalmane8256 Жыл бұрын
खूपच खडतर जीवन जगावे लागते
@bajiraorecipe1700
@bajiraorecipe1700 Жыл бұрын
खुफ कष्ट आहेत्... दादा...
@pradnyabhadange4875
@pradnyabhadange4875 Жыл бұрын
दादा मेंढ्या पाळने खरच खुप कष्टाचे काम आसते
@saliyapatel5303
@saliyapatel5303 Жыл бұрын
Dada tumchi mehhentla salam ahe 😘🌹💐
@Snehalkhandarevlog
@Snehalkhandarevlog Жыл бұрын
Video खूप‌ छान आहे दादा खूप‌‌ कष्ट ‌करता 👌🙏👍🏻👍🏻👍🏻
@manjubandel7379
@manjubandel7379 Жыл бұрын
खूप मेहनत आहे दादा तरीही आनंदी असता.
@virajhake4636
@virajhake4636 Жыл бұрын
धनगरी जीवन लय खडतर
@arjunwaghmare67
@arjunwaghmare67 Жыл бұрын
खूप छान
@dilipshinde5612
@dilipshinde5612 Жыл бұрын
खूप छान विचार आहेत दादा तुमचे.
@krishnanarsale7138
@krishnanarsale7138 Жыл бұрын
खुप कष्टाचं जीवन आहे बाबा तुमचं
@Beingsrushhh
@Beingsrushhh Жыл бұрын
Khupch mehnat ahe dada paus pani yacha madhe rahne khupch kathin ahe 🙏👏
@wdt678
@wdt678 Жыл бұрын
Chan ahe video
@anandmk2902
@anandmk2902 Жыл бұрын
तुमच्या संघर्षाला सलाम,, आणि काळजी घेतली की काळजी करावा लागत नाही ,, हे खरये
@sachinsapkal7362
@sachinsapkal7362 Жыл бұрын
मस्त व्हिडिओ आहे ❤❤
@santoshlandge7598
@santoshlandge7598 Жыл бұрын
🌹🌹ॐ साई राम 🌹🌹 दादा नमस्कार... मी एक वाहनचालक आहे... 8 वर्षापुर्वी (खरसंडी‌ ) घुले वाडी येथील एका धनगर कुटुंबाबरोबर विवाहसोहळा तसेच सिद्धनाथांची खरसुंडी‌ यात्रा निमित्ताने आठ दिवस राहण्याचा योग आला मी अहमदनगर चा रहिवासी असून एका दुकानदारांच्या कडे वाहनचालक म्हणून काम करतो ... आमच्या मालकांच्या मित्राने त्यांच्याकडे सुवर्ण कारागीर असलेल्या मुलाच्या लग्नासाठी गाडी भाड्याने घेतली... त्या मुलाचे‌ मुळ‌ गावं घुले वाडी खरसुंडी‌ हे असुन तो मुलगा लहान पणापासून त्यांच्या कडे कारागीर म्हणून कामाला आहे... तस या मुलाची त्याच्या कुटुंबाची माझी या अगोदर ओळख नव्हती... लग्नासाठी त्याने गाडी भाड्याने घेतली होती... मी गाडी घेऊन आठ दिवसांसाठी त्या मुलाच्या गावी जाण्याचा त्यांच्या कुटुंबीयांन बरोबर राहण्याचा योग आला होता... त्याचं कुटुंब हे सर्वसामान्य कुटुंब‌ आहे ... मी आठ दिवस या परिवारासोबत राहीलो.. मी जो पर्यंत जिवंत राहील तोपर्यंत त्यां ना विसरू शकत नाही... त्या मुलाच्या आईने मी तिचाच‌ मुलगा असल्यासारख मला जीव लावला... योगायोगाने या परिवारासोबत सिद्धनाथांची यात्रा पाहण्यास मिळाली... त्यांचे पाहुणे असलेले आटपाडी,दिघंची‌ आसपासच्या गावातील नातेवाईक मंडळी सोबत नवीन ओळखी झाल्या... ही‌ गावातील लोक परिस्थिती ने गरीब‌ असली तरी मनाने खूप श्रीमंत असतात.. खरं पाहिलं तर मी त्यांना अपरिचित होतो‌ तरी मला माझ्या जीवनात‌ माया‌ लावणारी, भरभरून निस्वार्थी प्रेम करणारी‌ ... माणसांत माणूसकी जपणारी माणसं मिळाली... आज तुमचा व्हिडिओ पाहिला आणि आयुष्यातील‌ ते‌ सोनेरी आठ दिवस आठवले... ❤❤ आठवण ❤❤
@sangitadalvi2598
@sangitadalvi2598 Жыл бұрын
Khatarnak video ajacha.
@vishnugaikwad5615
@vishnugaikwad5615 Жыл бұрын
जय मल्हार दादा
@mjadhav8709
@mjadhav8709 Жыл бұрын
खूप कष्ट आहेत तुमचे
@yogitapawar3549
@yogitapawar3549 Жыл бұрын
Balu mama aahet tumchya pathishi
@praveenwakchaure1803
@praveenwakchaure1803 Жыл бұрын
लई भरी दादा❤
@arohiraut1709
@arohiraut1709 Жыл бұрын
Khup khadter jivan aahe tumche
@pratapsinhsawant3037
@pratapsinhsawant3037 Жыл бұрын
Kharach avghad jeeven ahe divsa mendhra charayla nyachi ratri pahara . Tari pan chera traslela nasto kharach tumchya jivnala salam
@goandwatch3887
@goandwatch3887 Жыл бұрын
Bhau tumchya originality la salam, lavkar ch tumche 1 Milion subscribers zale pahijet 👍
@rajeshpandit4399
@rajeshpandit4399 Жыл бұрын
Chan paharekri Dada 👍👍👍
@anjalipawar5481
@anjalipawar5481 Жыл бұрын
सलाम दादा तुमाला
@latakamble4977
@latakamble4977 Жыл бұрын
Medharyacha pahaaryacha video khup chhan aahe
@subhashsule9917
@subhashsule9917 Жыл бұрын
Ek number night video banvla dada
@shivajipungle5069
@shivajipungle5069 Жыл бұрын
tumchiya sangharshala salam dada........
@SandipPatil-kd4jr
@SandipPatil-kd4jr Жыл бұрын
दादा आता गावाकडे जावा निदान रात्रीची झोप तरी निवांत मिळेल
@martharodrigues6599
@martharodrigues6599 Жыл бұрын
God bless you
@vishnugaikwad5615
@vishnugaikwad5615 Жыл бұрын
Chan dada nice video ❤
@rupalipakkala
@rupalipakkala Жыл бұрын
दादा जरा मोठी बॅटरी घ्या म्हणजे उजेड जास्त पडेल काळजी घ्या अंधार खूप आहे साईडला सगळं गवत आहे खरंच खूप अडचणींचा सामना करावा लागतोय.
@shrikantpatte7309
@shrikantpatte7309 Жыл бұрын
🙏🙏🙏🙏🙏 शब्द नाही दादा
@beautyqueen2833
@beautyqueen2833 Жыл бұрын
फार कष्ट करता भाऊ तुम्ही 🙏
@marutijadhav467
@marutijadhav467 Жыл бұрын
🙏 Jay balumama 🙏
@kalyanraosonowane9587
@kalyanraosonowane9587 Жыл бұрын
Laya kathin Divas ahe Jiwan tumache
@alkasurvase5955
@alkasurvase5955 Жыл бұрын
🙏🏻🙏🏻
@geetagurav3414
@geetagurav3414 Жыл бұрын
सलाम दादा खूपच कष्ट आहे काळजी घ्या
@officialmmsclassa5773
@officialmmsclassa5773 Жыл бұрын
लय मेहनत आहे
@user-eq2td7vs6c
@user-eq2td7vs6c Жыл бұрын
Mast 🙏
@vinitaparanjape3867
@vinitaparanjape3867 Жыл бұрын
Khup kasht ahet ani avghad jivan ahe. Pan ya saglyaa la tumhi anandane tond detay te kautakaspad ahe
MISS CIRCLE STUDENTS BULLY ME!
00:12
Andreas Eskander
Рет қаралды 8 МЛН
Зачем он туда залез?
00:25
Vlad Samokatchik
Рет қаралды 3,2 МЛН
Русалка
01:00
История одного вокалиста
Рет қаралды 7 МЛН
MISS CIRCLE STUDENTS BULLY ME!
00:12
Andreas Eskander
Рет қаралды 8 МЛН