घे माझा ठेंगा भन्नाट विनोदी कथा, आनंदाच्या वाटा भाग -6 विनोदाच्या वाटेवर हसवणारा प्रवास - संजय कळमकर
Пікірлер: 22
@mastergaming13284 жыл бұрын
मोरया चिंचोऱ्याला मी आपणाकडूनही मजेशीर कथा ऐकली होती .मोरे सरपंचाच्या वाडयात आपण एका खोलीत राहत होतो .२५ वर्ष होऊन गेली .आज पुन्हा तीच कथा ऐकून जून्या आठवणी जागृत झाल्या ... धन्यवाद ... जिवापाड प्रेम करणाऱ्या माझ्या मित्रा .... संजयराव कळमकर .....
@sudhakolee19614 ай бұрын
😮😮😮😮 bazaar 😮😮😮😮😮😮
@gajanantalekar5483 жыл бұрын
खूप छान सर..असेच अनमोल सोनेरी विचार सांगत रहा...खूप खूप आभारी..