No video

घरातूनच कमवा खोर्‍याने पैसे!small business ideas in marathi!Business ideas in marathi

  Рет қаралды 2,666,561

Business Majha

Business Majha

Күн бұрын

विनायक मशीन
+91 9924324455
+91 9638783351
नमस्कार मित्रानो आज मी तुमच्या साठी एक असा व्यवसाय घेऊन आलो आहे हा business तुम्ही तुमच्या घरातून फक्त 8500 मधे सुरु करुन दिवसाला 3,000 kamau शकता
Video आवडल्यास नक्की Like व share करा
मित्रांनो आपल्या लाडक्या चॅनेल च्या Facebook page ला नक्की नक्की Like व Follow करा 🙏
Facebook👉: / businessmajhasudhakar
Video बनवण्यासाठी संपर्क(sudhakar)
spchakure@gmail.com फक्त whatsapp
‪@businessmajha‬
#businessideasmarathi
#व्यवसाय
#marathi
#marathivideo

Пікірлер: 1 000
@Shetiekprayog2334
@Shetiekprayog2334 2 жыл бұрын
अभिनंदन दादा ,,,तुम्ही महाराष्ट्र मध्ये जे आपले मराठी तरुण आहे त्यांना व्यवसाय करण्यासाठी जे कार्य हाती घेतले ते कौतुकास्पद आहे,, जय भवानी जय शिवराय जय महाराष्ट्र
@businessmajha
@businessmajha 2 жыл бұрын
धन्यवाद साहेब तुमच्या सपोर्ट साठी मनापासून धन्यवाद
@ashwinikakade1691
@ashwinikakade1691 2 жыл бұрын
खुप छान माहिती.👍
@bhanudasghule180
@bhanudasghule180 2 жыл бұрын
P
@suvarnaghode6697
@suvarnaghode6697 2 жыл бұрын
@@businessmajha ❤❤❤❤❤😊😊😊😊😊😊😊😊
@hrishikeshmhatre5028
@hrishikeshmhatre5028 2 жыл бұрын
Full name of guests
@vivekkhavnekar
@vivekkhavnekar 2 жыл бұрын
पाइपमधे सरकवल्याचा जाणार्या मटिरियल निश्चित करावे लागेल. (वजन / आकारमान)तसेच तयार झाल्यावर त्याची लांबी किती असावी, इ.गोष्टी ही निश्चित कराव्या लागतील. झाडुचे फायबरही सरळ करावे लागतील नाही का,??????
@ashokjadhav7138
@ashokjadhav7138 2 жыл бұрын
व्हिडिओ प्रमोटिव्ह व जिज्ञासा वाढवणारा आहे. पण प्रक्रिया करणाऱ्या व्यवसायीकास हवी असणारी महत्वाची माहिती जसे की - आज रोजी येणारा कच्च्या मालाचा तपशीलवार एकूण खर्च व उपलब्धता आणि त्यांचे संपर्क नंबर द्यायला हवेत. पारदर्शक वास्तव जमाखर्च द्यायला हवा. 🌹🙏
@kamajikhillare2223
@kamajikhillare2223 2 жыл бұрын
Sahi hai
@nilekhapenta9993
@nilekhapenta9993 2 жыл бұрын
खरंच कुठलीही भीड न बाळगता सुरू केलेला व्यवसाय अतिशय उत्तम आहे .. अभिनंदन 🎊🙏🏻🙏🏻👍
@sunilarage4513
@sunilarage4513 2 жыл бұрын
Very nice business
@sameer230161
@sameer230161 2 жыл бұрын
शंभर झाडू नंतर raw मटेरियल कुठून मिळणार? तुम्ही देणार का? किंमत किती? छान व्यवसाय सुचविलात!🙏
@jayalokhande3744
@jayalokhande3744 2 жыл бұрын
मला पण हाच प्रश्न पडला आहे
@jayalokhande3744
@jayalokhande3744 2 жыл бұрын
फोन घेत नाही
@balubadade8179
@balubadade8179 2 жыл бұрын
नाशिक मध्ये मटेरियल मिळणार का? आणी ते कसे मिळणार नाशिक मध्ये शाखा आहेत का?
@sameer230161
@sameer230161 2 жыл бұрын
मला वाटते हे एकदा विकून मोकळे होणारे सप्लायर्स आहेत, यांच्या नादी नका लागू!
@marotisitale4623
@marotisitale4623 2 жыл бұрын
धन्य वाद. छान आहे कलपना. मटेरियल बाबत व खर्च बाबत संपूर्ण माहिती दया.
@ujjawalapatil4964
@ujjawalapatil4964 2 жыл бұрын
पण मग तयार केलेले झाडु कंपनी घेईल का
@jayrajpatil9195
@jayrajpatil9195 2 жыл бұрын
मशीन सोबत 100 झाडु बनतील येवठे रॉमटेरिअल मिळेल,त्या नंतर लागनारे रॉमटेरिअल चा ₹.....?
@chetankonkar
@chetankonkar 2 жыл бұрын
Chan aahe he suru krayla konakde sampark kraych
@testing12521
@testing12521 5 ай бұрын
मॅडम कृपया ओढणी वापरावी.. तुम्ही खूप च सुंदर आहात. आणि तुमच्या वर डोळा ठेवणारे लोक खूप आहेत.. तुमचे दोन्ही गोळे आकर्षित करणारे सुडौल आहेत. त्या गोळ्यांना कुसकरणारी कुत्री मार्केट मधे खूप आहेत. म्हणून सूचना वजा विनंती.. ❤❤❤
@pramodghonge1283
@pramodghonge1283 5 ай бұрын
लाज वाटली पाहिजे आपल्याला असे बोलताना...... दुसऱ्यांचे बघताना आपल्याही घरात कोण्हीतरी आहे याची जाणीव असावी.....आणि एवढीच विनंती करायची होती तर मग पर्सनल मेसेज करावा.
@pravinmohite3461
@pravinmohite3461 2 жыл бұрын
खरंच खूप छान मॅडम ,,,,,कमी गुंतावूकीत जास्त फायदा,,,असे छान विडिओ पाहिजेत आम्हाला आपणाकडून ऊर्जा मिळते ,,,,,
@businessmajha
@businessmajha 2 жыл бұрын
धन्यवाद साहेब
@rohan8764
@rohan8764 2 жыл бұрын
Madam cha awaj aiknya sathi hearing machine lavavi lagel 😂
@sanjayghodake1104
@sanjayghodake1104 2 жыл бұрын
माहिती अगदी थोडक्यात पण परिपूर्ण समजली खूप चांगला व्यवसाय आहे आपल्याला खूप खूप शुभेच्छा
@parmeshwarchavan1190
@parmeshwarchavan1190 4 ай бұрын
हे महोदय कदाचित खु.......प मो..... ठ्या सिटीज मध्ये राहत असावे. म्हणून यांना, कुठलीही वस्तू तयार करण्यासाठी कच्चा मालाची अती आवश्यकता असते, ही गोष्ट माहीतच नसावी.
@rajendrabongale3103
@rajendrabongale3103 Жыл бұрын
पण कच्चा माल संपल्यावर पुन्हा कच्चा माल कोण देणार,कुठे मिळेल हे जरा सांगाना?
@romanticsong6491
@romanticsong6491 2 жыл бұрын
खुपच सुंदर हा व्यवसाय आहे ताई धन्यवाद
@farmerlive2498
@farmerlive2498 2 жыл бұрын
Contact me please 🙏🙏
@RaviKumar-qh2sj
@RaviKumar-qh2sj 2 жыл бұрын
🤣
@ghodke12
@ghodke12 Жыл бұрын
आपल्या कंपनीची पुर्ण माहिती देणे कारण हा व्यवसाय सुरू करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत लवकर आपला पात्रता पाठवणे
@vasanthingane4832
@vasanthingane4832 2 жыл бұрын
आपण सांगितले ते अतिशय उत्तम जास्त पैसा पण अडकवण्यची गरज नाही हा खेड्यात सुध्धा होउ शकतो अभारी आहे
@sakharamtukaram5932
@sakharamtukaram5932 2 жыл бұрын
फारच उपयुक्त व फायदेशीर असा धंदा आहे. सुशिक्षित, अशिक्षीत तरूणांनीं अवश्य करावा असा धंदा आहे.
@mangeshtawde8376
@mangeshtawde8376 2 жыл бұрын
Ashikshit dhanda kartatat ani sushikshit gulami kartat... 😊😊😊😄
@krantikgedam5621
@krantikgedam5621 2 жыл бұрын
50×170 =8500 Tyt machine price kiti Ani raw material kitiche Prt dusrynda raw material chi price kiti padel
@nazlinrupani6282
@nazlinrupani6282 2 жыл бұрын
Gala cha material midu sakte ka plastik grass
@3SPCREATION
@3SPCREATION 2 жыл бұрын
परवडत नाही
@vishwaskurhe2624
@vishwaskurhe2624 2 жыл бұрын
बनवण सोप आहे पण विकणे खूप आवगड आहे
@umeshmahapure6659
@umeshmahapure6659 Жыл бұрын
बरोबर बोललात तुम्ही दादा ,ताई म्हणतात प्रत्येक दुकानात जाऊन विकायचे तर तिथे किती दर कमी करुन मागतात हेच लहान झाडू ३५रुपये होलसेल रेट व तेच मोठ्या साईजमध्ये ४५रुपये दर देतात. म्हणजे १००झाडू×३५दर =३५००रुपये होणार म्हणजे नुसती मशीन ४५००/-रुपये नंतर राॅ मटेरियल घ्यायला गेलो की नफा ५००/-रुपये पण राहत नाही.
@udaymodak4310
@udaymodak4310 2 жыл бұрын
नमस्कार आपण दाखवीलेली कृति उत्तम आहेच पण ह्या साठी खटाटोप फारकरावा लागतो त्या बद्दल आपणास धन्यवाद
@prashantbhujbal2596
@prashantbhujbal2596 2 жыл бұрын
नंबर लागत नाही
@prashantbhujbal2596
@prashantbhujbal2596 2 жыл бұрын
चालू नंबर सेंड करा
@user-jx9ic7ik7e
@user-jx9ic7ik7e 2 жыл бұрын
सगळं ठीक आहे पण पहीले झाडू तयार करण्यासाठी त्या मशीन ची मला गरज वाटत नाही नुसता गवत आणि पँकींग टाकून ठोकून ही तयार करता येईल आणि दुसरं तो गवताचा राॕ मटेरीयल एकदा संपला की पुन्हा कोठे मिळेल
@kailaschaugule1398
@kailaschaugule1398 2 жыл бұрын
पुण्यामध्ये असे व्यवसाय करणारे युपी बिहारचे लोक आहेत
@vinodshinde6132
@vinodshinde6132 2 жыл бұрын
खूप छान व्यवसाय ताई महाराष्ट्र मधील मराठी तरुणांसाठी तुम्ही जे कार्य करत आहे ते खूपच कौतुकास्पद आहे l जय भवानी जय शिवराय l जय महाराष्ट्र l
@kumudbambole2351
@kumudbambole2351 2 жыл бұрын
खूप छान माहिती दिलीत आपण, परंतु नंतरचा रा मटेरियल मिळणार का?
@sandipdhangar1329
@sandipdhangar1329 2 жыл бұрын
हे सर्व मटेरियल आम्हाला रेगुलार भेटेल का
@rodneyclooney1
@rodneyclooney1 2 жыл бұрын
Sandip material tay detil. Parantu divsala 100 zhadu kunala viku. Ani kasa?
@chhayapatel3810
@chhayapatel3810 2 жыл бұрын
खूप छान व्यवसाय आहे राॅ मटेरियल संपल तर पून्हा कसे उपलब्द होईल मॅडम?
@kavarsingrajput2484
@kavarsingrajput2484 Жыл бұрын
अगदी कमी भांडवल मध्ये आपला स्वावलंबी व्यवसाय सुरु होतो,मॅडमना खूप खूप शुभेच्छा
@nishantjoshi9228
@nishantjoshi9228 2 жыл бұрын
व्वा खुपच मस्त आहे व्हीडीओ याचे मटेरियल कोठे मिळेल याची माहिती द्या ना मॅडम
@amolwerulkar
@amolwerulkar Жыл бұрын
Material kothe milel
@ibcsantoshsonibadabusiness
@ibcsantoshsonibadabusiness 2 жыл бұрын
आपले मनापासून आभार 🙏 कल्पना चांगली आहे, पुढील खर्च जसे पाइप, पॅकिंग मटेरियल आणि प्रिंट इ. बराच लागेल असे वाटते.
@anushrihawal4356
@anushrihawal4356 2 жыл бұрын
एक झाडू चा खर्च २० रु सांगितलाय की
@Mr.GaneshKadam
@Mr.GaneshKadam 2 жыл бұрын
@@anushrihawal4356 40 Rs ahe call kela hota me, 20 Rs nahe.
@suryakanttamhankar5596
@suryakanttamhankar5596 2 жыл бұрын
छान आहे परंतु, पूर्ण माहिती दिलीत नाही मटेरियल कुठे मिळतय खर्च किती येतो ते सविस्तपणे सांगितले नाही
@vishalsatpute6296
@vishalsatpute6296 2 жыл бұрын
Yevdha motha no. Dila aahe
@kiranmaske4510
@kiranmaske4510 2 жыл бұрын
@@vishalsatpute6296 😆🤣😂
@tanujanalawade8365
@tanujanalawade8365 2 жыл бұрын
Khup chan ....pn tai bajarat plastic zadu aalela aahe jo 2 varsh aahe tasa rahto Ani panyatun dhu dhakti
@surendrachaudhari906
@surendrachaudhari906 2 жыл бұрын
खूप सुंदर असा व्यवसाय आहे धन्यवाद पण व्यवसाय सुरु केल्यावर लागणार कच्चा माल आम्हाला कुठे मिळणार
@naitikfunzone1517
@naitikfunzone1517 2 жыл бұрын
माहिती छान आहे पण नंतर मटेरियल कुठे मिळेल आणि त्या साठी खर्च किती येईल
@shivajikapare4013
@shivajikapare4013 Жыл бұрын
हा वेवसाय कूठे चालू आहे
@gopaldhole3934
@gopaldhole3934 2 жыл бұрын
नंतर प्रत्येक रॉ मटेरियलचा भाव काय आहे
@BHUSHAN1117
@BHUSHAN1117 2 жыл бұрын
खुप सुंदर व्यवसाय ani माहिती
@ananananj2j
@ananananj2j 2 жыл бұрын
मेडम ने खूप खूप छान् बिजनैस शोधून काढलेला आहे, शिवाय स्वस्तातला आहे, विशेष म्हणजे लाईट ची गरजच पाडणार नाहिये उत्तमच आहे ❤️👌👌
@tanajishemale1188
@tanajishemale1188 2 жыл бұрын
I want to do this business so I can make money when it comes to machines and materials home, because I have been cheated in very many places
@Lifejourney205
@Lifejourney205 2 жыл бұрын
Gavat,pipe,tar,packingbag,materialla kharch 20 rupay kasa yeto ..
@Mr.GaneshKadam
@Mr.GaneshKadam 2 жыл бұрын
40 Rs yetoy 20 nahe. Mag kase parwdnar
@meenachavan7878
@meenachavan7878 Жыл бұрын
गृह उद्योग हा चांगला आहे याबाबत आम्हाला जादा मार्गदर्शन हवे. हा माल कुठे मिळतो हे सुद्धा आम्हाला कळवा.
@satwashrisagar7035
@satwashrisagar7035 2 жыл бұрын
Satwa kshirsagar dharasurkar ok Kiti Chan mahiti sangitli Amala pan mashin pahije
@kirankirtane2989
@kirankirtane2989 2 жыл бұрын
अतिशय सुंदर आणि खुपच सोपा मार्ग पैसे मिळविण्यासाठी, धन्यवाद मॅडम जी, आणि सर तुम्ही ही व्यवसायाची माहिती आम्हाला देत आहात 🙏
@mayurigole6256
@mayurigole6256 2 жыл бұрын
But nowdays people prefer to use plastic brooms like Gala no dust broom.. comparatively demand for this product has been reduced in past few yrs..
@sandipkhaire7405
@sandipkhaire7405 2 жыл бұрын
Hii
@hemenpatel1499
@hemenpatel1499 2 жыл бұрын
Dust problem is only occurs for few days... traditional zadu is good and helpful to employment generated
@shrikantingawale4891
@shrikantingawale4891 2 жыл бұрын
Absolutely correct 💯
@rajashreedevlekar4483
@rajashreedevlekar4483 2 жыл бұрын
@seema prabhu x
@ravitalashilkar9391
@ravitalashilkar9391 4 ай бұрын
Plastics gala brooms are not such brooms as they removes dust as grass brooms we r using this galas brooms but fade up of this brooms .from last 50 years we were using thise grass brooms but suddenly we changed and paused this brooms but grass brooms are best old is gold.
@vinayakvasage6023
@vinayakvasage6023 2 жыл бұрын
झाडू पॅकिंग करायच्या अगोदर मॅडमनी झाडूला तारेने बांधले नाही.व्यवसाय छान आहे असेच व्यवसाय लोकांपर्यंत पोहचवा.
@priteshpandye3096
@priteshpandye3096 2 жыл бұрын
व्यवसाय चांगला आहे. जर रॉ मटेरियल तुम्ही देणार असाल तर झाडु पण तुम्हीच घ्या.
@shubham_M7777
@shubham_M7777 2 жыл бұрын
खूप छान आणि सोप्या पद्धतीने सांगितले madam ने. 👍हा business long term आहे का?
@SakshiTote
@SakshiTote 2 жыл бұрын
Tumi zaadu maarat naahi kaa
@rodneyclooney1
@rodneyclooney1 2 жыл бұрын
Arey divsa kathi 100 zhadu kunala viku mi. Vinayak machines la fayda ya machine vikri tun ahey parantu bicharya hotkaru marathi mulancha brahmniras honar . Khed ahey
@rajeshpharande5585
@rajeshpharande5585 2 жыл бұрын
खुपच छान माहिती . सुरूवात करायला हरकत नाही. 👌👌
@vishwanathnalawade3775
@vishwanathnalawade3775 2 жыл бұрын
हा व्यवसाय फारच छान आहे आणि माग॔दश॔नाबददल खुप खुप धन्यवाद.
@navanathlohar2576
@navanathlohar2576 4 ай бұрын
खूप सुंदर माहिती तुमचा ॲड्रेस दिला तर बरं होईल. मशीन मागवायचे असेल तर
@sangammarathimatkasangamma7257
@sangammarathimatkasangamma7257 2 жыл бұрын
छान दादा असेच नवीन व्हिडिओ बनवा जय महाराष्ट्र 🙏
@businessmajha
@businessmajha 2 жыл бұрын
नक्की साहेब video ला Like व share करा
@travelwithsupriyayogesh
@travelwithsupriyayogesh 2 жыл бұрын
खुपच छान माहिती.
@seemapatil9605
@seemapatil9605 2 жыл бұрын
Vi huhhx
@pundlikpawar4201
@pundlikpawar4201 2 жыл бұрын
छान ! चांगला आहे हा घरगुती व्यवसाय !! गोड गोड शुभेच्छा !!!
@preetigaikwad9140
@preetigaikwad9140 2 жыл бұрын
खुप छान महीती घरी बसणार्या बायकांना खुप छान संधी अहे आहे pl असे सोपे व्यवसाय पाठवत रहा
@businessmajha
@businessmajha 2 жыл бұрын
Chanel subscribe करून घ्या
@varshamunde2522
@varshamunde2522 2 жыл бұрын
Great job
@drnarendrasutar8095
@drnarendrasutar8095 2 жыл бұрын
Very good business. Product is provided by the company. Not much place required. In all I like this simple business.
@natthuramkurwade7742
@natthuramkurwade7742 2 жыл бұрын
ह्या झाडूचे रा मटेरियल कसे मिळवायचे,,, याबत मार्गदर्शन केले नाही
@vandanadani8708
@vandanadani8708 2 жыл бұрын
@@natthuramkurwade7742 ओकूलकू ऊ
@SatishPatil-cn5zi
@SatishPatil-cn5zi 2 жыл бұрын
Dr Narendra sutar kolhapur ka
@varshuamuvlog3238
@varshuamuvlog3238 2 жыл бұрын
खूप छान माहिती सगितली sir मला ह्याची खरंच गरज आहे स्वतःच काही तरी करावं वाटत घर शाभालात स्वतःच काही तरी असावं वाटत खूप इच्छा होती
@rambhosale930
@rambhosale930 2 жыл бұрын
खुप छान माहिती दिली आहे आपण मला वाटते की हा व्यवसाय खेड्यात मी चालू करु शकतो का जर तुम्ही मला तुमचा पंता दिला तर खुप बरेच होईल या साठी सरकारने काही अटी आहे का जरा कळवले तर खुप बरेच होईल कारण आपण नवीन व्यवसाय चालू करायचे आहे ना तर पेपर्स काही लागतात का जसे की कंपनी जया नावाने चालू करायचे आहे ते sophisticate license लागते का किंवा जवळच्या तालुक्यातील आॅफिस चे व्यवसाय चालू करायचे आहे तया चे पेपर्स लागतात का 🙏🙏
@vilaskhade6890
@vilaskhade6890 2 жыл бұрын
There was no discussion on cost of production selling price in vedios.
@sanjaykardile7126
@sanjaykardile7126 Жыл бұрын
फोन नंबर पिकवा
@anishhode9072
@anishhode9072 2 жыл бұрын
Tayar mal tumhi ghenar ka?
@rodneyclooney1
@rodneyclooney1 2 жыл бұрын
Good Q. No way they wont my dear.
@jitendrabandekar22
@jitendrabandekar22 2 жыл бұрын
Manufacturing of product is not a challenge. Business becomes successful on the basis of the SALES number. Retail Stores will not take such finished goods from you. Before buying machine buy few product from open market and try or practice to sell it. If you achieve fair sales number, go for any such Business.
@navalvikram1638
@navalvikram1638 2 жыл бұрын
माहिती खूप छान आहे , आणि तुमची मेहनत ही पण संबंधित ,मशीन,कोठे मिळे ल ,त्यांचा न, शहर कोणतं हे ही सांगत चला
@milindsathe7454
@milindsathe7454 2 жыл бұрын
मशीन बरोबर मिळालेले raw material संपले की परत कोणाकडून विकत घ्यायचे? पत्ता?
@shahebajpathan5037
@shahebajpathan5037 2 жыл бұрын
खुप छान मुलगी आहे सुंदर आहे
@anushrihawal4356
@anushrihawal4356 2 жыл бұрын
@@shahebajpathan5037 mulgi bghu nka tichi jidd bgha
@shrikantdeshpande6842
@shrikantdeshpande6842 2 жыл бұрын
Actually it is very Nice & benefit video.Vishakha mam 's idea is super. Thanks for your Video👌👌
@rashmimandke6147
@rashmimandke6147 2 жыл бұрын
अभय। क्ष क्ष ख क्षखक्ष क्ष आक्षाक्षा म क्ष। म म मायक्रो कस गमक क्ष ख। खखखखख़टठं
@prashantmohite6849
@prashantmohite6849 2 жыл бұрын
@@rashmimandke6147 dada aamala gaunkur cha vyavsay kraycha ahe sangal ka plz
@raosahebmali7359
@raosahebmali7359 2 жыл бұрын
🙏🙏
@surendrajoshi8561
@surendrajoshi8561 Жыл бұрын
Very nice
@radheshyamshegokar8184
@radheshyamshegokar8184 2 жыл бұрын
मटेरियल कुठे कुठे भेटेल हे सांगावे 👌👌👌👌👌👌 खूप खूप छान व्यवसाय आहे मला खूप आवडला धन्यवाद
@subhashtagad2603
@subhashtagad2603 2 жыл бұрын
Madam khup changali mahiti sangitali
@a3shortsavaniayare500
@a3shortsavaniayare500 2 жыл бұрын
Paking machine include aahe ka tya package madhye
@somanathjadhav6295
@somanathjadhav6295 2 жыл бұрын
खूप छान माहिती दिली आहे थँक्यू 🙏
@satishkolhe4930
@satishkolhe4930 2 жыл бұрын
झाडू तर छान आहेच पण झाडू वाली पण मस्त आहे. ❣
@shwetahole1540
@shwetahole1540 Жыл бұрын
रोजगार उपलब्ध होणार आहेत पण आज योग्य विचार करून निर्णय घेऊन पुढे चला.
@nandagaikwad1010
@nandagaikwad1010 2 жыл бұрын
Thanks for sharing this useful business ideas information. 🙏🌹👍👍
@ranjeshpardhi9169
@ranjeshpardhi9169 2 жыл бұрын
Thank you madam
@sachinbhadale2166
@sachinbhadale2166 Жыл бұрын
Dhanyavad Madam. Dhanyavad Sir Tumhi Doghanni Thodkyat Pan Khupach Changali Mahiti Dili Aahe Jay Hind Jay Bharat 🙏
@laxmanbhakre9575
@laxmanbhakre9575 2 жыл бұрын
तुम्ही लोक विडिओ बनवताना rate सगळे टाकत जा आणि रो मटेरियल चा काय कुटून आणायचे आणि आणि कसे विकायचे सांगा??
@dineshwadekar1514
@dineshwadekar1514 2 жыл бұрын
Khup chan video ahe....🙏🏼🙏🏼🙏🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼☺☺☺
@niveditabhoir1916
@niveditabhoir1916 2 жыл бұрын
Sir mal ha business kryach ahe plz details mde information dya
@rodneyclooney1
@rodneyclooney1 2 жыл бұрын
Bhoir ji. Vdo bagitlat ki nahi tumhi. 100 vela number flash hot hota na screen var ..nakki kay bagitlat tumhi?
@अविनाश_77
@अविनाश_77 Жыл бұрын
धन्य वाद.👌👌
@dnyaneshwargore2978
@dnyaneshwargore2978 2 жыл бұрын
आपल्याला तर आवडला बुवा हा उद्योग... पण सविस्तर माहिती कुठे मिळेल पता सांगा..
@bybandunile
@bybandunile 2 жыл бұрын
👌👌👍👍
@sapanasilai
@sapanasilai 2 жыл бұрын
Plzz maza ya chalan la promotion kara maza mummy ch channel ahha 🙏
@mansur4599
@mansur4599 2 жыл бұрын
Ok..👍
@anjalidhonde5301
@anjalidhonde5301 2 жыл бұрын
खूपच छान आहे हा व्यवसाय.तुम्ही कुठे रहाता
@gautamsasane1923
@gautamsasane1923 2 жыл бұрын
प्रतेक रंगात व डिझाईन्स मधे दहा किलो साडी पाठविण्यात यावे यासाठी कंपनीने दिलेल्या माहितीनुसार ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी प्रयत्न सुरू केला असून त्यात सहभागी होणार असून त्यासाठी आवश्यक त्या सर्व काही साडया पाठविण्यात यावे अशी अपेक्षा व्यक्त करत आहे नविनच दुकान टाकतो अहमदपूर
@oneplustwo5t441
@oneplustwo5t441 2 жыл бұрын
She is beautiful ❤️
@AajanmaHindu
@AajanmaHindu 2 жыл бұрын
and what was the business about?
@AajanmaHindu
@AajanmaHindu 2 жыл бұрын
(precisely for this) video is worth watching again and again!!
@vishramshetkar4500
@vishramshetkar4500 2 жыл бұрын
व्यवसाय चांगला आहे ! पण विकण्यासाठी थोडी धावपळ करावीच लागणार !
@rodneyclooney1
@rodneyclooney1 2 жыл бұрын
Ho sir. I find it impossible task. But for vinayak machines..its a brisk biz of machines selling at whopping 8500/-
@Vandanakhune12345
@Vandanakhune12345 Жыл бұрын
दादा तुम्ही कुठे राहता आणि त्या ताई कुठे राहता मी वंदना आहे पंढरपूरला राहते
@anjalidhaytadak5437
@anjalidhaytadak5437 2 жыл бұрын
खूप सुंदर व्यवसाय आहे.
@neetashinde1906
@neetashinde1906 2 жыл бұрын
👌👍
@srushtipacharne5333
@srushtipacharne5333 2 жыл бұрын
खुप छान माहिती ताई व दादा
@baburaojadhav7925
@baburaojadhav7925 2 жыл бұрын
ग्रास लागवड विषयी माहिती द्यावी
@ashamotekar9363
@ashamotekar9363 Жыл бұрын
खूप खूप अभिनंदन ताई असे हिडीओ पाठवत राहा असे ची नवीन काही आवडले नकी करु फक्त माल विकन्यात अडचन आहे त
@user-ze4lq5zl8s
@user-ze4lq5zl8s 4 ай бұрын
, खूपच छान अप्रतिम आहे
@nandlalpawar3463
@nandlalpawar3463 2 жыл бұрын
Very good ideas to our maharastriyans
@jayshreegori140
@jayshreegori140 2 жыл бұрын
Achha to ye Idea sirf maharashtriyano ke liye he??? Parprantiyo is Idea ko nahi apna sakte ???😀😀😀 Please yar ab to prantvad chhodo ekismi sadi me ji rahe he ham log....🙏😀 Hamare pyare desh ko age badhane ke liye or kuchh na kar pao to Kam se kam prantvad ko chhod kar rashtravadi bano... Or is desh ke nagrik hone ka apna neitik kartavy nibhao.. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 Jay hind🇮🇳🇮🇳 Jay bharat🇮🇳🇮🇳🙏
@jawaharshetti2369
@jawaharshetti2369 2 жыл бұрын
Good information.
@arunkagbatte7865
@arunkagbatte7865 Жыл бұрын
छान आहे. रॉ मटेरियल पुन्हा कुठे मिळेल,त्याचे दर आणि ट्रान्सपोर्ट ची माहिती मिळावी
@vijayniwate2917
@vijayniwate2917 2 жыл бұрын
खूपच कौतुकास्पद
@ujwalapatil3038
@ujwalapatil3038 2 жыл бұрын
Nice business idea mam 👌👌
@sajibsss1065
@sajibsss1065 2 жыл бұрын
Great job.
@funnyhoney8927
@funnyhoney8927 5 ай бұрын
ये मशीन वेल्डिंग कारागीर फक्त 2000 मध्ये तयार करून देईल आणि आपण 8000 किंमत ठेवली
@sandeshkarpe7617
@sandeshkarpe7617 Жыл бұрын
खोऱ्यांने पैसा कमवा म्हणजे पैसा म्हणजे माती आहे का? परिश्रम तर करायला हवे तरच पैसा कमवू शकतो.
@vijayaandhare784
@vijayaandhare784 2 жыл бұрын
Madam tumhi machine chi advertise krta he ka? Ka tuhmi swataha ha business krta
@rodneyclooney1
@rodneyclooney1 2 жыл бұрын
Yasss machine is the real biz here. Zhadu kuthay shaknaar amhi yaar divsala 100.
@yeshwantjambhle5196
@yeshwantjambhle5196 2 жыл бұрын
मसिन घर पोच मिळेल का?
@parmeshwarchavan1190
@parmeshwarchavan1190 4 ай бұрын
हे ग्रास कुठे मिळते ताई ??
@rohidasauti7103
@rohidasauti7103 2 жыл бұрын
छान! प्रेरणा दायी vdo! share केले बद़दल धऩयवाद!
@dinashwagh4727
@dinashwagh4727 2 жыл бұрын
छान आहे. आम्हाला हवं आहे मशीन
@SunilPawar-mw6ch
@SunilPawar-mw6ch 2 жыл бұрын
Fakt raw materials milel ka
@ramchandramatkar6458
@ramchandramatkar6458 2 жыл бұрын
Very nice madam I will think about this business 🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌
@anjanapasare2801
@anjanapasare2801 2 жыл бұрын
छान आहे पुर्ण माहिती मटारियल कुठे भेटते सांगितले नाही
@makarandkogekar6688
@makarandkogekar6688 Жыл бұрын
८५०० मध्ये १०० झाडूचे सामान, म्हणजे एक झाडू कमित कमी १०० रू. ला विकला गेला पाहिजे. ( ८५०० + करणावळ + नफा ). प्लास्टिक सिलिंग मशिनाचे कमित कमी २५००.०० सध्या बाजारात ८०.०० रू. ला झाडू मिळतो.
Little brothers couldn't stay calm when they noticed a bin lorry #shorts
00:32
Fabiosa Best Lifehacks
Рет қаралды 20 МЛН
WILL IT BURST?
00:31
Natan por Aí
Рет қаралды 27 МЛН
Bony Just Wants To Take A Shower #animation
00:10
GREEN MAX
Рет қаралды 7 МЛН
Little brothers couldn't stay calm when they noticed a bin lorry #shorts
00:32
Fabiosa Best Lifehacks
Рет қаралды 20 МЛН