Рет қаралды 29,497
वैदिक तेलनिर्मिती उद्योगात महिना 50 हजार कमाई | Aniket Patil Barshi | Telghana Uydog | Shivar News
बार्शी (जि. सोलापूर) येथील अनिकेत पाटील हे वैदिक तेलनिर्मिती उद्योग करतात. या माध्यमातून त्यांना सध्या ५० ते ६० हजार रुपये निव्वळ नफा राहत आहे. यापूर्वी कोणता उद्योग करावा, यासाठी त्यांनी पुणे-मुंबईसह इतर ठिकाणी प्रशिक्षण घेतले, पण लातूर येथील वाटाड्या प्रशिक्षण संस्थेमुळे त्यांना खरी दिशा मिळाली. दुसऱ्याची फ्रॅन्चायशी घेऊन त्यांना लाखो रुपये देण्याची मानसिकता असणाऱ्या अनिकेत पाटलांनी आज स्वतःचा तेलाचा ब्रँड बनविला आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क - सुशील - 9665902130
राहुल -9356051114
#oilbusiness
#telghanaudyog
#aniketpatilbarshi
#lakdighanaoilbusiness
#coldpressedoil
#businessideas
#shivarnews24