Aamchya ghramdhe sarkhi manse aajari rahatae mulhi aani paisa tikt nahi kam krunhi paisyanchi adchn aaste kahi upay sanga
@Mahajan.guruji2 жыл бұрын
उदक शांती विधी करून घ्या
@ashasulkude6685 ай бұрын
नैऋत्य दिशेच्या दरवाजा विषयी सांगा
@Mahajan.guruji5 ай бұрын
याविषयी व्हिडिओ उपलब्ध आहे दक्षिण द्वार... नावाच्या व्हिडिओमध्ये नैऋत्य दिशे बद्दल सुद्धा माहिती आहे
@SavitaDodke-k4w13 күн бұрын
Elctoro magntic dagad kala karch anva
@minakshidodke46203 ай бұрын
Dosh manasachtvssto
@IshaChougale-go2olАй бұрын
सर माझे कीचन उत्तर दिशेला आहे स्वयंपाक करताना तोंड उत्तर दिशेला होत .आम्ही रेंट ने राहतो ..सतत माझे मन नाराज. आळशी..सतत आजार पण येत यावर उपाय सांगा प्लीज
@Mahajan.gurujiАй бұрын
नवीन घर भाड्याने पहावे त्यामध्ये शक्यतो पूर्व पश्चिम किचन असलेले उत्तम राहील
@IshaChougale-go2olАй бұрын
@@Mahajan.guruji पण दुसरीकडे रूम बगायला सध्या आमची परीस्थिती बिकट आहे डीपाॅजीट देण्यासाठी पैसे नाहीत..आहे तेच भाडे वेळेवर जात नाही त्यामुळे आम्हाला पैशाची सोय होईपर्यंत काय तरी पर्याय सांग ना प्लीज
@nikitatoke81782 жыл бұрын
Navchandi yag cha karayla kiti kharch yeto
@Mahajan.guruji2 жыл бұрын
व्हाट्सएपच्या नंबर वर मेसेज करावा
@pandurangpatil74898 ай бұрын
ब्रम्ह स्थानाची ऊर्जा पाझीठीव कशी करावी ही माहिती सांगावी कळकळीची नम्र विनंती आहे. जय श्री राम कृष्ण हरी माऊली
@Mahajan.guruji8 ай бұрын
जरूर.... ब्रह्म स्थानावर कुठल्याही प्रकारचे बांधकाम नसावे त्या ठिकाणी बसून जेवण करू नये त्या ठिकाणी निवास करणे किंवा झोपू नये तसेच कुठल्याही प्रकारची खुर्ची किंवा अवजड साहित्य ब्रह्म स्थानावर ठेवू नये त्यामुळे ब्रह्म स्थानाची ऊर्जा सकारात्मक राहते...
@ranjanakulkarni89182 жыл бұрын
नमस्ते गुरुजी मी कुलकर्णी गुणमिलन व कुंडली पाहता का फिस किती आहे पत्रिका दाखवायची आहे
@Mahajan.guruji2 жыл бұрын
व्हिडिओ मधील व्हाट्सअप चा नंबर वरती संपर्क करावा
@SavitaDodke-k4w13 күн бұрын
Mirchi khde mit door
@dimpalramaswamy40692 жыл бұрын
ambadnya
@bhairavichaudhari61992 жыл бұрын
Call karu shakto ka
@ganaptibappamorya317 Жыл бұрын
🙏maharaj mala ghari khup problem ahe mi ajari astey satat maharaj mala maje problam sodvnyasathi tumchi madat milel ka mala no milel ka maharaj ji 🙏🙏
@ganaptibappamorya317 Жыл бұрын
Khup chan mahiti dili guruji 🙏
@Mahajan.guruji Жыл бұрын
व्हिडिओमध्ये व्हाट्सअप चा मोबाईल नंबर उपलब्ध आहे
@smitab84832 жыл бұрын
1 mail is how many in numbers?
@smitab84832 жыл бұрын
एक माळ म्हणून किती?
@user-iksneha2 жыл бұрын
गुरुजी स्वप्नात किनर आले तर शुभ असते का सकाळ 6la आले माझा स्वप्नात
@Mahajan.guruji2 жыл бұрын
शुभ संकेत आहेत
@minakshidodke46203 ай бұрын
Mansacha shariritat
@sneha8048 Жыл бұрын
गुरुजी आमचं देवघर आग्नेय दिशेला आहे तर..... कुलदेविचा मंगल कलश स्थापन केला तर चालेल का🙏🙏
@Mahajan.guruji Жыл бұрын
चालेल
@justvolg60003 ай бұрын
Sir, या बाबत आपली मदत घ्यायची असेल तर कशी घ्यायला मिळेल please सांगा 🙏
@Mahajan.guruji3 ай бұрын
व्हिडिओ मधून व्हाट्सअप क्रमांक वर संपर्क साधावा
@smitakarale2191 Жыл бұрын
वास्तू शांती नारळ कुठे बांधावा
@scvlas2 жыл бұрын
🙏 गुरुजी मला माझी जन्मवेळ माहिती नाही. तरीही कुंडली पत्रिका अचूक बघता येईल का.
@Mahajan.guruji2 жыл бұрын
वेळ खूप महत्त्वाची आहे
@shobhaambekar64465 ай бұрын
मला असं वाटत पत्रिके त दोष असतील तर चांगल्या वाईट घटना घडतात.
@chhayaatre92534 ай бұрын
मालिकांमध्ये शापदेणार्या वाईट ईच्छा व्यक्त वाक्यांमुळे सुद्धा वास्तु दोष निर्माण होत असतील का? कारण अश्या वाक्यांमध्ये हे घर ह्या घराचे ह्या घरातील लोकांचे असे शब्द असतात.
@user-gu9gz2ul3m2 жыл бұрын
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🌹🎉👍👍🌹🎉👍🌹
@marutikoneri4462 Жыл бұрын
मुलाच्या आयुष्यात खूप प्रॉब्लेम आहे पत्रिका पाठवू शकतो. का
@Mahajan.guruji Жыл бұрын
कृपया व्हिडिओ मधील व्हाट्सअप क्रमांकावर पत्रिका पाठवावी वैयक्तिक समस्यांचे उत्तर देता येईल
@user-iksneha2 жыл бұрын
मला अस स्वप्न पडले असेल गुरुजी ते पण सांगा मी 9 महिन्याची गरोगर आहे
@ganaptibappamorya317 Жыл бұрын
Tai guruji kute astat rahyla tyana contact kase karave