कलश देवांच्या उजव्या बाजूला ठेवा आणि त्याच्या खाली तांदळाची रास ठेवावी दादा जेवढं मला माहित आहे ते सांगते
@AkkuUjju-14 күн бұрын
Didi barobar ahe
@minakshimirgale66532 жыл бұрын
देव चकाचक आहेत कशाने स्वच्छ करता
@jyotikarle47402 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद. तुम्ही अतिशय आपुलकीने सर्व माहिती दिली. खरंच खूप आनंद झाला. परमेश्वर तुम्हाला सदैव सुखी ठेवो.
@sandhyawadhavkar53962 жыл бұрын
धन्यवाद दादा, खूप प्रसन्न वाटले
@harshalasushir40812 жыл бұрын
किती छान देव पुजा करतात व किती निटनिट के पणा आहे. दादा हे पाहून प्रसन्न वाटते. ...... ..श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏
@smitakolthur23292 жыл бұрын
खुप छान 👌👌👌👌धन्यवाद🙏🏻🙏🏻🌷 श्री स्वामी समर्थ 🌷
@kalpanakapadane56272 жыл бұрын
खूप छान देवाची मांडणी केली ⚘️🙏🙏⚘️
@vidyagodse11912 жыл бұрын
खूप सुंदर पूजा केली. देवाच्या मूर्ती पण खूप सुबक स्वच्छ आहेत.
@malini7639 Жыл бұрын
रोज ईतके फुल आणतात का मी जे घराजवळ लावलेली फुलं रोज वहाते . खुपच छान पुजा केली दादा तुम्ही . तुमचे घर खुपच छान दिसत आहे . आमच्या साठी केलेली प्रार्थना देव नक्की ऐकतील आमची अडलेली काम देव लवकर पुर्ण करतीलच .
@vasantisatpute29062 жыл бұрын
तुमचे देव खूप छान आहे ते पाहून मन प्रसन्न झाले
@ranjanashelar58482 жыл бұрын
Shri swami samarth.
@prakashjadhav28872 жыл бұрын
khupch Chan sangtile mhati Dev pn khupch Chan ahet God bless you Shri Sawmi samrth 🙏🙏🌹 Dev khotun ghetle
@pratikghag17842 жыл бұрын
Mumbai Andheri East metro station Khali
@suvarnabhatkar89322 жыл бұрын
Murtti chan ahett sagallaya anni mahhiti pan khupp chan dillitt👌
@somnathdharbale72972 жыл бұрын
Khupch Chan dada
@itz_Shubhangi..2 жыл бұрын
खूप छान ..प्रसन्न वाटले..देव पाहून आई भेटल्या सारखे वाटले 😔🙏
@smitamore95682 жыл бұрын
दादा तुम्ही बोललात आपल्या उजव्या हाताने देवाचीं स्थापना करा पण तुम्ही तर सर्व देव डाव्या हातानेच ठेवलात. आणि कुलस्वामिनी कलश देवांच्या उजव्या साईडला ठेवावा असे ऐकले होते
@darshanagharat22992 жыл бұрын
अगदी बरोबर आहे मी पण कलश उजव्या बाजूस ढेवा असे वाचले आहे व ऐकले आहे खरे काय
@sunitathakare60382 жыл бұрын
तुमच्या घरच्या मूर्ती फारच सुंदर आणि सुबक आहे तुम्ही कुठून घेतल्या आहेत
@rajashreechavan17322 жыл бұрын
खूप छान आणि सुंदर अशी पूजा दाखवली धन्यवाद
@nitapatil81432 жыл бұрын
खूप खूप सुंदर पुजा मन अगदी प्रसन्न झाले 🙏🏻🙏🏻
@sachinघारगे2 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ आई स्वामी ना पण तुळस खूप प्रिय आहे
@luffy_GAME-PLAY.2 жыл бұрын
देवाला नैवेद्य दाखवतात ते़व्हा भरीव चैकोन असतो पितरांना नैवेद्य दाखवतात तेव्हा रिकामा चैकोन काढतात
@manasichumble48922 жыл бұрын
🙏🙏🙏सुंदर!!प्रसन्न!!!
@manasishastri1892 жыл бұрын
🙏khup chan ahe tumche Deoghar ani mandni pan khup chan trishulachi mahiti sangitlit li far chan mala mahit navate konalahi mahiti sangayala bare apan yewadhi chan puja karta pan 2 gosti sangawya wtatat tya mhanje annapurna dewi tumhi watit tandul ghewun mag tyat dewi thewa tasech laxmi matechya dinihi bajula 1 1 jayfal thewa gharat waibhaw wadhate 5asech annapurnela tandul far priy ahet tyamule aplyala kahihi dhan dhnya kami padat nahi tumhala jamlyas patlyas ya 2 gosti karun bagha🙏baki tumchya dewachi puja Deoghar khup chan sundar mahiti dilit dhanyawad🙏👌
@pratikghag17842 жыл бұрын
Nakki sir
@rushikeshsarankar10992 жыл бұрын
खुपच सुंदर पुजा कशी प्रकारे करायचे छान माहिती दिलीत
@narayanshelar80582 жыл бұрын
छानच देव देवतानची मानडी केली आहे
@rajendrakumaar38002 жыл бұрын
देवांची मांडणी करतांना देवाधिदेव मध्य भागी असतो व गणपतीच्या डाव्या बाजूस सर्व देवी व उजव्या बाजूस सर्व देवगण.
देवाच्या उजव्या बाजूला तुपाचा आणी डाव्या बाजुला तेलाचा दिवा लावावा. 💐💐🙏🙏
@jyotimekale32572 жыл бұрын
Shree swami samarth 🙏🙏🙏🙏
@payalandpalakwithsomefun66362 жыл бұрын
तुम्ही मुर्ती कुठुन घेतल्या आहेत खुप रेखव व सुंदर मुर्ती आहेत
@maithilidixit82852 жыл бұрын
मी सौ. संजीवनी दिक्षित( मुळचे गोठणकर) मला माझे कुळ दैवत गोत्र वंश माहिती नाही अथक प्रयत्न केले पण अजूनही काही माहिती मिळाली नाही तर कशी कोणत्या नावाने पुजा करायची आपल्याला कुळाक माहिती मिळाली तर सांगावे
@bhartithosar24282 жыл бұрын
अन्नपूरणा ची मूर्त तांदळात वाटीत ठेवायचे असते......श्री स्वामी समर्थ
@mayasinare47902 жыл бұрын
खूप छान देव घर तुमचे
@varshaanekar50042 жыл бұрын
रांगोळी सफेद ठेऊ नये हळद कुंकू टाकावे दारात स्वस्तिक काढले
@rashmimaldikar48572 жыл бұрын
खूप छान माहिती दिली धन्यवाद
@malini7639 Жыл бұрын
देवताम्हण कुठे घेतले छान आहे कलशनारळाला २,३महीन्यात कोम येतोच नंतर हिरवे पान येतात छान दिसते ५,६महीन्याने कुंडीत लावते मोठे झाल्यावर मंदिर परिसरात लावून येते . दादा नेहमीच मंगल कलशनारळाला असे कोम ,रोप तयार होते . तांब्यातील पाणी नेहमी नारळाला मिळत असल्याने असे होते का . छान देव पुजा सांगितली . देवींना अष्टगंध लावले तर चालतेन . आमच्या घरी मीच पुजा करते . त्रिशूळ आम्ही पण घेतले तर चालेल न .
@manoharagawde37962 жыл бұрын
Shree Swami Samarth Jay Jay Swami Samarth
@sochiskitchen54982 жыл бұрын
आम्ही उजव्या हाताने देव ठेवतो.. तुमच्याकडे डावा हाताने ठेवतात का????
@pritikarde36662 жыл бұрын
Swami naa dakhwlele kedar dudh kay karayche sangal Aani devachya naivaidya pan kay karaycha...??
@yashhiremath99472 жыл бұрын
Tunchya sarv murti chandichya ahet Ka?
@anuradhagrihinimarathi732 жыл бұрын
खूप छान मांडणी आहे दादा देवांची 🙏🌹🌹🤝🎁 मला पण भेट द्या दादा