*आजी मी आज करून पाहीले. बरेच दिवसांत आज वेळ मिळाला. खरंच खूप छान झालेत. मला खाताना तुमची आठवण झाली. आजी तुम्हाला खूप खुप धन्यावाद!*
@user-zu5tc9bg3c2 ай бұрын
. 😅😅😅😅
@VaishaliPatil-my2rd13 күн бұрын
😮😮😂❤❤❤😢😢❤😢❤😮❤😮❤❤❤😮❤😊❤😅😊@@user-zu5tc9bg3c
@manikkulkarni152810 ай бұрын
मी तुमच्या वयाचीच आहे , तेव्हा ताई म्हणते.तुमच्या रेसिपीज खूप छान व सोप्या असतात.मी आवर्जून पहाते.तुमचा उत्साह मात्र दांडगा आहे.बघून छान वाटते.तुम्हाला खूप शुभेच्छा.😊
@kamalsonavane755611 ай бұрын
खूपच सुंदर ,अगदी सोप्पी पद्धत. Thank you taai.
@vasantigosavi72708 ай бұрын
किती सोपी कृती. आणि सहज तोंडात टाकायला सोपे आणि उत्कृष्ट खाणे. भरपूर प्रोटीन्स असलेले. धन्यवाद ही कृती दाखवल्या बद्दल ताई.
@AnilKadam-c3s7 күн бұрын
फार छान पध्दतीत सांगितले व दाखले आहे . नमस्कार 🙏
@purushottamdeshpande6879 ай бұрын
खूप छान! आपले निवेदन आणि कृती उत्तम.आपल्या उत्साहाला सलाम.🙏🙏
@vishwasmalshe4142 Жыл бұрын
*तुम्ही खरंच किती छान बनवले खारे चणे- शेंगदाणे .आता ऐन पावसाळ्यात घरी करुन बघणार. तुमचे खूप आभारी आहोत. नक्की करुन बघणार ! आणी तुम्हाला कळवणार. धन्यवाद !!*
@rameshbagalebagale49524 ай бұрын
❤❤
@shobhakarve89325 ай бұрын
अरे वा ,खूपच छान !नक्की करून बघेन. 👌👌👍
@rajanipatil7509 Жыл бұрын
खूप सोप्या पद्धतीने चने व शेंगदाणे बनविण्याचे शिकविले ताई तुम्ही.... धन्यवाद ताई ....🌹🙏🙏🌹
@amarendramulye Жыл бұрын
आजींच्या पाककृती खूपच सुंदर आहेत आणि सांगण्याची पद्धत सुद्धा उत्कृष्ट आहे. मी आजींना विनंती करू इच्च्छितो की त्यांनी आम्हाला सातू पिठाची पाककृती करून दाखवावी. लहानपणी मी खूप सातू पीठ खाल्लं आहे पण हल्ली कुठे मिळत नाही आणि घरी करता ही येत नाही.
@kavitadivekar32884 ай бұрын
नमस्कार आजी ,तुम्ही खूप सोप्या पद्धतीने सांगितलेत,आता मी ही नक्की करून बघेन.तुमचा उत्साह खूप आहे.
@pratibhathakur2663 Жыл бұрын
खूप सहज आणि हुबेहूब . चणे वाल्या सारखे...काकू .तुम्ही ग्रेट.🙏🌹
@ashatagare2685 Жыл бұрын
अगदी सोपी पद्धत सांगितली. मी घरी करून बघेन.
@vandanavelnaskar22046 ай бұрын
Khupch sunder asi.❤
@meghasangwai692911 ай бұрын
खुप छान सुंदर सोपी पध्दतीने सांगितले अप्रतिम 👌👌❤🙏
@sushamadeshpande16822 ай бұрын
खूप छान करण्याची पद्धत पण छान आणि सोपी आहे.मस्तच 👌🏻👌🏻
@advaitoak5935 Жыл бұрын
खूपच छान आणि सोप्पी पध्दत आहे खारे दाणे करायची पद्धत माहित होती म्हणजे शेंगदाणे भाजताना मिठाच्या पाण्याचा शिपका मारत भाजायचे पण वहिनी ही तुझी पद्धत एकदमच मस्त आहे आणि चणे तर फारच छान (सौ प्राजक्ता ओक डोंबिवली पूर्व)
@abc-qd2nb11 ай бұрын
खूपच छान पद्धतीने बनवले आहे धन्यवाद आपले.🎉
@babanmeshram2886 Жыл бұрын
रेसीपी खुप आवडली,धन्यवाद!
@rekhadingorkar663 Жыл бұрын
😊🎉 खूप छान व सोपी पद्धत आहे धन्यवाद मावशी
@ashwinichorge4016 Жыл бұрын
काकू मला तुमच्या रेसिपी खूप आवडतात तुम्ही किती छान बोलता
@sheelapatil923821 сағат бұрын
खूपच छान आहे
@priyadevasthali64604 ай бұрын
खुपचं जास्त छान पदधतीने दाखवले,धन्यवाद ताई ❤
@umeshbhandwalkar4877 Жыл бұрын
खूप खूप छान व सोपी बनविण्याची पध्दतीने सांगितले आहे आजी तुम्ही धन्यवाद
@ameyamagashe Жыл бұрын
Super amazing!
@radhikadeshpande89227 ай бұрын
Thank you Smita ji for your sincere warm efforts to share your knowledge.🙏
@ashanaik561313 күн бұрын
So sweet recipes and lovely
@prakashvelagapudi3020 Жыл бұрын
Perfect. Thanks for sharing 🙏
@poojavaidya3074 Жыл бұрын
नक्की करून बघणार 😊
@dilipchikate5065 Жыл бұрын
सोप्या आणि सहज बनेल अशी रेसिपी आजी तुम्ही सांगितलेली आहे l thakkyu aaji
@kusumsinagarehi7227 Жыл бұрын
खूप छान अप्रतिम ताई तुम्ही खूप छान पद्धतीने माहिती सांगितली
@kiranpandhare718123 күн бұрын
खूप छान योग्य पद्धतीने दाखवले मी पण करून बघेन धन्यवाद
@shobhadishes3840 Жыл бұрын
खुपच छान चणे आणि फुटाणे घरी करून बघणारच आहे आपली बचत हे होणार आहे व घरचे खायला मी फार छान माहिती सांगितली
@siddharthmungekar4294 Жыл бұрын
Khupach sunder ritine sangitle.😊
@edukadowithsavita7386 Жыл бұрын
Great 👍 Very easy and simple method 👍
@mrunalshinde9892 Жыл бұрын
खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद.
@manojchavan1817 Жыл бұрын
छान माहिती, धन्यवाद, शुभेच्छा
@Kusum-kb4ooАй бұрын
खूप छान आम्हीपण बनवले अगदी मस्त
@Shrikant-w3s18 күн бұрын
खूप छान सोपी पद्धत सांगितली मी पण आज घरी करून बघे
@kaminijadhav3248 Жыл бұрын
खुपच छान अति उत्तम सोप्या पद्धतीने रेसिपी सांगितले धन्यवाद
@leenam5722 Жыл бұрын
Kaku,donhi recipes mast !Tumhala dhanyawaad
@alkagadge4156Ай бұрын
खुप सुंदर कृती. करून बघते
@harishkondhalkar1359 Жыл бұрын
Wow!! Kiti chhan!!! Shale chi athavat zali
@rukhminikhupchankulthe1262 Жыл бұрын
Khupch sopi padhaat aahe nakki karun baghen thank you so much tai.👌👌👏