Рет қаралды 37,906
घरच्या घरी या सिक्रेट पद्धतीने चटकदार लोणच्याचा मसाला बनवा ...तुमचं लोणचं 100% वर्षभर टिकवा...✌
#picklemasala #lonchemasala #लोणचंमसालारेसिपी #picklerecipies
१किलो कैरीचे लोणचे बनवण्यासाठी लागणाऱ्या मसाल्यासाठी साहित्य व त्याचे प्रमाण ::
मोहरी डाळ -100 ग्रॅम
मीठ -120 ग्रॅम
हळद -दोन चमचे
हिंग -दोन चमचे
कश्मीरी लाल मिरची पावडर- तीन चमचे
घरगुती लाल मिरची पावडर -तीन चमचे
मेथीदाणे -दोन चमचे
तेल -तीन ते चार चमचे
#mangopickle #mangopicklerecipe #picklemsalarecipemarthi #लोणच्याचामसालाकसातयारकरायचा
link ::
कैरीचे लोणचे रेसिपी
• कैरीचं चटकदार लोणचं .....
लोणचं मसाला , lonche masala , pickle masala, लोणचे मसाला रेसिपी , कैरीचे लोणचं, लोणचे रेसिपी, आंब्याच लोणचं , pickles , pickle recipe , marathi pickle masala , masala , लोणचे रेसिपी , marathi recipes pickle masala recipes marathi , raw mango pickle recipe , कैरीचे लोणचं मसाला रेसिपी, लोणचं मसाला रेसिपी , लोणचं , चटकदार लोणचं मसाला , easy pickle masala recipe