Рет қаралды 136,213
#आईची रेसिपी #maharashtrian recipe
कैरीच्या लोणच्यासाठी लागणारे साहित्य
साधारण दीड ते दोन किलो कैरी बारीक कापून घेणे
दोन वाटी मोहरीची डाळ
एक वाटी मीठ
अर्धी वाटी कश्मिरी मिरची पावडर
अर्धी वाटी लाल मिरची पावडर
एक चमचा मेथी पावडर किंवा मिक्सरला ओबडधोबड मेथी बारीक करून घेणे
एक चमचा हिंग पावडर
साधारण 400 ते 500 ग्रॅम गोडतेल