Glimpses of a Golden Childhood | OSHO | उजळत्या दिशा | अविनाश धर्माधिकारी सर | चाणक्य मंडल परिवार

  Рет қаралды 25,416

Chanakya Mandal Pariwar Foundation Course

Chanakya Mandal Pariwar Foundation Course

Жыл бұрын

#osho #oshoquotes #dharmadhikarisir #oshotalk #oshomeditation #oshoindia #oshohindiquotes #osholife #osholovers
𝐉𝐨𝐢𝐧 𝐮𝐬 𝐨𝐧 𝐭𝐡𝐞 𝐯𝐚𝐫𝐢𝐨𝐮𝐬 𝐬𝐨𝐜𝐢𝐚𝐥 𝐦𝐞𝐝𝐢𝐚 𝐩𝐥𝐚𝐭𝐟𝐨𝐫𝐦𝐬 𝐟𝐨𝐫 𝐚𝐥𝐥 𝐭𝐡𝐞 𝐥𝐚𝐭𝐞𝐬𝐭 𝐮𝐩𝐝𝐚𝐭𝐞𝐬 𝐚𝐧𝐝 𝐜𝐮𝐫𝐫𝐞𝐧𝐭 𝐞𝐯𝐞𝐧𝐭𝐬...
For Admission related queries, contact us: 080-69015454/080-69015455
आमची अँप डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकवरती क्लीक करा
play.google.com/store/apps/de...
आमच्या KZfaq चॅनेलला Subscribe करण्यासाठी खालील लिंकवरती क्लीक करा
/ @chanakyamandalpariwar...
आमच्याशी (Telegram) टेलिग्राम चॅनेलद्वारे जोडले जाण्यासाठी खालील लिंकवरती क्लीक करा
t.me/chanakyamandalpariwaroff...
फेसबुकवरती ( facebook) आमच्याशी संपर्कात राहण्यासाठी खालील लिंकवरती क्लीक करा
/ chanakyamandalpariwar
For further details contact us at chanakyamandal.org/
For Online Courses, visit: lms.chanakyamandal.org/
To get more details, Phone: 080-69015454,080-69015455
To get more study materials & important information, join our official telegram group :
t.me/chanakyamandalpariwaroff...
Subscribe and follow us on KZfaq: / @chanakyamandalpariwar
For more updates follow us on Facebook: / chanakyamandalpariwar

Пікірлер: 75
@rameshdeo999
@rameshdeo999 Жыл бұрын
श्री.धर्माधिकारी सर,नमस्कार.ओशो संमंधी योग्य,अचूक,माहीती दिलीत.धन्यवाद.रमेश देव,B.E.( Mech) १९६९ .वय ७६. आपले विचार मनापासून वाचणारा,एक जेष्ठ नागरिक, पांचपाखाडी ठाणे.
@ruturajkore5085
@ruturajkore5085 Жыл бұрын
कामावर नियंत्रण करून शिव होता येतं आणि अनियंत्रित झाल्यास पशु
@deelipbade4285
@deelipbade4285 Жыл бұрын
आपले ओशोबद्धल आदरार्थी विचार ऐकले.आनंद वाटला.स्रि पुरूष अंतकरण शुद्ध असुनही थेट-सरळपणे स्वच्छ नितळ नजरेन परस्परांकडे पाहू शकत नाहीत.सहवास करू शकत नाहीत. जन्म दिलेल्या मुला मुलींना आईवडिल सुद्धा निकोपपणे स्पर्श करू शकत नाहीत.असे असंख्य धागे वासना-लैगिंकता या भावनेभोवती वलय करून आहेत.मनाची शुद्धता अत्यावश्यक वाटते.तसा अभ्यास सर्वांनी करण गरजेच वाटत.
@amolchavan5520
@amolchavan5520 Жыл бұрын
खूप बदनामी केली बामनांनी ओशोंचे वाईट प्रसिद्धी केली आपण सत्य मांडलं तुम्ही खूप दीर्घकाळ जगावे आपल्या देशातील विद्यार्थ्यांना आपली खूप गरज आहे दीर्घकाळ जगा
@appasomohite4503
@appasomohite4503 Жыл бұрын
आपण म्हणता तसे शब्द वापरणे मला व्यक्तिगत चुकीचे वाटते ऐकांध्या समाजातील एका व्यक्तीने चूक केली तर तो सगळा समाज चुकीचा अस म्हणता येणार नाही
@vijaykulkarni4646
@vijaykulkarni4646 9 ай бұрын
Bramhantwa var tika karane purn chukiche spast tatwadnyan mhanaje he vishva asatya antim satya parmeshwar ch he bramhnatwatun aalele tatwadnyan
@subhashwatve2346
@subhashwatve2346 Жыл бұрын
धर्माधिकारी साहेब खरच तुमचे आभार आणि अभिनंदन, १४ मिनीटात तुम्ही ओशोंना आरोपीच्या पिंजऱ्यातून बाहेर आणलत🙏🙏🙏💐💐💐
@sanketghanekar2976
@sanketghanekar2976 Жыл бұрын
खूप मस्त सर, खूप बरं वाटलं अस ऐकून
@rajendrakhairnar7405
@rajendrakhairnar7405 Жыл бұрын
मला वाटतं ओशो ज्याला कळला त्याला जिवन खुप काही कळले...!
@MrRaviraj7
@MrRaviraj7 Жыл бұрын
Thank You so much Sir for speaking on this topic💐🪔
@ssshinde1000
@ssshinde1000 Жыл бұрын
सर तस काही खास साध्य होणार नाही, जे आता तुम्हाला ऐकून आणि व्हिडिओ व्याख्यानात पाहून साध्य होत. पण आपल्या गुरूचे दर्शन व्हावे ही सदैव माझी इच्छा आहे. इतकं प्रतिभावंत व्यक्तिमत्त्व ज्याचा शिष्य शेतकरी कुटुंबातील माझ्या सारख्या अनेक विद्यार्थ्यांस काहीही पैसे n मोजता लाभतो , ते पैशापोटी हाव असलेल्या काळात. मी हे माझ भाग्य समजतो. की न चुकता देव तुम्हाला ऐकावं अशी सूचना देतो आणि मी ती पाळतो ही. आपण उत्तम आणि उद्दंड , आरोग्यदायी आयुष्य जगावं आणि आम्हाला नाव नवीन शिकवावं हीच तुमच्या चरणाला स्पर्श करून विनंती.
@amolchavan5520
@amolchavan5520 Жыл бұрын
सर आज पुन्हा सिद्ध केलंत की आपण मोठ्या मनाने जे सत्य आहे ओशोंचे विचार ते जगासमोर मांडलेत
@pradipshinde9557
@pradipshinde9557 Жыл бұрын
Marathit sangitlyabaddal aabhari rahil Maharashtra. 🙏🙏
@vishalamberao4663
@vishalamberao4663 Жыл бұрын
Dear sir, Osho do not need anyone's help to improve his image ..but I would say you spoke about him very late..the world has moved far ahead ..
@chanakyamandalpariwarfound7538
@chanakyamandalpariwarfound7538 Жыл бұрын
This Audio clip is from 2004
@ANURAJ2022
@ANURAJ2022 Жыл бұрын
Osho war dharmadhikari sir bolnar 😍♥️
@jayantiphuge434
@jayantiphuge434 Жыл бұрын
धन्यवाद सर
@sudhirshinde8580
@sudhirshinde8580 Жыл бұрын
स्वर्णिम बचपन
@suhassane4903
@suhassane4903 Жыл бұрын
sir nice analyisis thank you
@appasomohite4503
@appasomohite4503 Жыл бұрын
सर आपले अनमोल विचार मी नेहमीच एकाग्रतेने ऐकतो तुम्ही म्हणता तेही खर आहे ओशो विषयी गैर समज आहेत आपले धन्यवाद
@anilkhiradkarofficial3294
@anilkhiradkarofficial3294 Жыл бұрын
🙏❤
@beyondwords6027
@beyondwords6027 Жыл бұрын
Oshon varil vichar Khup Chhan ! Sir please J. Krishnamurthy yanchyanvar dekhil kadhi Sanga 🙏
@jotibajalakote6350
@jotibajalakote6350 Жыл бұрын
Great speach Sir...🙏🙏
@abhaypurohit993
@abhaypurohit993 Жыл бұрын
खूप सुंदर सर......धन्यवाद,👌🙏👍
@nitinsali5152
@nitinsali5152 Жыл бұрын
सर धन्यवाद! आपल्या गुरूंबद्दल कोणी चांगलं बोललं की बरं वाटतं. त्यामुळे आज विशेष आनंद झाला. तसं मागील अनेक वर्ष विद्येच्या माहेरघरा(?) मध्ये त्यांच्याबद्दल फार काही चांगलं बोललं गेलं नाही. बुद्धीवादी समाजाने सुद्धा त्यांच्यावर कायम शिंतोडे उडवले. संपूर्ण जगावर अधिराज्य गाजवणाऱ्या त्या वेळच्या अमेरिकेच्या सरकारला हादरवून सोडणारा, घाम आणणारा एक साधू. तेजस्वी डोळे असलेले सुंदर व्यक्तिमत्व! आपल्या देशानी पण त्याची साधी दखल सुद्धा घेतली नाही, हे दुर्दैव. (राजीव भाई दीक्षित यांच्याबद्दल हेच म्हणता येईल.) ओशों ना ऐकायचं की नाही, वाचायचे की नाही? अशा द्वंद्वा मध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना आज अविनाश सरांनी बाहेर काढले, असे मला वाटते.
@rahulratunawar1524
@rahulratunawar1524 Жыл бұрын
सुंदर विवेचन🙏
@keshavdurpade7313
@keshavdurpade7313 Жыл бұрын
grate Sirji...
@prakashteke4200
@prakashteke4200 Жыл бұрын
खूपच सुंदर सर
@dattatrayyadav1094
@dattatrayyadav1094 Жыл бұрын
Osho was great philosopher. You said the truth.
@anilbansode2238
@anilbansode2238 Жыл бұрын
सर ,खुप छान माहिती दिली.
@pradipshinde9557
@pradipshinde9557 Жыл бұрын
Sekschya palikadcha aanand oshone shikavla. Sar 🙏🙏🙏
@kedarbhat9410
@kedarbhat9410 Жыл бұрын
सर रेकॉर्डिंग उत्तम झालंय . नेहमप्रमाणे विषय खूप चांगला मांडला आहे आणि खर सांगायचं झालं तर नेहमीच्या व्हिडिओ पेक्षा ऑडियो छान वाटतंय. लहानपणी कॅसेट लाऊन गोष्टी ऐकायचो त्याची आठवण झाली.
@dnyaneshwarbabar8718
@dnyaneshwarbabar8718 Жыл бұрын
Ha audio 2004 cha ahe
@manohar603
@manohar603 Жыл бұрын
Khup chan vatale Sir Osho aplya discussion mdhe yenar ase pahun. "Acharya Prashant" ,Sirana pan nakki aika Sir ekda KZfaq var. ..... Osho ,Krishnamurti yanchya itkech khol chintan aahe tyanche. @AcharyaPrashant
@dnyaneshwarbabar8718
@dnyaneshwarbabar8718 Жыл бұрын
हा ऑडियो 2004 चा आहे
@sandeepsawant6679
@sandeepsawant6679 Жыл бұрын
,🙏🌹
@Peaceforall10
@Peaceforall10 Жыл бұрын
Like most great philosophers and thinkers, Osho is said to have been born 100 years before the time. So true.
@ganeshmore4585
@ganeshmore4585 Жыл бұрын
TQ sir.
@udaykadam7294
@udaykadam7294 Жыл бұрын
Thank you Sir
@hemantdevasthali7585
@hemantdevasthali7585 Жыл бұрын
निराशाजनक व्हिडिओ. ओशो यांच्या पुस्तकाबद्दल काही माहिती मिळेल असं वाटलं होतं. तसं यात काही नाही.
@gangadharmadle4020
@gangadharmadle4020 Жыл бұрын
Khup khup chan vivechan kelat sir.
@abhiram4865
@abhiram4865 Жыл бұрын
Waiting
@kiranchavan9934
@kiranchavan9934 Жыл бұрын
एका हातात सावरकर दुसऱ्या हातात ओशो..
@charaiveti_charaiveti
@charaiveti_charaiveti Жыл бұрын
मी ओशो चे पुस्तके ,कबीर दास दोहे..उपनिषद(कठो,केन, मंडुक्या, तैतरेयय, etc) स्वामी विवेकानंद चे पुस्तके,नारद भक्ती सूत्र,शिव सूत्र, स्पंध कारिका, भगवत गीता, ज्ञानेश्वरी, अमृतानुभव,विवेक सिंधु, अश्टावक्र गीता,योग वशिष्ठ,पतंजली योग सूत्र,etc etc... अशे खूप अध्यात्म वरील पुस्तके वाचले...पण मी एक गोष्ट सांगू इच्छितो...या सर्वा मधून मला जे पाहिजे होत ते भेटलं नाही...मग एक ठिकाणी संत भिखा साहेब म्हणतात.... "भीका बात अगम कि, कहन सुनन की नाही, जो जाने सो कहे नहीं, जो कहे सो जाने नाही." तेव्हा पासून मौन धारण केलंय. ب
@snehankitkhandare2445
@snehankitkhandare2445 Жыл бұрын
Khup sundar Vichar mandle doghani 🙌🏻
@jevankk
@jevankk Жыл бұрын
Ya विषयाबद्दल आणखी जर sir प्रकाश टाकता आला तर टाकावा कारण सध्याचे तरुण आणि येणारे भावी तरुण खूप जास्त addict hot ahet ...so a genuine kind request 😊
@dnyaneshwarbabar8718
@dnyaneshwarbabar8718 Жыл бұрын
हा ऑडियो 2004 चा आहे
@archanamumbarkar9835
@archanamumbarkar9835 9 ай бұрын
Sir, tumhi sarkhe (ओशो सांगतो,बोलतो ..हे एकेरी संबोधन चांगले वाटत नाही, ओशो एवढे बोलले आहेत की 15-20 जन्म घ्यावे लागतील....ओशोंना ऐकणे म्हणजे विराट करण्यासारखेच आहे, एक पुस्तक वाचून कळणार नाही)
@pradipshinde9557
@pradipshinde9557 Жыл бұрын
Ajun bola sar. He khupach thodkyat ahe. 🙏🙏
@dnyaneshwarbabar8718
@dnyaneshwarbabar8718 Жыл бұрын
हा ऑडियो 2004 चा आहे
@Badshah.469
@Badshah.469 Жыл бұрын
Osho badal aikayacha asel kiva darshanikan baddal aikayacha asel tar dr. h.s.sinha yanche video aika...
@chinuchyan4040
@chinuchyan4040 Жыл бұрын
Tuanche ekunch sarv dharmatil tatvadnyan khup sope karun sangitley, philosophy vishay nasinhi bhavate.
@rajusathe5700
@rajusathe5700 Жыл бұрын
No Sir I Think It's Sambhog Se Samadhi Ki Or Not Sambhogatun It's Sambhoga Kadun Samadhi Kade
@VilasD3392
@VilasD3392 Жыл бұрын
एक lecture जर ओशोंच्या book वर घेतले तर फार बरं होईल
@pallavi751
@pallavi751 Жыл бұрын
Sir, khup chhan sangitla without any bias, me book of woman hey waachla aahe Ani Osho ne human mind cha kiti khol wichar Kela aahe hey janavla.
@vishwanathdhage2893
@vishwanathdhage2893 Жыл бұрын
सर. ओशोंचा एकेरी उल्लेख खटकला .
@madhurworld
@madhurworld Жыл бұрын
Khatkla
@rohidasbankhele1863
@rohidasbankhele1863 Жыл бұрын
सुंदर, सर. सत्य, अस्तित्व, परमेश्वर यावर अत्यंत राजहंस जसे मिलावटी दुधातून शुद्ध दूध वेगळे करतो. तसे आपले ओशो. प्रथम त्यांचा स्विकार करणे व त्यांच्या वर बोलणे यालाच खुप धाडस पाहिजे. आपण ते दाखवले त्रिवार धन्यवाद. सर एक ओशो व आपला प्रेमी.
@user-majhi-shala
@user-majhi-shala Жыл бұрын
काय म्हणायचं आहे तूमहाला नेमकं??😄
@kaurgill1717
@kaurgill1717 Жыл бұрын
🙏🏾🇮🇳बुद्धांना जो समजला नाही,त्याचे जीवन व्यर्थ आहे . बुद्धांचे पायांच्या घुळीची ही बरोबरी कुणाशी ही होऊ शकत नाही. प्रसिद्धी पैसा मिळवण्यासाठी बुद्धांचे तत्वज्ञानाचा आधार घेतला होता ओशोने. त्याची बरोबरी करणे म्हणजे मूर्खपणाच..त्याच्या लहानपणाच्या वागणुकीचा बद्दल मोठमोठ्या मानसोपचार तज्ञांनी असे analysis केले की ह्या माणसाचे पाय लहानपणीच पाळण्यात दिसले,विकृत विचार व भांडखोर वृत्तीचा मुलगा प्रौढ पणी नक्कीच काय गुण उधळणार ते लहानपणीच ठरते..कारण त्या वयातल्या चांगले वाईट अनुभव,घरचे संस्कार ,घटना, ह्यावरच माणसाची normal abnormal personality ठरत असते..लहानपणी चोरून चोरून काही कुखीच्या गोष्टीत इंटरेस्ट घेणारे मुले पुढे असे लगाम सुटलेल्या घोडयासारख्या स्वराचार उधडपने करण्यास इतरांना प्रवृत्त करतात...मोठ्या ज्ञानी लोकांची नावे घेवून,त्यांचे तत्वज्ञान उलटसुलट Twist करून तरुण पिढी चे विचार बिघडावतात...जसे इतकी वर्षे बॉलिवूड ने केले..हे गोल्डन childhood book chi advertise आहे..कारण आता जनता जागरूक झाली आहे Sushant Singh Rajput chya मृत्यू नंतर ...काय चांगले काय वाईट हे लहान मुले सुद्धा जणू लागली आहे.. पुस्तका ची विक्री कमी झाली...त्यामुळे ही Script 😀 एखाद्या डायरेक्ट advertise पेक्षा गोड गोड शब्दात तरुणांना पुन्हा ओशो आश्रम ची वाट दाखवणे...पण ओशो, आसाराम बापू ,राम रहीम , राधे maa, etc baba ashrams, kahi NGO, बॉलिवूड,शिल्पा शे्ट च नवरा ह्या सगळ्या मंडळीचे तोंड काळे झाले हे आज तरुण मंडळी,SSRIANS सुद्धा जाणून chukale 😀😂तरी ...आपल्या स्वार्था साठी ओशो चे sexual ज्ञान पाजकाने ,तरुण मंडळींनी बिघडविण्याचा केविलवाणा प्रयत्न 😂 व त्यात त्याचे समर्थन करणे म्हणजे तर.....😀😂 ओशो आश्रम बंद पडल्यामुळे हल्ली काही पुणेकरांचे income कमी झाले वाटते..म्हणून हा तरुणांना बिघडविण्यासाठी व्हिडिओ करावा लागला.. 😂 केविलवाणा प्रयत्न... 😂😂😂 Ancient India chya बुद्ध ते आशीर्वाद वगैरे देत नव्हते कारण ते स्वतःला श्रेष्ठ ज्येष्ठ समजत नव्हते.इतरांपैकीच एक असे वागत होते त्यांनी लोकांना कधी भगवान सुद्धा म्हणू दिले नाही. उलट त्यांचेच अंधभक्त होण्यापासून थांबवले..ते म्हणाले,मी जे सांगतो ते सुद्धा तुम्ही आंधळेपणा ने स्वीकारू नका..ते पडताळून पाहा,त्याचा अनुभव घ्या...मगच विश्वास ठेवा ..एवढा सच्चा सत्पुरुष ना कधी झाला न होणार..शुद्ध मैत्री काय हे सांगितले...म्हणतात देवलोक, इंद्रलोक सुद्धा शिकण्यासाठी त्यांच्या कडे येत..अर्थात ह्यावर विश्वास ठेवणे हे घोर कलयुगतील तर्क वितर्क करणाऱ्या ना अवघडच वाटणार .. जे .. ... खऱ्या बुद्धाधम्मा मध्ये *As it is * शिकवले आहे जे बुद्धांनी व्यक्त केले... परंतु दुर्दैवाने भारतातून बुद्ध धम्म लुप्त झाला कारण त्याचा *ध चां मा* करणारे खूप होते.. उदाहरणार्थ रजनीश ओशो...ज्याने प्रसिद्धी व पैसा जमवण्यासाठी बुद्ध शिकवण न देता स्वतःचा अश्लील आश्रम चालवला...शिला बाई सोबत.. व निसर्गाच्या विरोधात जर माणूस गेला तर कर्मास्या फलं..Action & reaction is equal & opposite. बरोबर निसर्गाच्या नियम प्रमाणे त्याचे ढोंग एका ऑस्ट्रेलियन ने व्हिडिओ क्या माध्यमातून EXPOSE kele व शीला बाई secretary Sheela ma ल arrest करून अनेक वर्ष जेल ची हवा दिली.. आश्रमातल्या ड्रग्स,सेक्स रॅकेट व torture tithe राहणाऱ्या devotees ne उघडकीस आणले.तसेच ओशो छा मृत्यू सुद्धा एक रहस्य...Google for info, photos ,proofs etc Children of devotees were made to watch the act inside ashram. बुद्धाचे ज्ञान हे जीवन जगण्याची कला आहे..ते शब्दांच्या पलीकडले आहे. बुद्धाप्रेम् हे दाखवायचे असेल तर बुध्द धम्म स्वीकारा व त्याप्रमाणे वागा.. तरच पुढची वाटचाल सोपी होईल 🙏🏾💚🦣🇮🇳तरच माणूस स्वयं प्रकाशित होऊ शकेल.जसे बुद्ध म्हणाले, अत्त दीपो भव 🪔💥 अंधार अंधाराला कधीच संपवू शकत नाही. 🙏🏾
@Literary_Discovery
@Literary_Discovery Жыл бұрын
सर, तथागत गौतम बुद्ध यांच्या वर बोला.
@kaurgill1717
@kaurgill1717 Жыл бұрын
बुद्धा बद्दल इगातपुरी Vipassana center che Goyankaji ह्यांना ऐका. तसेच EKAYAN चॅनल वर सुयोग सुर्वे सर Vipassana teacher चे सुंदर लेक्चर्स आहेत..बुद्धांची खरी गाथा, धम्मापद ,vinaypithak, & खूप काही ऐका..अतिशय सुंदर, पवित्र, व मनाला खूप ऊर्जा व शांती देणारे लेक्चर्स बुद्धांची शिकवण अगदी उत्तम आहे, व original लोकांकडून ऐकलेले बरे🙏🏾💚🦣🇮🇳🌼
@Literary_Discovery
@Literary_Discovery Жыл бұрын
@@kaurgill1717 Thank you so much for your kind reply 🌺🌺🌺
@Literary_Discovery
@Literary_Discovery Жыл бұрын
@@kaurgill1717 I am totally agree with your view that Lord Buddha is the greatest mentor in the world.
@kaurgill1717
@kaurgill1717 Жыл бұрын
@@Literary_Discoveryनमो बूद्धाय 💚🙏 नूतन वर्षाच्या शुभेच्छा🙏.EKAYAN बुद्धा शिकवण Vipassana च अभ्यास सुरू केला का?
@Literary_Discovery
@Literary_Discovery Жыл бұрын
@@kaurgill1717 Happy New year to you, respected Dharmadhikari Sir and all commentators here. I have started my study from ' Dhammapada ' and trying to understand the Buddhist philosophy with the help of several other books. 💐💐
@pramodbadadhe5091
@pramodbadadhe5091 Жыл бұрын
Pandurang shastri athavale dadaji yachya vishay sir ch lecture आवडेल
@mgore423
@mgore423 Жыл бұрын
जय योगेश्वर
@techneo2023
@techneo2023 Жыл бұрын
प्रश्न पडला होता 15 वर्ष झाले ,सर का मला ओशो ला वाच असे म्हणाले होते त्या साठी.
@dnyaneshwarbabar8718
@dnyaneshwarbabar8718 Жыл бұрын
हा ऑडियो 2004 चा आहे
@kaurgill1717
@kaurgill1717 Жыл бұрын
🙏🏾🇮🇳 The FIRST SCIENTIST OF MIND Tathagat BUDDHA 💚🦣बुद्धा बद्दल इगातपुरी Vipassana center चे Goyankaji ह्यांना ऐका. यूट्यूब वर.तसेच EKAYAN चॅनल वर सुयोग सुर्वे सर Vipassana teacher चे सुंदर लेक्चर्स आहेत..बुद्धांची खरी गाथा, धम्मापद ,vinaypithak, Tripitak & खूप काही ऐका..अतिशय सुंदर, पवित्र, व मनाला खूप ऊर्जा व शांती देणारे लेक्चर्स बुद्धांची शिकवण अगदी उत्तम आहे, व original लोकांकडून ऐकलेले बरे.डॉ. महाथेरो bhadant rahul bodhi, bhadant ज्ञान ज्योती etc🙏🏾💚🦣🇮🇳🌼
@manoharniphadkar8394
@manoharniphadkar8394 11 ай бұрын
मला तुमच्याबद्दल कुणी 'एकेरी'उल्लेख केलेला आवडणार नाही ,तसंच तुम्ही ही ओशोंचा केलेला 'एकेरी'उल्लेख रूचला नाही. 'ओशो' पद्धतीने स्पष्ट सांगितल्याबद्दल वाईट वाटू नये. शिष्यांनाही नमस्कार करण्याची त्यांची रीत असायची..प्रत्येकातच आपल्यापेक्षा काही तरी चांगलं असतं..त्या चांगल्या गुणाला आदरपूर्वक नमन..वय..शिक्षण,पद विसरून..त्यांचा नमस्कार असे.
सुभाष बाबू | वाट्टेल ते - Episode15 | Avinash Dharmadhikari (Ex.IAS)
18:18
路飞被小孩吓到了#海贼王#路飞
00:41
路飞与唐舞桐
Рет қаралды 80 МЛН
Playing hide and seek with my dog 🐶
00:25
Zach King
Рет қаралды 32 МЛН
THEY made a RAINBOW M&M 🤩😳 LeoNata family #shorts
00:49
LeoNata Family
Рет қаралды 43 МЛН
Каха и суп
00:39
К-Media
Рет қаралды 6 МЛН
COURT MARSHAL - AVINASH DHARMADHIKARI - EP 07
25:43
Doordarshan Sahyadri
Рет қаралды 46 М.
Breaking India | वाट्टेल ते भाग 43 | Avinash Dharmadhikari (Ex.IAS)
29:12
Chanakya Mandal Pariwar Foundation Course
Рет қаралды 14 М.
路飞被小孩吓到了#海贼王#路飞
00:41
路飞与唐舞桐
Рет қаралды 80 МЛН