No video

ग्रंथयात्रा भाग ७७ - गोलपिठा - नामदेव ढसाळ - रसग्रहण - Golpitha by Namdev Dhasal (Marathi)

  Рет қаралды 7,133

Granthyatra

Granthyatra

Күн бұрын

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी प्रेरित होऊन नामदेव ढसाळ यांनी साहित्याच्या माध्यमातून दलितांच्या व्यथा, वेदनांना वाचा फोडली. जी समाजव्यवस्था दलितांच्या अमानुष छळाला कारणीभूत झाली त्या प्रस्थापिततेच्या सर्वनाशाचा विडा उचललेली ही कविता आहे. दलित साहित्य या नावाने ओळखल्या गेलेल्या विद्रोही साहित्यिक चळवळीतील नामदेव ढसाळ हे एक प्रमुख कवी होते. मराठी कवितेला त्यांनी नवी दिशा कशी दिली ते पहा या व्हिडिओमध्ये. समकालीन कवींच्या तुलनेत त्यांची कविता का उठून दिसते हे जाणून घ्या प्राध्यापक मनोहर जाधव यांच्याकडून.
#नामदेवढसाळ #गोलपिठा #दलितकविता #दलितसाहित्य #मराठीकविता #मराठीसाहित्य #ग्रंथयात्रा #ग्रंथमाला #मराठीपुस्तकं #१००पुस्तकं #अर्चनामिरजकर #मनोहरजाधव
Facebook: / arushisinghmemorialtrust
Twitter: / archana_mirajka

Пікірлер: 19
@eknathzine2395
@eknathzine2395 5 ай бұрын
पॅन्थर ढसाळ साहेब यांना विनम्र अभिवादन 💐💐
@anupamakulkarni1928
@anupamakulkarni1928 Жыл бұрын
खूपच सुंदर. जाधव सरांचे भाष्यही छान.
@manojshinde2928
@manojshinde2928 4 ай бұрын
Namdev Dhasal hyancha kavita Aaj hi lagu hotat
@Riteshvan
@Riteshvan Жыл бұрын
मॅडम,खूप छान रसग्रहण झालय.👍 कॉलेजला असताना मी ही ३-४ वेळा गोलपिठा वाचला पण त्यातील बरेचसे संदर्भ अर्थ लागत नव्हते. आज आपण त्या सर्वांचे उत्तरचं या रसग्रहनाच्या माध्यमातून दिली आहेत. अभिनंदन आणि शुभेच्छा 💐💐
@SpidermanKoli
@SpidermanKoli 3 ай бұрын
गोलपीठातील काही कविता परमेश्वरी वाणी आहे.
@drjayashreedakhane9034
@drjayashreedakhane9034 Жыл бұрын
उत्तम निवेदन
@santoshgarud3410
@santoshgarud3410 Ай бұрын
दलित पँथर बुध्द क्वालिनी कुर्ला 70पश्चिम
@sakharamjadhav7474
@sakharamjadhav7474 6 ай бұрын
खूपच छान विश्लेषण, निवेदन 🌹🌹
@Granthyatra
@Granthyatra 6 ай бұрын
धन्यवाद
@rajabhaubhailume4759
@rajabhaubhailume4759 Жыл бұрын
उत्तम विश्लेषण
@dipaliainapure6406
@dipaliainapure6406 3 ай бұрын
या सत्तेत जीव रमत नाही हा कविता संग्रह घ्या ना ग्रंथयात्रा मधे.
@Granthyatra
@Granthyatra 2 ай бұрын
प्रयत्न करते.
@dipaliainapure6406
@dipaliainapure6406 2 ай бұрын
@@Granthyatra धन्यवाद 🙏👍
@kiran5143
@kiran5143 5 ай бұрын
महाकवी
@shambaradkar8694
@shambaradkar8694 Жыл бұрын
पाहुणे समीक्षकांनी मूळ अर्चना ताईच्या मांडणीला अधिक उंचीवर नेण्याचं काम केलं नाही.अर्चना ताईंच्या या ग्रंथ यात्रेतील बऱ्याच एपिसोड मध्ये असं घडतं.
@DrAnilJoshi
@DrAnilJoshi Жыл бұрын
नामदेव ढसाळ यांच्या “गोलपिठा” चे विवेक तेंडुलकर यांच्या प्रस्तावनेच्या आधाराने, अत्यंत जबाबदारीने केलेले समीक्षण ! ढसाळ जागतिक परिप्रेक्षात हवे तेवढे पोहोचले नाहीत हे प्राध्यापक मनोहर जाधव यांचे म्हणणे अगदी बरोबर आहे.
@hanumantkaldate4282
@hanumantkaldate4282 2 ай бұрын
विजय तेंडुलकर
@shrikantbhatkar5013
@shrikantbhatkar5013 Жыл бұрын
hv u evr seen it?
@shrikantbhatkar5013
@shrikantbhatkar5013 Жыл бұрын
his SAADU- anil Barve ws more better Sahitick-writer/play writer
Namdeo Dhasal Interview
40:13
अज्ञात चाणक्य
Рет қаралды 7 М.
Dad Makes Daughter Clean Up Spilled Chips #shorts
00:16
Fabiosa Stories
Рет қаралды 1,7 МЛН
🩷🩵VS👿
00:38
ISSEI / いっせい
Рет қаралды 25 МЛН
PEDRO PEDRO INSIDEOUT
00:10
MOOMOO STUDIO [무무 스튜디오]
Рет қаралды 12 МЛН
Great Bhet with namdeo dhasal by nikhil Wagle full video
47:30
Gavran Marathi
Рет қаралды 30 М.
Dad Makes Daughter Clean Up Spilled Chips #shorts
00:16
Fabiosa Stories
Рет қаралды 1,7 МЛН