शोध भारताचा | Twig Talks Feat. Samir Thite | Podcast | Episode 3 | Dr. Prasanna Deochake

  Рет қаралды 19,165

TWIG Marathi

TWIG Marathi

Күн бұрын

आपल्या संस्कृतीचे असे अनेक पैलू आहेत जे आजही आपल्यापैकी अनेकांना माहीत नाहीत. सणांमागच्या आख्यायिका, इतर संस्कृतीसोबतचा मिलाफ, आपल्याकडचे साहित्य, श्रीगुरुचरित्र अशा अनेक गोष्टींवर लेखक आणि अनुवादक असणाऱ्या श्री. समीर अनिल थिटे यांच्यासोबतचा Twig Talk चा हा भाग नक्की ऐका!
समीर अनिल थिटे (दत्तप्रसाद थिटे) यांनी लिहिलेली पुस्तके तुम्ही येथे वाचू शकता.
www.amazon.in/...
www.amazon.in/...
www.showflippe...
www.amazon.in/...
Indian Temples | Culture | Literature | Translation | Diwali Festival | Festivals | Asur | Kural | Tamil Literature | Thiruvalluvar Kural Statue | Girnar Gujrat | Datta Guru | Maruti Chitampalli | Anthropology | Ornithology | Writer | Marathi Cinema | Subtitles | Shodh Bhartacha | Stories | History | Mahabharat | Ramayana | Hindu Culture

Пікірлер: 35
@swatidesai6787
@swatidesai6787 9 ай бұрын
हा podcast खूप डोळे उघडणारा होता.. आपल्याच संस्कृतीतले इतके कंगोरे यांनी फार अभ्यासपूर्वक सांगितले आहेत.. मनापासून धन्यवाद.. आजच्या काळात एवढे ज्ञान दुसऱ्यांसाठी समर्पक भाषेत मांडणे हे एक उत्तम कार्य आहे.. यांच्या कडून साधना कशी असावी, कोणत्या साधनेत या काळात अधिक भर द्यावा,, मुक्तीचा मार्ग कसा शोधावा,,असा साधनेचा अभ्यास खूप मार्ग दर्शनपर ठरेलं.. साधनेवर ऐकायला उत्सुक आहोत.. आता खूप ओढ लागली आहे परमतत्व जाणून घेण्याची.. 🙏
@rajashrikhairnar6841
@rajashrikhairnar6841 25 күн бұрын
खुप छान माहिती मिळाली.हिंदू संस्कृती व परंपरा. अभिनंदन थिटे सर 💐
@yogitanilakhe3963
@yogitanilakhe3963 Ай бұрын
खूप छानमाहिती मिळाली , किती अभ्यास आहे , आणि एकातून एक किती माहिती सांगतात , मारुती चितमपल्ली यांची आठवण सांगितली ,आम्ही पण त्यांना भेटायला गेलोहोतो आता फार वय झालेआहे पण बोलतात छान
@TWIGmarathi
@TWIGmarathi Ай бұрын
Thank you 🙏🏻✨
@pallavimahajan9814
@pallavimahajan9814 Ай бұрын
समीर सरांना खूप धन्यवाद.. सरांचा अभ्यास खूपच प्रश्न्सनीय आहे. दत्त गुरूंचा वरद हस्त असल्याशिवाय हे शक्य नाही. अजून माहिती देत रहा. मुलाखतकार Dr. प्रसन्न यांचेदेखील कौतुक. स्वतः वैद्यकीय व्यावसायिक असून देखील अध्यात्मिक शास्त्रातील आपला अभ्यास, रुची, व ते TWIG च्या माध्यमातून लोकां पर्यंत पोहोचवण्याचा हेतू... या सर्वांचे खूपच कौतुक🎉🎉.🎉🎉🎉🎉
@TWIGmarathi
@TWIGmarathi Ай бұрын
खुप खुप धन्यवाद 🙏🏻✨
@dr.aparnakulkarni_bhale2390
@dr.aparnakulkarni_bhale2390 9 ай бұрын
अतिशय माहितपूर्ण episode आहे. समीर जी तुमच्याकडून वेगळ्या platforms वरून नवीन विषयांबद्दल ज्ञानार्जन होते. भारतीय संस्कृती संवर्धन आणि प्रसार या साठी आपले योगदान अमूल्य आहे. प्रत्येक कुटुंबाने, प्रत्येक सदस्याने आवर्जून बघावा असा हा episode आहे. खूप खूप धन्यवाद.
@MANOVED
@MANOVED 9 ай бұрын
आज या मुलाखतीतून खूप नविन मुद्दे समजले जसं की सत्यभामेचा नरकासुर वधातील रोल, मसन भैरवीच्या हातातील इंजिनिअरिंग टूल,पाव या शब्दाची etymology आणि सगळ्यात भावलं ते म्हणजे सुशिक्षित असूनही मनात भाव निर्माण झाला नाही तर त्याचे होणारे परिणाम. सगळीच मुलाखत अतिशय अभ्यासपूर्ण. आणि दोन्ही पुस्तकांच्या प्रतिक्षेत.
@mansikharwandikar5406
@mansikharwandikar5406 9 ай бұрын
खुपच छान माहिती मिळाली सखोल अभ्यास आणि जिज्ञासू वृत्ती तुझी आहेच समीर पण त्याचबरोबर शब्दांची मांडणी देखील खुप छान
@pallavimahajan9814
@pallavimahajan9814 Ай бұрын
थिटे सर आणि प्रसन्न सर दोघांच्या ज्ञानाला मनःपूर्वक अभिवादन. थिटे सरांचा अभ्यास उल्लेखनीय, अनुकर णीय आहेच.. सर तुमच्या सोबत गिरनार परीक्रमा संधी मिळाली तर माझे खूपच knowledge वाढेल असे वाटलं.... प्रसन्न सरांचं पण कौतुक.. छान विषय विचार... पुढील वाटचालीस दोघांना शुभेच्छा.
@mayurtawale861
@mayurtawale861 9 ай бұрын
Atishay chan mahiti milali. Dhanyawad Sameer ji. 👍🏻
@swapnilkulkarni7223
@swapnilkulkarni7223 9 ай бұрын
खुप छान माहिती. समीर जी खूप डिप अभ्यास आहे तुमचा. 🙏👏
@manwendrabirulkar4248
@manwendrabirulkar4248 9 ай бұрын
Sameer you are a real gem. An erudite of highest class.
@sarthakdeochake90
@sarthakdeochake90 25 күн бұрын
खुप सुंदर माहिती आहे, सर तुम्ही खुप सखोल अभ्यास केला आहे, त्यामुळे इतकी छान माहिती आम्हाला मिळाली आहे त्या साठी धन्यवाद
@TWIGmarathi
@TWIGmarathi 21 күн бұрын
धन्यवाद 🙏🏻
@sureshthite3552
@sureshthite3552 9 ай бұрын
फारच सुंदर समीरराव आपणास खरोखर दत्त कॄपा आहे
@shobhapisal1902
@shobhapisal1902 13 күн бұрын
किती छान
@user-kk2xt8xr5l
@user-kk2xt8xr5l 9 ай бұрын
खूप छान माहिती दिली समीर. तुझा ह्या सर्व विषयावर असलेला अभ्यास कौतुकास्पद आहे
@sangeetafulsaunder6296
@sangeetafulsaunder6296 9 ай бұрын
खूप छान माहतीपूर्ण ज्ञान व अभ्यास समीर 😊 खूप शुभेच्छा
@manojk7613
@manojk7613 9 ай бұрын
Sammer ji power of my diction fails to express my gratitude for the insights and knowledge you have shared with us on different dimensions of our rich cultural and its values. As rightly pointed out by Dr. Devchake ji one session is not enough to spread these words of wisdom. Needless to say we are eagerly waiting for your upcoming projects. Thanks a lot team TWIG for this wonderful podcast.
@y.s8619
@y.s8619 9 ай бұрын
हिंदू संस्कृती, परंपरा ह्यांची अगदी अभ्यासपूर्ण मांडणी आणि तीही आजच्या सहजरीत्या समजणाऱ्या मिंग्लिष मधे, दिवाळीची सुंदर भेट 👍..
@totadesunil
@totadesunil 9 ай бұрын
तपशीलवार अभ्यास , सहज भाषा आणि मुद्देसूद मांडणी. Really enjoyed watching.waiting for one more edition. Keep it up
@chandrakantdeshpande6040
@chandrakantdeshpande6040 9 ай бұрын
पुराण काळातील पण अतिशय सखोल ज्ञान प्राप्ती ,नाविन्यपूर्ण आविष्कारात..
@shobhapisal1902
@shobhapisal1902 13 күн бұрын
🙏🙏🙏👌🏼👌🏼
@amarjathatte4284
@amarjathatte4284 13 күн бұрын
चेन वर्ड्स ही संकलपना महाराष्टातील काही संतांनी अभंगातून मांडले.आहे एकनाथ महाराज. यांनी बहुतेक
@arunadeshpande3655
@arunadeshpande3655 9 ай бұрын
संपूर्ण मुलाखत ऐकली. बऱ्याच गोष्टी माहीत नव्हत्या. अशा मुलाखती पुन्हा पुन्हा ऐकायला आवडतील.
@dhananjayrajopadhye4503
@dhananjayrajopadhye4503 9 ай бұрын
खूप छान माहिती आहे 🙏👍
@kshamadeshpande4400
@kshamadeshpande4400 9 ай бұрын
Amazing Podcast 👏👏
@abhay9994
@abhay9994 9 ай бұрын
Khup Chan ❤
@JheelAmbike
@JheelAmbike 26 күн бұрын
Vasubaras , Dhantrayodashichya Adhikari yete
@abhishekganeshdeshmukhmoti7000
@abhishekganeshdeshmukhmoti7000 6 ай бұрын
I'm Abhishek Deshmukh I'm willing to share knowledge through podcast on your channel in Marathi
@CC-ParthMestry
@CC-ParthMestry Ай бұрын
छान पण विषय खूप वेळा भरकटल्यासारखा वाटल
@jagdishlandge3500
@jagdishlandge3500 9 ай бұрын
खूप छान माहिती दिली सर!
@yogitanilakhe3963
@yogitanilakhe3963 Ай бұрын
नक्कीच बोलवा ,पुन्हापुन्हा बोलवा
@coolnil9198
@coolnil9198 13 күн бұрын
बारस पहिली असते, मग धन त्रयोदशी असते साहेब. अभ्यास कमी आहे आपला
WILL IT BURST?
00:31
Natan por Aí
Рет қаралды 31 МЛН
Running With Bigger And Bigger Feastables
00:17
MrBeast
Рет қаралды 170 МЛН
나랑 아빠가 아이스크림 먹을 때
00:15
진영민yeongmin
Рет қаралды 6 МЛН
Outdoor Safety: Pushkaraj Apte on the Risks of Selfies | Mitramhane
1:06:37
Behind the Music: Avadhoot Gupte Shares His Story | Mitramhane
1:06:22
आजची तरुणाई गोंधळलेली आहे? - अच्युत गोडबोले | Achyut Godbole
14:25
WILL IT BURST?
00:31
Natan por Aí
Рет қаралды 31 МЛН