No video

Gulabrao Patil : आरक्षणाच्या मुद्द्यावरून कार्यकर्त्यानं डिवचलं, पाटीलांनी केली शिवीगाळ | Call viral

  Рет қаралды 412,242

Sakal (सकाळ)

Sakal (सकाळ)

11 ай бұрын

#gulabraopatil #callrecordingviral #viralcall
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून शिंदे गटाचे आमदार आणि मंत्री गुलाबराव पाटलांना कार्यकर्त्याचा फोन, जुलाबराव म्हणत डिवचलं, पाटलांचा भडका उडाला आणि त्यांनी कार्यकर्त्यांना शिवीगाळ केला. ही कॉल रेकॉर्डींग सध्या व्हायरल होत आहे.
----------------------------------------------------------------------------------------------------------------
Please Like and Subscribe for More Videos.
Subscribe KZfaq Channel
/ @sakalmediagroup
log on to: www.esakal.com/
Social Media Handles:
Facebook: / sakalnews
Twitter: / sakalmedianews
Instagram: / sakalmedia
Download Sakal App for Apple: apps.apple.com...
Download Sakal App for Android: play.google.co...
-----------------------------------------------------------------------------------------------------------

Пікірлер: 562
@satishpandagle3227
@satishpandagle3227 11 ай бұрын
हे आमदार, खासदार समाजाचे फक्त मतदानापुरतेच असतात . निवडून आले की ते पक्षाची गुलामी करतात ! जो समाजाची बात करेल त्यालाच निवडून द्या ! बाकि गुलामांना घरी बसवा ! जय शिवराय 🚩
@Anonymous-rh8jp
@Anonymous-rh8jp 11 ай бұрын
गुलाबराव पाटील खोटे बोलत आहे.. . ते मराठा नाही. गुजर पाटील आहेत. (OBC)
@thefilmythings
@thefilmythings 11 ай бұрын
चांगले शिक्षित लोक निवडून दया। आपल्या शिक्षणावर पण GSt आहे। बाहेर च्या देशात शिक्षण free आहे। आपल्याकडे fee सकट GST
@obc7523
@obc7523 11 ай бұрын
शिक्षण फ्री नको.
@anilrawatale4930
@anilrawatale4930 11 ай бұрын
त्याला जुलाब बोललेलं योग्य राहील आणि एवढी जर मिरची लागत असेल तर राजीनामा दया 2024 मध्ये घरी बसवायचे या माणसाला
@user-zo6fc4tl5u
@user-zo6fc4tl5u 11 ай бұрын
आहौ,साहेब गुलाब तर भगोडा आहे तो काय राजीनामा देणार
@paragpatil8738
@paragpatil8738 11 ай бұрын
सगळे आमदार शांत आहे खुर्ची वाचवण्यासाठी
@ishwarchavan7527
@ishwarchavan7527 11 ай бұрын
सर्व गद्दार गूजजू चाटू झाले आहेत
@user-if6kg2px3g
@user-if6kg2px3g 11 ай бұрын
जुलाब बोलणार नाही मराठा आरक्षणावर
@jaiprakashlad6619
@jaiprakashlad6619 11 ай бұрын
जुलाबराव.पाटील समर्पक नाव भाऊ
@ssk1.1
@ssk1.1 11 ай бұрын
सगळ्या कार्यकर्त्यांनी असेच प्रश्न विचारायला पाहिजे,
@RonaldoOfficial-st7bx
@RonaldoOfficial-st7bx 11 ай бұрын
गुजर आहे हा मराठा सांगतो मतानसाठी 😂😂😂
@rahulgaikwad7810
@rahulgaikwad7810 11 ай бұрын
येडगुजर,😂😂😂
@sateeshswami
@sateeshswami 11 ай бұрын
जुलाब आले राव त्याला😂😂😂😂😂😂😂😂
@vilas_patil
@vilas_patil 11 ай бұрын
गुलाबराव पाटील गुजर पाटील आहेत .
@sunnykirtane5772
@sunnykirtane5772 11 ай бұрын
Lavdya var basav mag
@ganeshwankhede3329
@ganeshwankhede3329 11 ай бұрын
mhanun tyla farak padat nahi
@nandkishorshinde682
@nandkishorshinde682 11 ай бұрын
फडणवीस साहेब आजपासून राम राम तुम्हाला
@amitdhanke4013
@amitdhanke4013 11 ай бұрын
Saheb nahi tarbuj 😂
@taramarathe1635
@taramarathe1635 11 ай бұрын
दादा हा गुजर पाटील आहे,मराठा नाही आणि अतिशय उन्माद असलेला नेता आहे, आता आवाज का निघत नव्हता...
@madhukarpatil7934
@madhukarpatil7934 11 ай бұрын
स्वताची कातडी वाचविणेसाठी सत्तेत सहभागी झाले आहेत
@bhushanwagh9927
@bhushanwagh9927 5 ай бұрын
😢
@amolbirari4993
@amolbirari4993 11 ай бұрын
गुलाबराव मराठा नाहीत... ते गुर्जर आहेत...
@tejraokharat3988
@tejraokharat3988 11 ай бұрын
Gujar kay bhangad ahe
@Royal_5665
@Royal_5665 11 ай бұрын
@@tejraokharat3988गुर्जर समाज आहे खानदेशात
@manojushir3610
@manojushir3610 11 ай бұрын
परदेशी, राजपूत लोक पण त्यांच्या नावा ऐवजी पाटील लावून लोकांची दिशाभूल करून आडनाव पाटील लावून निवडणून येतात
@Royal_5665
@Royal_5665 11 ай бұрын
@@manojushir3610 मुलकी पाटील आणि पोलिस पाटील ही पदवी होती ते काही आडनाव नव्हे. खानदेशातील राजपूत व गुर्जर यांचे कडे देशमुखी व मुलकी पाटीलकी दोन्ही पदव्या असायच्या. Bombay state Gazetter वाचा
@Royal_5665
@Royal_5665 11 ай бұрын
खानदेशातील हेच गुर्जर लोक दक्खन मधे जाऊन ९६ कूळी मराठ्यांमधील एक कुळ बनले
@yogeshpol3253
@yogeshpol3253 11 ай бұрын
मानलं भावाला
@mpscclub724
@mpscclub724 11 ай бұрын
जुलाब मांजर होऊन बसला त्यामुळे काय बोलणार आता
@ravindrapatil8779
@ravindrapatil8779 11 ай бұрын
गुलाबराव शेवटची व्यवस्थित बोला.कमी घ्या
@rawdy273
@rawdy273 11 ай бұрын
जुलाब चा आवाज नाही निघाला.... राजीनामा द्या म्हटल्यावर....😂😂😂😂😂
@vijaykale4943
@vijaykale4943 11 ай бұрын
आज कळालं 'गु' आणि 'जु' अक्षरामधील फरक.
@Sahil28656
@Sahil28656 11 ай бұрын
जुलाबराव... 🍉🍉🍉
@sachinghadge6994
@sachinghadge6994 11 ай бұрын
1 नंबर दादा 😂😂
@shaikhaftab7370
@shaikhaftab7370 11 ай бұрын
गुलाबो पहील्या सारखी नाही राहिली ति पळाली दुसऱ्या बरोबर
@patilsomnath3210
@patilsomnath3210 11 ай бұрын
गुलाबराव पाटिल मराठा नहीं गुर्जर आहेत है हे कशाला मराठा मोर्चा ला सपोर्ट करनार
@bhushanwagh9927
@bhushanwagh9927 5 ай бұрын
😢
@motirambandale5901
@motirambandale5901 11 ай бұрын
जुलाब
@amolborsecom3943
@amolborsecom3943 11 ай бұрын
भाऊ आपण लोक प्रतिनिधी आहोत आपल्याला शोभत नाही असं बोलनं आपण ज्या मतदारसंघातून निवडून येतात तिथे एक नंबर मराठ्याचं मतदान आहे लक्षात असू द्या 🙏 एक मराठा लाख मराठा
@vishaldhavle1522
@vishaldhavle1522 11 ай бұрын
हे गुर्जर आहेत हे काय मदत करतील आपल्याला, ह्यांना फक्त मतदान हव
@bhushanwagh9927
@bhushanwagh9927 5 ай бұрын
😢
@user-mo9mh1vi9e
@user-mo9mh1vi9e 11 ай бұрын
जुलाबराब।नुसता।बङबङ
@shivajishelke858
@shivajishelke858 11 ай бұрын
मराठा आरक्षण हा न्याय हक्क आहे समाजाचा हे सोप नाही तर बेकायदा सरकार एका रात्रीत बनवताना लाज वाटली नाही
@sameerkabaap64
@sameerkabaap64 11 ай бұрын
Pruthviraj chavanane eka ratrit 2014 la arakshan manya kela (karan vote bank) te sc courtat tikla nahi karan documented references proof of being economically backward were not given.......fadanvis ne prayatna kele tumhala arakshan denyache 1.5 varsh tikavle suddha mg pawar ani baki lokanni sc la neun padla te ani 2.5varsh chya govt. Madi ek shabda sudha nai kadla 😂
@gajananshinde8494
@gajananshinde8494 11 ай бұрын
बरोबर बोलतोय दादा
@suryodaykadam8525
@suryodaykadam8525 11 ай бұрын
सगळे मराठा आमदार ताटाखाली मांजर आहे
@sampatraobhawar8531
@sampatraobhawar8531 11 ай бұрын
असे कार्यकर्ते पाहिजे नाहीतर त्यांनाच निवडून द्या आणि आयुष्य भर त्याच्याच सतरंज्या उचला
@sunildeshmukh8941
@sunildeshmukh8941 11 ай бұрын
असे आडानी भिर्करड निवडून देवू नका
@vitthalnarwade6748
@vitthalnarwade6748 11 ай бұрын
मस्त
@rushikadam1097
@rushikadam1097 11 ай бұрын
Ekch नंबर रमेश भाऊ...
@TffTftt-fe7nw
@TffTftt-fe7nw 11 ай бұрын
हे कशासाठी देतील राजीनामा,नंतर मंत्रीपद मिळेल की,नाही याचीच यांना आता खात्री नाही.म्हणून जितके दिवस मंत्रीपद राहिल तितके दिवस मजा करायची,याना काय मराठा आरक्षणाशी देणघेण ,याना फक्त सत्ता पाहिजे.म्हणून आता विचार करा,आणि योग्य पक्षाला मतदान करा.याना उलट करा राव.
@pralhadbirari9340
@pralhadbirari9340 11 ай бұрын
गुलाब पाटील मराठा नाही.
@kyuchavan384
@kyuchavan384 11 ай бұрын
गुलब्या या वेळा पडणार 100%
@ganeshmothe7259
@ganeshmothe7259 11 ай бұрын
कार्यकर्ता संभाजी नगरचा आहे😂😂
@johansongade7051
@johansongade7051 5 ай бұрын
मजबूत कार्यकरता
@ganeshvighne4488
@ganeshvighne4488 11 ай бұрын
ठाकरे साहेब यांच्या वर बोलत आहेत
@bapuchaudhari5888
@bapuchaudhari5888 11 ай бұрын
गुलाब राव पाटील मराठा नाही गुजर समाजा चे आहे
@sharadgorade186
@sharadgorade186 11 ай бұрын
गुलाब राव समाजाबद्दल आपली प्रतिक्रिया समजली धन्यवाद
@jayantpatil6556
@jayantpatil6556 11 ай бұрын
ते गुर्जर आहेत
@ranipatil4879
@ranipatil4879 11 ай бұрын
,,,, gulabrao Patil Maratha aamdaar naahi Gujar aamdar
@bhushanwagh9927
@bhushanwagh9927 5 ай бұрын
Hmm
@SubhashRaje-vl3lw
@SubhashRaje-vl3lw 11 ай бұрын
जुलाब राजीनामा देणार नाही
@jayshreeram7177
@jayshreeram7177 11 ай бұрын
हे मराठा नाही गुर्जर पाटील आहे हे
@bhushanwagh9927
@bhushanwagh9927 5 ай бұрын
Hmm
@sunilchavan-gb3vq
@sunilchavan-gb3vq 11 ай бұрын
गुलाबराव पाटिल गुजर आहे
@bhushanwagh9927
@bhushanwagh9927 5 ай бұрын
Hmm
@rameshgaikawad1269
@rameshgaikawad1269 11 ай бұрын
लाचिरीमुळे कोणुच आमदार बोलु शकत नाही हे मान्य करतायेत परंतु समाजा पेक्षा त्याना पक्ष मोठा वाटतो मराठा समिजाने ही आता पक्ष न पहाता प्रत्येक ठिकाणी नविन मराठा आमदार निवडून द्यावा लागेल जो पक्षा पेक्षा समाजासाठी लढेल
@karanchavan4828
@karanchavan4828 11 ай бұрын
जुलाब राव काय बोलणार
@manoharpatil2147
@manoharpatil2147 11 ай бұрын
मराठा नाहीत ते. गुजर आहेत.
@Maharashtra-wn1ff
@Maharashtra-wn1ff 11 ай бұрын
Mhnje
@bhushanwagh9927
@bhushanwagh9927 5 ай бұрын
Hmm
@balasahebshingade9797
@balasahebshingade9797 11 ай бұрын
100% बरोबर आहे असे कार्यकर्ते असतील तर मंत्री लवकरात लवकर सुधरतील अन्यथा मंत्री जनतेच्या डोक्यावर बसतील त्यामुळे जनतेने ठरवून मंत्र्यांना जाब विचारला पाहिजे तेव्हा राजकर्ते जनतेशी नीट वागतील
@Prashant-kl9kj
@Prashant-kl9kj 11 ай бұрын
सर्व मराठ्यांनी प्रतेक आमदार मंत्री महोदयांना असच फोन केला पाहिजे😂😂
@anilgarkal3335
@anilgarkal3335 11 ай бұрын
मराठा आरक्षणावर बंद पडलेला भोंगा😂
@bipinjadhav
@bipinjadhav 11 ай бұрын
Ek number bhava.
@PankajPatil1289
@PankajPatil1289 11 ай бұрын
गुलाबराव पाटील आणि गिरीश महाजन दोघे गुजर आहेत मराठा नाही जळगाव मध्ये कोणीही पाटील आडनाव लावतात
@bhushanwagh9927
@bhushanwagh9927 5 ай бұрын
बरोबर
@ajayrk2wt
@ajayrk2wt 11 ай бұрын
संडासराव म्हणा त्यांना😂😂
@user-kg3fu7lf1e
@user-kg3fu7lf1e 11 ай бұрын
मस्तच भाऊ
@yuvarajthakare1447
@yuvarajthakare1447 11 ай бұрын
Gulabya cha aata Gu zala aahe..
@devapole4529
@devapole4529 11 ай бұрын
सर्वात अगोदर राष्ट्रवादी पक्ष ला मतदान करू नका
@chetanbhere6303
@chetanbhere6303 11 ай бұрын
जुलाबराव बोलल्या बरोबर एका दनक्यात शिव्या हानल्या बुवा 😂😂
@sanjaykadu3475
@sanjaykadu3475 11 ай бұрын
ही क्लिप शिंदे ला पाठवा कुणी तरी आशीच ह्यांची मस्ती उतरवली पाहिजे एक नंबर
@shirishpatil385
@shirishpatil385 11 ай бұрын
अरे भाऊ आधी पूर्ण माहिती घ्यायची आडनाव पाटील आहे म्हणजे मराठाच असेल हा गैरसमज करून घेऊ नका. खानदेशात गुजर, लेवा पाटीदार, राजपूत, माळी, ब्राह्मण या समाजात ही अनेकांचे आडनाव पाटील आहे.
@user-tk3zn9rf4j
@user-tk3zn9rf4j 11 ай бұрын
बरोबर आणि पूर्ण महाराष्ट्रात म्हंटले तर ..पाटील नाव खूप जातीत आहे धनगर आगरी सोनार ब्राम्हण महार माळी Etc..लोकांना पाटील म्हंटले की मराठा वाटत पण असे नाही पाटीलकी ही दिली जात होती
@Babarcricketfantasy-rc8mv
@Babarcricketfantasy-rc8mv 11 ай бұрын
आता कुठे आहेत 40 आमदार 2022 ला उठाव केला म्हणणारे...... दम असेल तर मराठा आरक्षणावर बोला....
@user-wz3vl3yn6l
@user-wz3vl3yn6l 11 ай бұрын
32% मराठा 28% धनगर
@premtambile8403
@premtambile8403 11 ай бұрын
मराठा समाज 32% नसून जवळपास 45% आहे, विदर्भातील मराठ्यांची नोद कुणबी अशी आहे,10% टक्केवारी कुणबी मराठा ची असेल ती जोडा त्या madhye
@Agfsjsgsk
@Agfsjsgsk 11 ай бұрын
28 %😅😅 10% ahe bhau
@tushartekade7690
@tushartekade7690 11 ай бұрын
अशा फालतू लोकांच्या नादि लागु नका... कार्यकर्त्यांनो... असे मतलबी लोक आपल्या लोकांच्या जिवावर मत घेऊन मोठे झाले... कार्यकर्ता ही जातच मुर्ख आहे... हा कार्यकर्ता पण भोळा आहे... त्याच्या साहेबावर विश्वास ठेऊन राहिला
@vedikadhanajipawar1724
@vedikadhanajipawar1724 11 ай бұрын
हे गुलाबराव नुसतेच पाटील दिसतायत पक्षाची मलई बर्फी चाटनारे
@madhukarpatil7934
@madhukarpatil7934 11 ай бұрын
कट्टर 96 कुळी मराठा असता तर राजीनामा दिला असता
@madhukarbhoir5354
@madhukarbhoir5354 11 ай бұрын
गुलाब राव यांना फक्त शिव्या आणि शायऱ्या किंवा दुसऱ्यांवर टीका करणे यवढच गुलाब राव यांना जमते हे आधी पाणाला चुना लावयचे आता जनतेला चुना लावतात
@dattajadhav9622
@dattajadhav9622 11 ай бұрын
गद्दारी करणाऱ्यांना अजुन काय बोलणार 😂😂😂
@shrikantdeshmukh4531
@shrikantdeshmukh4531 11 ай бұрын
Maratha nahit
@viralhog358
@viralhog358 5 ай бұрын
सगळ्याना माहिती आहे एका समाजावर कोनी निवडुन येत नाही सर्व समाजाचे लोक मतदान करतात
@umeshnikam8508
@umeshnikam8508 11 ай бұрын
बिचाऱ्याचा आवाज बंध केला राव पाटील साहेब गपच बसले
@landge941
@landge941 11 ай бұрын
khoke sarkar shinde sarkar
@dnyanobakale7857
@dnyanobakale7857 11 ай бұрын
नंबर एक दादा
@nitingaikwad7199
@nitingaikwad7199 11 ай бұрын
राजकारण म्हणजे गरिबांची सेवा करता करता श्रीमंत होण्याचा लोकशाही मार्ग.
@prakashpandit5730
@prakashpandit5730 11 ай бұрын
ह्यांना का विचारता हा खोके घेऊन विकला आहे त्याला शिव्या दिल्या तरी तो गप्प बसणार पण राजीनामा देणार नाही
@shantarammahajan8714
@shantarammahajan8714 11 ай бұрын
गुलाबाराव मराठा नाहीत ते डोळे गुजर आहेत
@sujatakale1733
@sujatakale1733 11 ай бұрын
वा रमेश भाऊ मानलं भावा
@dfmjfshjdd7939
@dfmjfshjdd7939 11 ай бұрын
गुलाबराव पाटील हे मराठा नाहीत
@budhhavitevari
@budhhavitevari 11 ай бұрын
मंत्र्याला पडलंय सत्तेत टिकुन रहायचंय तु सांगतोस राजीनामा द्यायला मंत्री ‌होण्यासाठी करोडोचा ‌खर्चझालाय आणि अजुन किती तरी करोडो करोडो ‌कमवयाचे बावळटा तु फक्त ‌सतरंज्या‌उचलण्याच काम कर मला ‌राजीनामा दे म्हणतोय बावळट कुठला
@prashikdamodar2562
@prashikdamodar2562 11 ай бұрын
कार्यकर्ते बना पण paksh असा निवडा की तो तुमचा, राज्याचा, देशाचा विचार करेल... नाहीतर swatache विचार करणारे नेते तर भरपूर आहेत.... त्यांच्या नांदी लागून swatach नुकसान करून घेतात कार्यकर्ते
@bharatpatil4539
@bharatpatil4539 11 ай бұрын
Gujar Ahe ha mi dharngao cha Ahe Amhala mahit Ahe
@eknathgawale7606
@eknathgawale7606 11 ай бұрын
हा जुलाब राव काय महाराष्ट्रातला कुठलाच आमदार खासदार तो कुठल्याही पक्षाचा असो मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर कधीच राजीनामा देणार नाही कारण ते समाजाच्या हितासाठी आमदार खासदार झाले नाहीत स्वतःचे घर भरण्यासाठी आमदार खासदार झाले आहेत
@rudranshdixit6063
@rudranshdixit6063 11 ай бұрын
खुर्चीसाठी काय पण...स्वाभिमान गहाण ठेवणाऱ्या या औलादिना कसला आलाय जातधर्म...मुख्यमंत्री शिंदे साहेब... थोड भान ठेवा तुम्ही आनंद दिघे साहेबांचे शिष्य आहात याच... ते धर्मवीर होते...आपण कोण व्हायचं हे आता तुमच्या हातात आहे...मराठा समाजाच्या आरक्षणाला किमान पाठिंबा तरी द्या...🙏🏻
@kotankars
@kotankars 4 ай бұрын
'सकाळ' वाले अशा लोकांना प्रसिद्धी देतात, यावरून टेंडंसी कळते.
@ramdassapkal4758
@ramdassapkal4758 11 ай бұрын
हे अगोदर चं 50 खोके मध्ये विकल्या गेले यांच्या खुर्ची चं काय घेऊन बसला तुम्ही😂😂
@anandrao7668
@anandrao7668 11 ай бұрын
55 खोके एकदम ओके. मिंधे काय करणार मजबूर आहेत जुलाब राव सोडा त्यांना
@pradippatil355
@pradippatil355 11 ай бұрын
याला २०२४ ला आम्ही सर्व मराठा समाज घरी बसवू
@swapnilbharati6728
@swapnilbharati6728 11 ай бұрын
हा मराठा नाही दोडा गुजर आहे ............
@jayasinghrathod8683
@jayasinghrathod8683 11 ай бұрын
एक म्हणजे जी मुख्य क्लिप आहे तिथेच बीप वाजवा तुम्ही. दुसरा म्हणजे खूप व्यवस्थित बोलत होता गुलाब पाटील , लायकी पलीकड्च्याने सोडली.
@manikpatil5940
@manikpatil5940 11 ай бұрын
सकाळ समूहाने आजपर्यंत मराठा आरक्षणाचा मुद्दा कधी उपस्थित केला होता काय? आज कशी काय जाग आली सकाळ समूहाला. जय हिंद, जय भारत माता, वन्दे मातरम्|🙏🙏
@PavanShilar-ob9pw
@PavanShilar-ob9pw 11 ай бұрын
Barobar
@pavtya
@pavtya 11 ай бұрын
जुलाब राव, पन्नास खोके घेवून माजला आहे गुलब्या
@sandeeppawar401
@sandeeppawar401 11 ай бұрын
तुम्ही राजीनामा द्या हे म्हणणे योग्य वाटत नाही जुलाबराव तरी आपण का म्हणायच
@sachinmhatre2272
@sachinmhatre2272 11 ай бұрын
ज्यांनी साठ वर्षे सत्ता भोगून पण आपल्या जात बांधवांसाठी काहीच केले नाही त्यांना पण अश्याच शिव्या घातल्या पाहिजेत
@dattamane9483
@dattamane9483 11 ай бұрын
मराठ्यांच्या मतावर निवडून मराठ्यांच्या माणसावर प्रेम
@somnathshiroshe8955
@somnathshiroshe8955 11 ай бұрын
देवेंद्र आनी शिंदे बोलूं देत नाय याना ha काय उत्तर झाला जुलाबराव चा
@balasahebjagtap4661
@balasahebjagtap4661 11 ай бұрын
जुलाबराव........ जुलाब होणारच......
@user-gi8hs3ft3t
@user-gi8hs3ft3t 11 ай бұрын
आजपासुन गुलामबरावचं नामकरण.... जुलाबराव पाटील.... बस हागत.....😂😂😂😂😂
@sunilkirve2158
@sunilkirve2158 11 ай бұрын
Yek number ❤❤❤
@johansongade7051
@johansongade7051 5 ай бұрын
जुलाब राव 😂😂😂
@dadasahebtirmare7678
@dadasahebtirmare7678 11 ай бұрын
सत्तेसाठी पैशासाठी लाचारी करणे हा यांचा जन्मसिद्ध हक्क आहे लाज आणि शरम सोडलेली आहे
Box jumping challenge, who stepped on the trap? #FunnyFamily #PartyGames
00:31
Family Games Media
Рет қаралды 29 МЛН
CHOCKY MILK.. 🤣 #shorts
00:20
Savage Vlogs
Рет қаралды 27 МЛН
Box jumping challenge, who stepped on the trap? #FunnyFamily #PartyGames
00:31
Family Games Media
Рет қаралды 29 МЛН