Manoj Jarange Patil vs Narayan Rane वाद पेटला, राणेंना त्यांच्याच भक्तांने झापलं Viral Callrecording

  Рет қаралды 1,158,426

Sakal (सकाळ)

Sakal (सकाळ)

8 ай бұрын

#manojjarangepatil #narayanrane , #marathareservation
नारायण राणेंना मराठा आरक्षणाबाबत वक्तव्य भोवणार?. राणेंच्या भक्तांनेच फोन करून झापलं.जरांगेंची मागणी चूक, नारायण राणे ठाम
----------------------------------------------------------------------------------------------------------------
Please Like and Subscribe for More Videos.
Subscribe KZfaq Channel
/ @sakalmediagroup
log on to: www.esakal.com/
Social Media Handles:
Facebook: / sakalnews
Twitter: / sakalmedianews
Instagram: / sakalmedia
Download Sakal App for Apple: apps.apple.com/in/app/sakal-m...
Download Sakal App for Android: play.google.com/store/apps/de...
-----------------------------------------------------------------------------------------------------------
YW, YL_1023

Пікірлер: 411
@Save.Indian.Constitution
@Save.Indian.Constitution 8 ай бұрын
साहेबांच्या पॅक मारुन झोपायच्या वेळी काॅल करू नका प्लीज 😂😅😂😅😂
@amolkolsamkar339
@amolkolsamkar339 8 ай бұрын
😂😂😂
@bhktibane5733
@bhktibane5733 4 ай бұрын
😂😂😂😂
@yogeshpatil2635
@yogeshpatil2635 4 ай бұрын
😂😅😅
@ParmeshwarWankhede
@ParmeshwarWankhede 4 ай бұрын
​@@amolkolsamkar3392:2
@HariharThore
@HariharThore 3 ай бұрын
Bu ​@@amolkolsamkar339
@shreenathpatil7649
@shreenathpatil7649 8 ай бұрын
एवढ्या लवकर कार्यक्रम होईल असं वाटल नव्हत राणेंचा .. आता आमदारकी खासदारकी विसरा 😂😂
@DhanashriR
@DhanashriR 8 ай бұрын
😂😂😂
@palashchavan5427
@palashchavan5427 18 күн бұрын
Aata ranesaheb khasdar aahet
@user-ov7jh8sh7j
@user-ov7jh8sh7j 8 ай бұрын
यांनी आता आरक्षणाचा विचार न करता स्वतःच्या सौरक्षणाचा विचार करावा....😂
@suniltoke8702
@suniltoke8702 8 ай бұрын
मस्त माज उतरवला
@bhikajibalap5376
@bhikajibalap5376 14 күн бұрын
पल
@antarshakti3093
@antarshakti3093 4 ай бұрын
I saw two videos of Ramesh Patil ji and now i have become a big fan of Ramesh Patil sir 🙏💐
@anantraopatil2715
@anantraopatil2715 8 ай бұрын
रमेश पाटील नावाच भुत पक्कं यांच्या मनगटावर बसलं आहे.अशा भुतांचा मी आदर करेल 🌹🙏
@ONCARGOSWAMI
@ONCARGOSWAMI 4 ай бұрын
😂
@dipakjadhav9227
@dipakjadhav9227 20 күн бұрын
😂😂
@laxmanpawar5499
@laxmanpawar5499 8 ай бұрын
नारायण राणे आणि नित्या यांना भावपूर्ण श्रध्दाजंली . एक मराठा कोटी कोटी मराठा
@sandipahire-ht8es
@sandipahire-ht8es 8 ай бұрын
Bhava Aamhi Bauddh bandhav suddha tumchya sobat aahot. Aarakshan milale pahijech.
@rajeshpawar296
@rajeshpawar296 8 ай бұрын
तो नेपाळी आहे
@swapniljadhav8947
@swapniljadhav8947 8 ай бұрын
कसली दहशत हा दिसला तर लोक कोंबड्या लपवतात ही का दहशत
@SANATAN_7945
@SANATAN_7945 5 ай бұрын
खरे काय 😂
@user-cb5rq3hv9d
@user-cb5rq3hv9d 4 ай бұрын
Kombdi chor
@sushantprabhu007
@sushantprabhu007 3 ай бұрын
To khun karto hi dahsat ani body milat pan nahi. Tyane 4 te 5 lakana gayab kela ahe. Rajkarnatil virodhak
@ashoksawant8132
@ashoksawant8132 8 ай бұрын
यांच्यात रोटी बेटी व्यव्हार होत नाही . 96 कुळी लग्ण करताना 96 कुळीच बघतात .
@user-yx5ph5wf5h
@user-yx5ph5wf5h 8 ай бұрын
Certificate milalyavar hotil ki
@tusharkakade1015
@tusharkakade1015 5 ай бұрын
​@@user-yx5ph5wf5hआजी बात होणार नाहीत 96 कुळी 96कुळीच असणारेत
@blackblack1553
@blackblack1553 4 ай бұрын
जे कुणबी दाखला घेतील त्यांनी रोटी बेटी व्यवहार केला नाही तर गुन्हा दाखल व्हावा.
@psm4727
@psm4727 5 ай бұрын
कोकणात 80 टक्के मराठा गरीब ते यांना दिसत नाही ..हे दुर्दैव ..हे कसले नेते ..
@dattatraymane8417
@dattatraymane8417 6 ай бұрын
🔥✍️🚩🌄⚔️👍 रमेश पाटील साहेब तुम्ही एकदम बरोबर बोलत आहेत धन्यवाद
@dilippawale4783
@dilippawale4783 5 ай бұрын
हे नराचे नारायण झाले आहेत,,, यांना काही गरज राहिलेली नाही,,,पण मग समाजाचा विकास, विचार कोन करनार ???
@uttamgogawale3702
@uttamgogawale3702 8 ай бұрын
बीजेपी ने नेपाळी लोक मदतीला बोलावली आहे
@vikassurve4426
@vikassurve4426 8 ай бұрын
आता. नाऱ्याला. गुजराथ मधून. आरक्षण. BJP पक्षाने, द्यावे , कारण. महाराष्ट्रात. 96 कुळी, आणि. OBC. येकत्र. आहोत, आता. नाऱ्याने. आपले. रारक्षण शोधावे
@user-yx5ph5wf5h
@user-yx5ph5wf5h 8 ай бұрын
Kunabi na?
@technicalkhauffbyebye23
@technicalkhauffbyebye23 8 ай бұрын
Agree with narayan rane, nothing wrong he said
@VishwanathNaiknaware-rf5ku
@VishwanathNaiknaware-rf5ku 5 ай бұрын
😂😢😅😊
@user-pm8zz5lw3o
@user-pm8zz5lw3o 8 ай бұрын
*जय हरी विठ्ठल तुकाराम🙏🏻🙏🏻🚩🧡* *जय आई अंबे जगदंबे माऊली*🙏🏻🙏🏻🚩🧡 *शिवबाचे वारसदार आम्ही 🙏🏻🙏🏻🚩🧡* *आरक्षण मिळालेच पाहिजे*🙏🏻🚩🧡 *एकच मिशन मराठा आरक्षण*🙏🏻🙏🏻🚩🧡 *जय जवान- जय किसान🙏🏻🙏🏻🚩🇳🇪🇳🇪🧡🧡* *🧡Great Manoj Jarange Patil🧡*
@RohanS7172
@RohanS7172 8 ай бұрын
Kutla desha cha flag ahe ha? Jya desha cha ahe Tya desha java tumi😊
@dnyaneshwarwakankar5540
@dnyaneshwarwakankar5540 8 ай бұрын
एक मराठा लाख मराठा 😡
@knivara9122
@knivara9122 8 ай бұрын
मराठा फुट पाडतो आहे राजकारण करता म्हणे लोक प्रतिनिधी आणि स्वतः कुणबी आरक्षण दाखला घेऊन बसलेत राणे
@sachingiri7117
@sachingiri7117 5 ай бұрын
नारायण राणे साहेब बरोबर बोलतात रमेश पाटील उगाच शब्द वाढवतात
@aniketkulkarni905
@aniketkulkarni905 8 ай бұрын
राजकारण्यांना पुरून उरणार हे आंदोलन..great 👍
@Smita138
@Smita138 8 ай бұрын
Ramesh patil saheb dhanyawad
@narayankhade7417
@narayankhade7417 8 ай бұрын
एक नबर भावा😂😂😂
@dnyaneshwarpandit9910
@dnyaneshwarpandit9910 8 ай бұрын
नाऱ्या धमकी देतो की काय... माज आला का सत्तेचा....कोणाच्या जीवावर मोठा झाला तू नाऱ्या...कधी देतो तू आरक्षण..तू काही नेतृत्व करत नाही...मला आज खूप वाईट वाटत आहे नाऱ्या...
@SahebraoMadane-kn7pj
@SahebraoMadane-kn7pj 8 ай бұрын
अरे आरे.तब्बेत.बरोबर.नाही.तरी.फोन.उचलला.पण.मेहणतीवरती.एवढ.कमवले.नागर.ओढला
@user-lt9ut6gc9r
@user-lt9ut6gc9r 5 ай бұрын
याला मनतात खरा‌ वाघ
@nandkishoringole3868
@nandkishoringole3868 5 ай бұрын
राणे साहेब मी मराठा कुणबी ओबीसी आहे. तुम्ही कसे म्हणता 96 कुळी आणि कुणबी आणि मराठा वेगळे आहे असे कसे म्हणता . मराठा माझाबाप होता शाळेतील दाखला कुणबी आहे. मराठे कुणबी एकच आहेत .
@shekharkadam4055
@shekharkadam4055 8 ай бұрын
जागते रहो....
@user-mx2jy6id6f
@user-mx2jy6id6f 8 ай бұрын
नारायन राने म्हनतो मेहनत केली आम्ही श्रीमंत होण्यासाठी त्याच्या मायचा भोक केला त्याना । आईघाल्या राण्या
@shivajimagar-fj8rb
@shivajimagar-fj8rb 5 ай бұрын
मेहनत समाजयाचया मतावरच केलीय कूठे शेतीची मशागत करून नाही समाजाच ऋण फेडा राजकारण बाजूला ठेऊन
@rameshshinde1015
@rameshshinde1015 8 ай бұрын
इलेक्शन चे वेळी हे मुजोर बोलणे लक्षात ठेवावं, आणि अश्या नेत्यांचा कार्यक्रम करावा. आज माजल्या सारखे बोलतायत इलेक्शन मध्ये हा माज उतरला पाहिजे.
@kanfaatyaGojo
@kanfaatyaGojo 8 ай бұрын
😂😂😂😂 ramesh patik saheb...call recording kartat ani Purna Maharashtra la entertainment detat😂😂😂😂.....saheb asach entertainment det raha...
@user-wt9pp8yn5u
@user-wt9pp8yn5u 4 ай бұрын
राणे साहेब तुमची ज्यावेळेस शिदोरी तुम्ही मराठा मराठा मराठा कोणचा आहे दाखवून द्या कसं बोलावं तुम्ही महाराष्ट्रातल्या आहात का नाही नाय नाय तुम्ही माणसाला मतदान करणार का नाही साऱ्याचं बोलण्यापेक्षा करून दाखवलं असतं तर चांगलं झालं असतं आज तुमचा विजय झाला असता आम्हीच नाराज झालो नसतो
@suryakantnipanikar1401
@suryakantnipanikar1401 8 ай бұрын
Rameshrao aarakshan bandch zale pahije
@psm4727
@psm4727 5 ай бұрын
कोकणात मराठे हॉटेल मधे मजुरी करून पोट भारतात कॉन्ट्रॅक्ट पेंटिंग ,शिपय , COURIEE, वॉर्ड बॉय ,भाजी आगदी मासे विकून पोट भरतात ..
@rationalmind2429
@rationalmind2429 8 ай бұрын
उत्तर महाराष्ट्रात 96 कुळी मराठा आणि कुणबी मराठा यांच्यात रोटी बेटी व्यवहार होतात...तिकडे आता अजिबात फरक राहिलेला नाही.
@anilghosalkar3918
@anilghosalkar3918 8 ай бұрын
या नारायण राणे याला काय फोन करता याला झिरो किंमत नाही याला काही विचार runay
@maheshkolhe163
@maheshkolhe163 5 ай бұрын
Barobar
@nilamchavare6944
@nilamchavare6944 8 ай бұрын
Good
@user-vu4ho7ti2x
@user-vu4ho7ti2x 4 ай бұрын
राणे साहेब तुम्ही खरंच पोटावर पाय देऊन असे राहू
@gopalborde1962
@gopalborde1962 8 ай бұрын
यांची कोणती मेहनत आहे हे
@ankushlanke4602
@ankushlanke4602 8 ай бұрын
राणे मराठा नाही.
@pravinnarwade3186
@pravinnarwade3186 8 ай бұрын
👍
@balajikjadhav2704
@balajikjadhav2704 4 ай бұрын
याचा फोन नंबर आहे का, पाठवा, nilya चा पण पाठवा
@shirkeds2859
@shirkeds2859 8 ай бұрын
Actully matter will be on discussion table ९६ कुळी आणि कुणबी , जय महाराष्ट्र 🚩
@user-ve8np9uw4p
@user-ve8np9uw4p 8 ай бұрын
याचा फोन नंबर भेटल का आम्हाला
@user-ud4jf9ox8u
@user-ud4jf9ox8u 8 ай бұрын
तुम्ही 2024 ला भेट नेपाळी
@dilipauti6525
@dilipauti6525 8 ай бұрын
Narya bagh aata कसं वाटते तुझा कार्यक्रम होणार
@user-sd5bq4jp3l
@user-sd5bq4jp3l Ай бұрын
रमेश पाटलांनी अगोदर नीट उच्चार करायला शिकावे.असे वाटते की तेच 60-90 ची भाषा बोलत आहेत. राणे साहेब एकच मुद्दा पुन्हा पुन्हा समजावत आहेत. तरी हा पुन्हा पुन्हा भिक मागायच्या गोष्टी करतोय.
@szpatil3961
@szpatil3961 8 ай бұрын
96 कुळी वाल्यांनी जमीन विकून टाकावी.शेती करणारा मराठा हा कुणबी आहे.ज्यांच्या जमिनी आहेत आणि शेतकरी नाही आहेत त्यांनी मी शेतकऱ्याचा मुलगा आहे हे बडवू नये.
@panditraobhombe6784
@panditraobhombe6784 4 ай бұрын
रमेश पाटील तुमच्या सारख्या कार्यकर्त्यांनी त्यांना रफ बोलण्याची ओकात देणे गरजेचे आहे. तरच ते भानावर येतील.
@dipakbhagade6276
@dipakbhagade6276 4 ай бұрын
राणेंनी मेहनत केलीय कोंबड्या चोरन म्हणजे काय जोक आहे का किती मेहनत करावी लागते त्यांना😂
@user-hg3pw4et6s
@user-hg3pw4et6s 8 ай бұрын
राणे शांत बस रे
@vijaydhawale5265
@vijaydhawale5265 8 ай бұрын
रमेश पाटील,कशाला खाजवत आहे
@dnyaneshwarwakankar5540
@dnyaneshwarwakankar5540 8 ай бұрын
अरे राण्या तुला काय निट बोलायच
@limbajisarvane3861
@limbajisarvane3861 8 ай бұрын
अरे नेपाळची लय दाढी टेकडी का रे बाबा मला
@nanapatil6125
@nanapatil6125 5 ай бұрын
ज्यांचा मालक मराठेतर आहे त्यांच्या कडून काय अपेक्षा करता ?
@r.b.gaikwad9513
@r.b.gaikwad9513 8 ай бұрын
ह्याच्या मुलांनी मेहणत करुन मोठे झाले म्हण....😀😀😂
@anandraosapkal2131
@anandraosapkal2131 8 ай бұрын
Naroba ramesh patil tula yeda banavatoy
@tanajik2417
@tanajik2417 8 ай бұрын
कुनभी आणी 96 kuli maratha he सखे भाऊ आहेत राणे जय शिवराय जय शंभूराजे
@user-uh3rt2um2k
@user-uh3rt2um2k 8 ай бұрын
Boycott on Rane company all Maratha,Kunbi people
@psm4727
@psm4727 5 ай бұрын
आम्ही चोरी करायची नी मालमत्ता जाणवायचे?
@user-ne8lz1jc8e
@user-ne8lz1jc8e 8 ай бұрын
नाऱ्या नित्या लय माजले
@psm4727
@psm4727 5 ай бұрын
मागे एक मुलगा पडला तेव्हा हे ढसा धासा रडले आता तिघे ही पडणार..हो ही कर्म नी माज आहे...यांचं.. गरिबांना खाऊ देत नाहीत, देव भराडी माता यांचं वाटोलो करो..वंश खंडन होवो हा गरिबांची आशीर्वाद नक्की प्रसाद मिळेल..
@user-mz5mi1ci1e
@user-mz5mi1ci1e 7 ай бұрын
96 कुळी करोडपति राणे ला,, खानदानी मराठा सनातन संस्कृति रयतेने राणेन्ना खुर्ची पुढाकार दिला,आनी तेच म्हनतात आज आज विदर्भ मराठवाडयात कुनबी आहे, कोंकण मधे नाही,,कोंकन भात शेती आनी महाराष्ट्रात सर्व पिके उपजती/याचेच नाव कुनबी शेतात राबती मराठा सनातन संस्कृति,
@priyankayewle9265
@priyankayewle9265 5 ай бұрын
एक मराठा लाख मराठा
@nareshmande929
@nareshmande929 8 ай бұрын
ही त्या नेपाळ्याची पोर आहे मातोश्री वरच्या
@shashigawde4293
@shashigawde4293 8 ай бұрын
😂😂😂😂😂💪कडक पाटील साहेब
@NarayanBahir-md5rl
@NarayanBahir-md5rl 4 ай бұрын
पाटील एक च नंबर, जय शिवराय
@Shrikumarthosarofficial
@Shrikumarthosarofficial 8 ай бұрын
नेपाळी
@prashantpawar8666
@prashantpawar8666 8 ай бұрын
कुणबी चा अर्थ कळतो का नारायण तुला काय फरक तू सांग
@babuaglave8248
@babuaglave8248 3 ай бұрын
काय उपयोग आहे राणेला बोलून
@piyupatil2810
@piyupatil2810 5 ай бұрын
रमेश पाटील साहेब तुम्ही सर्व मराठी पक्ष एकत्र का करत नाही.
@user-uf8bm9on6p
@user-uf8bm9on6p 8 ай бұрын
अहो नारायण साहेब मी 96 कुळी मराठा आहे पण मला मराठा आरक्षण ची जास्त गरज आहे
@Chakradhargadhave-sz8sq
@Chakradhargadhave-sz8sq 5 ай бұрын
राणे साहेब बरोबर बोलले
@uttamjondhale8386
@uttamjondhale8386 8 ай бұрын
अरे भाउ याला तिथल्या आदिवासींचे मत घेण्यासाठी मराठ्यांशी माजल्यावानी बोलतोय
@balasahebdeshmukh2301
@balasahebdeshmukh2301 5 ай бұрын
सत्यमेव जयते उद्धव बाळासाहेब ठाकरे
@user-ud4jf9ox8u
@user-ud4jf9ox8u 8 ай бұрын
तू नेपाळी आहे तू महाराष्ट्रात लश्य नको देऊ
@psm4727
@psm4727 5 ай бұрын
प्रकाश आंबेडकर बरोबर बोल ले आब्यास पूर्ण की श्रीमंत मराठे गरीब मराठ्या ना आरकश न देण्याचं plan करतात
@vitthalmogale2912
@vitthalmogale2912 4 ай бұрын
😊
@user-pr6cq9lk3f
@user-pr6cq9lk3f 11 күн бұрын
❤❤❤❤❤❤
@sujitmunde3269
@sujitmunde3269 8 ай бұрын
Ramesh patil saheb. Your intentions are pure!! But you provoked him...I don't like politicians!! But here clearly Rane have clearified all things but you sarcasm with him
@user-zu8sc8gj9l
@user-zu8sc8gj9l 4 ай бұрын
राणे साहेबांसोबत बोलता बोलता मध्ये मध्ये फाटायचा आवाज येतं होता
@sanjayhambarde-hi1yi
@sanjayhambarde-hi1yi 8 ай бұрын
। नारू चा रोगी कळवा ₹100 मिळावा
@officialcritisizer6462
@officialcritisizer6462 8 ай бұрын
कुणबी आणि मराठा एकच जात आहे हे सहन होत नाही आहे यांना कुठेतरी, उच्च जात, क्षुद्र एकच कसे असे काहीतरी
@pandurangvishwanathkangane3296
@pandurangvishwanathkangane3296 8 ай бұрын
द्या वो टीग याना
@prasadsawant2108
@prasadsawant2108 8 ай бұрын
Rane saheb berobar boltyt
@sandeepsarang8137
@sandeepsarang8137 5 ай бұрын
नक्की हे कशा पद्धतीने मोठे झाले ते पण एक्सप्लेन केले असेल तर बरं झालं असतं😂😅
@shantaramchaudhary1129
@shantaramchaudhary1129 5 ай бұрын
पश्चिम महाराष्ट्रात कोकण येत नाही तर कुठं लक्षद्वीप बेटांवर येतं का
@shrihariholkar6933
@shrihariholkar6933 8 ай бұрын
रमेश भाऊ पाटील हे खरे ओरिजनल शिवसेने माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे ओरिजनल का नेते आहे आज पर्यंत जेवढे पण रमेश पाटील साहेबांचे युट्युब ला व्हिडिओ व्हायरल होता ते लोक खूप आवडेल बघतात जय महाराष्ट्र
@myimpactonthis
@myimpactonthis 4 ай бұрын
राणे कुठेही जातात कार्यक्रमच होतो 😂😂😂
@gopinathhatmode9401
@gopinathhatmode9401 8 ай бұрын
मराठा आंदोलक नाही हा एक कार्यकर्ता आहे एका पक्ष्याचा. आमच्या या आंदोलनाचा फायदा हे कार्यकर्ते घेत आहेत कोणत्या एका पक्ष्याचे नाही सगळ्या पक्ष्याचे कार्यकर्ते आसं करत आहेत. जसं की जर एकदा BJP चा मराठा कार्यकर्ता असेल तर तो राष्ट्रवादी, कोग्रेस आणि UBT शिवशेवा ला कॉल करतो आणि मराठा आंदोलनाच्या नावाखाली काही पण बोलतो आणि रेकॉर्ड करतो. तसेच जर येकदा राष्ट्रवादी, काँग्रेस किंवा UBT शिवसेना चा कार्यकर्ता BJP वाल्याला कॉल करतो आणि रेकॉर्ड करतो. आणि हे असाच चालू राहिलं तर माझ्या मराठा आंदोलनाल गळगोट लागेल. त्यासाठी हे सगळे कार्यकर्ते आणि सरकार जबाबदार असेल.मराठा आंदोलक नाही. 🚩एक मराठा लाख मराठा 🚩
@vikasdabade5144
@vikasdabade5144 5 ай бұрын
Yala jaga dakhava
@dineshnagtilak5401
@dineshnagtilak5401 8 ай бұрын
Narya
@ravindramore3172
@ravindramore3172 5 ай бұрын
Very nice Rane sir
@user-dc3qh5cg9e
@user-dc3qh5cg9e 8 ай бұрын
थांब ना बोला ना का पळत आहात 😂😂
@myimpactonthis
@myimpactonthis 4 ай бұрын
सत्तेचा माज चडला आहे ह्यांना
@saurabhkhade2821
@saurabhkhade2821 4 ай бұрын
ho
@yogeshsonawane3873
@yogeshsonawane3873 4 ай бұрын
आहो हा कळीचा नारद आहे. तो नेपाळी आहे
@shankaranpat893
@shankaranpat893 4 ай бұрын
नाऱ्याच्या नादाला लागू नका
@user-rn5pn6vz4h
@user-rn5pn6vz4h 8 ай бұрын
भिक माग्या नार्या
@sarishpatil5790
@sarishpatil5790 8 ай бұрын
कुनबी आणी 96 कुळी सख्ये भाउ आहेत
@user-ro1lm1bb8s
@user-ro1lm1bb8s 5 ай бұрын
नारायण ऊठ रे भाऊ दोघेही अर्धाली अरधाली घेऊ
когда повзрослела // EVA mash
00:40
EVA mash
Рет қаралды 3,9 МЛН
Sigma Girl Past #funny #sigma #viral
00:20
CRAZY GREAPA
Рет қаралды 32 МЛН
когда повзрослела // EVA mash
00:40
EVA mash
Рет қаралды 3,9 МЛН