No video

Gurucha Nyaay l गुरूचा न्याय बालभारती धडा l लेखक - महादेवशास्त्री जोशी

  Рет қаралды 13,347

FM Storyteller

FM Storyteller

Күн бұрын

#fmstoryteller@gmail.com
#balbharti
Email ID : fmstoryteller@gmail.com
पं. महादेवशास्त्री जोशी (१९०६-१९९२) यांनी विविध विषयांवर विपुल लेखन केले
आहे. *भावबळ', 'कन्यादान', 'कथासुगंध' इत्यादी कथासंग्रह. 'तीर्थरूप महाराष्ट्', 'महाराष्ट्राची
धारातीर्थे' ही प्रवासवर्णने ब इतरही अनेक पुस्तके प्रसिद्ध आहेत. “भारतीय संस्कृती कोशाचे' ते संपादक होते.
आपल्या शिष्याचे कल्याण व्हावे, म्हणून गुरूला किती दूरद्रष्टीने आणि कर्तव्यकठोरतेने वागावे लागते, याचे दर्शन या पाठातून घडते.
#balbharati
#marathi

Пікірлер: 51
@KCG290
@KCG290 Жыл бұрын
मन आणि डोळे दोन्ही भरून आले पुन्हा लहानपण आपल्यासारख वाटतय....😢😢 अस वाटतय की ते जगच वेगळ होत .... 😢😢😢
@economicsbankingandfinanci7550
@economicsbankingandfinanci7550 Жыл бұрын
शाळेतली ही गोष्ट अजूनही विसरू शकलो नाही, मी ही विद्यार्थ्यांना ही गोष्ट सांगतो
@jaydipmulik9474
@jaydipmulik9474 2 жыл бұрын
शाळेतले दिवस आठवले,,,,,खूप छान
@dnyaneshwardhanagar9104
@dnyaneshwardhanagar9104 2 жыл бұрын
ताई तुम्ही आमची फर्माईश पूर्ण केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद ताई मला अजून एक धडा ऐकायचा आहे त्याचं नाव आहे शिरीष कुमार तो आम्हाला दुसऱ्याला होता ज्या वेळेस मी तुमच्याकडे हे धडे ऐकतो खूप खूप छान वाटतं कारण आधी मी शाळेत असताना हे सगळं हे धडे पुस्तकात वाचायचं पण आता असं वाटतं की मी स्वतः पुस्तक घेऊन बसलो आहे ज्या वेळेस तुम्ही वाचतात तेव्हा खूप बरं वाटतं लहानपणीचे दिवस आठवतात हे पुस्तक आता सध्या आमच्या ब्रेल लिपी मध्ये उपलब्ध असतील की नाही हे तर माहीत नाही नाही तर ज्या वेळेस मी तुमच्याकडून हे भाडे ऐकतो त्यावेळेस मला माझ्या स्वतःच्या वाचल्याची अनुभुती होते धन्यवाद
@monologuesforaudition
@monologuesforaudition 2 жыл бұрын
धन्यवाद.
@user-gl7jx6ex7o
@user-gl7jx6ex7o Жыл бұрын
इयत्ता तिसरी मधला साधूचा घोडा हा धडा प्लीज घ्या धन्यवाद 👍👍👍🌹🌹🌹
@RadhaMundhe-qj4mn
@RadhaMundhe-qj4mn 8 ай бұрын
खूपच छान वाचन, जिवंत अनुभव घेत असल्याचा भास झाला 😊
@pralhadkore2472
@pralhadkore2472 2 жыл бұрын
far Chan madam . aple abhari ahot . Ani background music kami avajat ahe he Chan ahe . Jai Hind Jai Maharashtra . 😄 😁
@dandgesandip539
@dandgesandip539 Жыл бұрын
पुन्हा बालपणात घेऊन गेलात... शतशः आभार 🙏
@user-qi3mg2bf5d
@user-qi3mg2bf5d Жыл бұрын
औक्षवंत हो बेटा शुभाशीर्वाद राम राम 🚩
@rohitbhosale6008
@rohitbhosale6008 2 жыл бұрын
तुम्ही खूप छान वाचन करता आवाज छान आहे ..तुम्ही ग्रामीण कथा कार शंकर पाटलांच्या कथा सुरू करा ......प्लीज ...खूप छान प्रतिसाद मिळेल......आणि शाळेतले पाठ सुरूच ठेवा.....या पण आठवणी खूप जुने दिवस आठवून डोळ्यासमोरून ते दिवस तरळून जातात......
@navnathmazire4626
@navnathmazire4626 10 ай бұрын
आम्ही सन 1999 साली इयत्ता सातवीत होतो... काय ती सुंदर शाळा... काय ती सुंदर पुस्तके... शिक्षक-मित्रमैत्रिणी... स्वर्गीय दिवसच ते! दिवाळीची सुट्टी आली अभ्यासासाठी म्हणून दीपावली अभ्यासाचं पुस्तक दिलं जायचं..... Navnath Mazire (पुणे)
@rajeshsalve6990
@rajeshsalve6990 Жыл бұрын
आवाज आणि संगित खुप छान.
@SushantBhore
@SushantBhore 3 ай бұрын
माझ्या आवडता धडा
@miravarpe1955
@miravarpe1955 17 күн бұрын
आम्हाला सातपुते सर होते सर शेवगावचे सर होते सर तुम्ही हे बधत आसाल तर जय सद्गुरु सर
@seemarajderkar3019
@seemarajderkar3019 11 ай бұрын
वा, सुंदर कथा. उत्तम वाचन!!हा उपक्रम चालूच राहूदे. लहान, मोठे, स्त्री, पुरुष, सगळ्यांनाच गोष्टी ऐकायला आवडते!💛💛
@vinodwaghmare4594
@vinodwaghmare4594 2 ай бұрын
Thanks......... 😢
@ahesan009
@ahesan009 10 ай бұрын
Old memories😢
@subhashsable812
@subhashsable812 2 жыл бұрын
धन्यवाद मॅडम
@padamnabhapatil181
@padamnabhapatil181 2 жыл бұрын
खूप छान 👌 👌 👌
@nikeshkale5265
@nikeshkale5265 Жыл бұрын
खूपच छान .............😢
@user-mr2fp5ty1h
@user-mr2fp5ty1h 2 жыл бұрын
लाल चिखल घ्या ताई
@sandeshilake3058
@sandeshilake3058 2 жыл бұрын
खूपच सुंदर 👌👌👌
@yogi1083
@yogi1083 2 жыл бұрын
अतिशय सुंदर ☺🙏🙏
@vipultambe5294
@vipultambe5294 Жыл бұрын
इयत्ता चौथी मधला धडा 'झेल्या' मिळाला तर खुप आनंद होईल.
@fmstoryteller839
@fmstoryteller839 Жыл бұрын
kzfaq.info/get/bejne/kK6ZYKuFkrnLc6c.html
@vipultambe5294
@vipultambe5294 Жыл бұрын
@@fmstoryteller839, मनापासून आभार 😊🙏🙏🙏
@vipultambe5294
@vipultambe5294 Жыл бұрын
@@fmstoryteller839 , हा धडा कोणत्या कादंबरीतून घेतला आहे ते सांगा ना जरा . आणि लेखक कोण आहे ते ही सांगा.
@santoshkhot6307
@santoshkhot6307 Жыл бұрын
KZfaqla hay ki
@rajtambe6563
@rajtambe6563 8 ай бұрын
😭😭😭😭😭
@miravarpe1955
@miravarpe1955 17 күн бұрын
हा धडा शिकवत असताना माला खुप रडावयाला येत होते Kupach chan
@user-lj7eb2um8n
@user-lj7eb2um8n Жыл бұрын
मी जालन्याच्या जातो. हा धडा टाका.
@fmstoryteller839
@fmstoryteller839 Жыл бұрын
Please check the channel all videos
@fb3960
@fb3960 2 жыл бұрын
👌👌👌👌👌
@ankushthakare5492
@ankushthakare5492 2 жыл бұрын
Background music पहिल्या सारख्या द्यावा मॅडम please कारण वाचन आणि music खूप छान वाटते
@user-dh9dd4sw4e
@user-dh9dd4sw4e 10 ай бұрын
बेगड लाल चिखल इत्ता 10वी चे 11चे धड़े अपलोड करा
@maheshmohite5124
@maheshmohite5124 Жыл бұрын
👌🏻👌🏻👌🏻🙏🏻
@moontoon9623
@moontoon9623 2 жыл бұрын
भटकंती चे संगीत मीस करत होतो कथा ऐकताना
@dnyaneshwardhanagar9104
@dnyaneshwardhanagar9104 2 жыл бұрын
ताई शिरीषकुमार हा धडा अपलोड करा ना
@snehalkadam9808
@snehalkadam9808 Жыл бұрын
👍
@dnyaneshwardhanagar9104
@dnyaneshwardhanagar9104 2 жыл бұрын
ताई शिरीष कुमार हा धडा अपलोड करा ना आम्हाला इयत्ता दुसरी ला होता
@user-hh6ri5uq4d
@user-hh6ri5uq4d 2 жыл бұрын
गेले तेदिवस
@harshadpatil4637
@harshadpatil4637 Жыл бұрын
शाबास माझ्या पुता हा धडा दाखवा प्लीज .
@deepakbhagat5156
@deepakbhagat5156 2 жыл бұрын
Junya aathvani navin zalya
@rahulgangurde475
@rahulgangurde475 Жыл бұрын
Khari swami nishtstha
@user-st8tc6yq4i
@user-st8tc6yq4i 10 ай бұрын
Aradhya bhakarichi gost ha dhada ghyava
@seemarajderkar3019
@seemarajderkar3019 11 ай бұрын
मॅडम,' चिंगीचा पराक्रम ' ही एका हुशार मुलीची गोष्ट दुसरी / तिसरीतील पुस्तकात होती. कृपया ह्या गोष्टीचं वाचन करावं, ही विनंती.
@rehant._.hj1647
@rehant._.hj1647 Жыл бұрын
Ha chapter mala send kara
@sangeetakamble7927
@sangeetakamble7927 Жыл бұрын
Only balpan🤶
@DilipAghav
@DilipAghav Жыл бұрын
घेतला वसा टाकू नको - चौथी ला धडा होता आम्हाला. कृपया तो धडा वाचवा.
@AmolBhoskar-df5lq
@AmolBhoskar-df5lq Жыл бұрын
😂
ROLLING DOWN
00:20
Natan por Aí
Рет қаралды 11 МЛН
Matching Picture Challenge with Alfredo Larin's family! 👍
00:37
BigSchool
Рет қаралды 36 МЛН
Pool Bed Prank By My Grandpa 😂 #funny
00:47
SKITS
Рет қаралды 20 МЛН
The Giant sleep in the town 👹🛏️🏡
00:24
Construction Site
Рет қаралды 20 МЛН
kasrat I कसरत बालभारती धडा
23:46
FM Storyteller
Рет қаралды 81 М.
kolkata doctor murder case story in Marathi |  Dr.moumita Heart touching story || #story #crime
24:13
कथा गोष्टी फिल्ड(KGF)
Рет қаралды 1 МЛН
Dadu | दादू बालभारती धडा
11:16
FM Storyteller
Рет қаралды 24 М.
ROLLING DOWN
00:20
Natan por Aí
Рет қаралды 11 МЛН