Manatle Chandane l मनातले चांदणे बालभारती धडा

  Рет қаралды 14,809

FM Storyteller

FM Storyteller

3 жыл бұрын

#fmstoryteller@gmail.com
#balbharti
Email ID : fmstoryteller@gmail.com
जर तुमच्याजवळ आठवणीतले धडे असतील तर खालील दिलेल्या ईमेल आयडी वर पाठवा.
fmstoryteller@gmail.com
७. मनातले चांदणे - मधू मंगेश कर्णिक
त्या दिवसापर्यंत बल्लूला आम्ही कोणीच पाहिले नव्हते. रोज
भल्या पहाटे आपल्या दाराच्या फटीतून वृत्तपत्राची घडी सरकवणारा
कोण असतो, हे आपल्याला कुठे माहीत असते ? आपण जेव्हा गाढ
झोपेमध्ये असतो, तेव्हा कोणीतरी हळूचं ते वृत्तपत्र आणून टाकते,
'एवढेच आपल्याला ठाऊक असते; पण अगदी योगायोगाने त्या दिवशी
वृत्तपत्रांची गाडी उशिरा आल्यामुळे, रोज आमच्या दाराखालून पेपर
सरकवणारा बल्लू आम्हांला भेटला. आम्ही सारे त्याची जशी काही
वाटच पाहत होतो. ताजी बातमी वाचण्यासाठी प्रत्येकजण उत्सुक
असतो. त्या दिवशी आम्हीही पेपरची वाट पाहत होतो, तेवढ्यात बल्लू
दारात डोकावला.
दहा-अकरा वर्षांचे बय, सावळा तजेलदार वर्ण, तरतरीत चेहरा
आणि पाणीदार डोळे, चपळ हालचाली ! पेपरची घडी त्याने दारातून
आत टाकली, किंचित घुटमळला आणि म्हणाला, “थोडं पाणी मिळेल
प्यायला ?''
आम्ही चहा पीत होतो. मी विचारले, “चहा पितोस ?"'
“नको, पाणी द्या.''
का कुणास ठाऊक, पण मला त्या मुलामध्ये काही वेगळेपणा
दिसला. त्याने आत यावे, पाणी प्यावेच - पण आमच्याबरोबर थोडा
चहाही घ्यावा, असे मला वाटले. मी त्याला पाणी दिले, ते तो घटाघट
प्याला. मग त्याने कपाळावरचा, मानेवरचा घाम खिशातल्या रुमालाने
टिपला नि म्हणाला,
““सकाळीच तहान लागली, कारण पेपर टाकण्यासाठी धावत गेलो
ना घरोघरी.
“धावत का जावं ? सावकाश जावं.”
“पेपर उशिरा आले. तुमच्यासारख्या साहेबलोकांना ऑफिसात
१७

Пікірлер: 109
@shisheermalame4220
@shisheermalame4220 18 күн бұрын
मला.होता.६वी.२००६.माझा.आवडता.धडा.या.एका.धड्यासाठी.मि.आजही.हे.पुस्तक..जपून.ठेवले.आहे.आणी.ते.आजही.माझ्या.जवळ.आहे❤
@rahulsadolikar3638
@rahulsadolikar3638 2 жыл бұрын
माझा शालेय जीवनातला अत्यंत लाडका धडा...आपणाला कल्पना नसेल तुम्ही किती मोठी भेट मला दिलीय...खुप खूप आभार तुमचे😍😍
@hingmiresantoshshivling9681
@hingmiresantoshshivling9681 11 ай бұрын
माझी शाळा मला आठवली जिल्हा परिषद प्राथमिक शाळा केळ गाव काय मज्जा होती तेव्हा 2006 ची सहावीचा वर्ग 😊😊
@HappyHappy-bg5hh
@HappyHappy-bg5hh 3 жыл бұрын
आवाज जरी मॅडम चा सुंदर असला तरी ही संकल्पना ज्यांची आहे त्यांना खूप खूप धन्यवाद.. आमची शाळा डोळ्या समोर आणल्या बद्दल 🙏🥰
@atulsirsat3513
@atulsirsat3513 11 ай бұрын
खुप दिवसांपासुन शोधत होतो हा धडा खरंच खूप छान वाटले,मन भरून आले.जुन्या आठवणी ताज्या झाल्या मन कासाविस झाले.
@moontoon9623
@moontoon9623 2 жыл бұрын
तुमच्या वाणीत आईची ममता आजीची ऊब आणि शिक्षकांचे ज्ञान सामावलेले आहे..... विणा देव यांच्या नंतर तुमची वाणी मनात घरं करून गेली🙏🏽🙏🏽 अश्याच आणखी कथा अपलोड करत रहा ही विनंती.. " माय " हा धडा अपलोड करता आलात तर पहा ही विनंती 🙏🏽☺️
@monologuesforaudition
@monologuesforaudition 2 жыл бұрын
Thank you
@samirjangam3113
@samirjangam3113 2 күн бұрын
मॅडम तुम्हीं खुप खूप सुंदर सादरीकरण आणि गद्यवाचन करता तुम्हीं 1989 ते 1998 पर्यतच्या मराठी बालभारतीचे सर्वच पाठ धडे आम्हांला ऐकीवा आम्हाला खूप खूप कृतकृत्य वाटेल... कारण या आठवणी डोळ्यातून पाणी काढतात...........!!!!!
@anandakamble8736
@anandakamble8736 Ай бұрын
खूप दिवस शोधत होतो माझा आवडता धडा त्यावेळी मी वाचताना खूप रडायचो❤❤
@satishlokhande2242
@satishlokhande2242 Жыл бұрын
माझ्या मनातील चांदणे आज पुन्हा अनुभवण्यास मिळाले . बल्लू आज बऱ्याच वर्ष्यानी मला पुन्हा भेटला . या बल्लूच्या मी शोधात बरेच वर्षे होतो . अखेर आज सापडला. आठवणींच्या चांदण्यात मी आज न्हाऊन निघालो.
@apurvagawde4105
@apurvagawde4105 Жыл бұрын
माझ्या शालेय जीवनातील अत्यंत आवडता धडा...... मॅडम आपण खूप मौल्यवान असे क्षण दिले..... खूप खूप आभार 🙏❤️🌹💐
@dknetwork8966
@dknetwork8966 5 ай бұрын
असे धडे आज होणे नाही 👌🏼👌🏼👌🏼i miss a my golden days..
@pintyapatil1346
@pintyapatil1346 Жыл бұрын
Ha धडा ajun पर्यंत आहे कारण मला तो मला खूप खूपआवडत असे
@swapnilgondhali2290
@swapnilgondhali2290 Жыл бұрын
ह्रदयस्पर्शी.... डोळे भरून आले जणू काही शाळेतच गेल्यासारखं वाटलं
@sandeshilake3058
@sandeshilake3058 3 жыл бұрын
खरच आयुष्य भरभरून जगायचे हेच ते शाळेतले अविस्मरणीय दिवस होते.
@maheshnimbalkar3493
@maheshnimbalkar3493 11 ай бұрын
किती छान वाटले धडा ऐकायला मिळतात
@rahulgangurde7023
@rahulgangurde7023 6 ай бұрын
माझा सर्वात आवडता धडा
@saurabhsinganjude7238
@saurabhsinganjude7238 Жыл бұрын
छान!!खूप सुंदर सादरीकरण आहे. तुम्हाला इयत्ता नववी २००७ चे मराठीचे धडे सादर करता येतील काय. मी सगळीकडे शोधलय पण ते काही सापडले नाहीत.
@apekshit2612
@apekshit2612 9 ай бұрын
एवढा मोठा झालो मी....माझ कोकण मध्ये हक्काचं अस कोणी नाही... माझे मित्र राहतात कोकण मध्ये...त्याचा सोबत माझा कोकणात गावी राहण्याचा योग आला..३ वेळा...जेव्हा जेव्हा मी कोकणात गेलो तेव्हा तेव्हा ..हा बल्लू मना मध्ये सहज डोकावून गेला...अजिबात विसरू शकत नाही....काय ताकत होती तेव्हा धड्या मध्ये...❤
@roshaningle5968
@roshaningle5968 3 жыл бұрын
माझा आवडता धडा.. ❤❤❤
@RiddhiP1530
@RiddhiP1530 3 жыл бұрын
मला खूप आवडायचा हा धडा 👌👌👌👌
@moster769
@moster769 29 күн бұрын
I also😊
@dnertkrkjrrjjr45
@dnertkrkjrrjjr45 2 жыл бұрын
Madam I love your voice ❤️ your voice is very nice
@monologuesforaudition
@monologuesforaudition 2 жыл бұрын
Thank you
@AshishWairal
@AshishWairal 9 ай бұрын
तुमचा आवाज खूप सुंदर आहे
@sunildhilpe664
@sunildhilpe664 10 күн бұрын
जुन्या आठवणी आणून देता तुम्ही खूप छान 😊
@ramdassalunke2386
@ramdassalunke2386 2 жыл бұрын
मस्त वाचन मॅडम माझ्या आवडीचा धडा मी हा धडा पहिला सत्रातच वाचला होता आम्हाला चव्हाण मॅडम शिकवायला होत्या मी मॅडमला दुसऱ्या सत्रात पहिल्या दिवशीच शिकवायला लावला होता 20 नंबर धडा होता
@DashrathMane-ok5hs
@DashrathMane-ok5hs 10 ай бұрын
Maza aata data dhadha
@muktarpinjari4818
@muktarpinjari4818 10 ай бұрын
Thanx to you very much 🙏🙏
@munirshaikh2037
@munirshaikh2037 9 күн бұрын
फार छान तुम्ही पुस्तके नसतील पण धडा वाचवला आहे मला पण हा धडा होता आसचं जुन्या आठवणी पुन्हा ताज्या करा अपले मनापासून धन्यवाद
@vikasgadkari435
@vikasgadkari435 11 ай бұрын
खूप छान वाटत असि गोष्टी आयकुन पूर्वीच्या काळातली आटवन झाली.
@SiddhiBharkar
@SiddhiBharkar 9 ай бұрын
Khup chhan dhada aahe shallechi aathavan aali
@dilipdhudappa7216
@dilipdhudappa7216 11 ай бұрын
Maza aawdata dhada Aaj pan aathavan karato ya dhadyachi....Mangesh Padgaonkar nch Dhada
@chakravartitagade4990
@chakravartitagade4990 11 ай бұрын
माझे दत्तक वडील,धडा, आणी आमची राणी, धडा
@prajaktasardesai2552
@prajaktasardesai2552 11 ай бұрын
गत स्मृती जागृत झाल्या.डोळे पाणावले .
@nandinimestry87
@nandinimestry87 5 ай бұрын
❤❤❤❤अप्नतिम सुंदर!
@ravirajm943
@ravirajm943 2 ай бұрын
मनातले चांदणे (मधु मंगेश कर्णिक) - इयत्ता ६वी .... अजून आठवतो हा धडा
@suchetasaindane9559
@suchetasaindane9559 3 жыл бұрын
सुंदर पाठ
@chetanjoshisasane
@chetanjoshisasane 3 жыл бұрын
वाह!!! खूपच मस्त !!! 😃
@swativarhadi3641
@swativarhadi3641 10 ай бұрын
Khup sundar sadarikaran ahe tumche.dolya samor shaletil divas jage zhale junya aathavani ani june pathypustakatil dhade aikatana man trupt zhale.shalet asatana apan he dhade mhanun vachale pan ata aikatana dole bharun ale.dhanyawad.
@datacraft95
@datacraft95 3 жыл бұрын
I still remember this lesson
@badripatil3383
@badripatil3383 3 жыл бұрын
Mala sahavila ha dhada hota Khup aavdaycha mala
@Amitvadar141
@Amitvadar141 11 ай бұрын
Madam मला ते चित्र बघून रडू येत आहे. जुनी आठवण
@prasadhaldankar515
@prasadhaldankar515 3 жыл бұрын
The most awaited chapter...... Very nice....👍👍👍
@rahulsavkar7909
@rahulsavkar7909 10 ай бұрын
Khup sundar
@seemarajderkar3019
@seemarajderkar3019 10 ай бұрын
फार हृदयस्पर्शी अशी बोध देणारी कथा आहे. सुंदर वाचन केलं तुम्ही.आभार. अशाच कथांची वाट पाहू.
@mangeshwaghmare1778
@mangeshwaghmare1778 Жыл бұрын
माझा आवडता धडा .
@santoshkate9498
@santoshkate9498 3 жыл бұрын
चाहूल नावाचा धडा होता एक
@savitalaad1887
@savitalaad1887 3 жыл бұрын
😊👌🏻👍🏻
@user-xs3zl1nq1k
@user-xs3zl1nq1k 2 жыл бұрын
फारच सुंदर
@sanghapalgaikwad2451
@sanghapalgaikwad2451 2 жыл бұрын
Hota...khup chhan hota
@chaitalipatil4734
@chaitalipatil4734 3 жыл бұрын
Khupch chann....sagar kamble good work tuzi concept workout zali..Ani khup lokanchya old athavnina ujala milala..
@avinashpawbake8659
@avinashpawbake8659 3 жыл бұрын
Purani yadein taja ho gayi
@dilipgurav6166
@dilipgurav6166 11 ай бұрын
माझा आवडता पाठ..... 👍
@gourikumbhar4722
@gourikumbhar4722 11 ай бұрын
Tumala खूप खूप शुभेच्छा 🙏mala शाळेची आठवण करून दिली 🙏
@YASHTOUCH
@YASHTOUCH 2 жыл бұрын
माझा आवडता धडा मनातल चांदणे
@seetapuri6128
@seetapuri6128 Жыл бұрын
खूप छान आहे
@gauravs2975
@gauravs2975 3 жыл бұрын
खूप धन्यवाद मॅडम ❤️❤️🔥🔥👍👍🙏🙏
@ravipawar9982
@ravipawar9982 15 күн бұрын
Nice
@pradnyagadkari9199
@pradnyagadkari9199 3 жыл бұрын
किती छान आहे हा धडा
@pravinbankar2198
@pravinbankar2198 3 ай бұрын
इयत्ता सहावी ❤
@rajeshpadval9002
@rajeshpadval9002 11 ай бұрын
mast.
@shivlingshikhare527
@shivlingshikhare527 3 жыл бұрын
खुप सुंदर जुन सार काही आठवल
@santoshkate9498
@santoshkate9498 3 жыл бұрын
धन्यवाद
@rahulsavkar7909
@rahulsavkar7909 10 ай бұрын
Tumche sarva June dhade aikun radu ale athvani
@saidhavale7789
@saidhavale7789 2 жыл бұрын
Khup chhan
@sushantpimpale7907
@sushantpimpale7907 2 жыл бұрын
Khup khup athvan yete
@Gajananshinde-he4vh
@Gajananshinde-he4vh 3 жыл бұрын
खूप खूप आवडता धडा
@sushantpimpale7907
@sushantpimpale7907 2 жыл бұрын
To kaal khup athvto 97 to 2007
@ganeshkasar8244
@ganeshkasar8244 Жыл бұрын
खुप छान..
@nikeshkale5265
@nikeshkale5265 10 ай бұрын
खूपच छान..😢😢
@Anil-rb7be
@Anil-rb7be 3 жыл бұрын
छान आहे हा
@special2670
@special2670 2 жыл бұрын
Thanks madam khup khup aabhar khup sodhla br vatla jara manala Shanti vatli
@shashankpatil9952
@shashankpatil9952 11 ай бұрын
धन्यवाद मॅडम ❤
@vishalnalwade2959
@vishalnalwade2959 Жыл бұрын
Agadi shalet astana khup vela manapasun vachalela va aavadlela ha pat manat kayamache ghar karun visavlela hota aayushyachya tapyavar kityek vela aathvan aali pan aaj shodh ghetla aani milala tyamule jo anand zala tyane punha balapan jag zal aaushyat na milalelya goshtichi khant nighun geli aani navi urja aali dhanyawad
@bandughongde7949
@bandughongde7949 Жыл бұрын
Very nice
@sarikagholap9971
@sarikagholap9971 3 жыл бұрын
He lekhak Me 8vit Astana aamchya shalet aale hote tevha tyani heya dhadyatla saglya aathvni sangitlya hotya khup Chan
@ravisonone5567
@ravisonone5567 11 ай бұрын
Mam , sukh parvataevadhe. Ha dhada share kara...
@pawankumargitte461
@pawankumargitte461 11 ай бұрын
खूप छान मॅडम 👌👌
@devendrawalimbe2595
@devendrawalimbe2595 3 жыл бұрын
Nava pailu navacha dhada
@kirankamble3331
@kirankamble3331 2 жыл бұрын
Juni Aathvan aali khup
@dhirajgavhanepatil4345
@dhirajgavhanepatil4345 2 жыл бұрын
Madam khup bhavuk path hota, titkyach uttamritya tumhi pathan kela. Laudable.
@nageshpanchal6900
@nageshpanchal6900 11 ай бұрын
3 rd std topic. "Chaniya" vr video banawa.
@maheshpagar7775
@maheshpagar7775 3 жыл бұрын
Mam, Khup chhan aavaj aahe aani vachankaushallya tar apratimch aahe, khup aavdaycha ha paath mala, aani aajpan titkaach aavdto, kharch khup goad divas hote te, ase vatate ki punha tech divas yave
@monologuesforaudition
@monologuesforaudition 2 жыл бұрын
Thank you
@VijayPawar-pz8gg
@VijayPawar-pz8gg 2 жыл бұрын
Mam uttam reading keli..Writer is great.. mi jalnycha shalet jato ha dhada read kara plz
@seemarajderkar3019
@seemarajderkar3019 10 ай бұрын
मॅडम खूप वर्षांपूर्वी बालभारती मराठी पुस्तकात 'चिंगीचा पराक्रम' तसंच 'हुशार शेतकरी आणि देव बाप्पा ', 'खरा दागिना' नावाच्या गोष्टी शिकायला होत्या. ह्या गोष्टींच वाचन करू शकाल का तुम्ही?
@milinddamodar2656
@milinddamodar2656 3 жыл бұрын
Akhand jotiba fhule yanchi Kavita .
@UmakantPatil-ev8qs
@UmakantPatil-ev8qs 2 ай бұрын
अशी जुनी पुस्त'क कुठे मिळतात ?
@Rpatil-ko4vg
@Rpatil-ko4vg 3 жыл бұрын
Gav khedyat lya kahi goshti kahi dhade .
@samirrode3767
@samirrode3767 2 жыл бұрын
Shriniwas Panseche Angan, Sugiche Diwas aikayla awdel.
@rameshlandage2224
@rameshlandage2224 11 ай бұрын
वर्ष व धडा टाका
@rameshlandage2224
@rameshlandage2224 11 ай бұрын
वर्ष व साल टाका व कितवा धडा होता ते हि टाका
@ganeshmali2464
@ganeshmali2464 3 жыл бұрын
लाल चिकल महात्मा फूले चा धडा शेतकरीचे संध्याकाळची अवस्था..
@madanshivsharan6448
@madanshivsharan6448 3 жыл бұрын
Pratek shabda ganik balpanachi atvn yety Ane tya atvani sobt dolyatun pani
@seetapuri6128
@seetapuri6128 Жыл бұрын
लाडकी बाहुली कविता आवडेल
@sonaljagdale428
@sonaljagdale428 2 жыл бұрын
Mam shankarrav kharatancha "Sainiki Rakt" Dhada pn taka 🙏🏻 plz.
@fmstoryteller839
@fmstoryteller839 2 жыл бұрын
kzfaq.info/get/bejne/q5-hgMiXyZ3Xkok.html
@meghadhorage1061
@meghadhorage1061 Жыл бұрын
Balbharti 8th cha Kirloskarancha dhada please aikvana.... Idea khup mast ahe... Balpan milala as watatay...
@meghadhorage1061
@meghadhorage1061 Жыл бұрын
Thank you so much
@sonaljagdale428
@sonaljagdale428 2 жыл бұрын
Ekch number nam ....kiti divas zale mi shodhtiye he maz ladke pustak aani mazya manala sparshun janara ha sundar dhada....thanks a lot for this most awaited lesson 🙏🏻😊✨
@tejumukunde4097
@tejumukunde4097 10 ай бұрын
Amhala pn Moti cha path hota🐶🐕
@engineer7518
@engineer7518 2 жыл бұрын
मोबाईल नंबर मिळेल का तुमचा ...काम आहे
@rahulsavkar7909
@rahulsavkar7909 2 жыл бұрын
Khup sundar Madam mala apla number pahije
@kirankamble3331
@kirankamble3331 Жыл бұрын
12 th murudcha samudr pat mala bhetel ka
@pawanshende6097
@pawanshende6097 8 ай бұрын
रडलो आज हा धडा बघुन रडलो... बायको माझ्याकडे पाहुन विचारतीय का काय झाल डोळ्यातुन पानी ऑफीस मधे कोनी रागावल का आताच तर ठीक होते..बायकोला कस सांगु मी 25 वर्ष अगोदर ची आठवन जागी झाली
@fmstoryteller839
@fmstoryteller839 8 ай бұрын
हीच तर आमच्या कामाचे पावती आहे धन्यवाद🙏
@savitasoman5402
@savitasoman5402 Жыл бұрын
खूप सुंदर
THEY made a RAINBOW M&M 🤩😳 LeoNata family #shorts
00:49
LeoNata Family
Рет қаралды 38 МЛН
I Can't Believe We Did This...
00:38
Stokes Twins
Рет қаралды 107 МЛН
버블티로 체감되는 요즘 물가
00:16
진영민yeongmin
Рет қаралды 128 МЛН
Ghar l घर बालभारती धडा
16:06
FM Storyteller
Рет қаралды 18 М.
Gotya | गोट्या बालभारती धडा
15:41
FM Storyteller
Рет қаралды 31 М.
Choose Hell Or Heaven For Zombie feat. Mellstroy
0:40
ToonToon Daily
Рет қаралды 13 МЛН
I Parking My Car 😂 #shorts #funny #viral
0:11
Funny Club TV
Рет қаралды 1,1 МЛН
De orange watermelon #viral #brightlightcomedy #funny #brightli
1:01
brightlight Comedy
Рет қаралды 20 МЛН