हे 7 काम सकाळी 7 वाजण्या आधीच करा | 7 महिन्यातच आयुष्य पूर्णपणे बदलेल

  Рет қаралды 174,977

Snehankit

Snehankit

8 ай бұрын

हे 7 काम सकाळी 7 वाजण्या आधीच करा - 7 महिन्यातच आयुष्य पूर्णपणे बदलेल
रोज सकाळी उठून हे काम करा: • रोज सकाळी उठून हे काम करा
#morninghabits #morningroutine #morningmotivation #snehankit

Пікірлер: 188
@pmh905
@pmh905
ताई खुप खुप आभारी आहे मी तुझा तु आमच्यासाठी हा व्हिडिओ बनवलास खरच आयुष्य जगण्याची आणि आपल्याला आनंदी ठेवण्याचे 7 कामे ताई तु सांगितले आहे त्या कामांवर सर्व जण लक्ष केंद्रित करतील हीच इच्छा व्यक्त करतो ताई तुझे व्हिडिओ बघुन फक्त प्रेरणा मिळत नाही तर ध्येय पुर्ण करण्याची जिद्द निर्माण होते . ❤❤
@studenthelper1301
@studenthelper1301
आजपासून ही सात कामे सात वाजेच्या आत पूर्ण करण्याच्या तयारीला लगनार आहे व्हिडिओ चांगला
@vijayakhairnar5360
@vijayakhairnar5360
दीदी मी 7वि ला आहे माला हा व्हिडिओ खूप आवडलाय 👌👌
@pravinkadam6331
@pravinkadam6331
ताई खूप सुंदर विचार ताई खूप चांगल शिकायला मिळत अस विचार आसतात ताई
@bharatkalyankar1391
@bharatkalyankar1391
खुपच छान माहिती देले 👍👍👏👏
@sandipdhobale6559
@sandipdhobale6559
Khup chan mahiti milali tu jas sangitla tya pramane Mi roj karat asato.
@aazad-bharat
@aazad-bharat
ताई आम्ही हे चैलेंज घ्यायला तयार आहे तुमचा मना पूर्वक आभार
@chetanladve6812
@chetanladve6812
Tai tu khupch Sundar sangates tai❤❤❤❤❤❤❤tai tuze mhanne mala khupch Aavdatat❤❤❤❤❤❤ love you sister jaan 😘🌹
@user-uz5yq3qq9r
@user-uz5yq3qq9r
Very nice video. मी फोकस करीन ह्या
@jijamore9220
@jijamore9220
धन्यवाद, आपल्या सूचना खूप महत्वाच्या आहेत. या मुळे तंदुरुस्ती मिळणार. आणि निरोगी शरीरात आपला आत्मा प्रसन्न राहू शकतो. मनःपूर्वक आभार.❤❤❤❤
@sandipdhobale6559
@sandipdhobale6559
Very nice video 😊
@dnyanewhwarkoli
@dnyanewhwarkoli
दिदि मी तुझे खुप खुप आभारी आहे thanks you didi
@yogeshaher4458
@yogeshaher4458
Verry nice didu bt aata as vatat aahe ki tu diii my role model aahe thanku didu
@parmeshwartrimale5518
@parmeshwartrimale5518
अभिमान आहे ताई खुप छान 🎉
@gauravkanhekar5740
@gauravkanhekar5740
खुप भारी आहे काम ताई👌👌🙏👍👌
@anitasargar7763
@anitasargar7763
Thank you tai khup Chan tips diley👍❤️
@DhakaneTukaram-qv2sk
@DhakaneTukaram-qv2sk
Very nice didi
@PavanPhad-it6gc
@PavanPhad-it6gc
ताई खुप मनापासुन धन्यवाद ❤❤
@bhagwandhawale266
@bhagwandhawale266
Ok अगदी बरोबर
@surajwasekar3807
@surajwasekar3807
Khup Chan ☺️👌
Самое Романтичное Видео ❤️
00:16
Глеб Рандалайнен
Рет қаралды 6 МЛН
The child was abused by the clown#Short #Officer Rabbit #angel
00:55
兔子警官
Рет қаралды 25 МЛН
NERF WAR HEAVY: Drone Battle!
00:30
MacDannyGun
Рет қаралды 54 МЛН
Самое Романтичное Видео ❤️
00:16
Глеб Рандалайнен
Рет қаралды 6 МЛН