Рет қаралды 22,868
नमस्कार आज आपण ढाबा स्टाईल शेव भाजी कशी बनवायची हे पाहणार आहोत तर त्यासाठी लागणारे साहित्य खालील प्रमाणे
साहित्य
पाव वाटी खोबऱ्याचे काप
एक मोठा चमचा पांढरे तीळ
दोन मध्यम आकाराचे उभे कापलेले कांदे
सात ते आठ लसणाच्या पाकळ्या
एक इंच आलं
एक बेडगी मिरची
हळद
गरम मसाला
कांदा लसूण मसाला
मीठ
कोथिंबीर
जाड शेव
#homemadefood #ढाबा #dhabastyle #dhaba #shevbhaji