महाराज आपल्या कीर्तन आणी प्रवचन वाणिने भक्ती आणी भक्ती मधला भाव कळाला.प्रत्यक्षात माऊलींचा अनुभव आला. माझे भाग्य धन्य काळ संत भेटी. सांगणे पुसने आता नाही.राम कृष्णा हरी🙏
@asha212Ай бұрын
गुरूमाऊलींचे चरणी मस्तक ठेविते हाळुवार गुरू माझे भगवानबाबा गुरू माझे ईश्वर 🎉🎉जयगुरूदेव 🎉🎉🎉
@nandkishorwalke Жыл бұрын
रसाळ वाणी म्हाळसाकोरे मुक्कामी श्रवण केली पण आज हेडफोन लाउन श्रवणाचा अवर्णनीय आनंद मिळाला भक्तीसागरात यथेच्छ डुंबलो शास्री आपली वाणी खुप छान आहे @एक महत्त्वाचे आपले आचरण खुप आवडले कि आपण सध्या परमार्थाचा जो बाजार हभप लोकांनी मांडलाय व पाकीट संस्कृती फोपावली पण आपण काहिच घेत नाहि व म्हाळसाकोरे येथून पाकिट स्वीकारलेले नाहि याचा अभिमान वाटला खरेच तुमच्यासारखी असे संतच परमार्थाचा ठेवा आहे !!खुप धन्यवाद
भगवानबाबांचे गार्डन पाहुनी मन तृप्त होई गुरूशास्ञीजी बाबाने केली नवी नवलाई
@nakateraosab2003 Жыл бұрын
म्हाराजांच्या चरनी साष्टांग नमन
@ajitnarsale2165 Жыл бұрын
खूप छान मार्गदर्शन केले आहे महाराज. तूमच्या मार्गदर्शनाची समाजाला गरज आहे
@NatharaoSaste-rr8cj3 ай бұрын
जय हरी माऊली
@kalyanmisal4695 Жыл бұрын
आमच्या आल्या जन्माला भाग्यवान करनारे सद्गुरू लाभले ..... मनातून म्हणू शकतो गर्वाने बोलू शकतो आम्ही आमच्या भाग्याचा उदय झाला ❤️🙏
@bharatkarkhele8235Ай бұрын
Ram Krishan hari mauli
@nakateraosab2003 Жыл бұрын
राम कृष्ण हरी माऊली
@eknathchavan3794 Жыл бұрын
बाबा नेहमीच आतुरता असते तुमच्या कीर्तनाची 😊🙏
@shree69don Жыл бұрын
बाबाची वाणी 21व्या श तकातील माऊली
@nitinchavan8901 Жыл бұрын
😮😮😮
@nitinchavan8901 Жыл бұрын
😅
@shobakhaladkar1883 Жыл бұрын
माऊली गुरुनिष्ठ आहेत तुकोबाराय विठ्ठल निष्ठ आहेत तसे गुरुमाऊली माऊली तुकोबाराय निष्ठ आहेत . तुकोबाराय आपल्या अभंगाचे अर्थ गुरुमाऊलीच्या मुखातून आपल्याला सांगतात.🙏🙏🌹🌹
@jagannathraoshinde177 Жыл бұрын
🙏 Sadguru Shri Sant Dr Nayachyar Namdev Maharaj Shashtri Bhagwan Gad Yanchya AMRURIT Charani Koti koti Shirsashtang Pranam 🙏🌺
@meerathombre7274 Жыл бұрын
L
@aahoknagare6588 Жыл бұрын
जय श्री संत भगवानबाबा
@asha2129 ай бұрын
भगवान गडावर सौर ऊर्जाचे दिवे गुरूशास्ञीजीबाबांने संग्राहलय बांधीले नवे
@kantabaikangude2572 Жыл бұрын
धन्यवाद माउली तुकाराम महाराजांच्या गाथ्याचे महत्व ्व ज्ञानेश्वर महाराज यांच्या ज्ञानेश्वरी चे महत्व. तुमच्या वाणीतुण समजावून दिले ऐकून मन प्रसन्न झाले जय हरी माउली
@sunilgavali3082 Жыл бұрын
गुरू महाराज यांच्या किर्तनांची व प्रवचानांची खूप वाट पाहावी लागते. कोणतेही कीर्तन , प्रवचन ऐकायला नशीब व पुण्य लागते.🙏🙏
@ishawarpatil7369 Жыл бұрын
ौ हे ौ वो
@dhanajimore98908 ай бұрын
❤🎉Ram Krishna Hare ❤🎉🎉❤
@arjunbangar7505 Жыл бұрын
खूप छान जय भगवान शास्त्रीजी
@bharatkarkhele8235Ай бұрын
SRI santh bhagwan baba ki Jay
@RobinSao-kv5pl3 ай бұрын
Ram Krishna hare mauli
@digamberbhamare4958 Жыл бұрын
Khupch sunder chintan.
@asha2129 ай бұрын
सकाळच्या प्रहरी सुर्य झळकतो आंबरी गुरूशास्ञीजी बाबा सोपी सांगतात ज्ञानेश्वरी
@tushar_maharaj_khalkar78 Жыл бұрын
जय ज्ञानोबा जय तुकोबा... 🙏
@asha2129 ай бұрын
सकाळच्या सुर्याचे तेज भारी गुरूशास्ञीजी बाबांचा संदेश वाचावी ज्ञानेश्वरी
@asha212Ай бұрын
सकाळच्या प्रहरी सुर्याचे तेज भारी भगवानबाबांचा संदेश वाचावी ज्ञानेश्वरी ऐकावी ज्ञानेश्वरी 🎉🎉🎉🎉🎉
@vishalwakade5014 Жыл бұрын
Ram Krishna Hari Mauli
@ekakhiladimaharathi5445 Жыл бұрын
Santa Charan rajatali... ❤️🙏
@asha2129 ай бұрын
आसे वैभव संताचे नाही दिसणार कोठे भगवानगडावर संत घडतात मोठे मोठे
@shobhadhas6806 Жыл бұрын
खूप सुंदर कीर्तन भाग्या ऊदयला हो ओ संत संगती राहावी जय जय राम कृष्ण हरी🙏🌷🌷🌷🌷🙏⭐⭐⭐
@samadhanbatule1997 Жыл бұрын
Khup chan 🙏🙏
@asha2129 ай бұрын
हारीचंद्र गडावरी बसविले भगवान स्वामी गुरूशास्ञीजीबाबांने संत घडविले नामी
@ClassicalMusic.. Жыл бұрын
राम कृष्ण हरी महाराज
@lalitanigade8876 Жыл бұрын
खुप छान 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@AnitaPatil-uq1geАй бұрын
गुरूवर्य नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार
@alkakhapre300711 ай бұрын
जय भगवानबाबा
@asha2129 ай бұрын
भगवानबाबांच्या पाउलावरी पाउल टाकीत चालले ज्ञानेश्वरीचा प्रसाद ज्ञान वाटीत चालले
@user-ij2fy3md6y Жыл бұрын
अप्रतिम चिंतन.मन तृप्त झाल 🙏🙏
@asha2129 ай бұрын
सकाळच्या प्रहरी ऊन पडत कोवळ गुरू शास्ञीजीबाबा कृष्ण गोविंद गोपाळ
@onlyindian1222 Жыл бұрын
आलीमुखावाटे अमृत वचने, महाराजांमुळे अमृत सेवन करण्याची संधी मिळाली भाग्य उजळले, अप्रतिम अभंगाचे विश्लेषण
@DilipDeshmukh-bw3lgАй бұрын
खूप छान आहे
@smitakedar9471 Жыл бұрын
ज्ञानोबा माउली
@ashabhawar428 Жыл бұрын
proud of you Gurumauli, Dnyanacha yadny mandlay tumhi. Jivanch bdlvle aamche, aamche aayushy tumha labho guru mauli,
@bhausahebjavele8863 Жыл бұрын
अंबेडकर महाराज श्री गाडगे बाबा महाराजांना गुरु मानीत होते.
@jagannathraoshinde177 Жыл бұрын
🙏 Sadguru Shrimant Sant Shri Bhagwan BABA Yanchya AMRURIT Charani Koti koti Shirsashtang Pranam 🙏🌺🙏
@user-uh4rg6in6d8 ай бұрын
फार आवडला कारण
@asha2129 ай бұрын
गुरूमाऊलींचे पवित्र आणि पुण्यवान चरणी कोटी कोटी दंडवत नमस्कार जयभगवानबाबा
@nishanandbhor4163 Жыл бұрын
अमरुत वानी
@jagannathraoshinde177 Жыл бұрын
🙏 Jay Shrikrushna 🙏🌺
@asha2129 ай бұрын
भगवानबाबांची गादी आहे पवीञ आणी पुण्यवान कळण्या गादीचे महत्व घ्यावे लागतील शंभर जन्म