प्रेम भातुके पाठवा | अजीवली पनवेल किर्तन 28/12/2022 | Namdev Shastri

  Рет қаралды 123,224

Namdev Shastri Official

Namdev Shastri Official

Жыл бұрын

‪@NamdevShastriOfficial‬ Bhagwangad - Topic ‪@bhagwangadofficial2710‬
Buy Books: bhagwangadofficial.squarespac...
/ namdevshastriofficial
/ namdevshastriofficial
#NamdevShastriOfficial
#अजीवली.पनवेल.किर्तन
#प्रेम.भातुके.पाठवा

Пікірлер: 303
@asha212
@asha212 24 күн бұрын
गुरूमाऊलींचे चरणी मस्तक ठेविते हाळुवार गुरू माझे भगवानबाबा गुरू माझे ईश्वर 🎉🎉जयगुरूदेव 🎉जयभगवानबाबा 🎉🎉
@asha212
@asha212 24 күн бұрын
म्हणता माऊली माऊली तोंड माझे होते गोड दैवत आमचे भगवानबाबा चारी धाम भगवानगड 🎉🎉🎉🎉🎉
@asha212
@asha212 3 ай бұрын
भगवानबाबांच्या पाउलावरी पाउल टाकीत चालले ज्ञानेश्वरीचाच ध्यास भक्त माऊलीचे शोभले 🎉🎉जयभगवानबाबा 🎉🎉🎉
@asha212
@asha212 3 ай бұрын
भगवानगडावर भव्य शोभे महाद्वार गुरूशास्ञीजीबाबांने कष्ट सोशीलेत फार 🎉🎉🎉🎉🎉
@asha212
@asha212 3 ай бұрын
भगवानगडावर झाडे वेली डोलु लागले भगवानगडाचे विद्यार्थी मोठे मोठे गायक झाले 🎉🎉🎉🎉🎉
@asha212
@asha212 3 ай бұрын
गुरूमाऊलींचे चरणाची हृदयात करते पुजा गुरू माझे पांडुरंग गुरू माझे रामराजे 🎉जयभगवानबाबा 🎉रामकृष्णहारी 🎉🎉🎉
@asha212
@asha212 3 ай бұрын
भगवानबाबांच्या स्पर्शाने मातीच झाल सोन गुरूशास्ञीजीबाबांने किल्ला ठेवीला बांधून 🎉🎉🎉🎉🎉
@asha212
@asha212 3 ай бұрын
ऐकून शास्ञीजीबाबाबाबांचे किर्तन शुद्ध होतात विचार गुरूशास्ञीजीबाबांना कोटी कोटी दंडवत नमस्कार 🎉🎉🎉🎉🎉जयभगवानबाबा 🎉🎉
@asha212
@asha212 3 ай бұрын
आनेक होतील महंत नाही नामदेवशास्ञीजी होणार ऐवढी सोपी ज्ञानेश्वरी नाही सांगता येणार 🎉जयभगवानबाबा 🎉रामकृष्णहारी 🎉🎉🎉
@asha212
@asha212 3 ай бұрын
भगवानगडावर झेंडा भगवा रोवीला गुरूशास्ञीजीबाबांने नवा विचार जागविला 🎉🎉🎉🎉🎉
@user-hx6em7mj4m
@user-hx6em7mj4m 11 ай бұрын
ऐश्वर्य संपन्न संत भगवान बाबा की जय
@dhirajsonwane8369
@dhirajsonwane8369 Жыл бұрын
जय जय राम कृष्णा हरी ..... महाराज अप्रतिम
@asha212
@asha212 3 ай бұрын
भगवानगडाचा डोंगर दुरून दिसतो हिरवा ऐकून गुरूंचे किर्तन मिळतो मनाला गारवा 🎉🎉🎉🎉🎉जयभगवानबाबा 🎉🎉
@asha212
@asha212 3 ай бұрын
गुरूभगवानबाबांने केले आज्ञानी सज्ञान गुरूशास्ञीजीबाबांने बहु केले ज्ञान दान 🎉🎉ज्ञानेश्वर माऊली 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@asha212
@asha212 3 ай бұрын
भगवानगडावर पेरीले हिरे मोती गुरूशास्ञीजीबाबांने केले खळे राशी ज्ञानाची संपत्ती 🎉🎉🎉🎉🎉
@asha212
@asha212 24 күн бұрын
धन्य बाबांचे संतपण धन्य बाबांचे महंतपण जड मुढ ऊद्धारून कीर्ती दाखविली करून 🎉🎉🎉🎉🎉
@asha212
@asha212 3 ай бұрын
पाहुन सौंदर्य भगवानगडाचे उल्हसित होते मन काय काय लिहु कोठे वेडेपीसे होते मन 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@asha212
@asha212 24 күн бұрын
साध्या भोळ्या भक्तासाठी भाग्य भगवानगडाला लाभले गुरूशास्ञीजीबाबा महंत गादीवर विराजमान झाले 🎉🎉🎉🎉🎉
@asha212
@asha212 3 ай бұрын
भगवानगडावर सौर ऊर्जाचे दिवे गुरूशास्ञीजीबाबांने संग्राहलय बांधीले नवे 🎉🎉🎉🎉🎉
@asha212
@asha212 3 ай бұрын
गुरूशास्ञीजीबाबा महंत आहेत शुरविर सिमोलंघणाचे वेळी हाती शोभते तलवार 🎉🎉🎉🎉🎉
@asha212
@asha212 3 ай бұрын
हृदयीची ज्ञानेश्वरी आहे शास्ञीजी बाबांकडे वाचुन ज्ञानेश्वरी सोडविता आले कोंडे 🎉🎉🎉🎉🎉
@asha212
@asha212 3 ай бұрын
आसे वैभव संताचे नाही दिसणार कोठे भगवानगडावर संत घडतात मोठे मोठे 🎉🎉🎉🎉🎉
@asha212
@asha212 3 ай бұрын
भगवानगडावर झेंडा भगवा रोवीला गुरूशास्ञीजीबाबांने नवा विचार जागविला 🎉जयभगवानबाबा 🎉रामकृष्णहारी 🎉🎉🎉
@asha212
@asha212 24 күн бұрын
गुरूमाऊलींचे किर्तन झरे वाहातात आमृताचे गुरूशास्ञीजी बाबांने पारणे फेडीले कानाचे🎉🎉🎉🎉🎉
@asha212
@asha212 3 ай бұрын
गुरूशास्ञीजीबाबा महंत आहेत खंबीर राहातात वनामध्ये साधु संत बरोबर स्वामीजी बरोबर 🎉🎉🎉🎉🎉
@asha212
@asha212 3 ай бұрын
होउन गेले भगवानबाबा पुन्हा नाहीत होणार पाण्यावरी ज्ञानेश्वरी नाही वाचता येणार 🎉जयभगवानबाबा 🎉रामकृष्णहारी 🎉🎉
@asha212
@asha212 3 ай бұрын
भगवानगडावर आहे ज्ञानाचे भांडार नाही खर्चीता दमडी शांती मिळते ऊधार 🎉जयभगवानबाबा 🎉रामकृष्णहारी 🎉🎉🎉🎉🎉
@pratikshagawari465
@pratikshagawari465 Жыл бұрын
माऊली…👏👏👏👏
@asha212
@asha212 3 ай бұрын
भगवानगडाचे सौंदर्य मन पाही भिरी भिरी गुरूशास्ञीजीबाबांने किर्ती फार केली न्यारी 🎉🎉🎉🎉🎉
@asha212
@asha212 3 ай бұрын
वर्णन भगवानगडाचे करणयाला शब्द सापडत नाही गुरूशास्ञीजीबाबाने केली नवी नवलाई 🎉जयभगवानबाबा 🎉🎉🎉🎉🎉🎉
@asha212
@asha212 3 ай бұрын
पाहुन बाबांची समाधी जीव होई खाली वर गुरूभगवानबाबांना कोटी कोटी दंडवत नमस्कार 🎉जयभगवानबाबा 🎉🎉🎉🎉
@asha212
@asha212 3 ай бұрын
भगवानबाबांच्या वस्तू सर्व ठेवील्या संग्राहलयी घेतात फारच काळजी नाही विसरत सुई 🎉🎉🎉🎉🎉
@asha212
@asha212 3 ай бұрын
भगवानगडावर गायकवादकांचा नाद समाधीत भगवानबाबांना होत आसेल आनंद 🎉🎉🎉🎉🎉
@asha212
@asha212 3 ай бұрын
पाहुन बाबांची समाधी गहिवरून येते मन गुरूशास्ञीजीबाबांने मातीच केल सोनं 🎉🎉🎉🎉🎉
@asha212
@asha212 3 ай бұрын
भगवानबाबांचा तांगा संग्राहलयात ठेवीला गुरूशास्ञीजीबाबांने गोंडे लाऊन सजविला 🎉🎉🎉🎉🎉
@asha212
@asha212 3 ай бұрын
भगवानगडावर पाणाफुलांच्या रांगोळी पाणाफुलांचेच हार गुरूदेव वनमाळी 🎉शास्ञीजीबाबा 🎉🎉🎉🎉
@mangaljadhav3880
@mangaljadhav3880 5 ай бұрын
माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली राम कृष्णा हरी विठ्ठल जय जय श्री राम कृष्णा सिता किती अमूल्य योगदान अमृत महोत्सव अमृत चे बोल आमचं भाग्य आहे बाबा च कीर्तन श्रवण करायला भेटले dhanyawad बाबा जय जय भगवान बाबा माऊली माऊली महाराज कोटी कोटी प्रणाम विनम्र अभिवादन सद्गुरू श्री राम नाम सत्य सत्य बोल राम कृष्णा हरी
@asha212
@asha212 3 ай бұрын
भगवानबाबांच्या घोड्याचे लगाम ठेविले जपुन पाहुनी संग्राहलय मन जाते भाराऊन 🎉🎉🎉🎉🎉
@dhanajishivdas9532
@dhanajishivdas9532 Жыл бұрын
💐//Hare Krishna //💐
@-Varkarisukh
@-Varkarisukh Жыл бұрын
नामदेव महाराज शास्त्री यांनी पाठ करण्या साठी सांगितलेल्या ओव्या kzfaq.info/get/bejne/oMqKlrKg2d7aYX0.html
@asha212
@asha212 3 ай бұрын
गुरूशास्ञीजीबाबांना लागेल भक्तांची नजर भगवानगडाच झाल सोनं होणार माऊलीचे मंदीर आळंदी पंढरपुर दोन्ही दर्शन गडावर 🎉🎉🎉🎉🎉
@SubhashZaskar-ug4wh
@SubhashZaskar-ug4wh 3 ай бұрын
Jay jay ramkrushna hari jay bhagwan baba
@asha212
@asha212 3 ай бұрын
हारीचंद्र गडावरी बसविले भगवानस्वामी गुरूशास्ञीजीबाबांने संत घडविले नामी 🎉🎉🎉🎉🎉
@nageshhp4110
@nageshhp4110 Жыл бұрын
जय हरी विठ्ठल जय जय विठ्ठल 🚩🙏
@asha212
@asha212 3 ай бұрын
पाहुन संग्राहलय जीव होई खाली वर गुरूभगवानबाबांना कोटी कोटी दंडवत नमस्कार 🎉🎉जयभगवानबाबा रामकृष्णहारी 🎉🎉🎉🎉🎉
@asha212
@asha212 3 ай бұрын
भगवानगडावर हिरे मोती निवडीले गुरूशास्ञीजीबाबांने संत नवे घडविले 🎉🎉🎉🎉🎉
@asha212
@asha212 3 ай бұрын
भगवानबाबांच्या वस्तू सर्व जपुन ठेवील्या बंदुकी तलवारीने भिंती छान सजविल्या 🎉🎉🎉🎉🎉
@asha212
@asha212 3 ай бұрын
गुरूमुखीचे आमृत वाहातोय ज्ञानाचा सागर कान पितात आमृत भरते मनाची घागर 🎉🎉🎉🎉🎉
@asha212
@asha212 24 күн бұрын
नवल वाटते मनाला गादीच्या सोहळ्याचे पाहुन फुलांचे सिंचन पारणे फिटले डोळ्याचे 🎉🎉🎉जयगुरूदेव 🎉जयभगवानबाबा 🎉
@asha212
@asha212 3 ай бұрын
भगवानगडावर पाणाफुलांचे ताटवे चंद्आकाशकंदिल कोटी तारकांचे दिवे 🎉🎉🎉🎉🎉
@asha212
@asha212 3 ай бұрын
गुरूमाऊलींचे पवित्र आणि पुण्यवान चरणी कोटी कोटी दंडवत नमस्कार जयभगवानबाबा जयभिमसिंहबाबा जयशास्ञीबाबा जयगुरूदेव रामकृष्णहारी 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@shashikantpatil4330
@shashikantpatil4330 8 ай бұрын
फारच छानच प्रवचन आहेत. आणि हेच सत्य समाजा समोर मांडाच.भले लोक काहीहि म्हणोत.सत्य हे समाजा समोर यायालाच पाहीजे.।।जय हरी।।
@rajeshkhedaskar6173
@rajeshkhedaskar6173 5 ай бұрын
ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम
@dattraoshinde6204
@dattraoshinde6204 Жыл бұрын
महाराज आपली सांगण्याची जी पदत खरोखर खुपछान रामकृष्ण हरि
@-Varkarisukh
@-Varkarisukh Жыл бұрын
नामदेव महाराज शास्त्री यांनी पाठ करण्या साठी सांगितलेल्या ओव्या kzfaq.info/get/bejne/oMqKlrKg2d7aYX0.html
@rajeshkhedaskar6173
@rajeshkhedaskar6173 5 ай бұрын
ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ❤
@asha212
@asha212 3 ай бұрын
आंबे नारळाची पाणे वार्यासवे फडफड गुरूशास्ञीजीबाबांने शोभिवंत केला गड 🎉🎉🎉🎉🎉
@asha212
@asha212 3 ай бұрын
गडाचे महाद्वार सौंदर्याला आली शोभा पांडुरंगाच्या समोर आहे हानुमंत उभा 🎉🎉🎉🎉🎉
@asha212
@asha212 3 ай бұрын
भगवानबाबांची समाधी हार फुलाने सजविली गुरूशास्ञीजीबाबांने पुजा महंताने केली 🎉🎉🎉🎉🎉
@arunlokhande2158
@arunlokhande2158 Жыл бұрын
राम कृष्ण हरी माऊली 🌹🌹🙏🙏🙏
@asha212
@asha212 3 ай бұрын
संत नारायणस्वामी शास्ञीजीबाबांचे ऊजवा हात करण्या भगवानगडाचा विकास दिली त्यांनी पुर्ण साथ 🎉🎉🎉🎉🎉
@asha212
@asha212 3 ай бұрын
गुरूशास्ञीजीबाबांने नाहीं घेतली विश्रांती शक्य नव्हते जे कुणाला केली महान प्रगती 🎉🎉जयभगवानबाबा 🎉🎉🎉
@asha212
@asha212 3 ай бұрын
मोठ्या मोठ्या तिर्थक्षेञी मिळे जेवण विकत भगवानगड तिर्थक्षेञी मिळे जेवण मोफत विनामूल्य 🎉🎉🎉🎉🎉
@asha212
@asha212 Жыл бұрын
ज्ञानेश्वर माऊली जयभगवानबाबा रामकृष्णहरि
@asha212
@asha212 3 ай бұрын
भगवानबाबांचे संस्थान बीड जिल्ह्यात तागडगाव तिथ बसविले आतुलशास्ञी भगवानगडाचे वैभव 🎉🎉🎉🎉🎉
@changdevdahifale355
@changdevdahifale355 5 ай бұрын
राम कृष्ण हरी 👍👍👍🙏🏼
@asha212
@asha212 3 ай бұрын
भगवानगडाचा दसरा पेपरात बोलबाला गुरूशास्ञीजीबाबांने गड भाषणंमुक्त केला 🎉🎉🎉🎉🎉
@vishalkedar_6575
@vishalkedar_6575 Жыл бұрын
Ram Krishna Hari
@akshaymore299
@akshaymore299 Жыл бұрын
राम कृष्ण हरी 🙏
@asha212
@asha212 24 күн бұрын
भगवानबाबांच्या गादीला रोज येतात निमंत्रण सोहाळे गादीचे पाहुन कंठ येतोय दाटुन आनंदाश्रू येतात 🎉🎉🎉🎉🎉
@asha212
@asha212 3 ай бұрын
भगवानगडावर होणार माऊलीचे मंदीर ऊद्घघाटनासाठी देशाचे पंतप्रधान येणार मोदी साहेब येणार 🎉🎉🎉🎉🎉
@vishalwakade5014
@vishalwakade5014 Жыл бұрын
माऊली
@surekhaborade5211
@surekhaborade5211 Жыл бұрын
राम कृष्ण हरी
@asha212
@asha212 3 ай бұрын
पायणीच्या वाड्यामध्ये वासरे हांबरती गुरूशास्ञीजीबाबांची वाट गोपाळाची पाहाती 🎉🎉🎉🎉🎉
@kirankhandare3633
@kirankhandare3633 7 ай бұрын
अपणामुळे खरा अर्थ ,म्हणजे जीवन जगण्याची ,परमेश्वर प्राप्तीचा मार्ग मिळाला.🎉🎉
@nareshaaghav188
@nareshaaghav188 Жыл бұрын
माऊली🙏🙏🌹🌹
@rameshtandale7954
@rameshtandale7954 10 ай бұрын
🎉राम कृष्ण हरी
@vaishalishinde2996
@vaishalishinde2996 Жыл бұрын
राम कृष्ण हरी अप्रतिम कीर्तन
@asha212
@asha212 Жыл бұрын
जयभगवानबाबा जयभगवानबाबा जयभगवानबाबा जयभगवानबाबा जयभगवानबाबा जयभगवानबाबा जयभगवानबाबा जयभगवानबाबा
@asha212
@asha212 3 ай бұрын
पायणीचा मळा आहे भन्नाट शिवार दुधासाठी वाड्यामध्ये गायी दुभत्या भरपूर 🎉🎉🎉🎉🎉
@asha212
@asha212 3 ай бұрын
भगवानगडावर होणार माऊलीचे मंदीर ऊद्घघाटनासाठी देशाचे पंतप्रधान येणार मोदी साहेब येणार 🎉जयभगवानबाबा 🎉रामकृष्णहारी 🎉🎉🎉
@rajendrakapse3376
@rajendrakapse3376 Жыл бұрын
राम कृष्ण हरी माऊली
@asha212
@asha212 3 ай бұрын
भालगावी संस्थांनी बसविले गाडेकर आसे भाग्यवान संत घडतात भगवानगडावर 🎉🎉🎉🎉🎉
@balkrishnamadure2833
@balkrishnamadure2833 Жыл бұрын
Mauli very very nice pravachan motivated me excellent if all indian will listen our india future will be very bright I salute to Mauli Namdev shashtriji Ramkrishna Hari
@harshvardhanpatil448
@harshvardhanpatil448 Жыл бұрын
777777777777777777777777777777777777777777777777777777777777777777777777777777777777777 lollipop o89l Ll.Mmmm months
@baliramjadhav7737
@baliramjadhav7737 6 ай бұрын
NY SC
@baliramjadhav7737
@baliramjadhav7737 6 ай бұрын
[uuuu[uuuu
@onmywayajittukaramware1816
@onmywayajittukaramware1816 5 ай бұрын
👏👏👏👏🚩🚩🚩
@asha212
@asha212 3 ай бұрын
गुरूशास्ञीजीबाबांने माती टाकली झाकुन रोड केलेत डांबरी गड झाला मौल्यवान 🎉🎉🎉🎉🎉
@vishalkedar_6575
@vishalkedar_6575 Жыл бұрын
Ram Ram 🙏🚩❤️
@vaijubhise2772
@vaijubhise2772 Жыл бұрын
Om namo bhagvate vasodevay namo
@asha212
@asha212 3 ай бұрын
एकनाथवाडीगांव मचिंद्रनाथांचे संस्थांन तिथ बसविले कृष्णाशास्ञी भगवानगडाचे मोठेपण 🎉🎉🎉🎉🎉
@hitendraborse1306
@hitendraborse1306 Жыл бұрын
🙏🙏 Jay bhagwan baba 🙏🙏 Jay Hari Mauli 🙏🙏
@-Varkarisukh
@-Varkarisukh Жыл бұрын
नामदेव महाराज शास्त्री यांनी पाठ करण्या साठी सांगितलेल्या ओव्या kzfaq.info/get/bejne/oMqKlrKg2d7aYX0.html
@asha212
@asha212 3 ай бұрын
भगवानगडावर नवे संत घडविले सिद्धेश्वरसंस्थानी विवेकानंदस्वामीजीना बसविले 🎉🎉🎉🎉🎉
@asha212
@asha212 3 ай бұрын
गुरूमुखीचे आमृत रोज करिते श्रवण वाटत नाही मला कधी भरेल माझे मन 🎉🎉🎉🎉🎉
@sudhakargurde5414
@sudhakargurde5414 Жыл бұрын
राम कृष्ण हरी🚩🙏
@asha212
@asha212 Жыл бұрын
ज्ञानेश्वर माउली जयभगवानबाबा
@rgaikwad2133
@rgaikwad2133 Жыл бұрын
क्या बात काय वैभवशाली सप्ताह साजरा केलात राव वा हा सुख सोहळा स्वर्गी नाहीं!! 🙏🏻 रामकृष्ण हरी 🙏🏻
@prakashkale1890
@prakashkale1890 Жыл бұрын
राम कृष्ण हरी
@asha212
@asha212 3 ай бұрын
भगवानगडावर पाखरांचे येतात थवे पुण्यतिथी किर्तनाला टाळकरी नवे नवे 🎉🎉🎉🎉🎉
@digamberbhamare4958
@digamberbhamare4958 Жыл бұрын
Dhanyavad mharaj
@asha212
@asha212 3 ай бұрын
शोभिवंत केला गड दर्या डोंगर तोडीले गुरूशास्ञीजीबाबाने नवे संत घडविले 🎉🎉🎉🎉🎉
@pavan519
@pavan519 Жыл бұрын
ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय भगवान बाबा की जय
@-Varkarisukh
@-Varkarisukh Жыл бұрын
नामदेव महाराज शास्त्री यांनी पाठ करण्या साठी सांगितलेल्या ओव्या kzfaq.info/get/bejne/oMqKlrKg2d7aYX0.html
@asha212
@asha212 11 ай бұрын
कीर्तन ऐकून गुरूंचे शुद्ध होतात विचार गुरूशास्ञीजी बाबांना कोटी कोटी नमस्कार
@asha212
@asha212 11 ай бұрын
रोज गातेओव्या भगवान बाबांच्या गादीला गुरूशास्ञीजी बाबांच्या ज्ञानवंताच्या बुद्धीला
@asha212
@asha212 11 ай бұрын
रोज गातेओव्या भगवान गडाच्या संताला गुरूशास्ञीजी बाबांना गादी वरील महंताला
@asha212
@asha212 11 ай бұрын
भगवान बाबांची गादी आहे पवीञ आणी पुण्यवान कळण्या गादीचे महत्व घ्यावे लागतील शंभर जन्म
@aartighavate6186
@aartighavate6186 Жыл бұрын
🙏🙏🙏💯❤👍
@vishalkedar_6575
@vishalkedar_6575 Жыл бұрын
🚩जय भगवान 🚩
@-Varkarisukh
@-Varkarisukh Жыл бұрын
नामदेव महाराज शास्त्री यांनी पाठ करण्या साठी सांगितलेल्या ओव्या kzfaq.info/get/bejne/oMqKlrKg2d7aYX0.html
@asha212
@asha212 3 ай бұрын
गुरूशास्ञीजीबाबांने घेतली लेखणी हातात ग्रंथ निर्माण होऊ लागले आनंदाचे सिद्धांत 🎉🎉🎉🎉🎉
@asha212
@asha212 3 ай бұрын
पहिली गडावर जाण्या वाट दर्या खोर्यातुन गुरूशास्ञीजीबाबांने रोड ठेवलेत करून 🎉🎉🎉🎉🎉
Who has won ?? 😀 #shortvideo #lizzyisaeva
00:24
Lizzy Isaeva
Рет қаралды 61 МЛН
Clowns abuse children#Short #Officer Rabbit #angel
00:51
兔子警官
Рет қаралды 19 МЛН
КАРМАНЧИК 2 СЕЗОН 7 СЕРИЯ ФИНАЛ
21:37
Inter Production
Рет қаралды 544 М.
I Can't Believe We Did This...
00:38
Stokes Twins
Рет қаралды 102 МЛН
Bayko Manasarkhi Milavi | thaklose Dwari Kirtan | Namdev Shastri
25:44
आनंदाचे सिद्धांत Aanandache siddhant
Рет қаралды 68 М.
अहंकारी माणसं कशी असतांत बघा | ego | Ahankar | Attitude | Dnyaneshwari in Marathi | Namdev Shastri
23:33
Who has won ?? 😀 #shortvideo #lizzyisaeva
00:24
Lizzy Isaeva
Рет қаралды 61 МЛН