Рет қаралды 14,677
#pital #pitalrecipe #पिठलं #cookingticketmarathi
cookingticketmarathi special डंकावर कुटलेले मसाले
Masale Order करण्यासाठी Whattaap करा
+917304712119
• स्पेशल मालवणी मसाला
• स्पेशल गोडा मसाला
• स्पेशल कोल्हापुरी कांदा लसूण मसाला
• सेलम ची शुद्ध हळद
साहित्य / Ingredients
• बेसन पीठ - ½ Cup / 100gm
• हिरव्या मिरच्या - 4/5
• लसूण पाकळ्या - 10
• आलं - 1 इंच
• जिरं - ½ tsn
• मोहरी - ½ tsn
• कढीपत्त्याची पाने - 9/10
• बारीक चिरलेला कांदा - 1
• हिंग - ¼ tsn
• हळद - ¼ tsn
• बारीक चिरलेली कोथिंबीर - ½ cup
• साधं पाणी - आवश्यकतेनुसार
• मीठ - चवीनुसार
• खाद्यतेल - 1 मोठी पळी