Рет қаралды 22,978
#aashadhispecial #upvasthali #sabudanakhichdi
आषाढी एकादशी विशेष, उपवासाची सात्विक थाळी, बटाटा किसाची खिचडी, कढी भात, पंचामृत
साबुदाणा खिचडी
१ कप साबुदाणा
१ मोठा बटाटा
मीठ साखर, लिंबू
३/४ कप भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट
जिरे हिरवी मिरची ठेचा
साजूक तूप
कोथिंबीर ओला नारळ
भगर भात
१/२ कप भगर
१ १/२ कप पाणी
जिरे हिरवी मिरची ठेचा
मीठ
कढी
१/४ कप ओला नारळ
१ कप दही
जिरे हिरवी मिरची
मीठ कोथिंबीर
पंचामृत
१ केळ
१/२ कप दही
१/२ कप दूध
साजूक तूप
मध
साखर
सुकामेव्याचे काप
*************************************
Dosa Tawa - amzn.to/2C1x2fU
Mixing bowl - amzn.to/38tND85
Grill Toaster - amzn.to/3iv5Kzd
Non-stick fry pan - amzn.to/2C5cG5o
Appe pan - amzn.to/2BG1kFd
***************************************************
Follow us on Facebook / marathikitchen
Follow us on Instagram / marathikitchen
For Business enquiries MarathiKitchen2016@gmail.com
साहित्य आणि कृती सविस्तरपणे पाहण्यासाठी our Wbsite www.marathi-kitchen.com/