Рет қаралды 62,292
साहित्य व प्रमाण
एक वाटी कोलम तांदूळ
एक वाटी मुगाची डाळ
सहा वाट्या पाणी
दोन चमचे तेल
दहा ते बारा लसूण पाकळ्या
एक चमचा जिरे
दहा-बारा कढीपत्त्याची पाने
अर्धा चमचा हिंग
अर्धा चमचा हळद
सात ते आठ हिरव्या मिरच्या
एक मोठ्या आकाराचा कांदा
लहान आकाराचा अर्धा टोमॅटो
दोन चमचे साजूक तूप
चवीपुरतं मीठ
बारीक चिरलेली कोथिंबीर