Рет қаралды 189
नमस्कार आज मी तुम्हाला अतिशय हेल्दी हाय प्रोटीन सलाड कसे बनवायचे हे दाखवणार आहे याचे खूप वेगवेगळे फायदे आहेत जसे की मोड आलेल्या मुगा मुगामध्ये भरपूर प्रमाणात मॅग्नेशियम पोटॅशियम,प्रोटीन भरपूर प्रमाणात मिळते.या मुळे रक्तदाब नियंत्रित राहतो, पचनाच्या समस्या आहेत त्या सॉल्व होतात, असं हे हेल्दी सलाड आपण आपल्या जीवनामध्ये दररोज घेतलं पाहिजे तर यासाठी साहित्य खालील प्रमाणे
साहित्य:
मोड आलेले मूग एक वाटी
बारीक चिरलेला टोमॅटो
बारीक चिरलेला कांदा
बारीक चिरलेली काकडी
बारीक चिरलेला बीट
एक हिरवी मिरची कट केलेली
एक चमचा लिंबाचा रस
पाव चमचा जिरेपूड
पाव चमचा लाल तिखट
चवीनुसार मीठ
#highprotinsalad #protin #salad #imunity #healtyfood
हाय प्रोटीन सलाड
हेल्दी सलाड कसे बनवायचे
सलाड रेसिपी
रेसिपी इन मराठी