Рет қаралды 171
नमस्कार आज मी तुम्हाला चमचमीत अंडा मसाला कसा बनवायचा हे आपण पाहणार आहोत. तर या साठी लागणारे साहित्य खालील प्रमाणे
साहित्य:
४ उकडलेली अंडी
१ बारीक चिरलेला कांदा
२ टोमॅटो ची प्युरी
एक चमचा लाल तिखट
एक चमचा गरम मसाला
अर्धा चमचा धने पावडर
पाव चमचा हळद
चवीनुसार मीठ
चार ते पाच हिरव्या मिरच्या
आठ ते दहा लसणाच्या पाकल्या
एक इंच आलं
मुठभर कोथिंबीर
अंडा तवा मसाला, andamasala ,#अंडामसाला #andamasala #चमचमीत #dhabastylerecipes