Рет қаралды 24,625
आज आपण ढेमसे किंवा दिलपसंद ची भाजी झटपट अगदी कुकरमध्ये कशी तयार करायची ते बघणार आहोत, बनवायला ही रेसिपी खूप सोपी आहे, शिवाय भाजी ही खूप चविष्ट लागते. सकाळच्या घाईत झटपट बनवून तुम्ही हि भाजी डब्यासाठी सुद्धा ट्राय करू शकता.
Ingredients:
ढेमसे चिरून घ्या
तेल
मोहरी
१ चमचा वाटलेलं आलं लसूण
चिरलेला कांदा
बारीक चिरलेला टोमॅटो
मुठभर भिजवलेली हरभरा डाळ
२ चमचे खोबरं
१ चमचा तिखट
हिंग
काळ मसाला
कांदा लसूण मसाला
ढेमसं
चवीनुसार मीठ
ढेमसे ची भाजी ,Recipes in Marathi,करडईची भाजी,ढेमसे ची सुक्की भाजी,डाळ घालून सुक्की भाजी,हटवलेलीढेमसे ची भाजी,उन्हाळ्या चा स्वयंपाक,उन्हाळ्या चे पदार्थ , recipes in marathi, how to make summer food, Unhalyatil swayampak kase banvayche, Unhalyatil swayampak kase banavtat,अनुराधा आजी, घरच्या घरी कसे बनवायचे, maharashtrian recipe,unhalaswayampak,, anuradha tambolkar recipes,Anuradha Recipes,Breakfast recipes,Healthy recipe,Anuradha recipe,cooking recipe,Cooking channel,Learn to cook,Easy cooking recipe,Marathi recipes,Anuradha tambolkar,how to cook,recipes,marathi recipes,maharashtrian recipes,breakfast recipe,anuradha recipes in marathi,veg recipes in marathi
#marathirecipes #cookingchannel #traditionalrecipes #aajichirecipe #swayampak #unhalaswayampak #उन्हाळ्या चे पदार्थ #उन्हाळ्या चा स्वयंपाक #पौष्टिक #unhalachejevan #unhala#anuradhatambolkar #पारंपरिकरेसिपी #maharashtriancooking #learntocook #homemadefood #quickrecipe #homecooking #recipesbyanuradha #anuradharecipes #maharashtrianrecipes #authenticrecipe #hiddenrecipe
Watch More -
• मराठमोळ्या पद्धतीचे झण...
• पंजाबची Special सरसों ...
• वांग बटाट्याची रस्सा भ...
• नॉन व्हेज पेक्षा जास्त...
--------------------------------------------------------------------------------
आपली 'आज काय मेन्यू' आणि 'मेजवानी-व्हेजवानी' ही २ पुस्तके विक्रीसाठी उपलब्ध आहेत. प्रत्येकाच्या घरी असावीत, अशी ही पुस्तकं आहेत.
ही पुस्तकं ऑर्डर करण्यासाठी,
9823335790 ह्या नंबरवर whatsapp करा.
गुगल पे किंवा Paytm मार्फत पेमेंट करा आणि त्याचा स्क्रीनशॉट पाठवा.
त्यानंतर लगेच हे पुस्तक तुमच्या घरी पोहोचेल. 😊
आजच ऑर्डर करा. 😀😀😀
---------------------------------------------------------
Subscribe to Anuradha's Channel - / @anuradhaschannel
Instagram Channel- anuradhaschannel
Facebook Channel- anuradha.tambolkar