शाहू महाराज गेले तेव्हा आख्खं कोल्हापूर ढसाढसा रडलं होतं | Last day of Shahu Maharaj

  Рет қаралды 66,607

Vishaych Bhari

Vishaych Bhari

Жыл бұрын

शाहू महाराज गेले तेव्हा आख्खं कोल्हापूर ढसाढसा रडलं होतं | Last day of Shahu Maharaj | Vishaych Bhari
छत्रपती शिवाजी महाराजांसारखंचं रयतेचा राजा म्हणून कोल्हापूरच्या छत्रपती शाहू महाराजांकडं पाहिलं जातं. त्यांनी बहुजनांच्या पोरांसाठी केलेलं शिक्षण, खेळ, अस्पृश्यता निवारणाचं काम अफाटय म्हणूनचं त्यांना लोककल्याणकारी राजा असंही म्हणलं जातं. छत्रपती शिवाजीराजांनी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी जसा शेतात सोन्याचा नांगर चालवल्याचं बोललं जातं अगदी तसंच शाहू महाराजांनी वेळप्रसंगी तोफा वितळवून कोल्हापूरच्या शेतकऱ्यांना खराखुरा नांगर बनवून दिल्याचं इतिहासकारांकडून सांगितलं जातं. शाहू महाराजांनीचं पहिल्यांदा कोल्हापूरातील बहुजन समाजासाठी आरक्षण लागू केलं होतं. कुस्ती जगावी यासाठी तालीम कोल्हापूरात उभारली होती. आरक्षणाचे जनक शाहू, बाबासाहेबांना शिक्षणासाठी मदत करणारे शाहू, कोल्हापुरात धरण बांधणारे शाहू,प्लेगच्या साथीशी निकराने मुकाबला करणारे शाहू, मराठा ,सुतार, चांभार बोर्डिंग निर्माण करणारे शाहू, गंगाराम कांबळेला चहाची टपरी खोलून विद्रोह करणारे शाहू
रयतेसाठी अखेरच्या श्वासापर्यंत लढणारे आपले राजर्षी शाहू. तशी त्यांच्या कार्याची माहिती घेण्यासाठी आपल्याला असे किमान दहा व्हिडीओज करावे लागतील. पण आजचा आपला विषय वेगळाय. आज श्री छत्रपती शाहू महाराजांची एकशे एकावी पुण्यतिथी. आजच्या या व्हिडीओत शाहू महाराजांचं निधन नेमकं कसं झालं? त्यांचे आयुष्यातले शेवटचे तास कसे होते ? प्राण सोडण्याआधी महाराजांनी प्रबोधनकार ठाकरेंना का बोलावून घेतलं होतं. या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आपण जाणून घेणार आहोत,
Images in this Video used for representation purpose only
Connect With Us -
facebook link :
/ %e0%a4%b5%e0. .
instagram link :
/ vishayachbh. .
COPYRIGHT DISCLAIMER :
Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Thank You
#vishaychbhari
#shahumaharaj
#lastdayofshahumaharaj
#shahumaharajdeath
#shahumaharajhistory
#shahumaharajstatus
#rajarshishahumaharaj
#chhatrapatishahumaharaj
#shahumaharajmahiti
#shahumaharajjayanti
#shahumaharajkolhapur
#shahumaharajjayantistatus
#shahumaharajessayinmarathi
#shahumaharajbhashan
#shahumaharajnibandh
#shahumaharajhistoryinmarathi
#shahumaharajandbabasahebambedkar
#shahumaharajformpsc
#kolhapurshahumaharaj
#shahu
#शाहूमहाराज
#शाहूमहाराजभाषण
#राजर्षीशाहूमहाराज
#छत्रपतीराजर्षीशाहूमहाराज
#शाहूमहाराजनिबंध
#शाहूमहाराजमाहिती
#शाहूमहाराजइतिहास
#राजर्षिछ.शाहूमहाराज
#शाहूमहाराजभाषणमराठी
#शाहूमहाराजमाहितीमराठी
#शाहूमहाराजआणिडॉ.आंबेडकर
#शाहूमहाराजअफवा
#थोरलेशाहूमहाराज
#शाहूमहाराजजयंती
#छत्रपतीशाहूमहाराज
#शाहूमहाराजघसरगुंडी
#शाहूमहाराजआणिआरक्षण
#शाहूमहाराजजन्मठिकाण
#शाहूमहाराजव्याक्यान
#शाहूमहाराजनिबंधमराठी
#राजर्षीशाहूमहाराजभाषण
shahu maharaj kolhapur,shahu maharaj,kolhapur,chhatrapati shahu maharaj,rajarshi shahu maharaj,shahu maharaj history,shahu maharaj history in marathi,kolhapur shahu maharaj,chatrapati shahu maharaj,kolhapur shahu palace,kolhapur shahu maharaj palace,chhatrapati shahu maharaj status,chhatrapati shahu maharaj jayanti,shahu maharaj kusti maidan kolhapur,namma kolhapur shahu maharaj exclusive,shahu,shahu maharaj 1,kolhapur shahu pales,shahu of kolhapur

Пікірлер: 84
@vsstar1544
@vsstar1544 Жыл бұрын
माझ्या comment ला काहीजण शीव्या देतील मला त्याचा काही फरक नाही पडणार, पण एक गोष्ट नक्की शाहू महाराजांनी शिवरायांच्या स्वराज्याला सुराज्य बनवलं होत,पण तरीही काहीजण त्यांना तितका मान देत नाहीत😢
@bhagwatraonarnaware5358
@bhagwatraonarnaware5358 11 ай бұрын
विदर्भातील पाटील देशमुख कुनबी ओबीसी शिवाजी चे रामराज्य वर्णव्यवस्था हवी म्हणतात शाहू, संभाजी ला बाजूला कराटात साम दाम दण्ड भेद लूटो मारो काटो छीनो ची निति हवी
@rohitkamble5655
@rohitkamble5655 10 ай бұрын
बरोबर आहे दादा
@ganeshkorde5386
@ganeshkorde5386 2 ай бұрын
Tumch barobr aahe dada
@Dj-vv1yc
@Dj-vv1yc 2 ай бұрын
कटु सत्य .
@shubhamraskar4898
@shubhamraskar4898 2 ай бұрын
काहीजण नाही त्यांचीच देत नाही
@jayashridabade4463
@jayashridabade4463 2 ай бұрын
खर तर बहुजन समाजातील सगळ्या नि आदरनिय dr आबेडकर बरो बर् शाहू महाराज यांच्या पन त्या बरोबरीने जयंती, puntithi साजरी केली पाहिजे
@mjspeaking
@mjspeaking 2 ай бұрын
महाराजांना त्रिवार मुजरा. कोल्हापूर मध्ये जे काही आता चांगले म्हणून दिसत ते बरेचसे शाहू महाराजांनी सुरू केले आहे. रंकाळा, राधानगरी धरण, पाण्याचा खजिना , मैदाने, बोर्डिंग हाऊस आणि अशा कित्येक गोष्टी. दुर्दैव असे की त्यानंतर काही काम झाले नाही असं वाटतं.
@ulhasp870
@ulhasp870 2 күн бұрын
महापुरुषांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन!
@mh09cyclerider87
@mh09cyclerider87 2 ай бұрын
48 वर्ष्यात48000 पिढ्या चे जीवन उंचावून गेले माझे रयतेचे राजे छत्रपती शाहू राजे
@jaysingfarande8180
@jaysingfarande8180 Ай бұрын
मि obc समाजाचा , एक सामान्य शेतकरी साताऱ्याचा आहे. लोककल्याणकारी श्री.शाहू महाराज छ्. यांना मानाचा मुजरा करतो. जय जवान , जय किसान , जय भवानी जय शिवाजी !
@user-tc1bu6mx7p
@user-tc1bu6mx7p Жыл бұрын
सलाम आमच्या महापुरुषांना ❤. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, डॉ बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज, राघोजी भांगरे, वस्ताद लहुजी साळवे ❤
@trushnaldsurvesurve9902
@trushnaldsurvesurve9902 2 ай бұрын
द ग्रेट राजश्री छत्रपती शाहू महाराज 💐🙏🏻 त्यांनी त्यांचे आरध्य छत्रपती शिवाजी महाराज यांच्या च कार्य विचार पद्धती नुसार आयुष्य भर वागले
@prashantchikane1430
@prashantchikane1430 Жыл бұрын
एवढ सगळे करूण सुध्दा आज महाराजांना कोणी ही विचारत नाही, एक कटू सत्य आहे, सर्वात महत्त्वाचे ज्या भहुजनांसाठी कष्ट केले त्या लोकांना सुद्धा जयंती माहीत नाही.
@VijayJadhav-vj6pd
@VijayJadhav-vj6pd Жыл бұрын
बहुजन ??? विसरले शाहू महाराजांना, महर्षी शिन्देना, कर्वेना, सयाजी महाराजाना.
@prashantchikane1430
@prashantchikane1430 Жыл бұрын
@@VijayJadhav-vj6pd बरोबर आहे
@sanjeevborse2827
@sanjeevborse2827 Жыл бұрын
जन सवेचे बांधुन कंकण त्रिभुवन सारे घेई जिंकून अर्पून आपुले ध्वज सिंहासन नित भजतो मानवतेला तोची आवडे देवाला जो आवडतो सर्वांना तो ची आवडे देवाला माणूस म्हणून आला माणूस म्हणून जग हे आपल्या कर्माने शिकवणारा खरा माणूस
@shubhamsawant1551
@shubhamsawant1551 8 ай бұрын
bhau akkal laau nakos samjle ann
@prashantchikane1430
@prashantchikane1430 8 ай бұрын
@@shubhamsawant1551 तूला ज्यास्त अक्कल आहे वाटत
@MICROVISIONDETECTIONS
@MICROVISIONDETECTIONS Ай бұрын
सर्व वंचित शोषीत समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी मातृहृदय घेऊन पहाड होऊन लढणारा राजर्षी लोकराजा पुन्हा होणं नाही ! 💐🙏
@sambhajibandal6104
@sambhajibandal6104 Жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराज की जय 🌹 जय महाराष्ट्र 💐
@rajmahadekar4627
@rajmahadekar4627 2 ай бұрын
🎉 छत्रपती शाहू महाराज की जय फक्त जयभिम 🎉
@omkarraval8297
@omkarraval8297 Ай бұрын
Tuja gandit pay
@raghav0611
@raghav0611 Жыл бұрын
🧡Rajarshi Chatrapati Shahu Maharaj
@prajwalmohite3048
@prajwalmohite3048 Жыл бұрын
राजा श्री शिवछत्रपती महाराज, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राजश्री छत्रपति शाहू महाराज या महापुरुषांना मानाचा मुजरा 🙇🏼🙇🏼🙇🏼🙏🙏🙏
@Jayshivrayg
@Jayshivrayg Жыл бұрын
ह्यातलं एक वाक्य आवडलं चांगली माणसं लवकर जातात हो ना आजही आपण याचा अनुभव घेतो आणि आपण ज्यांच्या जाण्याची वाट पाहतो ती मात्र जाता जातं नाहीत
@dhirajnangare4823
@dhirajnangare4823 Жыл бұрын
रयतेचा राजा छ. राजर्षी शाहू महाराज ...🙏🙏🙏
@Truth-Finders
@Truth-Finders 2 ай бұрын
बाबासाहेबांनी समाजाला आवाहन केल, कि छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची जयंती मोठ्या धुमधडाक्यात साजरी करा. (वैचारिक जयंती सुद्धा तेवढीच महत्त्वाची)
@jayashridabade4463
@jayashridabade4463 2 ай бұрын
पन तसे होत नाही
@ANIVIRO_
@ANIVIRO_ 8 ай бұрын
Chatrapati Sahu maharajanacha vijai aso 💗🚩🙌⚡✨
@vishalwadkar1204
@vishalwadkar1204 Ай бұрын
आमच्या कोल्हापूर कराची ऐकच इच्छा आहे कि शाहू महाराज यांच्यावर चित्रपट kiva मालिका चित्रित करावा 🚩🚩🙏🏻
@yashkumaruke2195
@yashkumaruke2195 Жыл бұрын
अगदी बरोबर आहे
@Jack-qz1lq
@Jack-qz1lq Ай бұрын
छ.शाहू जेव्हा गेले तेव्हा समाजातील एक विशिष्ट लोक फटाके फोडून आनंद साजरे करत होते
@dhanashri1854
@dhanashri1854 Ай бұрын
Nakki ch bamhan bhatudi astil
@OnlinerEport-it6ig
@OnlinerEport-it6ig 2 ай бұрын
त्यावेळी कोल्हापूर संस्थान किती मोठे होते ? याचा नकाशा दाखवा
@sandipbattise6702
@sandipbattise6702 8 ай бұрын
त्रिवार अभिवादन महान राजश्री महाजना
@yashkumaruke2195
@yashkumaruke2195 Жыл бұрын
राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा
@dipakmore6252
@dipakmore6252 Жыл бұрын
Bahujanche kaiwari.🙏 Jay Bhim
@yashkumaruke2195
@yashkumaruke2195 Жыл бұрын
खूप खूप सुंदर
@RajuKhot-oo4ky
@RajuKhot-oo4ky 2 ай бұрын
फारच छान.
@PremlataAbhyankar
@PremlataAbhyankar Ай бұрын
वर्णन सुंदर🎉
@bhagwatraonarnaware5358
@bhagwatraonarnaware5358 Жыл бұрын
युगपुरुष होते शाहू महाराज, आता असा महापुरुष होने नाही,
@truthseekerma
@truthseekerma 2 ай бұрын
Great ❤❤❤
@ushabihade2016
@ushabihade2016 Ай бұрын
Very nice l salute you
@manikjadhav1864
@manikjadhav1864 Ай бұрын
1 che no bhau🙏🙏🙏
@SachinHolkar1988
@SachinHolkar1988 Жыл бұрын
खरंच डोळ्यातून अश्रु आले
@user-yv3tp9vk9r
@user-yv3tp9vk9r 2 ай бұрын
Jay Jijau Jay Shivray
@JagdishPandit-yj2cr
@JagdishPandit-yj2cr Жыл бұрын
छत्रपती शाहू महाराज
@annasahebshende7570
@annasahebshende7570 Ай бұрын
Very nice
@sayajiraoukey5922
@sayajiraoukey5922 Жыл бұрын
🙏🏻🙏🏻🙏🏻
@prnmane3817
@prnmane3817 Ай бұрын
सलाम मज्य राजाला
@avdhutpatil1078
@avdhutpatil1078 Жыл бұрын
🙏
@pankajgat9234
@pankajgat9234 Жыл бұрын
Rajshree❤
@shabanapathan7269
@shabanapathan7269 2 ай бұрын
Nothing words to describe Rajrshi Cchatrapati Shahu Maharaj ; words are incomplete.
@sahilbaviskar1680
@sahilbaviskar1680 Жыл бұрын
💙🌍✨🙇🏻‍♂️
@arunvibhute7632
@arunvibhute7632 2 ай бұрын
Chh.Shahu Raje...Manacha Mujara.
@sarikashinde9357
@sarikashinde9357 Жыл бұрын
Rajanna manacha mujra. 🙏🙏
@deepakkamble8446
@deepakkamble8446 2 ай бұрын
😭😭😭महाराजांना मानाचं मुजरा ❤️❤️❤️
@SagarKale-su8td
@SagarKale-su8td 27 күн бұрын
Mst
@ganeshpawar2497
@ganeshpawar2497 2 ай бұрын
@swapnilhuparikar1857
@swapnilhuparikar1857 Ай бұрын
Jai Shiv..Shahu..Fule..Ambedkar.
@asifmotarpumps8138
@asifmotarpumps8138 Ай бұрын
असा राजा होणे नाही 😢😢😢
@user-gf5wn2wv8n
@user-gf5wn2wv8n 3 ай бұрын
वैराग्य पूर्ण जीवन, अजिबात नाही
@user-gf5wn2wv8n
@user-gf5wn2wv8n 3 ай бұрын
British said in his kingdom 'no man's wife safe and no man's life safe' was his rule
@shubhamsawant1551
@shubhamsawant1551 8 ай бұрын
Haa video baghtana mi tas dhasa dhasa radayala laglo shahu maharaj rayate var bappa vane prem kela manacha mujra maharajana
@dishantkambale3636
@dishantkambale3636 2 ай бұрын
Mhn tar kolhapur he Shahu nagari mhn olakhala jata..
@harishkamble4584
@harishkamble4584 Жыл бұрын
Teva babasaheb ambedkar kute hote te sagna
@shubhamsawant1551
@shubhamsawant1551 8 ай бұрын
england laa hote babasaheb tya veli LLB karayal gele hote
The day of the sea 🌊 🤣❤️ #demariki
00:22
Demariki
Рет қаралды 95 МЛН
ОСКАР ИСПОРТИЛ ДЖОНИ ЖИЗНЬ 😢 @lenta_com
01:01
ROCK PAPER SCISSOR! (55 MLN SUBS!) feat @PANDAGIRLOFFICIAL #shorts
00:31