Рет қаралды 14,872
साहित्य / Ingredients
उपवास डोसा बॅटर बनवण्यासाठी👇
• वरीचे तांदूळ/भगर / Fasting Rice - 1 वाटी
• साबुदाणा / Sago - ¼ वाटी
• घट्ट दही / Curd - ½ cup
• मीठ / Salt - चवीनुसार
• तेल / Cooking oil - आवश्यकतेनुसार
उपवासाची चटणी बनवण्यासाठी
• ओल्या खोबऱ्याची काप / Fresh coconut - ½ वाटी
• भाजलेले शेंगदाणे / Riasted Peanut - ½ वाटी
• हिरवी मिरची / Green chilli - 1
• जिरे / Cumin seeds - ¼ चमचा
• मीठ / Salt - चवीनुसार
• दही / Curd - ¼ वाटी
• पाणी / water - गरजेपुरत