हे उकळून प्या | 10 रोग दूर होतील नसा मोकळ्या बीपी शुगर उष्णता कमी वजन कमी श्री स्वागत तोडकर upchar
Пікірлер: 366
@dharmikvaartao92094 ай бұрын
Dada, tumache pratyek ilaj khupch upayogi asatat. Majha asthama changala jhala. Kes kale hot ahet.
@mazearogya4 ай бұрын
आपल्या प्रतिसादाबद्दल आभारी आहे.
@SujeetSirimala-kx3bd3 ай бұрын
😅@@mazearogya
@mohinisutar97802 ай бұрын
केसा साठी कोणता उपाय केला ते सांगा प्लीज ,🙏
@laxmanjoshi1417Ай бұрын
ं
@MadhuBobade-hk4nuАй бұрын
❤7y. 9p@@mazearogya
@user-bo3hd7xh1j Жыл бұрын
गुलाब,कैवढा,मनुके हा उपाय किती दिवस करायचा?तुम्ही आत्मविश्वास वाढवता खूप धन्यवाद
@chandrakantbeloshe114410 ай бұрын
सर, तुमच्या सारख्या आयुर्वेदिक डॉक्टरला दिर्घायुष्य लाभो 🙏
@RamakantMandade2 ай бұрын
Sirchalimahiti. Dili
@prabhassendare303010 ай бұрын
धन्यवाद सर तुम्ही खूप छान माहिती लोकांपर्यंत पोहोचवता लोकांना त्यांचा खूप फायदा होतो तुमच्या सारख्या देशात आयुर्वेदिक डॉक्टरांची गरज आहे तुम्हाला उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना
@@mazearogyaq1qqqqqqqq1qqqqqq1qqqqq1qqqqq1❤❤❤ ❤in hindi ❤❤movie ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤a❤❤a❤❤a❤❤àa❤❤❤2 AAw AA 2aaaaaaawaA❤ AA AA w❤a😅 ni in Rd in😅
@sanjaygaikwad4476 Жыл бұрын
सर. तुम्हीं योग्य माहिती देता . पण . किती दिवस कार्याचे . ते सांगत नाही. विनंती करुन दिवस. सांगत जा... माहिती एक दम बरोबर. बा योग्यच देतात ... धन्य वाद . अशीच माहिती देत रहा. 🙏🙏🌹🙏🙏
@meenabhosale5226 Жыл бұрын
सर तुम्ही खूप काही आरोग्या साठी छान सांगितले आहे धन्यवाद
@shreyashjadhav8831 Жыл бұрын
खुपच छान माहिती सर धन्यवाद🙏
@gajananchavan7432 Жыл бұрын
सगळे सत्य आहे अतिशय छान विचार आहे धन्यवाद 🌹🌹🙏🌹🌹
@sambhajipowar613110 ай бұрын
सर, गुलाब, केवडा, मनुके हा उपाय किती दिवस करावा लागेल,, पिल्झ कळवा,फार उपयुक्त माहिती,, 🙏
@mazearogya6 ай бұрын
21 दिवस
@kishankishan178829 күн бұрын
🌟🌟🌟🌟🌟👑💚💐माझ्या हृदयाची धडधड एक दिवसांमध्ये या उपायाचा खूप परिणाम चांगला दिसून आला तुमचे खूप खूप आभार परमेश्वर तुम्हाला सदैव आनंदात ठेवो.....
@thakarems2633 Жыл бұрын
छान विडीओ बनविला धन्यवाद आणि अजून पण छान विचार सांगत राहा आम्हा सर्वांना
@aniketparkar3360 Жыл бұрын
सर तुम्हाला देव भरपूर आयुष्य देवो तुमच्या सारख्या आयुर्वेदिक डॉक्टराची खूप गरज आहे लोकांला
@sunilpartole Жыл бұрын
Todkar sir khup Chan
@nileshjoyashi338910 ай бұрын
🙏🙏🙏 जगण्याला वाट दाखवली,तुम्ही बोलेली दवा प्रयत्न नाही केले अजुन पन तुमचे शब्द मला दवा पेक्षा जास्त माझा आजार दूर करतील 100%साहेब तुम्हाला उदंड आयुष्य लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना 👏👏👏
@sharadapatil1930 Жыл бұрын
Khupach Chhan mahiti sangitali Dr. Tumhi
@aryakitchen6706 Жыл бұрын
सर तुम्ही खूप छान माहिती देतात
@mariyabansode4215 Жыл бұрын
Dr.saheb God bless you khup dhanywad🙏
@dattatrayaingle27829 ай бұрын
खूप छान खूप उपयोगी माहिती दिलीत त्याबद्दल आपले आभार सर
@dr.subhashhiremath2316 Жыл бұрын
Vary imp information. Thanks so much. Go ahead
@sindhuanavkar9880 Жыл бұрын
खूप छान माहिती दिली धन्यवाद सर
@nikhilrawale2395 Жыл бұрын
खुपच छान माहिती❤❤
@sandhyagaikwad481 Жыл бұрын
khup chan mahiti thnku 🙏
@PushpaChordia-ps8fiАй бұрын
माझ्या वडिलांना सुद्धा खूप औषधांची माहिती होती आणि त्यांनी सुद्धा आपल्यासारखे जीवनभर लोकांना सांगायचे कार्य केले
@janabaibansode290Ай бұрын
Dhanyawad साहेब 🙏खूप छान माहिती sir 🙏
@sgtteam7045 ай бұрын
नुसतं व्याख्यान ऐकून सुद्धा खूप आत्म विश्वास येतो. खूप बरं, छान वाटतं.
@sunitakurhade150310 ай бұрын
धन्यवाद सर छान माहिती देता
@ramdassarkate6278 Жыл бұрын
डॉ. तोडकर साहेब तुम्ही खूप जगावं आणि लोकांना निरोगी जगण्यासाठी तुमचे आरोग्याविषयी मार्गदर्शन आणि बेधडक विचार मांडावे ही विनंती. धन्यवाद!
@MayaBirla-hf5nf5 ай бұрын
Gal fuge Sathi gharguti upa chacha Sathi local gal
@govindvedpathak2971 Жыл бұрын
खूप छान माहिती दिली सर माझा ही छातीत अचानक कधी कधी धडधड होते सर रिपोर्ट सगळे नॉर्मल आलेत.. तुमची समाजाला योग्य दिशा देण्याचे काम करत आहेत... दीर्घ आयुष्य लाभो...🙏
@user-gx3ge2ce9d Жыл бұрын
तोडकर साहेब आप जियो हजारो साल........
@samarthkhanna7536 Жыл бұрын
खूप छान माहिती
@pushapabharti583411 ай бұрын
Khup Chan mahiti dili sir thanks you very much 🎉🎉🎉
@user-yl3zy1so7i Жыл бұрын
खुप खुप धन्यवाद सर 🌹🌹
@padmapattihal1287Ай бұрын
खूप खूप धन्यवाद, सर! खूप च उपयुक्त आहे आपण दिलेली माहिती.🙏🌹
@RajniPatil-un7ev2 ай бұрын
खूप छान माहिती दिली सर थँक्यू
@devyanisevekar2785 Жыл бұрын
सर छान हसत खेळत मार्गदर्शन
@ganeshbadode517 Жыл бұрын
धन्यवाद सर🙏
@jasminparulekara5939 Жыл бұрын
स्वागत सर खरचं तुम्हीं खु,,,पर ग्रेट आहात
@sanchitagaikwad8617 Жыл бұрын
Thank you sir. Aapan khup changli mahiti deta. Pratyek mansane he upay kele tr rog plun jatil. Thank you so much. Thank you🙏🙏🙏
@sandhyaraut7702 Жыл бұрын
खुप छान माहिती सांगितलीत सर
@kunalnageshtalbhandare Жыл бұрын
' BEST INFO 👌 SIR '.
@ranjanashete5232 Жыл бұрын
खूप छान माहिती सांगली खूप छान व्याख्यान दिलं धन्यवाद डॉक्टर स्वागत जय सद्गुरू
@satishgadhepatil8663 Жыл бұрын
खुप खुप धन्यवाद सर्🙏🙏💐💐
@geetathakare24338 ай бұрын
Khup chan margdrshan krta sir Thankyou
@sureshkadam414810 ай бұрын
सर आपले विचार हेच.औषध आहे गरिबीचा डाॅ .एकछोटी विनंती आपण एक.छोटे उपाय चे .पुस्तक छापावे.सर्वांनाच मार्गदर्शन मिळेल. सर्व सुखी तर.आपण.सुखी..धन्यवाद. सर.
@SuvarnaSonavane-nn3rm2 ай бұрын
खुप छान माहिती मिळाली सर
@rajendrapowar36262 ай бұрын
सर मी आपले व्याख्यान कायम ऐकत असतो आपण स्पष्ट माहीती देता मी आपला आभारी आहे आपल्याला दीर्घायुष्य लाभो हीच ईश्वर चरनी आशा
@bharatidabholkar3635 ай бұрын
Khup chhan mahiti .thanks doctor
@user-ou5fz3tr7z2 ай бұрын
किती छान सांगता सर तुम्ही तुम्हाला उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करते
@vanita158911 ай бұрын
Khup chan mahiti sangta sir aapan..🙏
@smithababar8425 Жыл бұрын
Khup chan sir
@user-xq9mc3bv6x Жыл бұрын
खुप छान ❤
@savitachavan21405 ай бұрын
खूप छान माहिती दिली सर 👋
@ankushmadane168211 ай бұрын
Khup chan Sir 😊
@saipanshaikh56262 ай бұрын
अभिनंदन भाऊ आपले माहिती दिल्याबद्दल
@nandawasnik4149 Жыл бұрын
खुप छान सर
@eknathgunjal328210 ай бұрын
आपले आभार मानतो की आता आपल्या सारख्या लोकांची गरज आहे नमस्कार
@sujatakarnale27054 ай бұрын
Very nice n important information sir 🙏
@madhuribejalwar982718 күн бұрын
White patchesvar aahe ka gharguti aaushd Dr. Saheb
@urmilagirase98872 ай бұрын
धन्यवाद सर अतिशय उत्तम मार्गदर्शन केले आहे तूंम्ही ईश्वराचं भरभरुन प्रेम लाभो तुम्हाला हीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे माझी सामाज सेवा करत आहात 👏👏🙏🙏💐💐💗💗👌👍
@madhurisonawne8843 Жыл бұрын
खूप छान माहिती सांगितली 🙏🏻🙏🏻
@madannimbalkar6001 Жыл бұрын
छान माहिती दिली
@ashwinipatil8326 Жыл бұрын
सर खुप छान माहीती दिली 👌👌👌👌👍👍👍🙏🌹
@sgcreation731011 ай бұрын
Khup chan sir 🙏🙏
@shobha2984 Жыл бұрын
धन्य वाद sir, खूप आवश्यक माहिती दिली आहे. गुलाबाच्या बाबतीत * गावठी * गुलाब असा आवर्जून उल्लेख करायला हवा. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏