जयहरी खूप खूप छान ताई किर्तन अगदी मनापासून ऐकावेसे वाटते
@sarthakdada30138 ай бұрын
जय हरी जय हरी
@Tanajipawar-uw8mu8 ай бұрын
ताई लय छान तुमचं किर्तन असतं बघा
@dinkarsalunkhe8 ай бұрын
राम कृष्ण हरी माऊली
@rajshekharumbrani90738 ай бұрын
🚩🙏 शिर्डी साईबाबा महाराज जी की जय हो
@Sharaddarekar-cq1bh3 ай бұрын
Om sai RAM
@user-fd6ce6bf5e7 ай бұрын
ताई तुमचं किर्तन लय छान आहे ,🌹🙏🙏🌹
@umeshwayal3064 ай бұрын
Nice
@bhimgondapatil61128 ай бұрын
Ram krishna hari 🙏
@user-mc9tl8gt4e6 ай бұрын
ताई आपले ह्या कीर्तन खूप छान आहे परंतु इतर धर्माचा हज मज्जित असा उल्लेख येतो म्हणून हिंदू धर्माच्या मुलींना हिंदू मुस्लिम हे काहीच नसतं असं जिहादी पर्वतीचे व्यक्ती सांगतात म्हणून कमी वयातील मुलींना लव जिहाद ला बळी पडतात
@SwatiTohare7 ай бұрын
खुप छान किर्तन ताई
@Tanajipawar-uw8mu8 ай бұрын
एक एक विचार घेण्यासारखे असतं तुमचं किर्तन
@madhavibangar94788 ай бұрын
ताई मला तुमची कीर्तन खूप आवडतात तुमचा आवाज खुपच छान आहे अणि तुम्ही कीर्तनातून जी कोवटुंबिक कथा अणि स्री व्यथा ज्या प्रकारे मांडता मला खूप आवडते एकायला आणि काही कथा ऐकताना रडू आवरत नाही खूप काही घेन्यासारखेच आहे ❤❤❤
@savitabhujbal76528 ай бұрын
😊😊😊😊😊😊😊
@user-hk8lp7vw4b7 ай бұрын
@@savitabhujbal7652ॲॲ❤ढषळडळहम बस❤❤❤एएजंथअ❤❤❤❤❤❤
@RangnathKolhapur5 ай бұрын
षख''#’#रे औ😅😅 पण.😅 रे व्...... रे 😅😅 हे. ही रे जारे ..😅 जर तसं. पण😅😅.. ही दहा पण, नटठयं@@user-hk8lp7vw4b
@user-ql2pz1fl7h7 ай бұрын
जय बिरोबा प्रसन्न.माऊली.बीकेवाघ.पळासदरे.ता.मालेगाव.जि.नाशिक ❤