आषाढ स्पेशल - गुळाचा पाक व गव्हाच्या पिठापासून गोड खुशखुशीत पुऱ्या ||आषाढ तळणे म्हणजे काय?

  Рет қаралды 632

JYOTI'S KITCHEN

JYOTI'S KITCHEN

20 күн бұрын

@Jyoti'sKitchen @SweetPuri @AashadhiRecipe
नमस्कार,
Jyoti's Kitchen मध्ये आपले स्वागत आहे. सध्या आषाढ महिना सुरु आहे.
प्रत्येक महिन्याची काही ना काही खासियत असतेच.बदलत्या महिन्यानुसार आहार, विहार यासगळ्यामध्ये बदल होत असतो.आपण आता आषाढ मधील आखाड तळणे याविषयी अधिक माहिती घेणार आहोत. आषाढ तळला का? किंवा आम्ही आखाड तळणार आहोत? असे या दिवसात तुम्ही नक्कीच ऐकले असेल. हा आखाड तळणे किंवा आषाढ तळणे म्हणजे काय? ते आज आपण जाणून घेणार आहोत.
आषाढ तळणे म्हणजे काय?
आषाढ महिना सुरु झाला की, या दिवसात जास्तीज जास्त तळणीचे पदार्थ खाल्ले जातात. आषाढ महिन्यात कधीही तुम्ही मस्त तळलेले पदार्थ खाऊ शकता. आषाढात तळलेले पदार्थ खाणे यालाच आषाढ तळणे असे म्हणतात. खूप जणांकडे आषाढ महिन्यात वेगवेगळे पदार्थ बनवण्याची पद्धत आहे. खास या दिवशी जावयाला घरी बोलावून चमचमीत पदार्थांचा मान दिला जातो. तर काही ठिकाणी मुलीला माहेरी नेऊन मग तिच्यासाठी खास तेलकट पदार्थ दिले जातात. तिच्या प्रकृतीची काळजी घेण्यासाठी असे पदार्थ दिले जातात.
आषाढ महिन्यात म्हणून खाल्ले जातात तेलकट पदार्थ :-
आषाढ महिन्यात आषाढ तळण्याची पद्धत जरी असली तरी या दिवसात तेलकट पदार्थ का खाल्ले जातात याचेही खास कारण आहे. आपले सण हे वातावरण आणि आरोग्य याची काळजी घेणारे असते. त्यामुळे याचे कारणही जाणून घेणे गरजेचे आहे.
1.आषाढ महिन्यात पाण्यातून जास्तीत जास्त आजार पसरण्याची शक्यता असते. कारण या दिवसात पाणी प्रदूषित झालेले असते. शरीराला दूषित पाणी मिळाले तर आरोग्य बिघडते. त्यामुळे शरीराला वंगण मिळावे यासाठीही तेलकट पदार्थांचे सेवन केले जाते.
2.तेलकट आणि गरम पदार्थ हे शरीराला या काळात गरम ठेवण्याचे काम करत असतात. त्यामुळेच या काळात पदार्थ तळले जातात.
3.पावसात अनेकदा आपल्याला चमचमीत असे खाण्याची इच्छा होते. उन्हाळ्यात आधीच आपल्या घरात पापड, लोणची अशी बनवलेली असतात. त्यामुळे बाहेर न खाता घरचे पदार्थ खाण्यासाठी तळणीचे पदार्थ केले जातात.
4.आषाढ महिन्यात चयापचय क्रिया ही देखील चांगली असते. आपण खाल्ल्ले पदार्थ चांगले पचतात. त्यामुळेही असे पदार्थ खाल्ले जातात.
5.पूर्वीच्या काळी वधूला सासरी चांगले चमचमीत पदार्थ मिळत नसायचे. तिला काहीतरी चांगले खायला मिळावे यासाठी अशाप्रकारे पदार्थ तळले जायचे.
एकूणच पूर्वीचा काळ आणि आरोग्य या सगळ्या गोष्टी लक्षात घेत आषाढ महिन्यात आषाढ तळला जातो.
Music Credit :
Music: Dear Autumn
Musician @iksonmusic
Your Queries....
आषाढ /आखाड तळणे म्हणजे काय?
आखाड/आषाढ कसा तळावा?
आषाढ महिन्यात तेलकट/तळलेले पदार्थ का खातात?
गुळाच्या पाका पासून व गव्हाच्या पिठापासून खुशखुशीत गोड पुऱ्या /दशम्या कशा बनवाव्या?
My Contact : technicalbug3@gmail.com
Also Follow Me On...
KZfaq : kzfaq.info.com/@...
Facebook : / ijyotikitchen
Twitter X : x.com/jyotiskitchen1
Instagram : / jyoti.avhad.102
#jyoti'skitchen
#sweetpuri
#ashadhiRecipe
#FlavorsOfMaharashtra
#MaharashtrianDelights
#TasteOfMaharashtra
#MaharashtrianEats
#SpiceOfMaharashtra
#MaharashtrianFoodie
#MouthwateringMaharashtra
#indianfood
#mykitchen

Пікірлер: 29
@rashmidicholkar
@rashmidicholkar 18 күн бұрын
Bhari
@rashmidicholkar
@rashmidicholkar 18 күн бұрын
भारी भारी
@vishalavhad3995
@vishalavhad3995 18 күн бұрын
खुप खुप छान 👌
@Cloudyy__100
@Cloudyy__100 18 күн бұрын
👌👌
@Legal_Page24
@Legal_Page24 18 күн бұрын
खुप छान, अप्रतिम 🎉
@ManishaAwhad
@ManishaAwhad 18 күн бұрын
खूप छान
@kailasavhad8933
@kailasavhad8933 18 күн бұрын
खुप छान 👌👌🌹💐
@rutujaavhad4292
@rutujaavhad4292 17 күн бұрын
Faar ch chaan recipe !!
@shubhamavhad2339
@shubhamavhad2339 17 күн бұрын
खुप छान रेसिपी आहे.
@chetanbhabad1257
@chetanbhabad1257 18 күн бұрын
🤤😋👌🏻👌🏻👌🏻
@PriShaPharmaceuticalDistributo
@PriShaPharmaceuticalDistributo 18 күн бұрын
Sunder upkram
@user-cf5xo5cv1p
@user-cf5xo5cv1p 16 күн бұрын
Bahut Badhiya madam
@turningpoint_69
@turningpoint_69 18 күн бұрын
आखाड व गोड पुऱ्या खुप छान 👌
@ravindraavhad8227
@ravindraavhad8227 18 күн бұрын
खुप छान 😊😊
@annapurna7672
@annapurna7672 18 күн бұрын
मी येतेय खायला ओके
@r.k.embroiderworks3911
@r.k.embroiderworks3911 18 күн бұрын
Very good
@jyotiskitchen_2017
@jyotiskitchen_2017 18 күн бұрын
Thanks
@GreenDream_27
@GreenDream_27 18 күн бұрын
एक नंबर,🎉👌☝️
@kailasavhad7124
@kailasavhad7124 18 күн бұрын
Very Nice 🎉🎉☝️👍👌
@jyotiskitchen_2017
@jyotiskitchen_2017 18 күн бұрын
Thanks 🤗
@prasaddalvi5421
@prasaddalvi5421 18 күн бұрын
Nice
@jyotiskitchen_2017
@jyotiskitchen_2017 18 күн бұрын
Thanks
@user-ln9du8nf8k
@user-ln9du8nf8k 16 күн бұрын
Very Nice
@jyotiskitchen_2017
@jyotiskitchen_2017 15 күн бұрын
Thanks
@user-vj3oq4kh7d
@user-vj3oq4kh7d 16 күн бұрын
Very Good Madam, Keep it up
@jyotiskitchen_2017
@jyotiskitchen_2017 15 күн бұрын
Thanks a lot
@sujatakulkarni6756
@sujatakulkarni6756 2 күн бұрын
ताटात पहिला पांढरा भात कधी वाढू नये .पित्राच्या ताटात तसे वाटते
@user-ri5yo3sc7h
@user-ri5yo3sc7h 18 күн бұрын
👌👌
@manishaavhad1975
@manishaavhad1975 18 күн бұрын
खुप छान👌👌
Дарю Самокат Скейтеру !
00:42
Vlad Samokatchik
Рет қаралды 8 МЛН
What it feels like cleaning up after a toddler.
00:40
Daniel LaBelle
Рет қаралды 75 МЛН
Double Stacked Pizza @Lionfield @ChefRush
00:33
albert_cancook
Рет қаралды 80 МЛН