Рет қаралды 954,311
तोंडात टाकताच विरघळणाऱ्या खुसखुशीत कापण्या | महिनाभर स्टोअर करून ठेवता येईल | Kapnya recipe
Ingredients / साहित्य
गव्हाचं पीठ - 2 cup
बेसन पीठ - ½ cup
चिरलेला गूळ - 1 cup
कडकडीत गरम तेल - ¼ cup ( 4 spoon)
सुंठ पावडर - ½ spoon
बडीशेप पावडर - ½ spoon
खसखस - 1 spoon
मीठ - चिमूटभर
पाणी - ½ Cup
तेल - आवश्यकतेनुसार