हर्षवर्धन जाधव : रावसाहेब दानवे यांचे जावई का सापडतात वारंवार वादात?

  Рет қаралды 59,603

BBC News Marathi

BBC News Marathi

4 жыл бұрын

#CoronaVirus #India #Lockdown
हर्षवर्धन जाधव सध्या चर्चेत आहेत. माजी आमदार तसेच केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचे जावई असलेल्या हर्षवर्धन जाधवांनी काही दिवसांपूर्वीच राजकीय संन्यास घेत असल्याचं जाहीर केलं. 2009 मध्ये हर्षवर्धन जाधव यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला आणि ते कन्नडचे आमदार म्हणून निवडून आले. तेव्हापासून दहा वर्षं म्हणजे 2009 ते 2019 पर्यंत कन्नडचे आमदार राहिले.
हर्षवर्धन जाधव यांची राजकीय कारकीर्द नेमकी कशी राहिली, ते आपण इथं पाहणार आहोत.
CoronaVirus वरील व्हीडिओ पाहण्यासाठी इथं क्लिक करा -
• Playlist
कोरोना व्हायरससारखा किचकट आणि गुंतागुंतीचा विषय अगदी सोप्या शब्दात समजून घेण्यासाठी इथं क्लिक करा -
• सोपी गोष्ट | Sopi Gos...
कोरोना व्हायरसवरील अपडेट आणि विविध बातम्या वाचण्यासाठी इथं क्लिक करा -
www.bbc.com/marathi
यासारखे इतरही माहितीपूर्ण व्हीडिओ पाहण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका -
/ @bbcnewsmarathi
___________
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/marathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi

Пікірлер: 45
@GaneshPatil-bp7iq
@GaneshPatil-bp7iq 4 жыл бұрын
मराठा आरक्षण वर खूप बोले म्हणून त्यांना पद्धतशीर पणें sampvnyat आल.
@mayurI4188
@mayurI4188 4 жыл бұрын
आपण आणू काय काळजी करायचं कारण नाही..जय महराष्ट्र जय मनसे
@rahulnangare1062
@rahulnangare1062 4 жыл бұрын
Khat ahe
@ajitbhote3082
@ajitbhote3082 4 жыл бұрын
Right
@mithi9022
@mithi9022 4 жыл бұрын
कारण ते खरे आहेत
@user-yp1tg2fr7f
@user-yp1tg2fr7f 4 жыл бұрын
लोकमान्य टिळकांना त्या काळी लोकानी दोष दिला, त्यांच विधान होतं की तेली तांबोळी कायदे मंडळात जाऊन काय करणार. आता ते थोडं तरी पटत आहे. आता कोणीही आमदार होतात आणि ते फक्त घराणेशाहीतून हा पायंडा लोकशाहीलाकमजोर करणारा आहे... जय जिजाऊ...
@sairathod4489
@sairathod4489 4 жыл бұрын
शिवसेना पडली होती या मुळे बर झालं आता जाधव ला कळलं असेल
@prashantshendge2205
@prashantshendge2205 4 жыл бұрын
Dada great to me
@Kayash_Kino
@Kayash_Kino 4 жыл бұрын
Tuzhe video 720p varna 1080p la gelya mule khup pharak ahe, quality lower karu nakos parat. Kalala ka BBC Marathi?
@mithi9022
@mithi9022 4 жыл бұрын
माझं 480p पुढे नाही दाखवत?
@shahsjimore3304
@shahsjimore3304 4 жыл бұрын
raybhan.jadav.he.ias.hote.tyana..danvesi.soyrik.karatana..दा.न.वे.....या.मराठी.शबदाचा.अथॅ.कशा.समजला.नाही..दानव....
@omkarsatam4798
@omkarsatam4798 4 жыл бұрын
मुख्यमंत्री ही माहिती चुकीची आहे कृपया दुरूस्ती करावी
@jitendragadhave
@jitendragadhave 4 жыл бұрын
G madhe Kide ani kay
@dipeshjoshi4491
@dipeshjoshi4491 4 жыл бұрын
अक्कल नाहीये जेव्हा तेव्हा घरातल्या वादावर वर टीव्ही वर बोलतो कधी सामाजिक मुद्यावर वाद करतांना दिसत नाही
@SalimKhan-my7fn
@SalimKhan-my7fn 4 жыл бұрын
॰ देश क्या हाल-चाल है
@surajdhumal7512
@surajdhumal7512 4 жыл бұрын
दादा तु काय घाबरु नोको भाजप नेते मडंळी ल नायलक आहे
@harshalmore7142
@harshalmore7142 4 жыл бұрын
Mayuresh is one of the best media person
@sachink3566
@sachink3566 4 жыл бұрын
Yanchya kade baghun assa vatta .. Barr jhala Imtiaz Jaleel jinkla..
@poojaraskar2488
@poojaraskar2488 4 жыл бұрын
नाव याच हर्षवर्धन जन्मभर चालली भणभण
@pramodkadam6719
@pramodkadam6719 3 жыл бұрын
मराठ्यांचा वाघ .only dada
@ameyachobe5416
@ameyachobe5416 4 жыл бұрын
Te sapadtat karan manorugna asnare rajkarni kami aahet
@shivrajbedade9342
@shivrajbedade9342 4 жыл бұрын
धरसोड वृत्ती
@mayurI4188
@mayurI4188 4 жыл бұрын
एवढा गाजलेला स्वकर्तुत्व आमदार आख्या महाराष्ट्रात एकच असेल
@narayandevkar2442
@narayandevkar2442 2 жыл бұрын
राजा
@xplorer130
@xplorer130 4 жыл бұрын
Rajkaran
@SalimKhan-my7fn
@SalimKhan-my7fn 4 жыл бұрын
अब यही सब सुनने का क्या भाई
@rushigolande2253
@rushigolande2253 4 жыл бұрын
या मूर्ख हर्षवर्धन मुळे औरंगाबाद ला खैरे हे पडले.
@mahimagdum4825
@mahimagdum4825 4 жыл бұрын
It's right
@rushigolande2253
@rushigolande2253 4 жыл бұрын
@panks kay जलील आला हे चांगलं झालं का??
@YeViralDuniya
@YeViralDuniya 4 жыл бұрын
@@rushigolande2253 khaire konte changle hote?
@pramodkadam6719
@pramodkadam6719 3 жыл бұрын
बर झाल दगडापेंशा ईट मऊ only dada दादाच कोनी काहीच करू शकत नाही
@ibrahimshaikh6671
@ibrahimshaikh6671 4 жыл бұрын
Imtiaz jalil nasta tar he jinkale asate
@sandip1944
@sandip1944 4 жыл бұрын
साईको आहेत म्हणुन असे वाटते
@Ranjitshedge
@Ranjitshedge 4 жыл бұрын
BBC don't decrease your news standard.how can personal matter become news . Trp
@milinddandekar5978
@milinddandekar5978 4 жыл бұрын
Bbc ला काही स्टॅंडर्ड आहे का
@DM-rg2xn
@DM-rg2xn 4 жыл бұрын
Harshwardhan ha dhanya wagh ahe
Beautiful gymnastics 😍☺️
00:15
Lexa_Merin
Рет қаралды 15 МЛН
Slow motion boy #shorts by Tsuriki Show
00:14
Tsuriki Show
Рет қаралды 8 МЛН
HAPPY BIRTHDAY @mozabrick 🎉 #cat #funny
00:36
SOFIADELMONSTRO
Рет қаралды 18 МЛН
जयंत पाटलांचा धनंजय मुंडेना इशारा
महाराष्ट्र न्यूज
Рет қаралды 270