"हवे-नको" पणा टाळावा......पाहुण्यासारखे रहावे. निरूपण क्रमांक ३

  Рет қаралды 29,385

Shree Chaitanya Ram

Shree Chaitanya Ram

7 ай бұрын

आत्मशुद्धीच्या वाटेवरील साधकाने देहबुद्धी क्षीण करत नेण्यासाठी आणि विषयात अडकलेली मनोवृत्ती सोडून मन भगवंताच्या चरणी स्थिर होण्यासाठी आपले हवे-नको पण टाळावे..... आपल्याच घरात आपण पाहुण्यासारखे रहावे........ यावरील चिंतन. "रोज तेरा माळा........आत्मशुद्धीसाठी या उपक्रमा अंतर्गत अभ्यास मालिकेचा भाग ३.....हवे-नको पणा टाळावा....पाहुण्यासारखे रहावे".

Пікірлер: 141
@neemakulkarni191
@neemakulkarni191 Ай бұрын
भक्तीयुक्त निरूपण. उत्कट भक्ती ची शिकवण. श्रीराम जय राम जयजय राम.
@manishap148
@manishap148 7 ай бұрын
श्रीराम समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे चरणी कोटी कोटी प्रणाम.🙏🙏💐💐💐💐
@rohiniithape3231
@rohiniithape3231 5 ай бұрын
जय सद्गुरू, कितीही ऐकल तरी ऐकतच रहावं असं वाटतं
@deepalikamble6327
@deepalikamble6327 Ай бұрын
🙏💐🙏श्रीराम जय राम जय जय राम 🙏💐🙏
@meeragadgil7476
@meeragadgil7476 6 ай бұрын
श्रीराम. सोप्या शब्दात छान विवेचन केले आहे हवे नको पणाची भावना कशी असावी हे छान मांडले आहे.
@Anandyatra2011
@Anandyatra2011 7 ай бұрын
अगदी योग्य पण आचरणात आणायला अतिशय कठीण, प्रयत्न पूर्वक , सर्व सद्विचार मनात साठवून चिंतन करून तसं वागण्याचा प्रयत्न नक्कीच करणार 🙏🙏🙏
@YaminiGhayal
@YaminiGhayal 4 ай бұрын
श्री रामजयराम जयजयराम.
@kantilaljagtap2668
@kantilaljagtap2668 7 ай бұрын
🌷🙏🌷श्री राम समर्थ श्री ब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराज की जय श्रीराम जय राम जय जय राम 🌷🙏🌷
@ashakulkarni934
@ashakulkarni934 7 ай бұрын
,खूपच सुंदर, मार्गदर्शन केले आहे, अत्यंत गरजेचे असे ज्ञान तुमच्या मार्फत श्री महाराज सांगत आहेत. श्रीराम जय राम जय जय राम ❤.
@geetasathe9329
@geetasathe9329 5 ай бұрын
मला अतिशय उत्तम मार्गदर्शन मिळाले
@suhasinighadi4687
@suhasinighadi4687 4 ай бұрын
जय श्री राम 🙏
@user-ux9zd6sw3x
@user-ux9zd6sw3x 7 ай бұрын
अतिशय सुंदर पद्धतीने समजावले. जय श्रीराम
@jayshreedhadphale5495
@jayshreedhadphale5495 7 ай бұрын
अप्रतिम
@geetakasture5840
@geetakasture5840 4 ай бұрын
Jai shreeram
@sushilaagale6175
@sushilaagale6175 6 ай бұрын
जय सद्गुरू उपासनेत आहे परंतु सद्गुरूंची कृपा आहे म्हणून सर्व काय आहे जय जय रघुवीर समर्थ उत्तम निरूपण सेवा मिळाली
@kundamantri2070
@kundamantri2070 7 ай бұрын
🙏🙏🙏श्री राम जय राम जय जय राम 🙏🙏❤❤अति सुंदर अप्रतिम मार्गदर्शन केले खूप खूप कृतज्ञतापूर्वक धन्यवाद 🙏🙏🙏🙏♥️
@dilipkhandekar8663
@dilipkhandekar8663 7 ай бұрын
श्री महाराज हेच आमचे आता माय बाप खूप सुंदर मार्ग दर्शन 🙏🙏🙏🙏🙏
@user-nw9ey6nd3u
@user-nw9ey6nd3u 2 ай бұрын
महाराज तुमचे एकदम १०० टंके आहे : हेविच्या र .माझ्या कडे ९९टंके आहे : पण महाराजा चे विच्यार ऐल्यान १०० टके माझे विच्यार होतील :🚩🕉️🪔🌹🙏🙏🙏
@vinayadesai148
@vinayadesai148 7 ай бұрын
कर्तव्यात आहे राम ,ते करत रहावं आणि न घडतं ते राम इच्छा, आपल्या हिताचं...सुंदर सोप्प विवेचन....शुध्द मनाने त्याच्याकडे जायचं
@prakashpawar3582
@prakashpawar3582 4 ай бұрын
सुंदर मार्गदर्शन.
@nandkishordehedkar2806
@nandkishordehedkar2806 7 ай бұрын
खूप सुंदर मार्गदर्शन केले त्या बद्दल आम्ही आभारी आहोत आपण कुठे चुकतोय कुठे बरोबर आहोत हे कळतंय आतावय साठी कडे झुकलय आपन घरात पाहुणे सारखं रहायला हव अगदी बरोबर आहे
@gaurinabar5000
@gaurinabar5000 7 ай бұрын
Sadguru shri brahmachaitanya maharaj ki Jay🙏🏻🙏🏻🙏🏻
@varshaphadke5606
@varshaphadke5606 7 ай бұрын
तळेगावमधिल चतुर्भूज रामरायाचे दर्शन घेतल खूप छान आहे पण तुमची भेट घेतली नाही प्रसादाचा लाभ पण घेतला नाही तरीही मला महाराज भेटल्याचा अनुभव आला तुम्हाला नमस्कार
@NG-hj7zt
@NG-hj7zt 7 ай бұрын
श्री राम जय राम जय जय राम जय जय रघुवीर समर्थ
@jayashrimungi4402
@jayashrimungi4402 7 ай бұрын
विनीत दादा खूप गोष्टी मझ्या मनातल्या इथे आपण मांडल्या आहेत. मी रोज महाराजांना मला मोक्ष द्या...आता उचला लवकर
@amrutagajare4853
@amrutagajare4853 7 ай бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏🙏
@sunandabapat2025
@sunandabapat2025 7 ай бұрын
श्रीराम जय राम जय जय राम
@aartikulkarni507
@aartikulkarni507 7 ай бұрын
🙏 श्रीराम जय राम जय जय राम🙏
@durgadevidesai7111
@durgadevidesai7111 7 ай бұрын
आयुष्य कसे जगावे हे तुम्ही खूप छान पद्धती ने सागंता गुरुजी तुम्ही जे मार्गदर्शन करता त्याप्रमाणे आचरण करण्याचा नक्की प्रयत्न करु.आभारी आहे.🙏💐
@anjalibhavthankar6415
@anjalibhavthankar6415 7 ай бұрын
खुप सोप्या पद्धतीने सांगितले आहे. आत्मसात करणे आवश्यक आहे. श्रीसद्गुरू नाथ महाराज की जय!🌹🙏👌
@anjaliundale7222
@anjaliundale7222 7 ай бұрын
👏 नमस्कार जय श्रीराम. अतिशय सुंदर विवेचन केले आहे.खूप वेळा मन अस्वस्थ असते असे का होते याचे उत्तर मिळाले .पुन्हा पुन्हा ऐंकले अतिशय उपयुक्त आणि मार्गदर्शन आहे .मनापासून धन्यवाद .जय श्रीराम.
@bhrso
@bhrso 7 ай бұрын
25 नोव्हेंबर शनिवारी मी व माझे पती चतुर्भुज रामाचे दर्शन व चैतन्य अनुभवायला तळेगावला आलो होतो. अतिशय सुंदर मूर्ती आहे व खूप प्रमाणात आम्हाला तिथे चैतन्य जाणवले. नामजप आपोआप झाला. माझ्या पतींचे ध्यान पण चांगले लागले. श्री विनीत जोशी दादांचे खूप आभार त्यांच्या youtube च्या मार्गदर्शनामुळे आम्हाला हे ठिकाण कळले. आम्हाला रामानेच इथे बोलावले आहे तसेच गोंदवलेकर महाराजांच्या मठात आम्ही जाऊन आलो. श्री रामानेच सर्व घडवून आणले 🙏
@vaishalibhatwadekar9120
@vaishalibhatwadekar9120 7 ай бұрын
जय श्री राम.नमस्कार विनित दादा.आजचे विचार खूप आवडले.आपण सांगितले ले विचार आचरणात आणायच्या नक्कीच प्रयन करु.
@anghadeshpande4176
@anghadeshpande4176 7 ай бұрын
जयजय रघुवीर समर्थ प्रणाम दादा
@poojaabhyankar-qm6eg
@poojaabhyankar-qm6eg 7 ай бұрын
खुपचं छान हे चॅनेल subscribe केल्यापासून जीवनात खूप मोठी उणीव होती ती भरून निघाली हे असच मार्गदर्शन पाहिजे होत माननीय विनीत दादा च्या मार्फत महाराज बोलत आहेत यात कणभर शंका नाही
@durgaandshailaja
@durgaandshailaja 6 ай бұрын
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@kunda129
@kunda129 7 ай бұрын
🌷🙏श्रीराम समर्थ 🙏🌷 !! श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रसन्न !! 🙏🙏
@aparnaapte35
@aparnaapte35 7 ай бұрын
खूपच छान विवेचन. आपल्याकडून झालेल्या मार्ग दर्शनानुसार वागणूक सुधारण्याचा नक्कीच प्रयत्न करेन.
@ramajoshi9113
@ramajoshi9113 7 ай бұрын
Atishay sundar margdarshan. Khup dhanyavad n namaskar. Asach margdarshan karat raha. 🙏🙏👍👍👌👌🙏🙏🙏🙏🙏🌷🌷🌷🌷🌷
@ramajoshi9113
@ramajoshi9113 7 ай бұрын
Atishay sundar margdarshan. Dhanywad n namaskar. 👌👌👍👍🙏🙏🙏🙏🙏🌷🌷🌷🌷🌷
@bhobhahogade2278
@bhobhahogade2278 7 ай бұрын
खूप सुंदर मार्गदर्शन आहे श्रीराम जयराम जय जय राम
@purushottamphadnis4041
@purushottamphadnis4041 7 ай бұрын
फारच छान नक्की तुम्ही सांगितले त्याप्रमाणे आचरण करण्याचा प्रयत्न करेल.
@ashwinibhagwate4900
@ashwinibhagwate4900 Ай бұрын
खूप छान जय श्रीराम
@kapilkuber3931
@kapilkuber3931 7 ай бұрын
नमस्कार दादा जय श्रीराम आपली निरुपण ऐकून मन समाधान पावते धन्यवाद
@aparnaanand6482
@aparnaanand6482 7 ай бұрын
श्री गुरुदेव दत्त खुप छान सांगितलं अगदी योग्य आहे
@prakashghone1435
@prakashghone1435 7 ай бұрын
जय श्रीराम 🙏
@user-tc4lc1lr2j
@user-tc4lc1lr2j 7 ай бұрын
श्री राम जय राम जय जय राम.
@user-ec8yo3ew3i
@user-ec8yo3ew3i 7 ай бұрын
श्रीराम जयराम जयजय राम
@snehalketkar8910
@snehalketkar8910 7 ай бұрын
आस हव्यास आणि ध्यास ह्याचे उत्तम विवेचन. धन्यवाद
@sarikajadhav4350
@sarikajadhav4350 7 ай бұрын
❤❤❤ जय श्रीराम ❤❤❤
@sulbhakshirsagar841
@sulbhakshirsagar841 7 ай бұрын
जय श्रीराम 🙏🙏
@richakulkarni3396
@richakulkarni3396 7 ай бұрын
श्रीराम जयराम जय जय राम 💐
@vaishaliprabhu9427
@vaishaliprabhu9427 5 ай бұрын
🙏🙏
@arunachavan1010
@arunachavan1010 7 ай бұрын
नमस्कार दादा अतिशय सुंदर निरूपण मनाला समाधान मिळाले
@mangalayadwadkar1058
@mangalayadwadkar1058 7 ай бұрын
जय श्रीराम🙏🙏🌹
@mandakhare7879
@mandakhare7879 7 ай бұрын
🎉श्रीराम जयराम जय जय राम 🎉🎉
@prabhavatigaikwad9064
@prabhavatigaikwad9064 7 ай бұрын
श्रीराम जयराम जयजयराम
@prachikarandikar5179
@prachikarandikar5179 7 ай бұрын
खूप छान व योग्य मार्गदर्शन दादा नक्की प्रयत्न करणार धन्यवाद जय श्रीराम 🙏
@kalpnakshirsagar9452
@kalpnakshirsagar9452 7 ай бұрын
श्रीराम जय राम जय जय राम.❤.
@swadishtakhatta-meethaswad7456
@swadishtakhatta-meethaswad7456 7 ай бұрын
जय जय राम कृष्ण हरी 🙏🙏
@shardamahamuni3070
@shardamahamuni3070 7 ай бұрын
खूप सुंदर निरूपण !🙏💐
@nilambhosale2876
@nilambhosale2876 7 ай бұрын
समाधान झाले, निरुपम खूप च छान... जय श्री राम👏
@laxmiwaykul7056
@laxmiwaykul7056 7 ай бұрын
जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम 🙏🌹🙏🪔🙏
@umeshmandrekar9559
@umeshmandrekar9559 7 ай бұрын
Khup chan guruji ❤❤❤
@hemap9418
@hemap9418 7 ай бұрын
जय श्रीराम दादा
@srushtiphulwadkar3167
@srushtiphulwadkar3167 7 ай бұрын
अतिशय सुंदर गुरुचरणी दंडवत
@shilayadav7710
@shilayadav7710 7 ай бұрын
श्री राम जय राम जय जय राम
@rekhasorte557
@rekhasorte557 7 ай бұрын
खूप भावलं... अगदी सोप्या पद्धतीने .... ❤❤❤
@aartishevde283
@aartishevde283 7 ай бұрын
फारच छान योग्य. 🙏🙏
@udaymodak
@udaymodak 7 ай бұрын
जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏🙏
@prakashwani8416
@prakashwani8416 7 ай бұрын
❤अतिशय सुंदर मार्गदर्शन❤
@anjalibhavthankar6415
@anjalibhavthankar6415 7 ай бұрын
जय श्रीराम!🌹🙏🌹
@swadishtakhatta-meethaswad7456
@swadishtakhatta-meethaswad7456 7 ай бұрын
अप्रतिम मार्गदर्शन 🙏🙏
@gaurighone9906
@gaurighone9906 7 ай бұрын
श्री राम जय राम जय जय राम 🙏🏻💐
@sumanmahamuni1894
@sumanmahamuni1894 7 ай бұрын
जय जय रघुवीर समर्थ!
@soumyasheogaonkar9392
@soumyasheogaonkar9392 7 ай бұрын
Shri Ram, Khup sundar
@rajeshripaigude6124
@rajeshripaigude6124 7 ай бұрын
Shree Ram jay Ram jay jay 🙏🙏🙏 khupch suandar
@vrushalijoshi4436
@vrushalijoshi4436 7 ай бұрын
खूप छान सांगितले तुम्ही जय श्री राम
@vinayadeshpande3355
@vinayadeshpande3355 7 ай бұрын
जय श्रीराम ***
@smitapatil3177
@smitapatil3177 7 ай бұрын
Jay jay Raghuvir Samarth!
@prajaktaghanate3173
@prajaktaghanate3173 7 ай бұрын
Gratitude Vineet dada! SHREE RAM JAY RAM JAY RAM.
@kirtisadawarte1186
@kirtisadawarte1186 7 ай бұрын
Khup chan
@swatikhanapurkar5103
@swatikhanapurkar5103 7 ай бұрын
अप्रतिम सुंदर
@lalitatakalkar1312
@lalitatakalkar1312 7 ай бұрын
Jay Sadguru
@swatiithape9552
@swatiithape9552 7 ай бұрын
Shree Ram Jai Ram Jai Jai Ram
@sandhyaranisawle9602
@sandhyaranisawle9602 7 ай бұрын
खूप छान सांगितले धन्यवाद दादा
@sujatakasbekar1949
@sujatakasbekar1949 7 ай бұрын
श्रीरानजयरामजयजयराम
@rameshahire8067
@rameshahire8067 7 ай бұрын
Shriram jayram jayram jay jay Ram
@sawarkarclasses9098
@sawarkarclasses9098 7 ай бұрын
खूप खूप सुंदर निरूपण
@kanchanrane8070
@kanchanrane8070 7 ай бұрын
Khup sundar
@mangalshinde8736
@mangalshinde8736 7 ай бұрын
Khupch chan
@vaijayantipatwardhan8682
@vaijayantipatwardhan8682 7 ай бұрын
Shri ram jairam jai jai ram
@medhamalegaonkar8509
@medhamalegaonkar8509 7 ай бұрын
🙏shriram
@kalyanijoshi3284
@kalyanijoshi3284 7 ай бұрын
Shriram Jairam Jai Jai ram
@nirmalayadav5207
@nirmalayadav5207 7 ай бұрын
श्री राम
@prabhavatimahajan3589
@prabhavatimahajan3589 7 ай бұрын
खुपच छान
@mandakinikadam3020
@mandakinikadam3020 7 ай бұрын
🙏🏻🙏🏻
@mandakinikadam3020
@mandakinikadam3020 7 ай бұрын
छान च ज्ञान मिळाले 🙏🏻
@pratibhaghangrekar527
@pratibhaghangrekar527 7 ай бұрын
Mala vatta arjun sunder vicar manda amti vat pahat shot.sarvani asa tharavale tar manatee bait goshti ragnar nahit.
@mandakinikadam3020
@mandakinikadam3020 7 ай бұрын
समाधान झाले
@seemapdiwan
@seemapdiwan 7 ай бұрын
महाराज, संभ्रम वाटतो आहे, उदाहरणार्थ काही दिवसांपूर्वी स्वामी पद्मनाभ मंदिर बघण्याचा योग आला, पुन्हा पुन्हा तिथे जावे वाटते, हे कुठल्या category मध्ये मोडते?
@meghalonkar9029
@meghalonkar9029 7 ай бұрын
Kup sunder... मला कोणाविषयी च प्रेम वाटत नाही.. पण कर्तव्यात अगदी पक्की आहे..हे प्रेम कधी येईल.. अगदी मुलांविषयी पण खूप भावना येत नाही.. खूप वाईट वाटते.. कारण आपले अंतर्मन आपल्याला माहिती असते.. याविषयी थोडं सांगाल
@ayurvedicbharat6317
@ayurvedicbharat6317 7 ай бұрын
तुमची राशी जर सिंह असेल तर ha प्रॉब्लेम होतो. कारण सिंह राशि वाले लोकाना कोणा विषयी जास्त अटैचमेंट होत नाही. त्यांचा कल आध्यात्म कडे जास्त असतो.
@omkardeodhar780
@omkardeodhar780 7 ай бұрын
​जय श्री राम
@shailajaausekar1475
@shailajaausekar1475 7 ай бұрын
Very nice good 🎉😅
@meghalonkar9029
@meghalonkar9029 7 ай бұрын
​@@ayurvedicbharat6317 हो अगदी बरोबर माझी सिंह रास आहे.. अध्यात्मामध्ये थोडी प्रगती होते पण पुन्हा घसरते पण प्रयत्न चालू आहे..धन्यवाद
@kavitamunje6754
@kavitamunje6754 7 ай бұрын
माझा पण असाच अनुभव आहे..... यामागे गुरूंचे काही प्रयोजन आहे का???असे वाटत राहते
@varshadadhi6269
@varshadadhi6269 5 ай бұрын
मी
@ravindarinamdar820
@ravindarinamdar820 7 ай бұрын
श्री विनीत दादांचा मोबाईल नंबर मिळेल का₹💐💐
प्रपंचातील उपासना - १
24:21
Arvind Athalye
Рет қаралды 43 М.
When You Get Ran Over By A Car...
00:15
Jojo Sim
Рет қаралды 26 МЛН
Khó thế mà cũng làm được || How did the police do that? #shorts
01:00
A clash of kindness and indifference #shorts
00:17
Fabiosa Best Lifehacks
Рет қаралды 57 МЛН
चतुर्भुज श्रीराम भाग - २
24:02
Arvind Athalye
Рет қаралды 21 М.
Kirtan Seva | Importance Of Patience | Makrand Buwa Ramdasi
2:46:43
Shri Samarth Seva Mandal ,Sajjangad
Рет қаралды 18 М.
When You Get Ran Over By A Car...
00:15
Jojo Sim
Рет қаралды 26 МЛН