हिंमत ठेवा दिवस बदलतात 🔝 | Kalpana Vandana | Josh Talks Marathi

  Рет қаралды 2,480,504

जोश Talks मराठी

जोश Talks मराठी

Күн бұрын

महिलाओं के लिए इस Link में कुछ ख़ास है-docs.google.com/forms/d/1WlDm...
हि प्रेरणादायी कथा ऐका, फक्त आणि फक्त Spotify वर !!
Link:open.spotify.com/episode/3sDt...
0:00 ओळख
4:36 परकेपणाची वागणूक
8:12 दहावीनंतर Job
10:23 पैसे कमवणारी मशिन
11:25 Competitive exam
13.06 मुंबईला जॉब
14.43 Law exam pass
14.57 कोल्हापूरला रवाना
16:24 तोरा
17.09 लग्नाचा प्रस्ताव
19.34 सासरी छळ
21:01 मुंबईला रवाना
23:22 नवऱ्याने घराबाहेर काढलं
27:42 सहा दिवस उपाशी
29:06 आत्महत्येचा प्रयत्न
30:51 लाखोंचा business
तिला एक बाईने दत्तक घेतले होते.तिला त्या घरात दुय्यम वागणूक मिळत होती.तुला कचऱ्याच्या ढिगाऱ्यातून उचलले आहे असं सगळे तिला सुनवायचे.घरी आर्थिक मदत करण्यासाठी तिने दहावीनंतर जॉब केला.ती अभ्यासात हुशार होती.तिने पुढचे शिक्षण पूर्ण केले.त्यानंतर तिने स्वतः चा साडी,ज्वेलरी,चपला यांचा तोरा या नावाने बिझनेस चालू केला.पण लग्नानंतर तिच्या आयुष्यात twist आले.तिचा मानसिक,शारीरिक छळ झाला. Depression मध्ये एकदा तर तिने आत्महत्येचा प्रयत्न केला होता.पण नंतर ती यातून सावरली आणि आज ती तिच्या बिझनेस मध्ये लाखो रुपये कमावत आहे.ती मुलगी म्हणजेच कल्पना वंदना.तिची Powerful Motivational Story ऐका आजच्या video मध्ये.
She was adopted by a woman. She was receiving secondary treatment in the house. She worked at home after class X to help financially at home. She was smart in her studies. She completed her further education.At one point in her depression, she attempted suicide.But then she recovered and today she is earning lakhs of rupees in her business. The girl is Kalpana Vandana.Listen to her Powerful Motivational Story in today's video.
Josh Talks passionately believes that a well-told story has the power to reshape attitudes, lives, and ultimately, the world. We are on a mission to find and showcase the powerful story from across India through Rags To Riches story, Business Success Story, powerful story videos, and, Rags To Riches story, inspirational story,Work Hard story events held all over the country. Josh Talks Marathi aims to inspire and motivate you by bringing to your powerful story , powerful motivational story, Rags To Riches story Inspirational Story motivational Inspirational Story videos. What started as a simple conference is now a fast-growing media platform that covers the most Work Hard story,powerful motivational story, Business Success, and powerful story with speakers from every conceivable background, including Business Success, powerful motivational story, women’s rights, public policy, sports, entertainment, and social initiatives. With 8 languages in our ambit, our stories and speakers echo one desire: to inspire action. Our goal is to unlock the potential of passionate young Indians from rural and urban areas by inspiring them to overcome the challenges they face in their careers or business and helping them discover their true calling in life.
josh talks , josh talks hindi
जोश टॉक्स भारतातील सर्वात प्रेरणादायी कथा गोळा करून त्या आपल्यासमोर सादर करते. विविध पार्श्वभूमीतील व्यक्तींना त्यांच्या कथा आपल्या सर्वांसमोर सामायिक करण्यासाठी आम्ही आमंत्रित करत असतो.
जोश Talks चे इतर व्हिडिओ पहा: www.joshtalks.com वर.
प्रत्येक आठवड्यात नविन विडीओ आम्ही सादर करतो, आमच्या चॅनेलवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून आमच्या अपडेट चुकवु नका.➡️
► Say hello on FB: / joshtalksmar. .
► Tweet with us: / joshtalkslive
► Instagrammers: / joshtalksma. .
#JoshTalksMarathi​​​​​​​​​​​​​​​​​​​ #business​​​​​​​​​​​​​​​​​​​ #success
----**DISCLAIMER**----
All of the views and work outside the pretext of the speaker's video are his/ her own, and Josh Talks, by any means, does not support them directly or indirectly and neither is it liable for it. Viewers are requested to use their own discretion while viewing the content and focus on the entirety of the story rather than finding inferences in its parts. Josh Talks by any means, does not further or amplify any specific ideology or propaganda.
study motivation women empowerment marathi business keep going focus on yourself

Пікірлер: 2 300
@JoshTalksMarathi
@JoshTalksMarathi 2 жыл бұрын
कल्पना वंदना यांच्याप्रमाणे आपण सर्वजण देखील आपल्या स्वप्नांना पंख देऊ शकता, तर आजच डाउनलोड करा Josh Skills app -joshskills.app.link/pUsIgzJyMpb
@drheliya4568
@drheliya4568 2 жыл бұрын
Bìb0
@drheliya4568
@drheliya4568 2 жыл бұрын
9
@drheliya4568
@drheliya4568 2 жыл бұрын
@drheliya4568
@drheliya4568 2 жыл бұрын
Bibì
@drheliya4568
@drheliya4568 2 жыл бұрын
@yogeshdhule8604
@yogeshdhule8604 2 жыл бұрын
बापरे! हा पूर्ण वीडियो पाहताना अक्षरशा काही वेळ मी निशब्द झालो, किती स्ट्रगल केलं हिने हिचा आयुष्यात, बराच वेळ मी विचार करत बसलो की हिचा दुःखा पुढे आपले दुःख काहीच नाही आहे, आपुलकी,जिव्हाळ्याची मायेचा-प्रेमाची गरज होती ते मिळाल नाही, पण तरी ही इतका आत्मविश्वास- काही तरी स्वताच्या हिमतीवर बिझनेस करायचा ही प्रेरणा देणारी गोष्ट खूप छान वाटली. God bless you.
@hrishikeshnawale9755
@hrishikeshnawale9755 2 жыл бұрын
Bala magha tulaaasirvad aahy
@shivajipawar7735
@shivajipawar7735 2 жыл бұрын
God bless you
@ashahiashahai2446
@ashahiashahai2446 2 жыл бұрын
Kharay
@reshmabagave7024
@reshmabagave7024 2 жыл бұрын
Khup vait vatla aikun... pn ya saglyatun baher aalis he khup chan vatla pudhil vatchalis khup shubheccha
@ashahiashahai2446
@ashahiashahai2446 2 жыл бұрын
Kharch
@mathematician9841
@mathematician9841 2 жыл бұрын
व्हिडिओ बघून मंत्रमुग्ध झालो.. तुमच्या आयुष्यात दुःख बघून मला हे नक्की वाटत की प्रत्येक मुलीने स्वतःच्या पायावर उभे राहावे.आता च्या जगात आपलं सोबती कसा निघेल हे कुणी सांगू शकत नाही.
@competitivestrugglers8055
@competitivestrugglers8055 2 жыл бұрын
😂🤣🤣🤣
@nishikantbhalesain4529
@nishikantbhalesain4529 2 жыл бұрын
मी तुझा भाऊ होण्यास तयार. फक्त बहिणीची माया लाव 🙏🙏
@vaishalitule7746
@vaishalitule7746 Жыл бұрын
Great dada mazapn bhau ho
@nitinbadhe9702
@nitinbadhe9702 Жыл бұрын
@@vaishalitule7746 ho mi hoil tuza bhau
@shammarkande3044
@shammarkande3044 Жыл бұрын
जोश हे असे माध्यमम आहे की
@shammarkande3044
@shammarkande3044 Жыл бұрын
जोश असे स्टेज की आपल्या मनातल्या भावना खुल्या मनमोकळ्यापणे व्यक्त करता येतात जगामध्ये चांगल्या माणसाला सुखाने जगु देत नाहीत आपल्या प्रगतीला अगदी जवळ्याचा माणसाचा सहभाग असतो याची अनुभुती वंदना यांनी चांगली अनुभवली आहे जिथे नव- याचे कर्तव्य होते त्यांनी काहीच साथ दिली नाही म्हणजे नशीबाला पहील्यापासुन अडचणी सुटता सुटत नव्हत्या आत्महत्या करण्याची वेळ यावी हेच खरे तुझ्या बाबतीत दुर्देव म्हणावेच लागेच ज्यांच्या विश्वासावर तु जिवनसाथी निवडला ति ठआयुष्यभर चुकीचे परीणाम भोगावे लागले पण त्यातुनही यशाकडे गरुडाप्रमाणे उंच भरारी जगात घेण्यास सज्ज झाली खरच वंदनाच्या आयुष्याकडे खुपच प्रेरणा घेण्यासारखे शिकण्यासारखे आहे आजच्या अनाथ तरुणांनी व सर्वांनी यातुन काहीतरी शिकण्यासारखे आहे आता तरी ईश्वर तुझ्या आयुष्यात सोनेरी कीरणे तुझ्या जिवनात येवो ही प्रार्थना करतो तुझा सुखी संसार झाला तर अजुनही हा नवा भाग मला एकायला निश्चीत आवडेल तु जिवनात कीतीही प्रगती केली तरी मला प्रत्येक वेळेस आनंद वाटेल. माझी प्रतीक्रिया फक्त वंदनानेच यथावकाश कळवावी.
@shammarkande3044
@shammarkande3044 Жыл бұрын
@@vaishalitule7746 वैशाली तुझ्या तर आयुष्यात अशी घटना झाली नाही ना मग तुझ्या भावासाठी मनसोक्त बोलत रहा.
@VijayDSalve
@VijayDSalve 2 жыл бұрын
अन्याय-अत्याचारग्रस्त बाल-युवती-महिलांसाठी अतिशय भीषण असलेली परंतू आशेचा किरण असलेली प्रेरणादायी वास्तव कथा..!💐🙏
@shardabarde6016
@shardabarde6016 2 жыл бұрын
Pn
@jagannathsurwade4160
@jagannathsurwade4160 2 жыл бұрын
जीवनातील समस्या समजून घेणारं कोणीच नसतांना स्वतः च स्वतः चा विचार करणे आणि प्रगती करणे, ही असामान्य गोष्ट ज्या हिमतीने मिळविली,ती हिंमत वाखाणण्याजोगी आहे.असेच पुढे जा, यशस्वी व्हा.अनेक शुभेच्छा आणि अभिनंदन अभिनंदन अभिनंदन.
@sanjaymasal2208
@sanjaymasal2208 2 жыл бұрын
ग्रेट
@babasahebdongare1961
@babasahebdongare1961 2 жыл бұрын
झञणञञङङङघी
@uttamraonarwade5919
@uttamraonarwade5919 Жыл бұрын
अतिशय कठीण परिस्थिती मधून मार्ग काढला.खुप खुप अभिनंदन.
@dherearjun7567
@dherearjun7567 2 жыл бұрын
शब्द ज्यावेळी मुके होतात‌ , त्यावेळी डोळे बोलायला लागतात. ताई तुझी कथा ऐकुन डोळे भरून आले .तु जेथे आहे ,तेथे‌ सुखी रहा. आणी येणारे दिवस सुख समृद्धीचे जावो . हीच बुध्द चरणी पार्थना करतो. तुझ्या तोर्याला भरभराठी येऊ हीच मनःपुर्वक शुभेच्छा!
@Vihan12345
@Vihan12345 2 жыл бұрын
Namobudday 🙏🏻🙏🏻
@urmilaraole9430
@urmilaraole9430 2 жыл бұрын
बापरे तुझ्या हिमतीची दाद द्यावी लागेल. ग्रेट आहेस तू. कस सहन केलस इतक सगळ. या नविन वर्षाच्या तुला खूप खूप शुभेच्छा ! तुला खूप सुखाचे दिवस येओत.
@KaleVasant54
@KaleVasant54 Жыл бұрын
मुली माझा तुला साष्टांग दंडवत. आता दुधाने तोंड पोळले आहे, ताक आले तरीही फुंकून पी. एकच वाईट वाटलं की ज्या तुझ्या मैत्रीणीने तुला हे स्थळ सुचवले तीला तु हे सर्व सांगून जाब का विचारला नाही. खंबीर रहा परमेश्वर तुझ्या सदैव पाठीशी राहील ही आशा.तुझ्या सारखा मीही खुप अडचणी मधून गेलो आहे. पाणी आणि पाव खाउन दिवस काढले आहेत. पण आता मात्र परमेश्वर क्रपेने मी व्यवस्थित आहे. रिटायर जीवन जगत आहे.मी डिसेंबर महिन्यात कोल्हापूर येथे येणार आहे. जमल्यास तुला भेटून आशिर्वाद देईल.
@akashtelrandhe5208
@akashtelrandhe5208 Жыл бұрын
Sir aamala pan nahi mardarshan dya...
@shammarkande3044
@shammarkande3044 Жыл бұрын
श्रीमान वसंत काळे जी आपले सध्या कसे चालले आहे म्हणजे तुम्ही जोश मधील यशस्वी व्यक्तीचे एपीसोड पहात अयसतात ते आपणास आवडतात.
@vinodkamble6260
@vinodkamble6260 2 жыл бұрын
ताई तुमचा व्हिडिओ बघितल्यानंतर आम्हाला खूप वाईट वाटलं तुमच्या आयुष्यामध्ये असे प्रसंग आल्यानंतर वेळीच सावध होणे गरजेचे होते तुमच्या नवर्याचा आणि पहिल्या सासू-सासऱ्यांचा विचार तुम्ही सोडून द्या या महाराष्ट्रामध्ये 80 टक्के लोक चांगले आहेत त्यांचा आधार घ्या तुम्ही माता सावित्रीबाई मा जिजाऊ यांच्या विचाराने प्रेरित व्हा. भावनिक होणे टाळा. पुढील आयुष्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.
@user-lz2do7rd4t
@user-lz2do7rd4t 2 жыл бұрын
झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्यसारखी हिंमत आहे तुमच्यामध्ये,,,,,सलाम तुम्हला
@eknathgunjal8046
@eknathgunjal8046 2 жыл бұрын
Eknath 12
@rampendse3921
@rampendse3921 Жыл бұрын
हिम्मत असेल तर लढत जिंकता येते. पुढिल वाटचालीत खुप खुप शुभेच्छा.
@prakashkharat3092
@prakashkharat3092 2 жыл бұрын
कल्पना ताई,जर साक्षात देव कोणत्या न कोणत्या रुपात येऊन मदत करत असेल तर त्याला माणसांच्या मदतीची गरज नसते,तुम्ही सर्वांसाठी inspiration आहात.देव तुम्हास आशीर्वाद देवो.
@sulochanaarora8850
@sulochanaarora8850 Жыл бұрын
U are great, example to other ladies,my eyes are full of tears Ganpati bappa will bless u Your well wisher
@nisharaorane9720
@nisharaorane9720 2 жыл бұрын
तुझ्या जीवनातला एवढा मोठा संघर्ष लढत असताना तू हार पत्करली नाहीस खरच तुला सलाम
@RuchiraAapliVandana
@RuchiraAapliVandana 2 жыл бұрын
खरंच ताई तुला सलाम 🙏🙏 एवढ्या संकटाचा सामना करून पण तो हार मानली नाहीस व्हिडिओने माझ्या मनातली आशा मावळली होती नक्कीच यापुढे जोमाने काम करेल 👍👍
@sandipwadate8129
@sandipwadate8129 2 жыл бұрын
ताई तुला मी अंतःकरणाने मनःपूर्वक ईश्वर चरणी प्रार्थना करतो शुभेच्छा देतो की तु आयुष्य भर सुखात रहशील दिशेनं दिवस प्रगती होईल तुझी❤️❤️❤️❤️❤️❤️
@bhaskarkadam3876
@bhaskarkadam3876 2 жыл бұрын
धन्यवाद ताई
@sanjualane3576
@sanjualane3576 2 жыл бұрын
ताई फार वाईट दिवस होते .पण आज दिवस तूमचे आहे तर असेच खंबीरपणे उभे राहून आमच्या सारख्या ना. जगण्यासाठी ची प्रेरणा देत रहा . पूढिल वाटचालीस हार्दिक शुभेच्छा 🙏🙏🙏
@chhayakasabe1996
@chhayakasabe1996 2 жыл бұрын
Himtila. Salam Tai
@pratikshadesai4402
@pratikshadesai4402 2 жыл бұрын
तुमच्या हिमतीला सलाम. पण तीन चार महिन्यात नवर्याचा स्वभाव आणि त्याची मारहाण सहन केल्यावर मुलींनी त्या नात्यातून लवकर बाहेर पडावे असे मला वाटते.
@prachikokane8727
@prachikokane8727 2 жыл бұрын
Right
@kokanibhajan2
@kokanibhajan2 Жыл бұрын
झवलेल फुकट गेलं मग
@taramarathe1635
@taramarathe1635 2 жыл бұрын
कल्पनातु ग्रेट आहेस,एवढ्या कठीण परिस्थितीत तु सकारात्मक पणे घेतलेले निर्णय आणि जाण्याची जिद्द सलाम तुला... नियती नेहमी तुझ्या सोबत असेल
@dileepbhalerao1818
@dileepbhalerao1818 2 жыл бұрын
तुझे जीवन वृत्तांत ऐकून माला पहिला गोंधळ असा की तुला सम्बोधन काय लिहू?तू खुप खुप कष्ट सहन केले,इतरांस सुखी ठेवन्यास।सदिच्छा अशी की आता तू स्वतः ला सुखी ठेव,स्वतः करता जगायच,परिवार च्या वगणुकी च बाल मनावर परिणाम होतोच ह्या चा अनुभव मला आहे,हो हे तुझे म्हणणे पटते की छान परिवार सम्मान देणार जोड़ीदार असला पाहिजे,नाही मिळत तेव्हा ह्याच्या मागे जाउच नये,तू किती कष्ट घेऊन त्या इसम बरोबर जुळवायचा प्रयत्न केला,त्याच्ये कौतुक,खरी स्त्री मनाची आहेस, त्या इसम च दुर्भाग्य की पदरी खरोखर ची धनलक्ष्मी ची कद्र केलि नाही।तू खरी मातृ शक्ति आहे।कोणी नाही तर सिंधुताई सपकाल सारखे आपले पोर बाळ सुसंस्कृत करणे देखील एक मार्ग आहे।ह्या होतकरु धनलक्ष्मी शी मला फेसबुक वर कसा सम्पर्क करता येईल कळवा, मी उत्सुकतेने वाट बघत आहे।काल ची कालोख रात्र गेली,उज्ज्वल भविष्य ह्या धनलक्ष्मी ची वाट बघत आहे,यश धन स्वास्थ सम्पदा भरपूर रहो हीच शुभेच्छा- दिलीप रा भालेराव
@pandubavdhane9484
@pandubavdhane9484 2 жыл бұрын
खूप छान
@Bhoirqueen
@Bhoirqueen 2 жыл бұрын
कल्पनाताई तुझी कथा ऐकून खूप वाईट वाटले.. मी तुझ्याच शाळेत होते ,तुझ्या मागच्या बॅचला. मी तुला ओळखते जवळून पाहिलंय मी तुला and proud of you
@nitinhalse3548
@nitinhalse3548 2 жыл бұрын
पठठफठठठठपठपठपफडफठफपठफफफफठठठठफठगफ7
@tulshirampatil7214
@tulshirampatil7214 2 жыл бұрын
Ll lll
@tribhuvansakhahari3635
@tribhuvansakhahari3635 2 жыл бұрын
Beti you are great पैन indure lord budha bless you कीप safe happy nnamo budhay jai bhim
@santoshbhanudaskale6052
@santoshbhanudaskale6052 2 жыл бұрын
मनापासून धन्यवाद
@shrikrishnatambat8816
@shrikrishnatambat8816 2 жыл бұрын
आपण जिवणात फारच हाल सहन करुच संकटास तोंड देऊन यशस्वी झालात अभिमान वाटला.असे त्रासमय जिवंत कोणासही मिळू नये.हि प्रार्थना.
@dattutotare9234
@dattutotare9234 Жыл бұрын
ताई तूम्ही खुपचं त्रास सहन केले आहे , तुम्हाला माझे वंदन करतो, ताई तुम्ही खूपच सहन केले आहे, तुमच्या बद्दल मला खूप वाईट वाईट वाटते
@anaghadeshpande3221
@anaghadeshpande3221 7 ай бұрын
खूप खूप त्रास काढलेले डोळे समोर येत होत. अशी संकट कोणा वरही येऊ नये अशी मी देवा कडे मागते. धन्यवाद
@vilasraje7418
@vilasraje7418 2 жыл бұрын
ताई तुम्ही खुप कष्ट घेतलय ...दुख : सोसलय तुम्ही देवावर विश्वास ठेवा तुमच्या फॅमिली सदस्यांनी साक्षात लक्ष्मीला समजु शकले नाहीत समजुन घ्यायला पाहिजे होत एक दिवस सत्याचा नक्की विजय असतो.. जीवनात तुम्हाला देव काही कमी पढु देणार नाही तुमच्या जिवनाची स्टोरी ऐकुन खुप वाईट वाटले ...खुप संघर्षमय जीवन ...मन सुन्न झाले ...तुम्ही स्वतः लक्ष्मी आहात ... सर्व काही तुमच्या इच्छे सारखे होवो पुढील आयुष्यासाठी कार्यासाठी खुप खुप शुभेच्छा ....खुप मोठे व्हा... देव तुमचे सदैव रक्षन करो💐💐🙏🙏
@ramakantsamant8465
@ramakantsamant8465 2 жыл бұрын
देव तुला सदैव सुखी ठेवो.तुझा खुप खुप उत्कर्ष होवो.
@RuchiraAapliVandana
@RuchiraAapliVandana 2 жыл бұрын
🙏🙏
@dayanandbansode2907
@dayanandbansode2907 2 жыл бұрын
बाळ तुझ्या जीवनाचे शिल्पकार स्वतः तूच आहेस तुला जीवनात यश कृत कीर्ती सुख-समृद्धी मिळावी परमेश्वराजवळ माझी प्रार्थना आहे
@amolmangale6933
@amolmangale6933 Жыл бұрын
खरच तुमच्या स्ट्रगलला शालुट पुढील आयुष्यात अनेक अडचणी आल्या तरी अशीच खंबीर रहा नकी एक दिवस तु जिंकशील 🏆💐🙏
@minakshimodak7085
@minakshimodak7085 2 жыл бұрын
जगा मध्ये अशी माणसे असतात यावर विश्वास बसत नाही इतकी मेहनती आणि लाजबाब खरेच अशा माणसाना माझा दंडवत
@Jasmine_14357
@Jasmine_14357 2 жыл бұрын
खरंच तुझ्या हिंमतीला सलाम.कोणाला कधी एवढं दुःख भोगावं लागु शकतं असं ऐकलं नव्हतं.तुला आता पुढे खुप खुप सुखी आणि आनंदी आयुष्य लाभो अशी देवाकडे प्रार्थना करते.कहाणी ऐकुन खुपचं वाईट वाटले.तुला शुभाशिर्वाद.आणि शुभेच्छा.
@sudharmwattamwar7661
@sudharmwattamwar7661 2 жыл бұрын
खरच ताई तुमच्या सारखी खंबीर मुलगी परमेश्वराने सर्वाना द्यावी तुम्ही खुप ग्रेट आहात, भविष्यात कधी गरज पडल्यास या भावाला आठवण करा
@RuchiraAapliVandana
@RuchiraAapliVandana 2 жыл бұрын
खरोखर ताई तू खूप खंबीर आहे 👍 आमच्यावर पण अशीच काही परिस्थिती आली पण त्याचा सामना करतच पुढे चाललोय☹️
@kalpanavandana5157
@kalpanavandana5157 2 жыл бұрын
@@RuchiraAapliVandana khambir raha ... Kalji ghya ... dev aahe
@kalpanavandana5157
@kalpanavandana5157 2 жыл бұрын
Khup aabhar .. 🙏🏻🙏🏻
@RuchiraAapliVandana
@RuchiraAapliVandana 2 жыл бұрын
@@kalpanavandana5157 ताई... खरोखर खूप चांगली आहेस.... स्वामी महाराजांच्या चरणी एकच प्रार्थना तुझ्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत....जेव्हा ताई तू सांगितलं ना की जवळच्या नातेवाईकांनी पण सपोर्ट केला नाही... तेव्हा मला खूप वाईट वाटले आमच्या बाबतीत अगदी असंच..... माझा एकुलता एक भाऊ गेला आणि सगळे लोक खूप वाईट वागले‌‌...... तुझ्यासारखाच मला पण खंबीर होऊन या परिस्थितीचा सामना करून पुढे जायचे 😟☹️
@dilipzade7352
@dilipzade7352 2 жыл бұрын
ताई तू खूप ग्रेट आहे
@vikramaful
@vikramaful Жыл бұрын
तुमची स्टोरी खूप हृदयस्पर्शी आहे..best of luck..पण दोन च महिन्यात कुठला व्यवसाय केला त्याची उत्सुकता राहिली ना..!
@subhashmore9029
@subhashmore9029 2 жыл бұрын
आपण आपल्या कर्तृत्वाने यशस्वी झाला.. सद्सदविवेक बुध्दीने परिस्थिती वर मात करून जगण्याची उमेद कायम राहिली व हिंमतीने त्यावर मात केली.., प्रत्येक महीलांना आदर्शवत असेच आहात आपण. खूप सहनशीलता आहे आपली.. कोणती तरी अदृश्य ईश्वरी शक्ती आपल्या पाठीशी आहे ..सलाम स्त्रीशक्ती ला आणि तुमच्या धैर्याला
@shreemanjrekar6048
@shreemanjrekar6048 2 жыл бұрын
" खुद ही को कर बुलंद इतना" .. हि म्हण अक्षरशः सार्थ केलीत कल्पना तुम्ही... पुढील यशस्वी आयुष्यासाठी अगदी मनःपूर्वक खुप खुप शुभेच्छा! 💐💐💐👍🙏खरंच ग्रेट!
@anandapotdar600
@anandapotdar600 2 жыл бұрын
Unbelievable q : B A k
@sahebraomagar6128
@sahebraomagar6128 2 жыл бұрын
Ur ri
@prakashgosavi7633
@prakashgosavi7633 2 жыл бұрын
ताई खरचं तुमची संघर्षाची कहाणी आहे. आपण खरच ग्रेट आहात आपल्या संघर्षाला सलाम आपल्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा!
@jadhavbharat310
@jadhavbharat310 2 жыл бұрын
शेतकरी विद्यार्थीमित्रांनो आमचे subscribers व्हा👈?
@sarjeraobansode59
@sarjeraobansode59 2 жыл бұрын
@@jadhavbharat310 अअअककं
@surekhabhadane6426
@surekhabhadane6426 2 жыл бұрын
😂😂🙏🙏
@rohannarse7609
@rohannarse7609 2 жыл бұрын
OK
@prabhakarchaudhari5694
@prabhakarchaudhari5694 2 жыл бұрын
@@jadhavbharat310 1
@anilpotdar2540
@anilpotdar2540 Жыл бұрын
Kalpana vandana by hearing your biography we expressed our sympathy to you. Definitely you are hard worker. In my opinion you are the best example and inspiration to the ladies at large. Go ahead . God bless you. My best wishes to your future life also . Thanks.
@nileshwayalkar7601
@nileshwayalkar7601 2 жыл бұрын
ताई तुमची स्टोरी ऐकून माझ्या डोळ्यात अश्रू आले आहेत. खूप संघर्ष यात्रेतून आपण बाहेर आलात. ज्यांचं कोणी नसत त्यांचा पाठीशी भगवंत आहेत ताई ..
@kavitajare4825
@kavitajare4825 2 жыл бұрын
साई राम माझ्या ताईला सुखी ठेव तिच्या कामात यश येऊ दे बाबा तुम्ही संकट काळी धाऊन जा हिच प्रार्थना
@sapnagaikwad9934
@sapnagaikwad9934 2 жыл бұрын
Mazi pn story Tumachya sarkhich aahe
@digambargavali4206
@digambargavali4206 2 жыл бұрын
Thanks for pray for me
@dsvlogs5056
@dsvlogs5056 2 жыл бұрын
@@sapnagaikwad9934 hi
@kalpanavandana5157
@kalpanavandana5157 2 жыл бұрын
@@sapnagaikwad9934 stay strong ... swami bless you
@kalpanavandana5157
@kalpanavandana5157 2 жыл бұрын
@@digambargavali4206 nakkich ... dev pathishi aahe ... vishwas theva ... Kalji ghYa
@balasahebsankpal7020
@balasahebsankpal7020 2 жыл бұрын
कथा एकुन डोळ्यात पाणी आले असून कोल्हापूर मधे राहत आसाल तर कोणत्याही आडणीत मदत करण्यास तयार आहे
@Angry_Buddha
@Angry_Buddha 2 жыл бұрын
परिवार मध्ये जगण्यासाठी परिवाराच्या गरजा लक्षात घेऊन स्वतःमध्ये बदल घडवून आणावे लागतात. करियर बाजूला ठेवुन परिवारातल्या सदस्यांना आपलसं करावं लागतं तेव्हा ते आपल्याला स्वीकारतात, जर त्यांच्या स्वीकारचं केला नाही मग ते तुमच स्वीकार का करतील, नुसता स्वैराचार म्हणजे जीवन नव्हे.
@pratikjadhav3383
@pratikjadhav3383 2 жыл бұрын
ताई तुमच्या जिद्दीला त्रिवार वंदन. पुढील सुखी आयष्यासाठी खूप खूप शुभेच्छा.
@ajinathraut5971
@ajinathraut5971 2 жыл бұрын
खूप संघर्ष केला आहे ताई, तुमच्या पहिल्या जॉब वरून कमी करणारी लोक म्हणजे गोड बोलून जोराचा धक्का देणारे. पण अशा लोकामुळे जग कसं आहे ते दाखवतात.
@shetilasoneridivas
@shetilasoneridivas 2 жыл бұрын
आयुष्य खुप छान आहे ,पन लहान आहे, रडायच नाही तर लढायच आणि माहिती खरी खुप छान ताई पन सावित्री बाई यानी मुलाला दत्तक घेतल त्याला डा केल
@anantrahane8549
@anantrahane8549 Жыл бұрын
ताई तुझे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. सलाम तुझ्या जिद्दीला तु हार नाही मानली.
@balunarawade551
@balunarawade551 2 жыл бұрын
अगदी मनापासून मनस्ताप तुम्हाला याच खूप दुःख वेकत करत आहे, अशी वेळ कुणावर येऊ नये. धन्यवाद मॅडम हे खुप धाडस केले. या पुढे तुमचे जीवन सुखी आणि समाधानी जावो अशी ईश्वराला प्रार्थना करतो!!
@suryakantsurve6657
@suryakantsurve6657 2 жыл бұрын
चांगुल पणा नेहमी वाईटच.जशाच तसे वागणे हेच जीवनाचे खरे मर्म!आयुष्याचा जोडीदार डोळस पणे निवडावा बाळा!जळगा‌व हा भागच मुळात माणुसकी हीन आहे.नारीला कमी लेखने ही परंपरा पिढीजात आहे.हारमानू नकोस.लक्ष्मी तुझ्या करांत,मनांत आणि बाहुत आहे.ऐकून मन फार सुन्न झालं.भरारी घे!यशवंत हो बाळा.जगात चांगली ही देवतुल्य माणसे आहेत.
@vijayaingle8349
@vijayaingle8349 2 жыл бұрын
बाळ तू एक उत्तम माणस आणी स्त्री आहेस! मी तुझा मनापासून सन्मान करते. तुझा जोश सांगून तू जगण्याचा सन्मान केला आहेस! एत्रना प्रेरणा दिल्ली आहेस आणी जाच तुझा ऊद्देश आहे. तू सफल आहेस. तुला मझ्या शुभेच्या! मला तुला जरुर भेटावेसे वाटेल. तुला प्रेम पूर्वक शुभेच्या! कल्याणम अस्तू! खुप मोठी हो बेटा!
@kiranmalpathak7801
@kiranmalpathak7801 2 жыл бұрын
आनंदी तू नेहमी आनंदी रहा😊💐 तुझी जिद्द ही सगळ्या मुलींसाठी प्रेरणादायी आहे👍 Thanx for sharing👍
@nivasvarape3629
@nivasvarape3629 2 жыл бұрын
ताई , कोल्हापूर ही शाहू महाराजांची पवित्र भुमी. आमच्या कोल्हापूरात तुला आयुष्यभर आदराने वागवले जाईल. आम्ही सर्व कोल्हापूरकर भावा प्रमाने तुझ्या पाठीशी राहू.
@saraswatisamajiksevasantha2327
@saraswatisamajiksevasantha2327 2 жыл бұрын
ताई साहेब संघर्षातूनच ईतीहास घडत असतो,आत्मविश्वास वाढवणारा कोणतरी आपले माणूस असणे गरजचे असते, ताई तुझ्या मधील आत्मविश्र्वास असाच राहू दे,तुला मानाचा मुजरा,💐👑💐
@rajushinde1608
@rajushinde1608 2 жыл бұрын
खरच ताई तुझ्या संघर्ष जिवना ला सलाम पुढे येणार जिवन खुप सुंदर जावा ही देवाला प्रार्थना करतो तु खुश रहा परमेश्वर तुझ्याबरोबर आहे काळजी करू नकोस
@meenagaykwad3955
@meenagaykwad3955 2 жыл бұрын
😭😭
@amrutamotiwale6306
@amrutamotiwale6306 2 жыл бұрын
अतिशय काळीज हेलावून टाकणारी कहाणी आहे, पण परमेश्र्वराने सर्व संकटातून तिला सोडवलं, अशीच त्याची क्रूपा सदैव तिच्यावर राहो,
@surekhashinde668
@surekhashinde668 2 жыл бұрын
@@meenagaykwad3955 Kaju kari kaju curry banvaychi
@aniruddhashelke6507
@aniruddhashelke6507 2 жыл бұрын
@@amrutamotiwale6306 मराठी बाणा न हरण्याची जिद्द
@prakashlandge8869
@prakashlandge8869 2 жыл бұрын
प्रकाश लांडगे ताई तुम्हाला माझा आशीर्वाद आनी या पुढचे आयुष्य सुखात जावो
@shashikantkhanvilkar5886
@shashikantkhanvilkar5886 2 жыл бұрын
खरंच खूपच हृदयद्रावक. तुमच्या बाबत जे घडलं ते ऐकवत सुद्धा नाही. तुम्हाला खरंच सलाम आणि आयुष्यात कधीही कशाची गरज भासली तर नक्की तुम्हाला मदत करायला आवडेल.
@gavakadchikavita2629
@gavakadchikavita2629 2 жыл бұрын
काय भयानक भोग्य आणि त्या तून सावरून पुढं आली ,खरचं तुझ्या सहनशीलतेला मनापासून सलाम!!!!👍👍👍👍
@jyotibakamble7191
@jyotibakamble7191 2 жыл бұрын
ताई तुम्ही खरच ग्रेट आहे तुम्ही जीवनात कधी हार मानली नाही तुमच्या संघर्षाला कोटी कोटी प्रणाम
@nandakumarrane7302
@nandakumarrane7302 2 жыл бұрын
हरवलेलं जिवन पुन्हा मिलवन्याची ऊर्जा मिलवून दिलीस ताई तुझ्या सारखी तूच
@RuchiraAapliVandana
@RuchiraAapliVandana 2 жыл бұрын
ताई खरच तुझी कहाणी जशी आहे तशी आमची पण आहे.... आई-वडील खूप चांगले आहेत....पण जे लोक आपल्या जवळचे असतात त्या लोकांनी खूप त्रास दिला 😟
@Anufashion928
@Anufashion928 2 жыл бұрын
खूपच हिम्मत वाली आहेस ताई तू 👍👍👍तूझी स्टोरी आयकून अक्षरशा डोळ्यात पाणी आलं
@vinayakdhandore3467
@vinayakdhandore3467 2 жыл бұрын
कल्पनाताई... तुमची व्यथा ऐकून मला खूपच दुःख झाले आहे परंतु तितक्याच हिम्मतीने तुम्ही स्वताला सावरले हे फार बरं झालं. ह्या फसव्या दुनियेत कोणावर विश्वास ठेवायचा आणि कोणावर नाही...हेच मुळी गोंधळाचे आहे. सध्याच्या काळात मुलीचा बापावर, बहिणीचा भावावर विश्वास राहिलेला नाही कारण तशी परिस्थितीच झाली आहे.
@manjireeprabhune9294
@manjireeprabhune9294 2 жыл бұрын
बाळ तुला सलाम. अशी dhairane zagat. परमेश्वर तुला नक्कीच मदत pathvel.
@vaishalitanksali4279
@vaishalitanksali4279 2 жыл бұрын
तुझी हिंमत प्रेरणादायी आहे , जोश तुमचे धन्यवाद ताई तुला नेहमी परमेश्वराने सुखी ,यशस्वी , आनंदी ठेवावे हीच प्रार्थना
@sandipdupade1006
@sandipdupade1006 2 жыл бұрын
यार तुझ्या साठी काही ओळी इस दुनिया में घायल तो सब परिंदे है जिस मे फिरसे उडणे की ताकत वही जिंदा है.
@Shikshika980
@Shikshika980 2 жыл бұрын
Ghayal to yaha har ek parinda h .par jo firse utha wahi to zinda h
@sandipdupade1006
@sandipdupade1006 2 жыл бұрын
@@Shikshika980 🙏🙏🤝🤝
@sudhapanse1137
@sudhapanse1137 Жыл бұрын
@rahulparik4339
@rahulparik4339 2 жыл бұрын
Dear, Great struggle in your life, feeling proud of you..tu kharch khup strong ahes..god bless you,be happy..jai hind 🇮🇳🇮🇳.jai Maharashtra..
@chandrakantachoudhari5334
@chandrakantachoudhari5334 2 жыл бұрын
लढणारे मन , आणि शरीर बळकट असतं .मंजिल समोर असते तिला शोधायचं असते .जिवनाचा आदर करा .यश तुमच्या हाती असतं. लढाल तर आपल्या व इतरांच्या जिवनाचे महत्व कळतं कल्पना तुझं जगणं कल्पनेच्या पलीकडे आहे.तुला अनेक शुभेच्छा नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा व अभिनंदन
@adityasing2533
@adityasing2533 2 жыл бұрын
कल्पना ,तू बोलत होती आणि मी ते ऐकत होतो व रडत ही होतो जास्त रडू तेंव्हा आलं जेंव्हा तू 6 दिवस उपाशी होती, साई बाबा ही वेळ कोणालाही येऊ देऊ नको मला सख्या चार बहिणी आहेत व एक धर्माची म्हणजेच अनाथ 1992 ला ती आईला एका शेतात मिळाली होती म्हणजे आमच्याच शेताच्या शेजारी असलेल्या शेतात उपाशी होती ती तेरा चौ दा वर्षे वयाची असेल तेंव्हा तीच माझे वडील गावचे सरपंच होते तेंव्हा एक वर्ष सांभाळ ल तिला आम्ही पण गावाच्या वडीलधाऱ्या मानसनी व पोलिसांनी वडिलांना समजावलं की तुम्ही तिला अनाथ लयात टाका व तिची रवानगी नाशिकच्या अनाथ लयात झाली त्यानंतर ती नागपूरच्या अनाथ लयातून m s w झाली व तिचे आमच्याशी पत्र व्यवहार चालू झाले तिने माझ्या वडिलांचे च नाव लावलेले होते माझ्या तीन नंबर बहिणी व दाजी यांनी तिला स्थळ शोधलं तिला ब्राम्हण नवरा मिळाला तीच ब्राह्मण पद्धतीने त्र्यंबकेश्वर ला लग्न झालं ती नाशिकला स्थायिक आहे तिला बारा तेरा वर्षाचा मुलगा आहे ती आमच्या सर्व सुख दुःखात येतें जाते आनि आम्ही पण येतो जातो कारण ती माझी पाचवी बहीण आहे
@sayasbhosle6758
@sayasbhosle6758 2 жыл бұрын
ग्रेट खूप छान काम केलं आहे तुमच्या वडिलांनी
@lalitafatakade5265
@lalitafatakade5265 Жыл бұрын
Khup sahan kele tumhee
@prabhakarb3791
@prabhakarb3791 Жыл бұрын
Great story of life. Inspirational story of life.There is god.which is done by him."
@prakashdalavi3229
@prakashdalavi3229 Жыл бұрын
,.
@supriyashinde6408
@supriyashinde6408 Жыл бұрын
🙏
@dhanashreeghule2978
@dhanashreeghule2978 2 жыл бұрын
कल्पना तुझी स्टोरी ऐकून खूपच वाईट वाटले ग तुझ्या स्टोरीची कल्पनाही नाही करवत खरे पाहिले कल्पना ज्याचे कोणी नसते त्याचा परमेश्वर असतो आणि तो काही लांब नसतो आपल्या हृदयाचा मंदिरांमध्ये तो सतत आपल्या सोबत असतो फरक एवढाच की आपल्याला त्याला ओळखता येत नाही एक चूक अशी घडली तुझ्या मैत्रिणीने जो मुलगा तुझ्यासाठी पाहिला खरेतर तिला त्याच्या विषयी जास्त माहिती नसावी किंवा तिची विचारशक्ती तेवढी नसावी तिला तुझ्या जीवनाविषयी सर्व माहीत होते तेव्हा तुझ्यासाठी स्थळ पाहताना तिने त्या सर्व गोष्टीचा विचार करायला हवा होता ज्या व्यक्तीने जीवनामध्ये एवढे दुःख पाहिले आहे त्या व्यक्तीला सुख कसे मिळेल याचा विचार करायला हवा होता असो जे घडायचे ते घडले कल्पना खरोखर तू खूप शूर आहेस एका प्रेमळ परिवाराची गरज प्रत्येकालाच असते ग पण जे आपल्याला हवे आहे ते आपल्या जवळ येते पण आपल्याला ओळखता येत नाही असेही घडले असेल तुझ्यासोबत असो ईश्वराचे नामस्मरण कर राधे कृष्ण असे सतत म्हणत जा हे राधा आणि कृष्ण परम सत्य आहे ते तुला नक्कीच मार्ग दाखवतील आता मात्र ते तुझी फसवणूक होऊ देणार नाहीत फक्त विश्वास ठेव मी एकटी नाही माझा परमपिता परमेश्वर कृष्ण माझ्यासोबत आहे आणि आता माझी माता राधा आहे आता जर तुझ्या मनामध्ये असा विचार आला मला कोणीतरी जीवनसाथी हवा आहे तर तो अगदी पारखून घे म्हणजे तो करतो काय त्याची फॅमिली कशी आहे तसाही आता तुझ्याकडे अनुभव जबरदस्त आहे तेव्हा ते तू पाहशीलच असा विश्वास आहे खरोखर तुझ्या जीवनाची कहाणी फारच करून आहे आणि खरे सांगू कल्पना जीवन जगताना आपण स्वतःसाठी पण जगले पाहिजे त्यासाठी तर हे जीवन मिळाले आहे ईश्वराच्या नामस्मरणामुळे ईश्वराची प्राप्ती होते हा माझा अनुभव आहे मी देवाकडे तुझ्यासाठी प्रार्थना करणार आहे की तुला तुझ्या मनासारखे जीवन मिळावे
@lucky_the_racer888
@lucky_the_racer888 2 жыл бұрын
किती छान विचार आहेत तुमचे ताई. Thank you
@dhanashreeghule2978
@dhanashreeghule2978 2 жыл бұрын
@@lucky_the_racer888 ईश्वराची कृपा आहे बाकी काही नाही.जो परमेश्वराला मानतो त्याच्या मुखातून परमेश्वरच चांगले विचार मांडत असतो.
@shivajiraochavan329
@shivajiraochavan329 Жыл бұрын
मुली तुझा खूप अभिमान वाटतो तू दुर्गा आहेस तू लक्ष्मी आहेस तू जगत माता आहे स तुला शतकोटी प्रणाम
@Vaicharikcorner
@Vaicharikcorner Жыл бұрын
कल्पना ताई....तुझी कहाणी ऐकुन मन सुन्न झालं. का तर मला वाटायचं हे फक्त माझ्या सोबत का झालं असेल अस मी कुठे पाप केलं...कोणाच मी नुकसान केलं जाणून बुजून माझ्या सोबत जेही काही घडलं अन् घडत आहे....त्याला मी स्वतः जबाबदार आहे वाटत..का तर मी लग्न डोळे झाकुन केलं,माझ्या घरचे जिथे देतील तिथे मी सुखात राहीन हेच डोक्यात होत अन् मुलाला न पाहताच मी हो म्हणले अन् लग्न केलं...ताई उद्या एक वर्ष होते...माझा साक्षीगंधाचा कार्यक्रम होऊन....अन् आज मी आत्महत्या करावी हाच खेळ खेळतोय... पण ताई माझ्या आई वडिलांचा अन् भावांचा विचार, का तर मी चुकीचा निर्णय घेतला तर लोक काय म्हणतील.... लोक काय म्हणतील ह्या विचारात ना मला जगण्याचा अधिकार मिळतोय ना मारण्याचा.....खुप स्वप्न रंगवून मी लग्न केलं... पण सर्व काही उधवस्त झालेलं आहे.. फक्त नाईलाज म्हणा किंवा आई वडिल दुखावल्या जाऊ नये म्हणून मी सासरी आहे...मला जो मानसीक त्रास होत आहे...अन् लग्न हे फक्त नावाला केले वाटतं..का तर नवर्याच जे प्रेम हवं असत ते तर नाहीच... पण मला वेक्त होतात येत नाही....माझी घुसमट कोणालाच सांगता येत नाही....का तर हसू होऊ नये हीच भीती.अन् माहेरी माझ्या मुळे कोणाला त्रास होऊ नये वाटत... पण मला खूप खंबीर व्हायचं आहे. तसा माझा अभ्यास बऱ्या पैकी चालु आहे...एकदा सरकारी नवकरी लागली तर मी खंबीर होईन माझे निर्णय घ्यायला...सध्या झाकली मुठ लाखमोलाची असच वाटत.... पण ताई तुम्हाला ऐकून सुन्न झाले...जो उपासमार माझा रोजचाच होत आहे स्वतः ला आरशात सुद्धा पाहू वाटत नाही...एवढी बेकार दिसत आहे..माय बापाची एकुलती एक भावांची लाडली पण ह्या वेदना चुपचाप सहन करत आहे...फक्त एका गोष्टीसाठी वडिलांनी मोठ्या कष्टांनी थाटामाटात लग्न लाऊन दिलं...आईची तब्येत बरी नसते... माझं वाईट झालं हे जर घरी कळलं..तर खुप मोठा धक्का बसेल वाटत आहे. परतीने आले तेव्हा पासून अन्याय सहन करत आहे... पण तेवढंच धीर बाळगत आहे की कालांतराने होईन माझं चांगल...का तर माझं MA (Eng) B.ed आहे. माझा सेंट्रल चा रिझल्ट दोन मार्क्स नी गेला.. पण येणारी परीक्षा मी पास होईन अन् एक शिक्षिका बनून मी सुद्धा माझी कहाणी सांगेन😓😓😓
@preetilondhe1284
@preetilondhe1284 2 жыл бұрын
👍❤️ ताई, तुला सलाम ❤️👌 रडू आल. ताई, तू परमेश्वराची "कल्पना"आहेस. अनेकां साठी तू एक आदर्श अाहेस. ❤️ God bless you ❤️ परमेश्वर करो नी तुझी सर्व दुःख दूर होवो. तुला आनंद, शांति, सुख, समाधान, आयुष्य आरोग्य मिलो. 💐
@surekhakoshti8994
@surekhakoshti8994 2 жыл бұрын
कल्पना सलाम तुझ्या हिंमतीला. खरोखरच तुझी कहाणी ऐकून खूप वाईट वाटले.
@shalikchakole3436
@shalikchakole3436 2 жыл бұрын
निर्दयी माणसं मिळाली
@balasahebborse9225
@balasahebborse9225 2 жыл бұрын
My....... ... .. .. . . M. Can b be tots how are g I ............m.... .........m. .........mm........... . . ....... ... bbu cbpzaj
@rekhapatil303
@rekhapatil303 2 жыл бұрын
जोश मराठी वाले खूप चांगले काम करत आहे, असे विषय समजा समोर आलेच पाहिजे
@RuchiraAapliVandana
@RuchiraAapliVandana 2 жыл бұрын
हो एकदम बरोबर 👍👍
@rajendradesai7289
@rajendradesai7289 2 жыл бұрын
1
@user-fr4zg5xi4o
@user-fr4zg5xi4o Жыл бұрын
खूप अवघड आहे.... महिलेला किती संघर्ष करावे लागते 😢😢... 👌👍💪💪💪🙏🙏🙏 जिद्द आणि चिकाटीच्या बळावर एवढं करू शकले.... हार कधी मानायची नाही... एकन एक दिवस तो चांगला येणारच great woman 💐💐💐🌹🌹🌹♥️♥️♥️
@kalpanapatil9407
@kalpanapatil9407 2 жыл бұрын
ताई तुझ्या कार्याला सलाम. खूप दुःख आल तुझ्या वाट्याला पण तू हिंमत हरली नाहीस. देव तुला नेहेमी आनंदात ठेवो हीच ईश्वचरणी प्रार्थना.
@sulbhapatolevlogs4358
@sulbhapatolevlogs4358 2 жыл бұрын
अप्रतिम आहे ताई .....तु शेरनी आहेस proud of you Tai 👏❤
@dr.sikandarmujawar865
@dr.sikandarmujawar865 Жыл бұрын
Good compliment
@deepakpawar7635
@deepakpawar7635 2 жыл бұрын
ताई तू खूप sangarsh केला आहेस देव तुला आजुन् सूखी ठेवल अशी देवा समोर प्राथना करेन🙏🙏
@sakhareaditya
@sakhareaditya Жыл бұрын
Literally cried many times while hearing your talk. Our struggle in day today life is just a drop of ocean what you have suffered literally hell of this life. Just unbelievable attrocities you have suffered in your life, sister. Yes Sister you are for me as i don't have blood relation sister. I pray to Parmeshwar to fill up your remaining life with nothing but happiness. God bless you always and be successful business woman. Take inspiration From Kalpana Saroj madam regarding the entrepreneurship. Its rightly written by the great Pu La in one of his books *तहानलेल्याना पाणी मिळूच हा निसर्गाचा नियमच आहे* . Best of Luck
@shivajiraochavan329
@shivajiraochavan329 Жыл бұрын
अत्यंत प्रेरणा पूर्ण. ऐकून फार दुःख झाले. परंतु तो दुर्गा आहेस तू लक्ष्मी आहेस तू जगन माता आहे तुला शत शत प्रणाम
@meghanalimaye1669
@meghanalimaye1669 Ай бұрын
खूपच संघर्ष केलात. Great.तुमची कहाणी ऐकून डोळ्यांत पाणी आलं. 😢- सौ. मेघना लिमये.
@rajeshreewaje7889
@rajeshreewaje7889 2 жыл бұрын
लग्न करायला घाई केली ताई ,आरामात करायच तुमचा वेळ बिजनेस मध्ये गेला असता .अगोदर आईने एवढा त्रास दिलेला होता .खरच देव पण आहे की नाही हेच कळत नाही....
@kailashpagare3140
@kailashpagare3140 2 жыл бұрын
Dev aahe tujhe Vishwas nahin
@kailashpagare3140
@kailashpagare3140 2 жыл бұрын
Pavitra Dev aahe
@mumtazsyed8245
@mumtazsyed8245 2 жыл бұрын
मला वाटत आपल्या सारख्या दुःखी लोकांनी एकत्र येऊन एक मेकांना सहकार्य करून आपल एक जगा वेगळी family आणि धाडसी प्रेरणादायी विश्व् निर्माण कराव. आणि ताई सुरुवात आपणापासून केली तर बर होईल. आपला पत्ता फोन no. दिला तर अनेक बंधू भगिनी एकत्र येतील 🙏
@kalpannaapathe8278
@kalpannaapathe8278 2 жыл бұрын
Yes very true plz number share kara
@kaleempathan2984
@kaleempathan2984 2 жыл бұрын
काय लिहु काय कौतुक करु.. अक्षरशा शब्द नाही आहे. खरचं मन भरून आले.. या अल्लाह पाक तुला सर्व सुख समृद्धी दे..
@namdevmasule304
@namdevmasule304 2 жыл бұрын
आजच्या कलीयुगातील मुली व मुलासांठी प्रेरना स्रोत आहेत 👍✍️अभ्यासु व्यक्ती महत्व
@kalyanipawar8535
@kalyanipawar8535 2 жыл бұрын
.
@narendraamrutkar6427
@narendraamrutkar6427 2 жыл бұрын
खुपच भयानक आहे..आपणास पुढील काळात सुख समृध्दी लाभो हीच प्रार्थना
@GaneshJadhav-mm4fg
@GaneshJadhav-mm4fg 2 жыл бұрын
🌺🙏👏👏👏👏👏 ' देवरुपी ताई , स्वध्वनीमुखातून सदाक्षणी संकटांच्या लाटा वर लाटा संपता संपत नाहीत असेच भास आभास जाणवते. एवढेच नव्हे तर, डाॅ. संत सिंधुताईमाईंना जसे हाल सोसावे लागले. त्याच प्रमाणे आठवण स्मरण दर्शन आपल्या माध्यमी घडविलेत. अशा अध्यात्मिक शक्तींनी होतात. म्हणूनच आपण आजच्या स्थितीला जसे आहात तरीही दक्ष रहा. तुमच्या अंतर्मनातील अध्यात्मिक शक्तीस कधीही सोडू नये. असंख्य संकटातून हिच अध्यात्मिक शक्ती तारते. हे स्वानुभवाने सांगू इच्छितो. जे कोणी जळगांवकर इन्स्पेक्टर साहेब भेटले तेही देवरुपीच असल्याने ताई आपल्या आणि इन्स्पेक्टर साहेबांच्या अंतरिक सुगुणी मानवास कोटी कोटी प्रणाम व शुभेच्छा!! 🌺🌹 🌻👏👏👏👏👏 धन्यवाद ताई!
@swapnal1993
@swapnal1993 2 жыл бұрын
नमस्कार ताई, खूपच तू खणखर आहे . तूझ्या निस्वार्थी प्रयत्नाला सलाम . After marriage maz hi life jara kahi अशीच आहे ..
@sanjivanimankar6318
@sanjivanimankar6318 2 жыл бұрын
ताई तुला जगातील सर्व सुख , आनंद तुला मिळो.
@nishanerkar3222
@nishanerkar3222 2 жыл бұрын
खरच ताई तु फार सहन केले तुला याच्या पुठचे दिवस अगदी सुखात जावो हीच प्रभु चरणी प्राथना
@satvik7589
@satvik7589 2 жыл бұрын
ग्रेट ताई आम्हीं तुझे भाऊ आहोत चिंता करू नको. तुझे दुःख खूप मोठ आहे. तुझे भविष्य उज्ज्वल आहे .
@aviwaman49
@aviwaman49 2 жыл бұрын
🙏तुम्ही खूप सहन केले पण मला वाटत आहे कि तुम्हाला पुढची लाईफ खूप सुंदर असेलहे नकी 😊 तुम्ही स्ट्रॉंग रहा 👍 तुम्हाला भेटता आले असते तर आम्हाला सुद्धा काही गोष्टी शिकता आल्या असत्या 🙏
@paramanandchandawarkar2046
@paramanandchandawarkar2046 2 жыл бұрын
फारच छान व्हिडिओ आहे ! त्या ताईंना माझे अनंत प्रणाम 🙏🙏🙏 त्यांचे पुढील आयुष्य सुखात व ऐश्वर्या त राहो ही सदिच्छा👍👍🙏🙏 व्हिडिओ पाठवल्या बद्दल अनेक धन्यवाद 🙏🙏
@user-sp2yq7kv4u
@user-sp2yq7kv4u Жыл бұрын
आदरणीय कल्पना ताईसाहेब.... आपला प्रत्येक शब्द कानात जीव ओतून ऐकावं असं वाटतं... आपल्या अनुभवाचा व संघर्षाचा जीवनात निश्चितच प्रत्येकाला फायदा होईल असे अनुभव आहेत...
@user-wg6zk1pb1f
@user-wg6zk1pb1f 2 жыл бұрын
Ur amazing dear आनंदी 😍😍 god bless u झालं गेलं विसरून उरलेल आयुष्य सुखात आणि(तोरा सोबत ) तोऱ्यात😍😍 जगायचं
@aniketkeni1477
@aniketkeni1477 2 жыл бұрын
तुम्हाला भाडिपाच्या व्हिडिओ मध्ये बघितलं होतं.. इंस्टाग्रामवर फॉलो करत होतो.. पण ही स्टोरी माहित नव्हती 🙏🏼.. सलाम तुम्हाला.. आणि पुढच्या आयुष्यासाठी शुभेच्छा!!! 🙏🏼🙏🏼🙏🏼💐💐🙂
@leena.k8710
@leena.k8710 2 жыл бұрын
Wordless OMG I wish to meet dear Kalpana Vandana ma'am salute you with pleasure ♥️🙏🏼
@kirtiatote
@kirtiatote 2 жыл бұрын
Hatts off to you👏👏👏👏 u r really inspiration to evry person who has loose hope in their life
@prabhakaranap878
@prabhakaranap878 2 жыл бұрын
ताई, तू हिम्मत हारली नाहीस. समाज किती नालायक आणि कमजोर आहे, हेच तुझ्या आयुष्या वरून स्पष्ट होतंय, देव करो आणि असे आयुष्य कुणालाही ना मिळो.
@anaghapabalkar5944
@anaghapabalkar5944 2 жыл бұрын
No words to express your struggle…salute from my heart🙏🙏🙏🙏 you are an inspiration to everyone👍👍 आयुष्यात एवढे भयानक अनुभव येऊनही तू एवढ्या खंबीरपणे बोलू शकतेस हीच तुझी strength आहे!! तुला खूप शुभेच्छा..तुझ्या आयुष्यात नक्कीच खूप सुखं येईल हीच ईश्वरचरणी प्रार्थना🙏🙏🙏
@sangramsinhghule2363
@sangramsinhghule2363 2 жыл бұрын
फार वाईट प्रसंगाला तुम्ही हिमतीने तोंड दिलंय की ते शब्दात व्यक्त कसं करावं हे सुद्धा सुचत नाही मला आपल्या संघर्षाला त्रिवार सलाम! ताई
@saylijadhav8943
@saylijadhav8943 2 жыл бұрын
ताई तुझ्या हया संघर्षाला सलाम खूप ऐकताना वाईट वाटले तुझी जिवन गाथा तुझी अधिका अधिक प्रगती होवो
@sumitdeshmukh9011
@sumitdeshmukh9011 2 жыл бұрын
ताई खूप संघर्षम्य कहाणी आहे तुमची_🙏
@sandipshivarkar1960
@sandipshivarkar1960 2 жыл бұрын
पण त्या व्यक्ती वर पोलीस कार्यवाही करायला पाहिजे होती. मॅडम.....
@shridharkhaire6478
@shridharkhaire6478 2 жыл бұрын
कल्पनताई , फार वाईट आयुष्य आणि माणसे तुम्हच्या नसीबी आली. पण तुमच्या जिद्दीला सलाम 🙏🙏 तुमचं पुढील आयुष्य आनंदात जाओ ही सदिच्छा 👍👍
@shalinishitole8845
@shalinishitole8845 2 жыл бұрын
खूपच छान, एकून खरच खूप छान वाटलं की तुम्ही सगळ्यातुन सावरला, तुम्हाला पुढच्या आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा
@umanaik5956
@umanaik5956 2 жыл бұрын
कल्पना तुमचा संघर्ष प्रेरणादायी आहे. पुढील आयुष्यात तुम्हाला भरून यश लाभो!
@legendxyff7349
@legendxyff7349 2 жыл бұрын
बापरे किती भयाणक आहे सगळं ही गोष्ट ऐकताना माझ्या डोळ्यात पाणी आलं तुम्ही सुखी रहा तुम्हाला माझ्या कडून खूप शुभेच्छा
@anu_sometimes
@anu_sometimes 2 жыл бұрын
Kalpana..Ia m following Toraa since long and asa kadhich janvla nhi tu evdha avghad kaalatun geli ahes..khup khup strength and success tula Milo..you are a true inspiration..may God bless you with abundance happiness and success 💗
@kalpanavandana5157
@kalpanavandana5157 2 жыл бұрын
Thanks Anuja ... stay connected , swami bless you
@sunil12126
@sunil12126 2 жыл бұрын
कल्पनाताई तुमची कहानी ऐकुन फारच भावुक झालो.तुमचा संघर्ष खुपच प्रेरणादायी आहे.तुमच्या career साठी मनःपूर्वक सदिच्छा.
@pallaviingle2218
@pallaviingle2218 2 жыл бұрын
Kalpana tai Tumch Aikun mla Maz Lhan pn aathvl.. Tumch ani Maz same ch vatl ahe mla... Mi tumhala purn smju shkte frk ivhadach Tumche sakke nvhate ani maze sakke asun pn mla tras hotoy... Tumch Aikun mla khup rdayla aal..tumhi je n harta samor gelya swatala sanbhalt gelya tsch mi hi krel..... Thanks so..god bless u
@milindrajpurkar3121
@milindrajpurkar3121 2 жыл бұрын
ताई तूला नमस्कार, तुझी कथा/जीवन कथा ऐकली खरच डोळ्यातुन पाणी आले, मी पण यापुढे जोरात काम करीन, खरच तु a1 आहेस
@shirishbagwe9528
@shirishbagwe9528 2 жыл бұрын
Kalpna you are really brave woman have faced brutal things in this world from close ones. Really you are mentally strong. My sister God bless you with very Happy, Healthy & prosperous life ahead.....
@priyankakamble1274
@priyankakamble1274 2 жыл бұрын
ताई खूप कष्ट केले आहे, आमच्या अडचणी पुढे तुझे दुःख खूप मोठे आहे तरी तुम्ही खूप जिद्दीने पुढे गेल्या,असच पुढे जात रहा, तुमच्या कडुन खूप प्रेरणा घेणयासारख आहे, तुम्हाला आमच्या कडून खूप शुभेच्छा, 🙏🙏
हे अनेकींसोबत घडतं पण...  | Sushma Chaudhari | Josh Talks Marathi
27:19
Cool Items! New Gadgets, Smart Appliances 🌟 By 123 GO! House
00:18
123 GO! HOUSE
Рет қаралды 17 МЛН
HAPPY BIRTHDAY @mozabrick 🎉 #cat #funny
00:36
SOFIADELMONSTRO
Рет қаралды 17 МЛН
Дарю Самокат Скейтеру !
00:42
Vlad Samokatchik
Рет қаралды 8 МЛН
Scary Teacher 3D Nick Troll Squid Game in Brush Teeth White or Black Challenge #shorts
00:47
मुलगी होणं गुन्हा?  | Jyoti Patait | Josh Talks Marathi
20:37
जोश Talks मराठी
Рет қаралды 1,6 МЛН
Agent Vinod Ep-1 | Maid for Each Other | @Cofsils | Marathi Webseries | #BhaDiPa
18:10
Cool Items! New Gadgets, Smart Appliances 🌟 By 123 GO! House
00:18
123 GO! HOUSE
Рет қаралды 17 МЛН