मुलगी होणं गुन्हा? | Jyoti Patait | Josh Talks Marathi

  Рет қаралды 1,640,376

जोश Talks मराठी

जोश Talks मराठी

Жыл бұрын

तिचा व तिच्या बहिणींचा जन्म झाल्यापासून त्या सर्वांचा तिरस्कार केला जायचा, कारण घरच्यांना मुलगा हवा होता.शिक्षण तर दूर पण खायचं काय इथून सुरुवात होती.पुढं सोळाव्या वर्षी लग्न लावून दिल्यावर एक वेगळा प्रवास सुरु झाला.तुला काहीच कमी पडू देणार नाही, व्यवस्थित ठेवेल या बोली वर लग्न तर झालं, पण पुढं वेगळंच वाढून ठेवलं होत. ज्योती यांना आई वडिलांनी नाकारलं पण आज त्यांचे हजारो आई वडील आहेत. ते कसं? पाहुयात आजच्या ज्योती यांच्या व्हिडिओ मध्ये.
Josh Talks passionately believes that a well-told story has the power to reshape attitudes, lives, and ultimately, the world. We are on a mission to find and showcase the Marathi Businessman stories from across India through documented videos, Marathi businessman motivation videos, and live events held all over the country. Josh Talks Marathi aims to inspire and motivate you by bringing the ca motivation, Marathi Business success, and motivational Successful Business Stories videos. What started as a simple conference is now a fast-growing media platform that covers the most innovative rags to riches,Marathi udyojak, zero to hero, and failure to success stories with speakers from every conceivable background, including entrepreneurship, women’s rights, public policy, sports, entertainment, and social initiatives. With 8 languages in our ambit, our stories and speakers echo one desire: to inspire action. Our goal is to unlock the potential of passionate young Indians from rural and urban areas by encouraging them to overcome the challenges they face in their careers or business and helping them discover their true calling in life.
जोश टॉक्स भारतातील सर्वात प्रेरणादायी कथा गोळा करून त्या आपल्यासमोर सादर करते. विविध पार्श्वभूमीतील व्यक्तींना त्यांच्या कथा आपल्या सर्वांसमोर सामायिक करण्यासाठी आम्ही आमंत्रित करत असतो.
प्रत्येक आठवड्यात नविन विडीओ आम्ही सादर करतो, आमच्या चॅनेलवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून आमच्या अपडेट चुकवु नका.
► Say hello on FB: / joshtalksmarathi
► Tweet with us: / joshtalkslive
► Instagrammers: / joshtalksmarathi
#joshtalksmarathi​​​​​​​​​​ #life #motivation
----**DISCLAIMER**----
All of the views and work outside the pretext of the speaker's video are his/ her own, and Josh Talks, by any means, does not support them directly or indirectly and neither is it liable for it. Viewers are requested to use their own discretion while viewing the content and focus on the entirety of the story rather than finding inferences in its parts. Josh Talks by any means, does not further or amplify any specific ideology or propaganda.

Пікірлер: 2 300
@JoshTalksMarathi
@JoshTalksMarathi 11 ай бұрын
जोश टॉक्स शोधत आहे हरित व्यवसायाची कल्पना जी पृथ्वीला हवामान बदलांपासून वाचवू शकेल.🌱 क्लायमेट क्रांती ग्रीन एंटरप्रेन्योरशिप प्रोग्रामसाठी अर्ज करा आणि तुमच्या हरित व्यवसाय कल्पनेचा विस्तार करण्याची संधी मिळवा 👉 bit.ly/ClimateKranti
@poojathakare4031
@poojathakare4031 10 ай бұрын
Tai khup bhauk zali video bghun tumcha ..khup man bharun ala ...pn ky bolav Ani ky comments krav suchtch nhi ahe...tumhi khup khi sahn kel mla tumcha contact no. Milel ka me khi madat kru shkel tumchi
@rupa788
@rupa788 10 ай бұрын
Mla maja jivanachi story sangaychi ahe
@alkagaikwad347
@alkagaikwad347 9 ай бұрын
By CT CT
@rekhakale8747
@rekhakale8747 9 ай бұрын
ताई खरच खूप ऐकून डोळ्यात पाणी ताई आज तुझी अवस्था आहे ना तीच माझी अवस्था आहे माझ्याबरोबर आता मी एकटी पडली आहे ताई कोणच माझ्यासोबत नाहीये खूप नातेवाईक आहेत माझ्याकडे पण मला विचारत सुद्धा नाही तू कशी आहेस कुठे
@vishakhachandekar2790
@vishakhachandekar2790 8 ай бұрын
All 0pe vvjvjjj yi6e
@rushikeshStudio6559
@rushikeshStudio6559 9 ай бұрын
ज्योतीताई तु माईकडुन फक्त जेवण नाही घेतलस त्यांची देण्याची वृत्ती पण घेतलीस लाख लाख सलाम तुझ्या कार्याला आणी केलेल्या संघर्षाला🙏🙏🫡🫡
@sks7620
@sks7620 Жыл бұрын
ताई तुम्हाला ऐकताना डोळे भरून आले मला खात्री आहे जेवढ्या लोकांनी व्हिडीओ पहिला असेल तेवढ्या लोकांच्या डोळ्यात तुमच्या साठी अश्रू आले असतील हे सर्व तुमचे वडील भाऊ बहीण आहेत
@sureshkalhapure1260
@sureshkalhapure1260 Жыл бұрын
😢 नक्कीच
@satyjeet4498
@satyjeet4498 Жыл бұрын
सलाम तुझ्या कार्याला ताई, तुझी दिवसेंदिवस अशिच प्रगती होत जावो हिच सदिच्छा
@madhuripund6191
@madhuripund6191 Жыл бұрын
​@@sureshkalhapure1260११
@Entertainment-hf5lf
@Entertainment-hf5lf Жыл бұрын
Truth 😢😢😢😔
@jyotipatait4590
@jyotipatait4590 Жыл бұрын
धन्यवाद🙏🙏
@kusumpawar1182
@kusumpawar1182 11 ай бұрын
हृदयस्पर्शी मुलाखत व इतका संघर्ष सहन करून अनाथ वृद्ध व्यक्ती साठी करत असलेले काम सलाम आपल्या जिद्दीला आणि सेवेला
@digambarpadwal5028
@digambarpadwal5028 Жыл бұрын
डोळ्यातून अश्रू आले, फार वाईट वाटले, शिक्षण नघेताही आपली भाषा शुद्ध आहे त्या प्रमाणे परमेश्वर आपणास सुखी ठेवील.
@Rajshrisolapurkar-1.08M
@Rajshrisolapurkar-1.08M Жыл бұрын
जेंव्हा माई गेल्या तेंव्हा सर्व comment करत होते. अशी आई होणे नाही. मी मात्र मनाची समजूत घालून दिली की आज एक माई गेलीय पण ती नव्या रूपात पुन्हा येईल. माईं चा हात तुमच्या डोक्यावर पडला तेंव्हाच तुमच्या आयुष्याचे सोने झाले. माईं ची ही ज्योती अशीच कायम तेवत राहु दे हीच ईश्वर चरणी प्रार्थना 💐🙏
@balajiraogacche7763
@balajiraogacche7763 Жыл бұрын
मुली मी खरच तुझ मनोगत ऐकुण रडलो ग ! तुझ्या सारखी माणसं समाज जगवायला आणि जागवायला हवीत! धन्य आहेस तु ! सलाम तुझ्या हीमतीला ! एक अभागी.
@marutidange7768
@marutidange7768 Жыл бұрын
😅जघङकगङङ 😮ङ😅 😮घ
@hanumantsutar8492
@hanumantsutar8492 Жыл бұрын
एवढी कठीण परिस्थिती् समाजात आहे, हे राजकारण्यांना माहीत आहे का?
@vrundapalande
@vrundapalande 11 ай бұрын
​@@marutidange7768uuuuuiuuuuuuoi
@madhuri5719
@madhuri5719 10 ай бұрын
Ho kaka kup vait vatale
@UshaKhedkar-cz4hs
@UshaKhedkar-cz4hs 7 ай бұрын
K😅😊
@meghrajbalbhimsurywanshi6420
@meghrajbalbhimsurywanshi6420 Жыл бұрын
आयुष्याशी लढून कसं पुढं गेलं पाहिजे आणि आलेल्या संकटाना कसं सामोरं गेलं पाहिजे हेच आपण सागितलं लातूरकर म्हणून आभिमान वाटतो
@anilnandane3625
@anilnandane3625 Жыл бұрын
ज्योती बेटा तुझी कहाणी ऐकून माझे डोळे भरुन आलेत खरच तुझ्या हिमतीची दाद द्यायला पाहिजे मी देवाजवळ तुझ्याकरीता प्रार्थना करतो तुला उदंड आयुष्य देवो व तुझ्या सर्व ईच्छा पुर्ण होवोत .माझा आशीर्वाद नेहमीच तुझ्या सोबत आहे.तुला मी नमन करतो.
@meenadoiphode119
@meenadoiphode119 Жыл бұрын
सलाम स्त्रीशक्ती ला आणि शतं शतं नमन सिध्दुताई सपकाळ (माई/आई) ❤ माई सर्वाणच्या ह्रदयात अमर आहेत..
@jyotipatait4590
@jyotipatait4590 Жыл бұрын
धन्यवाद 🙏
@Ananya_Family_Shorts_Creator
@Ananya_Family_Shorts_Creator Жыл бұрын
खूप वाईट वाटलं तुमची व्यथा ऐकून... 😢
@jaganberi3937
@jaganberi3937 Жыл бұрын
Salam ? Why ? We should have the guts ,the self respect.....Jagan Beri
@smane4798
@smane4798 Жыл бұрын
व्हिडिओ संपेपर्यंत अश्रू थांबले नाहीत,तुमचा संघर्ष पाहून अनेकांना उमेद नक्की मिळणार आहे,josh talk मनापासून आभार ❤
@pranjaliblousedesigning6655
@pranjaliblousedesigning6655 Жыл бұрын
ताई मला ही समाजसेवा करायची आवड आहे मी खूप समाजसेवा करत पण मला साथ मिळत नाही
@dhanajijadhav4525
@dhanajijadhav4525 9 ай бұрын
खरच व्हिडिओ बघताना डोळ्यातुन पाणी आले पण तुमचे मन साफ आहे परमेश्वर तुमच्या पाठिशी कायम राहणार
@kumdeokashyap5826
@kumdeokashyap5826 11 ай бұрын
ज्याेतीताई, तुमच्याकडे बघून एकच सांगावसं वाटतं, ईश्वराची सगळ्यात सुंदर, पवित्र रचना म्हणजे स्त्री आहे, 🙏🙏
@humblehuman1356
@humblehuman1356 Жыл бұрын
ज्या दिवशी तुम्ही आत्महत्येचा विचार सोडून जगायचा निर्णय घेतला त्याच दिवशी आपण जिंकलात ताई..! आणि अनेकांचं आयुष्य सुंदर बनवत आहात... खूप खंबीर आणि मजबुत मनानं तुम्हीं लढत आहात... तुमचा प्रवास अतिशय प्रेरणादायी आहे, नक्कीच लढायला बळ देईल... तुम्हाला खूप खूप शुभेच्छा...
@shardapalkar1787
@shardapalkar1787 Жыл бұрын
खुप खुप धन्यवाद 🙏
@jyotipatait4590
@jyotipatait4590 Жыл бұрын
धन्यवाद🙏🙏
@ankushnavasare2013
@ankushnavasare2013 Жыл бұрын
ताई.गरीब.लोकच.गरीबाची.कदर.करतात.कारन.त्याना.गरीबीची.जान.अस्ते.धन्य...वाद.तुमच्या.कर्याला
@anilmagare9828
@anilmagare9828 Жыл бұрын
​@@shardapalkar178712:28
@prabhakarpatilkalyankar6459
@prabhakarpatilkalyankar6459 Жыл бұрын
धन्यवाद ताई बार मोठा संघर्ष केला ताई🙏🙏🙏🙏🙏
@Sneha.4427
@Sneha.4427 Жыл бұрын
ताई तूमची जीवन कहाणी ऐकून आज मी खूप रडले. Josh talks ऐकताना आज पहिल्यांदा रडले. तूम्हाला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा ताई🙏🏼
@jyotipatait4590
@jyotipatait4590 Жыл бұрын
धन्यवाद
@anusayasawant6154
@anusayasawant6154 Жыл бұрын
​ ❤q
@tanmay8928
@tanmay8928 Жыл бұрын
​@@jyotipatait4590qqqqqqqqqqnqqqqqqqqqnqqqqqrnqqqnqqqqqqqqqqqqqqqnqqqqqqqqqqqnrqrnqqqqqqqnqqqqqqqqqnqqqqqqqnqqqqnqqqqqqqqrqqqqnqqrqq1wrqqqnnr1nr1rnqqqqqqqqqrnnqnqqqnrnqnnqqqqrqqqqqqqqqqnqrrqqqqqrqqnrqnnrrqnrnnrqrqqqnqnnrqnqqrqqqqqnqqqrnnrnqnqnqnnnqqqqqnqqqqqqnnqqqnqnqqnqnnqqnnqqnqnrnqqnrrnrnrnqnrqnqnnqnqqnrqnqnqrqqqqqqqnrqrnrqqqqnqqqqqnqnrqqnrqnqqqnnqnqqnqqrnqnqqnqqqqqrrqqnnqqqnnqqqqqnnqqnqqqnqqqqqqqqqrrqnqqrqqnrqqnrrqr🎉G3 ❤
@vineet_kumar555
@vineet_kumar555 Жыл бұрын
​@@jyotipatait4590hello madam
@magdumsanyam9039
@magdumsanyam9039 Жыл бұрын
​@@jyotipatait459012:21
@ruchaponkshe1578
@ruchaponkshe1578 10 ай бұрын
ज्योती ताईचा वृद्धाश्रम मी बघून आले आहे. खूप मेहेनत घेते. जमेल तशी मदत करत राहावं असं ठरवलं आहे... शिक्षण शाळेत जाऊनच मिळतं, असं नाही...
@dileeptamhane7061
@dileeptamhane7061 11 ай бұрын
अगदी बरोबर आहे आत्महत्या कधी कुणी ही करु नये तुम्ही जे कार्य करीत आहे त्याची प्रशंसा किती ही केली तरी कमीच आहे.तुमच्या वर ईश्वर कृ पा सतत राहो आणि खूप यश मिळावे अशी मागणी देवा जवळ करित आहे.
@muradinamdar6282
@muradinamdar6282 Жыл бұрын
ज्योतीने नेहमी प्रकाश द्यायचा असतो. वा काय सुंदर वाक्य आहे. ताई तुम्ही ग्रेट खूप आहात. सलाम आहे तुमच्या धैर्याला, कर्तृत्वाला, चिकाटीला. अप्रतिम 😭😭😭
@jyotipatait4590
@jyotipatait4590 Жыл бұрын
धन्यवाद
@sujatakadam7326
@sujatakadam7326 Жыл бұрын
खुप छान माहिती दिली. डोळ्यातून आपोआप आश्रम आले. 😂
@shainathchitale7659
@shainathchitale7659 Жыл бұрын
​@@sujatakadam7326 yvv
@PawanJadhav-qs5op
@PawanJadhav-qs5op Жыл бұрын
Vvx
@PawanJadhav-qs5op
@PawanJadhav-qs5op Жыл бұрын
@@jyotipatait4590 vĺxv
@mrunalmanohar9230
@mrunalmanohar9230 Жыл бұрын
ताई तुमची संघर्ष कहाणी ऐकून खूपच वाईट वाटले. पण तुम्हाला Mai भेटल्यामुळे तुमच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. तुमची कहाणी खरोखरच प्रेरणादायी आहे. तुम्हाला ह्यापुढे आयुष्यात कधीच काही कमी पडणार नाही हे नक्की.
@snehaayare2046
@snehaayare2046 Жыл бұрын
ताई कालच तुझा संस्थेचा व्हीडीओ पाहीला नी आज तुझी जीवन कथा समजली धन्य तु माता खरच तुला शतदा नमन सलाम तुझ्या धैर्याला
@kedaripowar9967
@kedaripowar9967 Жыл бұрын
"""""""ताई तुमच्या धैर्याला"""" सॅल्युट सॅल्युट सॅल्युट सॅल्युट सॅल्युट """"प्रयत्न हे रत्न आहे ते देवा पेक्षा श्रेष्ठ आहे"""""👏👏👏👏👏👏👏 👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻
@swatikumbhar2670
@swatikumbhar2670 4 ай бұрын
खूप खूप चांगलं काम करत आहेत तुम्ही..👌👌👍👍🙏🙏
@jyotikute7085
@jyotikute7085 Жыл бұрын
आपोआप डोळ्यातून अश्रू आले ताई तुमची व्यथा ऐकून 😭😭😭मी पण ज्योती आहे आणि खूप संघर्ष करून, परिस्थतीवर मात करून मुलांना मोठं केलं आहे 😢आज तुमचा संघर्ष ऐकून मला अजून जिद्दीने पुढे जाण्याची प्रेरणा मिळाली आहे 🙏
@jyotipatait4590
@jyotipatait4590 Жыл бұрын
धन्यवाद
@jyotikute7085
@jyotikute7085 Жыл бұрын
@@jyotipatait4590 🙏☺
@dhananjaylandge2437
@dhananjaylandge2437 Жыл бұрын
@mohankumbhar3453
@mohankumbhar3453 Жыл бұрын
Taie.mi.hi.radlo.aalo.punyalaki.nakki.tumchya.aashrmala.bhet.devu.aano.madathi.karu.aani.malahi.vardhaaashrm.kadhayacha.aahe.
@sandeeplahane8442
@sandeeplahane8442 Жыл бұрын
Tai aapla address bhetel ka vradhashramacha
@ramraoshinde8194
@ramraoshinde8194 Жыл бұрын
ताई तुमच्या संघर्शामुळे अनेक आत्तमहत्या करु पाहणाऱ्या लोकाना जगन्याची नवि उमेद मिळली व संघर्श करन्यासाठी ताकद मिळाली सलाम तुमच्या कार्याला
@snehalvedpathak209
@snehalvedpathak209 Жыл бұрын
आजपर्यंत ऐकलं होतं परीसस्पर्शाने दगडाचंही सोनं होतं आज पाहिलं सुद्धा तेपण अस्सल ५२कशी सोनं. ताई एक दिवस असा येईल कि तुम्हाला भेटायचं म्हटलं तरी आम्हाला वाट पहावी लागेल. फक्त हिच भावना शेवटपर्यंत राहूद्या नक्कीच पांग फिटल्याशिवाय राहणार नाहीत आभाळपेक्षा उंच व्हा हिच सदिच्छा 🙏
@ashwinibagul6814
@ashwinibagul6814 Жыл бұрын
ताई तुझ दुःख व्यक्त ऐकुन खुप खुप वाईट वाटले तु आता आजी आजोबा ंचे इतकी काळजी घेतेपरमेशवर तुझ खुप खुप कौतुक चांगल करेल धन्य धन्य आहेस तु
@Devanshdhangare7099
@Devanshdhangare7099 Жыл бұрын
खरंच माई ह्या सगळ्या महाराष्ट्रा च्या माई होत्या माईने दिलेला आशिर्वाद आहे तुम्ही ताई तुमच्या गणपती बाप्पा सगळ्या इच्छा पूर्ण करतील हिच बाप्पाच्या चरणी प्रार्थना 🙏
@sahebraojadhav5836
@sahebraojadhav5836 Жыл бұрын
अप्रतिम कार्य.
@ranjananikam7390
@ranjananikam7390 Жыл бұрын
Ganapati Bappa he ek purish hote. Mrutu zala tuancha.ugach andhshradha pasaravu naka
@varshadesai7277
@varshadesai7277 Жыл бұрын
निःशब्द झाले मी
@funnyvideos-md6rz
@funnyvideos-md6rz Жыл бұрын
​@@ranjananikam7390koncha shardevar bolnare tumi kon bhemte sale
@umeshyewale8469
@umeshyewale8469 Жыл бұрын
नमन ताई तुम्हाला डोळ्यात पाणी आले पण न हारता तुम्ही जिद्दीने उभे राहिलात आणि नमन व्हिडिओ बनवणाऱ्या टीम ला
@helloppl7767
@helloppl7767 Жыл бұрын
ताई खूप रडले ग 😭😭 दादद्यावी लागेल तुझ्या हिम्मत आणि प्रयत्नांना....सलाम ताई....महान आहेस....👍👍🙏🙏🙏🙏
@savitayashwantmane1575
@savitayashwantmane1575 10 ай бұрын
किती संघर्ष, आई चा भाऊ, हा मामा असतो तेचेशी लग्न लावून दिले, तुम्हाला पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा
@sangitashendage9997
@sangitashendage9997 Жыл бұрын
खर आहे एका महीले ने जर ठरवले की ती काहीही करू शकत ताई तुमची हिंमत पाहुन मला माझा संघर्ष काहिच नाही अस वाटु लागले धन्यवाद ताई 🙏
@keshavraoshinde9920
@keshavraoshinde9920 Жыл бұрын
आधी मी जोश टॉक आपले मनापासून अभिनंदन करतो व आपले आभार मानतो . लोक अनेक क्षेत्रात काम करत असतील पण आपण अशा निराधार व वंचित लोकांचे जीवन किंवा त्याच्या अडचणी समाजापुढे मांडल्या व किती काही लोक निर्दयी असतात . ते दाखवून दिले . या ज्योती ताई चे विचार ऐकून असे वाटते की माणसाकडे धैर्य व चिका टी असली तर माणूस जीवनात कितीही संकट आली तर त्याच्यावर मात करू शकतो . धन्यवाद दादा .
@dimplekaklij5341
@dimplekaklij5341 9 ай бұрын
खरच खुप डोळ्यात पाणी आलं 😭 सलाम तुमच्या हिमतीला 🙏
@babitaibamane3810
@babitaibamane3810 Жыл бұрын
ताई तुम्ही मोठं मोठ्या संकटातून वाट काढत पुढे जात आहात आज तुम्ही अनेक भूकेलेल्या लेकरांना प्रेमाने जेवूं खाऊ घालताहेत मोठं भाग्यच काम आनंदाने करता तुम्ही खूप भाग्यवान आहात 🙏🙏🙏🙏🙏
@pramodchoudhary4509
@pramodchoudhary4509 Жыл бұрын
Vdoe एकतांना रडायला आल .vdo चा शेवट पाहून मन शांत झालं. आपल्यात असणाऱ्या झूंज देण्याच्या इच्छाशक्तीला सलाम.
@jyotipatait4590
@jyotipatait4590 Жыл бұрын
धन्यवाद 🙏
@dineshjoshi2842
@dineshjoshi2842 Жыл бұрын
खरच नारी शक्ती खुप मोठी आहे एक बाई जात मानसाला खुप मोठ पन बनवते आणि वेळ आलातर त्याला जमीन पन दाखवते तर अश्या ज्योति ताईना माजा कोटी कोटी धन्यवाद जेनेटिक करुन तेनी हे वृद्ध अशरम काडल परमेश्वर तुम्हाला व तुमच्या सारख्या अनेक अशा महिलांना यशस्वी व सुखी ठेवो हेच परमेश्वरवर चरणी प्रार्थना करतो🙏🙏
@jyotipatait4590
@jyotipatait4590 Жыл бұрын
धन्यवाद दादा 🙏
@mangalanayakwadi5443
@mangalanayakwadi5443 Жыл бұрын
ताई तुझा संघर्ष खूप मोटा आहे. तुझ्या संघर्षाला सलाम. ताई तु तुझ्या आजारी मुलाच आणि नवर्याच पुढे काय झाले ,ते दोघे बरे झाले का? ते तुझ्या बरोबर आहेत का ?ते नाही सांगितल?
@swatimogale
@swatimogale Жыл бұрын
ते सगळे एकत्रच राहतात
@pradnyamandlik1460
@pradnyamandlik1460 10 ай бұрын
🙏 खरंच ताई तु ग्रेट आहेस🙏 तुझ्या बाबतीत ऐकल खुप रडु आले🙏 धन्य माई जगाची आई ती देवाच्या रुपाने धावुन आली ताई तुला तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी प्रणाम🙏 अशी च सेवा कर वृद्धाची तु त्याची मुलगी हो🙏 तुला त्रिवार वंदन🙏🙏🙏🙏🥺🥺🥺😌
@narayankolekar1407
@narayankolekar1407 Жыл бұрын
ज्योतीताई, तुझी‌ व्यथा ऐकली खूप हृदय पिळवटून टाकलेस काळ बदलेल धीर सोडू नकोस, मला पण सख्खी बहिण नाही . ईश्वरी कृपेनं सर्व व्यवस्थित होईल तुला मान्य असेल तरमी तुझ्या पुढील जिवनात मोठ्या भावाची भूमिका निभावतो🙏🙏
@rw8414
@rw8414 Жыл бұрын
ताई आत्मा मालिक ! माईनि आपणास शब्दांचा आधार देऊन आपल्या आत्मा शक्तीला जागृत केल .आपली आत्म ज्योत पेटवली आणि आपण समाजाला प्रकाश देत आहात. माई आपणास समाज सेवेचा वारसा देऊन गेल्यात. तुमच्या रुपाने आजही माई कार्यरत आहेत. ताई तुमच्या संघर्षमय जीवनातून आत्महत्येचा विचार करणार्‍यांना जीवदान मिळेल. योगदाना साठी पत्ता कळवा ही विनंती.
@prabhakarpathak472
@prabhakarpathak472 Жыл бұрын
समस्यांवर इलाज म्हणजे आत्महत्या नव्हे, तुझ्या सारखा संघर्ष हवा,सलाम तुझ्या जिद्दीला
@nanasahebdalvi4509
@nanasahebdalvi4509 Жыл бұрын
सलाम ताई तुझ्या जिधीला स्वतः साठी कोणी पण जगत दुसंर्यासाठी जगला तो जग जिंकेल माई अमर झाली तशीच तु पण वृद्धांचा आधार हो धन्यवाद ताई 🙏
@jyotipatait4590
@jyotipatait4590 Жыл бұрын
धन्यवाद 🙏
@ashokdeorukhkar5373
@ashokdeorukhkar5373 Жыл бұрын
धन्य धन्य हो तुमची ताई आणि माई, तुमचे कार्य प्रणाली ला सलाम, तुम्हाला मी कोणती मदत करू शकत नाही, पण तुम्हाला आशीर्वाद मात्र देतो, तुम्हाला या तुमचे कार्यात यश प्राप्त हो अशी श्री चरणी प्रार्थना,
@dattatraypansare1073
@dattatraypansare1073 Жыл бұрын
जोश चायनल चे मनापासून आभार आणि अशाच गरीब परिस्थितीतून ज्या ज्या लोकांनी काही समाजासाठी काम केल आहेत त्याची आठवण करून समाजातील सर्व स्तरातील लोकांपर्यंत पोहोचेल अशी व्यवस्था करण्यात यावी आणी अशाच लोकांचे अकाऊंट नंबर डिटेल्स पण पाठवून सहकार्य कराव ❤
@user-zv7vk2hx6g
@user-zv7vk2hx6g Жыл бұрын
आज गाडी चालवत चालवत कानात हेड फोन घालून तुमचा व्हिडिओ ऐकला आणि सगळ्या सारखंच माझ्या सुद्धा डोळ्यातून धारा वाहू लागल्या....😢😢😢😢 ताई तुम्ही जिद्द ठेवली आणि माईने मार्ग दाखवला आणि त्यामुळे तुम्ही निराधारांचे आधार झाला... सलाम तुमच्या धैर्याला... 🙏🏻🙏🏻🙏🏻
@jyotipatait4590
@jyotipatait4590 Жыл бұрын
धन्यवाद 🙏
@devchandkadam1888
@devchandkadam1888 Жыл бұрын
खरच मन आणि हृदय पिळवटून टाकणारी गोस्ट आहे देवाने तुमची जीवनातील मोठी परीक्षा घेतली आणि शेवटी आपण त्या परीक्षेत पास झाला असे म्हणतात की देव परीक्षा घेताना सर्व काही काढून घेतो पण नंतर असे काही देतो की आपण त्याचा विचार सुद्धा करू शकत नाही असे म्हणतात की देव परीक्षा घेताना पूर्ण वाकवतो पण ..... खाली पडू देत नाही सलाम तुमच्या जिद्दीला आणि जीवनात सोसलेल्या संघर्षाला 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@subhashsalvi9111
@subhashsalvi9111 Жыл бұрын
खरंच आपल्याकडे काही नसतं तेव्हा कोणीच आपलं नसतं.ज्योतीताई तुमची दृष्टी आणि मेहनत व प्रामाणिकपणा फार मोठा आहे.
@jyotipatait4590
@jyotipatait4590 Жыл бұрын
🙏
@kissankranti2030
@kissankranti2030 Жыл бұрын
ज्योती ताई खरच तुमची वाईट परस्थिती तुन गेले आहेत तुमचा पुढील प्रवास आनंदीत जावो*
@kunaldesai9332
@kunaldesai9332 Жыл бұрын
शब्दच नाही ताई..... तुझी व्यथा ऐकून बोलायला.... निशब्द
@pushpatiwari1127
@pushpatiwari1127 10 ай бұрын
ताई हरवून जाऊ नका तुमच्या साठी आम्ही सदैव पाठीशी उभे राहून मदत करू
@rajendradusane3427
@rajendradusane3427 Жыл бұрын
ताई तुझा संघर्ष साधा नाही ग, जगायला शिकवलस तु, तुझी किर्ती माईंनसारखी उंच उंच जावो तुझे पण नाव एक दिवस माईं न सारखे मोठे होवो 😭😭
@vaibhav8042
@vaibhav8042 Жыл бұрын
आयुष्यात पहिलयांदा डोळ्यात पाणी आल. सलाम ताई तुमच्या कामाला. सलाम स्त्रीशक्तीला ❤
@adinathbhole1086
@adinathbhole1086 Жыл бұрын
😢😢🙏🙏 अशी वेळ कोणावरही येऊ नये, आणी तुमचे सुखाचे दिवस यावे
@jyotipatait4590
@jyotipatait4590 Жыл бұрын
धन्यवाद
@RaviRaj-pk4jt
@RaviRaj-pk4jt Жыл бұрын
ताई लई म्हणजे लई तुमच्यावर वाईट वेळ होती पण परमेश्वर रा नि नाही ठेवली पण खरंच तुम्ही खचला नाहीत तुम्हाला मनापासून सॅल्यूट 🙏🙏
@meenajadhav-rb8eq
@meenajadhav-rb8eq Жыл бұрын
ताई तुमच्या कर्तृत्वला, जिद्दीला सलाम..
@adinathbhole1086
@adinathbhole1086 Жыл бұрын
खूप संघर्ष केला आहे तुम्ही,लातूरचे आहात त्याच्यामुळे अजून जास्त आम्हाला proud feel होतो कारण मी पण लातूरचा आहे, आणि तुम्हीं लातूरच्या सिंधू ताई सपकाळ आहात 🙏🙏
@jyotipatait4590
@jyotipatait4590 Жыл бұрын
धन्यवाद 🙏🙏
@sujeetbastapure
@sujeetbastapure Жыл бұрын
​@@jyotipatait4590 आपला फोन पे नंबर मिळेल का ?
@manoharkarad8144
@manoharkarad8144 Жыл бұрын
ताई ईमानदारी त्रास होतो पण त्या चया पाठीमागे ईश्वर आसतो हे खरं आहे.जिवनात लडलाव त्याच्या बदल आभारी आहे
@ranjananikam7390
@ranjananikam7390 Жыл бұрын
Ugach kahitarii sangu naka
@artsking787
@artsking787 10 ай бұрын
ताई तुमची जीवन कहानी ऐकून मी आज खूप रडले .. ताई तुम्हाला पुढच्या जीवन संघर्षासाठी खूप खूप शुभेच्छा...👍👍👍
@SurSargamBhajan
@SurSargamBhajan 11 ай бұрын
ताई तुम्ही सोसले😢😢 मुलगी म्हणून जन्माला येणे कीती वाईट 😢
@baludubale6031
@baludubale6031 Жыл бұрын
व्हिडिओ पाहून रडायला आले. काय तो जीवन जगण्याचा संघर्ष त्या संघर्षामधून स्वत:ला व कुटुंबाला सावरून अनाथ वृद्धांना आधार देत आहात सलाम तुम्हाला
@kailasahire9359
@kailasahire9359 Жыл бұрын
ताई तुझ्या ह्या संघर्षाला सलाम. परमेश्वर तुला अशीच हिम्मत देवो तुझ्या पुढील कार्यासाठी 🙏🙏
@jyotipatait4590
@jyotipatait4590 Жыл бұрын
😢
@pramodwankhade1819
@pramodwankhade1819 Жыл бұрын
ताई, तुमचे जीवन अतिशय कष्टात, हालअपेष्टा सहन करून, कोणाची हि साथ नसतांनी, स्वत्: वर् विश्वास् ठेऊन, वाईट विचाराला बगल देऊन, तुमचे चागले विचार च तुम्हाला सदैव प्रेरणा देत राहिल. तुमची जीवनकथा ए
@arjunsavade6914
@arjunsavade6914 Жыл бұрын
अतिशय ऊर्जा देणारा, समाजामध्ये खरंच बदल घडवणाऱ्या ज्योतीताई आहेत तुम्हाला पुढील वाटचालीस आमच्या कडून खरंच हार्दिक शुभेच्छा
@satishkamble4237
@satishkamble4237 Жыл бұрын
Khup sang harsh kela tyatun ah avdya lo kana adhar dila Timi je me tya karyala selut ajunkhup Chan hoil tumch tai
@radhikad3505
@radhikad3505 Жыл бұрын
मी ज्योती ताईंना ओळखते. फार फार मोठं काम आहे याचं. माझा नमस्कार
@gulabchandjikasliwal8342
@gulabchandjikasliwal8342 Жыл бұрын
तशी धन्य वाद खूप संगर्षं केला
@rohiniwakshe815
@rohiniwakshe815 Жыл бұрын
ताईं ची व्यथा खूप हृदय हेलावून टाकणारी आहे ताई ताईंचं धाडस म्हणजे खूप खूप मोठा आहे ताई जीवनामध्ये कितीही संघर्ष केला ताईने भरपूर भरपूर रडवलं ताई खूप चांगलं कार्यकर्ता सेलू ट आहे तुम्हाला ताईसाहेब
@jyotipatait4590
@jyotipatait4590 Жыл бұрын
धन्यवाद🙏🙏
@balasahebgaikwad1218
@balasahebgaikwad1218 Жыл бұрын
ताई तुमचा जीवन प्रवास आणी संघर्ष ऐकून खूप रडलो 😭 😭😭😭 थक्क करणारा आहे तुमचा जीवन प्रवास ताई तुम्ही जे काम करताय आता खूप छान खूप खूप शुभेच्छा तुम्हाला पुढील वाटचालीसाठी 😭😭😭
@sangitabhosale8832
@sangitabhosale8832 9 ай бұрын
खूप छान परिस्थिती वाईट आहे म्हणून हार मानून बसू नये हेच यातून कळतं त्याच्यावर मात कशी करावी
@sumitgavhanegavhane5512
@sumitgavhanegavhane5512 Жыл бұрын
तुमचं हे ऐकून मला खूप वाईट वाटलं मी खूप खूप रडली पण तुमच्या पाठीशी परमेश्वर आहे काळजी करू नका तुमची खूप प्रगती होईल
@jyotipatait4590
@jyotipatait4590 Жыл бұрын
धन्यवाद🙏🙏
@panditgunjal5357
@panditgunjal5357 Жыл бұрын
गरीबी काय असते, एखाद्याचे आयुष्य इतके वाईट पण असू शकते, अगदी बालपण ते दोन मुलांची आई होई पर्यंत ते इतके वेदनादायी आहे, आणि तरी देखील तुम्ही शेवटी त्यावर मात केली, माई सिंधुताई सारखी आई मिळाली आणि परिस्पर्ष झाला.. आयुष्य बदलून गेलं.. आज समाधानी आहात तुम्ही. तुम्हाला सलाम.. तुमच्या संस्थेला छोटीसी आर्थिक मदत देऊ इच्छितो.. कृपया आपले अकाउंट डिटेल्स पाठवा.. तुम्ही प्रेरणा आहात , समाजासाठी ज्यांना स्वतःचेच दुःख मोठे वाटत असते आणि ते निराश होतात. तुमचा हा व्हिडिओ पाहून खूप लोक स्वतःला नशीबवान मानतील आणि सुखी होतील.. तुम्हाला बोलण्याची ज्यांनी संधी दिली त्यांचे खूप खूप आभार..
@premsingpatil1753
@premsingpatil1753 Жыл бұрын
🙏
@TheMirror11
@TheMirror11 Жыл бұрын
Pandit Sir, tumhala bhetle details tar please sanga amhala. Tai la help karuya aapn itkya changlya kama sathi 👍
@jyotipatait4590
@jyotipatait4590 Жыл бұрын
धन्यवाद दादा 🙏🙏
@sakharamtambe1513
@sakharamtambe1513 Жыл бұрын
ताई मी पण माझ्या परिस्थिती नुसार आपल्या अश्रमासाठी जेवढी मदत करता येईल तेवढी करण्यासाठी इच्छुक आहे ताई आपल्या आश्रमाचा पत्ता मिळाला तर बर होईल ताई आणि तुमच्या संघर्षाला आणि तुमच्या या सुसज्य कार्याला माझा साष्टांग नमस्कार आणि माणाचा मुजरा ताई 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@sakharamtambe1513
@sakharamtambe1513 Жыл бұрын
@@jyotipatait4590 ताई तुम्ही खरोखरच तुम्ही माईच्या रुपात दुसऱ्या माई म्हणून परेमश्वोराने पाठवल्या आहात यात तिळमात्र शंका नाही ताई 🙏🏻
@Deepafoods
@Deepafoods Жыл бұрын
मला वाटते माणूस एवढा जास्त खाली पडतो तो तेव्हडाच आयुष्यात वरती जातो माझ्या स्वताच्या अनुभवा तुन सांगते
@pranjalikudale1835
@pranjalikudale1835 Жыл бұрын
Agdi khare ha Maza dekhil Anubhav ahe
@sharvarishantanuhudekar7605
@sharvarishantanuhudekar7605 Жыл бұрын
खुप संघर्ष आहे जीवनात ताई तुमच्या खरच खुप खंबीरपणे तोंड दीलत सगळ्या संकटांना तुमच्यासारखी लढण्याची ताकद प्रत्येकाला मिळो यापुढे तुम्हाला तुमच्या आयुष्यात कसलीच कमतरता भासु नये पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा🎉
@pramodbhosale6017
@pramodbhosale6017 Жыл бұрын
जीवनामध्ये चढ-उतार येतच असतात जीवांचे भावाचे लांब गेले हि ऐकून खूप वाटलं. वाईट प्रसंग आल्यास काही माघार घ्यायची नसते तर लढायचं असतं सावित्री आणि रमाई माता यांचे विचार घेऊन पुढे जायचं असतं....
@baldevwankhade9866
@baldevwankhade9866 Жыл бұрын
भीक मागणं गुन्हा नाही भीक मागून जो जगतो त्याला मी. पण ,गर्व , घमेंड नसुन हे विश्व माझे घर समजतो
@ashwinilondhe3864
@ashwinilondhe3864 Жыл бұрын
ताई तुमच्यात खूप सहन शक्ति आहे..तुमच्या कडून शिकण्या सारख खूप आहे..खूप काय काय सहन करून तुम्ही इथ पर्यंत आलात...आणि एक गोष्ट खर आहे आयुष्यात आई वडिलांचा आशिर्वाद शिवाय हे आयुष्य खूप कठीण आहे....
@supriyadivekar3868
@supriyadivekar3868 Жыл бұрын
ताई तुमची कथा ऐकून खूप वाईट वाटलं. पण ह्यापुढे तुम्हाला काहीच कमी पडणार नाही. तुम्ही खूप चांगले काम करत आहात देवाचा आशीर्वाद आहे तुम्हाला. 🙏
@sunilshinde1637
@sunilshinde1637 Жыл бұрын
तू जिजाऊ व सावित्रीची लेक आहेस हे सिध्द केलस माझ्यापेक्षा वयान लहाण असलीस तरी तूला तूझ्या कामाला सलाम
@jyotipatait4590
@jyotipatait4590 Жыл бұрын
धन्यवाद 🙏🙏
@sunilshinde1637
@sunilshinde1637 Жыл бұрын
​@@jyotipatait4590वृध्दाश्रमचा पत्ता पाठवा मी पुण्यालाआल्या नंतर आश्रमला भेट देईन
@chaitralishindevlogs9292
@chaitralishindevlogs9292 Жыл бұрын
जीवनाचं ऐकच सत्य संघर्ष तुम्ही खूप धीर्य वा न आणि संघर्ष मय जीवन जगले सलाम तुम्हाला 🙏 .
@nandasable750
@nandasable750 Жыл бұрын
खरच डोळ्यातुन पाणी आल तुमचा आश्रम कोठे आहे तुम्ही खुप संघर्षतून पुढे गेलात देव तुम्हाला काही कमी पडणार नाही माईचा आशीर्वाद आहे तुम्हाला
@raje6788hhhhhhh
@raje6788hhhhhhh Жыл бұрын
ज्योती ने प्रकाश द्यायचा असतो..आत्महत्या करायची नसते बाळा जिद्दीने जगायचं असतं..जीवन पुन्हा नाही.जग जिद्दीने कष्ट कर मेहनत कर....हेच माई सिंधुताई सपकाळ यांचे विचार प्रेरणादायी ठरले व तुमच्या जीवनाला कलाटणी मिळाली...
@kirtinikumbh623
@kirtinikumbh623 Жыл бұрын
Very very heart touching story jyoti tai vidio sampeparyent ashru thamble nahit tai tuzya shaktila manapasun salam maai chya rupat sakshat dev bhetla g tula tuze dukhh baghtana sakshat devala sudha ashru aale astil aani so tula khup himat dili devane Tu khup khup mothi ho aamche aashirvad aahet tuzya pathishi tula swami samarth kadhich kami padu denar nahi
@vijaythorat8823
@vijaythorat8823 Жыл бұрын
ज्योती ताई तुमच्या जिद्दीला सलाम , डोळ्यातून अश्रूंचा महापूर वाहिला , तुमचे कार्य खूप महान आहे ,तुम्हाला या प्रवासासाठी खूप खूप शुेभेच्छा
@jyotipatait4590
@jyotipatait4590 Жыл бұрын
धन्यवाद
@panjabraopawar9179
@panjabraopawar9179 Жыл бұрын
प्रेरणादायी कहाणी विचार प्खूपच कष्टमय जीवन आजही जगत आहे. तुम्हीं निराधार लोकांसाठी काम करताहेत हेचं प्रेरणादायी आहे तुमच्या कामाला सलाम
@kumudinisapkale3840
@kumudinisapkale3840 11 ай бұрын
ताई खूप हिंमत आहे तुझ्याकडे मला अभिमान वाटतो अशा स्त्रियांच्या
@sandippatil5672
@sandippatil5672 6 ай бұрын
खरच ताई सलाम तुझ्या कार्याला तुझी व्यथा एकून अगदी डोळ्यात पाणी आले खरच खुप संघर्ष केलास ग आज जगात कुणी कुणाचे नाही तरी तू त्या निराधार जीवाचा आधार झाली .केवढे मोठे पुण्याचं काम करतेस ताई सलाम तुला तुझ्या कामाला एवढे छान काम करतेस की बोलायला शब्द कमी पडतील.
@umeshsatam2619
@umeshsatam2619 Жыл бұрын
माई च्या आशीर्वादाने सर्व काही ठीक होत ताई . माई म्हणजे मायेचा सागर
@swaminicreations...9437
@swaminicreations...9437 Жыл бұрын
माईंचा आशिर्वाद मिळाला ताई तुम्हाला .🙏🙏 खूप पुढेजाल तुम्ही . डोळ्यात खूप पाणी आलं ताई😥😥😥😥
@bhaurao123
@bhaurao123 Жыл бұрын
ताई तुमचे दुःख ऐकून खरंच डोळे भरून आले. त्यावर सुद्धा तु मात केलीस. सॅल्यूट तुझ्या मेहनतीला. आज तु आम्हाला आमची दुःख किरकोळ समजायला भाग पाडलेस
@vidyahanbar4978
@vidyahanbar4978 Жыл бұрын
खूप खूप रडली.... किती संघर्ष केलाय ताईने प्रत्येक कामात तुला यश मिळत राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना
@jyotipatait4590
@jyotipatait4590 Жыл бұрын
धन्यवाद 🙏
@ajayhirve5201
@ajayhirve5201 Жыл бұрын
ताई वेळ आल्यावर कोणी कोणाच नसतं आणि आपल्या कडे असल्यावर आपले गुण दिसता आणि नसल्यावर लोकांना अवगुण दिसता त आज मी पण याच परस्थिती मधुन चाललो आहे पण वेळ निघुन जाते
@sudarshanghumer6584
@sudarshanghumer6584 Жыл бұрын
हो,का,मी,पण,या, संकटातुन,चालो, आहे , तुम्हचे, कमेंट,मध्ये, काही , शब्द ,खुप, छान आहेत,वीचारी
@anantkharpude1721
@anantkharpude1721 Жыл бұрын
खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे.या युक्ती प्रमाणे बाळ हे कार्य आहे . तुझ्या कार्याला वंदन . आणि यालाच तर म्हणतात पुन्हा. न दिसणारा देव अनेकाच्या हाताने मदत करतो आहे फक्त आपण निर्मळ विचाकराने आपल्या कार्याची वाटचाल करायची.मी पांडुरंगाला प्रार्थना करतो की सन्मानिय सौं.ताईला तीच्या कार्याला भरभरून यश दे.
@jyotipatait4590
@jyotipatait4590 Жыл бұрын
धन्यवाद दादा 🙏
@ashadhumal8900
@ashadhumal8900 6 ай бұрын
ताई तुम्ही खूप धाडसी मेहनती,तुमचे अनुभव हृदयस्पर्शी आहेत.तुमच्या या कतृत्वाला सलाम
@ashwinipawar445
@ashwinipawar445 Жыл бұрын
खरच खूप रडायला आल, की जगात असे भरपूर लोक आहेत की ज्यांना आपल्या पेक्षा खूप जास्त त्रास आहे तरी ते खूप खंबीर पणे उभे आहे. आणि जे आहे त्यात सुखात आहे.
@jyotipatait4590
@jyotipatait4590 Жыл бұрын
धन्यवाद Josh Talk तुम्ही मला येथे बोलायची संधी दिली
@iLearnAcademy11
@iLearnAcademy11 Жыл бұрын
You are great mother❤❤
@Fashion_lifestyle.
@Fashion_lifestyle. Жыл бұрын
Khup chan taii,tumcha karyala salam👏👏👍
@sdj4602
@sdj4602 Жыл бұрын
hi
@uttamzaware5230
@uttamzaware5230 Жыл бұрын
ज्योती ने नेहमी प्रकाशच दयावयाचा असतो खरंच माईंचे विचार म्हणजे दुसरी रामायण गीताच शत शत नमन 🙏🙏
@namdeopathare5878
@namdeopathare5878 Жыл бұрын
खरोखर सिस्टर खूप यातना सहन केल्यात मी धन्य समजतो स्वभाव जाणून घेण्याची उत्सुकता होती आणि तुम्ही हिमत हरले नाहीं असेच पुढचे पाऊल ...
@samadhanlokhande8622
@samadhanlokhande8622 Жыл бұрын
Tai खरच खुप वेदना झाल्या तूला तू रडू आणल मला tuसमाजासाठी करते हेच खूप आहे तुझा हातून खूप मोठ समाजकार्य घडो
@sanjaynalawade5541
@sanjaynalawade5541 Жыл бұрын
ताई तुमची खरी जिवन कहाणी ऐकून डोळ्यात पाणी आहे. आपल्या कार्याला शुभेच्छा.
@ramsavane9467
@ramsavane9467 Жыл бұрын
ताई तुमच्या सारखे दिवस कोणावरही येवु नये तुम्हाला सुखाचे नक्की येणार कारण देव आज पण आहे
@balapa890
@balapa890 Жыл бұрын
बसण्यासाठी खुर्ची वापरा पहिलेच सर्वांचे संघर्षमय जीवनाची गाथा असते. त्यातही आपण सर्वांचे उभे राहूनच त्यांची कथा त्यांची व्यथा ते सर्वां पुढे सादर करतात. आपणास विनंती आहे की त्यांची बसण्याची व्यवस्था करावी धन्यवाद,🙏
@lahunikam6055
@lahunikam6055 11 ай бұрын
सगळे जन कमेंट करत आहेत प्रत्येक कमेंट करणाऱ्यांनी ताईला एक हाजाराची मदत जर केली तर हृदआश्रम चालवण्यासाठी ताईला ताकत आणि मदत मिळेल ताईचा phone पे, गुगल पे किंवा अकाउंट न. घ्या आपण सगळ्यांनी त्यांना मदत करू धन्यवाद
@user-xw5rz8or3k
@user-xw5rz8or3k Жыл бұрын
ताई घटनाक्रम पाहता ऐकुन खुप वाईट वाटले चांगले विचार काम हेच फळं आहे पांडुरंग चरणीं उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना
@sangitachechar6551
@sangitachechar6551 Жыл бұрын
ताई खुपच छान ऐकुन रडायला आले मी पण जवळ पास तुमचा सारखाच संघर्ष केला पण तुमच्या सारख निराधारांना आधार नाही दिला तुम्ही खूप मोठ काम केले ताई तुमचा आभार कस मानाव कळेना ताई तुमच्या ह्या वाटचालीला शुभेच्छा
@jyotipatait4590
@jyotipatait4590 Жыл бұрын
धन्यवाद🙏🙏
@sonuborse1401
@sonuborse1401 Жыл бұрын
ताई खूपच छान .तूम्हाला मदतीची गरज असताना तुम्हाला कूणीच मदत केली नाही तरी देखील तुम्ही निराधरांचा आधार झालात. U r really great 👍👍🙏
@jyotipatait4590
@jyotipatait4590 Жыл бұрын
धन्यवाद दादा🙏
@ShitalAdhav-hs6nj
@ShitalAdhav-hs6nj Жыл бұрын
ताई तुमच्या संघर्षाला सलाम ताई तुमचं बोलणं हृदयाला भिडल. तुमचा व्हिडिओ ऐकून तुम्हाला भेटावसं वाटलं
@kmp2118
@kmp2118 Жыл бұрын
सलाम ताई तुझ्या जिद्दीला प्रामाणिक प्रयत्नांना तुझी स्टोरी ऐकून डोळ्यात पाणी आलं😢😢😢
Red❤️+Green💚=
00:38
ISSEI / いっせい
Рет қаралды 85 МЛН
Каха заблудился в горах
00:57
К-Media
Рет қаралды 8 МЛН
Самый Молодой Актёр Без Оскара 😂
00:13
Глеб Рандалайнен
Рет қаралды 12 МЛН
Red❤️+Green💚=
00:38
ISSEI / いっせい
Рет қаралды 85 МЛН