Рет қаралды 140
हिरव्या माठाची भाजी
माठाची भाजी रेसिपी
1) एक हिरव्या माठाची जुडी
2) दोन पळी तेल
3)पाच ते सहा लसूण पाकळ्या
4)एक मोठ्या आकाराचा बारीक चिरलेला कांदा
5)चार ते पाच हिरवी मिरची
6) अर्धा चमच हळद
7) पाव चमचा हिंग
8)चवीनुसार मीठ
अशाच स्वादिष्ट आणी चमचमीत Recipes पाहण्यासाठी Nita's kitchen swad ला Subscribe करा आणि सोबतच 🛎 आयकॉन ला click करा🙏🙏🙏
• पौष्टिक शेवग्याच्या शे...
• सुकी बटाटा भाजी||दोन प...