Рет қаралды 555
चिकन कोळीवाडा रेसिपी|| CHICKEN RECIPES
साहित्य
बोनलेस चिकन
●१ मोठा चमचं आलं लसूण पेस्ट
●१/४ चमचं हळद
● चवीनुसार मीठ
●१ लिंबाची फोड
हिरव वाटण बनवण्यासाठी
●१ वाटी कोथिंबीर
●१-१/२ इंच आल्याचे तुकडे
●२ हिरवी मिरची
●९-१० लसूण पाकळ्या
●१ चमचं हिरवं वाटण
●१/४ चमचं काळी मिरी पावडर
●१ चमचं चिकन मसाला
●१ चमचं काश्मिरी लाल मिरची पावडर
●१/२ चमचं लाल तिखट
●१/२ चमचं मालवणी मसाला
●१/४ चमचं गरम मसाला
●१ अंड
●१ चमचं तांदळाचे पीठ
●२ चमचं कॉर्नफ्लॉवर
●१ चमचं बेसन पीठ
●तळण्यासाठी तेल
अशाच स्वादिष्ट आणी चमचमीत Recipes पाहण्यासाठी Nita's kitchen swad ला Subscribe करा आणि सोबतच 🛎 आयकॉन ला click करा
Other Recipes link
• झटपट स्वादिष्ट चिकन बि...
• कांदा टोमॅटोतल सुंक्क ...