Рет қаралды 620
हिवाळी स्पेशल कोथिंबीर वडी कुरकुरीत खमंग कोथिंबीर वडी||सोप्या पद्धतीने कोथिंबीर वडी||crispy coriander fritters||
● साहित्य:-
● २ कप बारीक चिरलेली कोथिंबीर
● १ कप बेसन पीठ
● २ चमचे लसूण आणि हिरव्या मिरचीचा ठेचा
● २ चमचं तांदळाचे पीठ
● १ चमचा लाल तिखट
● १/२ चमचं जिरे पावडर
● १/४ चमचं हळद
● १ चमचं ओवा
● २ चमचं सफेद तीळ
● चवीनुसार मीठ
● २ चमचं चिंचेचा पाणी
● २ चमचं तेल
● २ चमचं पाणी आणि
● तळण्यासाठी तेल.
अशाच स्वादिष्ट आणी चमचमीत Recipes पाहण्यासाठी Nita's kitchen swad ला Subscribe करा आणि सोबतच 🛎 आयकॉन ला click करा.
●other Recipes
संकष्टी स्पेशल उपवासाची भजी||कच्चा साबुदाणा आणि कच्चा बटाटा वापरून बनवा उपवासाची भजी
• संकष्टी चतुर्थी स्पेशल...
मसाला maggi Recipes.
• चमचमीत मसाला मॅगी ||झट...
पारंपारिक पद्धतीने सुबक उकडीचे मोदक||पारंपारिक उकडीचे मोदक.
• पारंपारिक पद्धतीने सुब...