Hotel 7/12 कोल्हापुर चविचा उतारा Traditional Maharashtrian Non-Veg Thali । काळं पिवळं मटन

  Рет қаралды 155,817

BBS village Kitchen team

BBS village Kitchen team

Жыл бұрын

#kalamutton #folhapurifood #desifood #hotel7/12 #villagecooking #gavranrecipe #indianfood #chulivarchamutton #muttonrecipe
Kolhapur food hotel
kolhapuri food in pune
koljhapuri food in bagalore
kolhapur food in nagpur
kolhapuri famous food list
kolhapuri famous food name
kolhapuri famous food restaurant
kolhapuri seafood restaurant
sayaji hotel kolhapur food list
food vill kolhapur
kolhapur famous fpr which food
kolhapur snacks
kolhapur famous nonveg hotel
food space kolhapur
kolhapur food festival 2022

Пікірлер: 178
@kavitamore6409
@kavitamore6409 Жыл бұрын
काल २० जुलै २०२३ ला संध्याकाळी आम्ही जेवायला गेलो होतो. १७ जण होतो. काहींनी मटन , कोणी चिकन, कोणी थालीपीठ घेतली. मटनाला काडीची चव नव्हती, पांढरा रस्सा तर आंबलेला होता 😂. थालीपीठ सोबत आलेल दही तर चमचाभर अर्ध थालीपीठाला पुरवलं नाही. खरडा अगग ऽ... भात तर चक्क सकाळचाच होता. त्यात जर्मन च्या ताटल्या😢😢. कोल्हापूरची घालवली सगळी😂😂 बील तर भरमसाठ घेतल अत्यंत वाईट अनुभव.. नाव मोठं लक्षण खोटं.......
@manishkadam4830
@manishkadam4830 Жыл бұрын
Ho bhava same anubhav maza pan😊
@sunilmane8048
@sunilmane8048 2 ай бұрын
कोल्हापुरात हॉटेल मालन,कृष्णा डिलक्स,येथे एकवेळ जेवून पहा.कश्याला अश्या ठिकाणी जाऊन आपले पैसे वाया घालवता ?
@isocertifiaction7628
@isocertifiaction7628 15 күн бұрын
yes this 7 /12 hotel is wast of money 1500/- rs
@subhashkale9836
@subhashkale9836 Жыл бұрын
यांच्यापेक्षा पुण्याचे जगदंब भारी
@navnathshinde6170
@navnathshinde6170 11 ай бұрын
खरंच पिवळं पाणी दिल जात इथे
@anilchivilkar9471
@anilchivilkar9471 Жыл бұрын
Unlimited थाळी मध्ये unlimited जेवण नाही मिळत फक्त दिखावा आहे या हॉटेल मध्ये ..अनुभव घेतला पुण्यात
@lakshmantsawant6030
@lakshmantsawant6030 Жыл бұрын
He kolhapur ahe bhava Pune nahi ....
@hacker_____9
@hacker_____9 Жыл бұрын
​@@lakshmantsawant6030toh pune cha sangat ahe re
@manishkadam4830
@manishkadam4830 Жыл бұрын
Mi pan ghetlay far bhangar jevan aahe
@vinodmisal2343
@vinodmisal2343 Жыл бұрын
फक्त decoration आहे. 7 12 ची चव 9 2 11 झाली आहे. मालकाला म्हणावं पब्लिसिटी करण्याचा आधी ती चव आणा चव आली की गाजा वाजा करायची गरज लागणार नाही. शुद्ध बिना चवीचे जेवण म्हणजेच आपले 7 12.
@shreephotographylonar3097
@shreephotographylonar3097 Жыл бұрын
आम्ही पण गेल्तो जाऊन काही फायदा नाही अजिबात जेवणाला चव नाही फक्त देखावा आहे
@sauravvlogs6231
@sauravvlogs6231 5 ай бұрын
Bhava tu barobar bolala bc kay chav nahi fact nav zalay bc
@rahulmagdum3852
@rahulmagdum3852 Жыл бұрын
इचलकरंजी येथे गांधी कॅम्प मध्ये जाधव ब्रदर्स घरगुती खानावळ मध्ये जेवण करून बघा... एक नंबर...👌👌👌😋😋
@deepakshinde3834
@deepakshinde3834 5 ай бұрын
जाधव खानावळ मध्ये एकदम फालतू जेवण मिळते फुकट पैशाचा वायफळ
@sachinmazire4155
@sachinmazire4155 Жыл бұрын
देखावा पाहून पोट नाही भारत जेवण चांगल पाहिजे ना. त्यापेक्षा कृष्णा डायनिंग हॉल कोल्हापुर ला जावा देखावा नाही दिसणार पण जेवण खूप छान मिळते.
@sanjivaniyadav1046
@sanjivaniyadav1046 Жыл бұрын
यापेक्षा इचलकरंजी येथील जाधव खानावळ एक नंबर
@authentic8657
@authentic8657 Жыл бұрын
अहो मेस च भारी वाटत कधी कधी
@balasomadiwal6207
@balasomadiwal6207 Жыл бұрын
Jadhav khanaval ich mobile number dya
@rahulmagdum3852
@rahulmagdum3852 Жыл бұрын
होय 3भाऊ तात्या जाधव आणि पप्पु जाधव यांच्या खानावळीत एकदा जेवला की दुसरी कड कुठल्या हॉटेल ला जायला नको 4वाटत...👌👌👌😋😋
@saurabhdesale670
@saurabhdesale670 Жыл бұрын
सांस्कृतिक परंपरा जपण्याचा खुप चांगला प्रयत्न , त्यासाठी मनापासून आभार 🙏🏻 थोडेसे रेट मॅनेजमेंट केलं तर अती उत्तम
@manishkadam4830
@manishkadam4830 Жыл бұрын
Te fakt acting manage changla kartat
@amitbelekar3467
@amitbelekar3467 Жыл бұрын
Third क्लास जेवण
@akshaydhumal7292
@akshaydhumal7292 Жыл бұрын
पुण्यातल्या लोकांची घाण सवय आहे कोल्हापूरचा लोकांची कॉपी करणे कोल्हापूरला नाव ठेवणे 💯💯💯💯💯💯 ओन्ली MH 09 😎😎😎😎😎😎😎😎
@aarogyasampada5831
@aarogyasampada5831 Жыл бұрын
बडी बडी बाते कच्च मटण खाते.😂🤣
@siddharthbhure8726
@siddharthbhure8726 Жыл бұрын
😂😂😂😂😂
@R07109
@R07109 Ай бұрын
😂
@shivajimaske-ub3mn
@shivajimaske-ub3mn 24 күн бұрын
बरोबर.आहे.हीदूंधर्माची.स्सकृती.जपने.काळाची.गरज.आहे
@pravinjoshi09
@pravinjoshi09 Жыл бұрын
पनवेलला जयेश वाकडीकर यांचे "साई कृपा हॉटेल"आहे तिकडचा फेमस चिकन लपेटा खाऊन बघा मग समजेल खरी चव काय असते❤
@rohanpatil4798
@rohanpatil4798 Жыл бұрын
@amoldhotre6189
@amoldhotre6189 Жыл бұрын
Mahag aahe jau naka chav nahi kahi paise weast jatil me jaun aalo
@gautampandit4599
@gautampandit4599 Жыл бұрын
Kwality असेल तर marketing करण्याची गरज नाही.
@sanjayshinde9234
@sanjayshinde9234 Жыл бұрын
राहुल सावंत याना धन्यवाद दयावे तेवढे थोडेच 👌👍
@pankajtejam6285
@pankajtejam6285 Жыл бұрын
कोल्हापूरची कॉपी सगळी करतात हे काय कुस्करून खायचं काढलं कोल्हापूर मध्ये 😂😂😂🤣एकदम फालतू जेवण आहे पैसा वेस्ट आहे
@PravinPatil-kp9fj
@PravinPatil-kp9fj Жыл бұрын
चवी बद्दल जास्त काही बोलत नाही पण मटण शिजलेले नव्हते व भाकरी दर्जा ठिक नव्हता दुपारी 2 नं जेवण संपले
@abhishekyepre
@abhishekyepre Жыл бұрын
Finally 😮
@jitendragaikawad629
@jitendragaikawad629 10 ай бұрын
Pimpri Chinchad (Pune) yethe tu chi shakha ahe ka?
@पार्थ515
@पार्थ515 Жыл бұрын
सर्वात चांगली गोष्ट म्हणजे शेतकरी व सैनिकांना २५% सूट आहे. 💐🙏🙏🙏👍♥️
@shrikantsalunkhe5782
@shrikantsalunkhe5782 Жыл бұрын
बंद झाला तर ते सगळं
@rahulshinde1875
@rahulshinde1875 Жыл бұрын
Kadak
@BBSvillage
@BBSvillage Жыл бұрын
Thank you
@najirnawab1529
@najirnawab1529 Жыл бұрын
फक्त जाहीरात आहे,मी सुध्दा जेवलाेय 😭
@jalindarlakade8090
@jalindarlakade8090 Жыл бұрын
माजुरडे लोक जेवण चांगलं नसते यांचं
@ganeahmohite6897
@ganeahmohite6897 5 ай бұрын
मी बऱ्याच वेळा यांच्या सातारा शेंद्रे येथे बऱ्याच वेळा जेवलो आहे परंतु ती चव आता राहिली नाही तसेच लोनावळा येथील 7/12 येथील चव मात्र ऐक नंबर पैसा वसुल आहे
@jagannathpawar8932
@jagannathpawar8932 2 ай бұрын
14:30 एक नंबर आहे सातबारा सातारा जिल्ह्यातील
@vinodmisal2343
@vinodmisal2343 Жыл бұрын
आमच्या लातूरची शेळके ची 40 रुपयची पुरी भाजी खा. मग तुला कळेल चव काय असते.
@Mayuresh6001
@Mayuresh6001 28 күн бұрын
Third क्लास क्वालिटी एक वेळ उपाशी रहा पण इथे जेऊ नका... आणि पटत नसेल तर मग बघा जाऊन आणि घ्या.................... करून😅
@jaywantkargave4994
@jaywantkargave4994 Жыл бұрын
पिन्ड़क्या /दारुड्या लोकांसाठी आहे पिल्यावर त्याना चव समजत नाही की स्वाद समजत नाही कोल्हापुरी तांबडा पांढरा रस्सा थाळी खायची असेल तर कोल्हापुरात शिवाजी पेठ फक्त बाकी कोठे quality मिळनार नाही
@balajitarange8090
@balajitarange8090 Ай бұрын
जेवणामध्ये सोडा भरपूर प्रमाणात वापरतात
@user-tu6qt1yt7m
@user-tu6qt1yt7m Ай бұрын
मी सातारा हून जेवणासाठी आलो होतो जेवलो पण काडीची चव नाही येथे
@aniruddhaphotovdo1500
@aniruddhaphotovdo1500 Жыл бұрын
1. na
@BBSvillage
@BBSvillage Жыл бұрын
Thank you
@user-ws4vu4eu3u
@user-ws4vu4eu3u 3 күн бұрын
Kolhapur ST Stantd kase yaychee
@Richie3052-1
@Richie3052-1 Жыл бұрын
Honest review det ja r baba
@sachinpatil4492
@sachinpatil4492 Жыл бұрын
आम्ही पण जेवलोय..काही विशेष नाही एवढं
@pratiksawant7076
@pratiksawant7076 Ай бұрын
Yevdhya negative comments mi kotyach video ver nahi baghitlya 😂😂
@thakurkrishanarajput4799
@thakurkrishanarajput4799 Жыл бұрын
एका मिनिटात नोंदणी करा आणि K H A L साइटवर तुमची खास कुकिंग प्रोफाइल तयार करा.
@maheshjadhav8011
@maheshjadhav8011 8 күн бұрын
मित्रांनो 7/12 मध्ये एक नंबर फटीचर जेवण मिळतो पैसे घालू नका घरात अर्धा किलो मटन येतो 450 मध्ये
@tusharpatil746
@tusharpatil746 Ай бұрын
7/12 हॉटेल कोल्हापुरी मसाला वापरत नाही तरी तुम्ही लोक कोल्हापुरी मिळेल अशी दिशाभूल का करता. खरच कोल्हापुरी मसाला वापरा त्यावेळी चव लागेल. जाहिरात करून चव येत नाही त्यासाठी कोल्हापुरी मसाला लागतो. आम्ही 20 जून 2024 रोजी जेवलो पण कोल्हापुरी चव नव्हती. आम्ही आज 20 वर्षांपासून कोल्हापुरी माणसांसोबत राहिलोत त्यामुळे चव लगेच समजते. दिशाभूल करू नका.
@TejasWahgela-fs7lk
@TejasWahgela-fs7lk 10 ай бұрын
hotel 7 12 kothe ahe🤔🤔
@satyajitlavate9467
@satyajitlavate9467 Жыл бұрын
फुकट दिल तरी जाऊ नका. ही आग्रहाची विनंती. या हाॅटेलचे जेवण बरोबर नाही. मी कोल्हापूरचा आहे. ह्यांनी आळणी व काळा रस्सा काढलाय. ह्यांनी ही कुठली पद्धत काढली. कोल्हापूरची खरी ओळख तांबडा व पांढरा रस्सा ही आहे. आणि तो ह्या हाॅटेल मध्ये मिळत नाही.
@truptikate5930
@truptikate5930 3 ай бұрын
😂
@sachinshinde7993
@sachinshinde7993 Жыл бұрын
पहिला जरमनचि।थाळी बंद करा सांगा।
@sudhiradhav5112
@sudhiradhav5112 Жыл бұрын
Coment mix if you doing commercialy blog ok but give correct coment on taste
@abhijeetborate9172
@abhijeetborate9172 Жыл бұрын
KZfaq वरून नुसती मार्केटिंग पण सत्य काही वेगळंच असतं . पैसे वाचवा आजिबात जाऊ नका.
@sandipphule4383
@sandipphule4383 Жыл бұрын
भाऊ या 7/12 चे मालक सावंत यांनी करोना मधी गरजू लोकांना खूप मदत केली आहे याच्या सारख्या कौणी मदत केली नाही याच नाव खराब करत आहेत या मालक खूप चांगले आहेत आणि j1 पण चांगलं आहे उगाच मराठी माणूस आहे plz नाव खराब करू नका 🙏
@akashwaghamare390
@akashwaghamare390 Жыл бұрын
Mi गिलोय या जागेवर , 200% बेकार रिजल्ट आहे हे वीडियोस वाले प्रमोशन नवाखालो फुकट जेवऊं येतात अन पेशे घेतात माज़ा 2ही वेल चा अनुभव वाइट् आहे इठला .... एक दोन मित्रांचा पण
@Mobile_se_earn_kese_kare
@Mobile_se_earn_kese_kare Жыл бұрын
चव चांगली आहे पन पैसे जरा ज्यादाच आहे गरीबाला परवडत नाही
@prabhakar7276
@prabhakar7276 Жыл бұрын
लुबाडणूक चालली आहे ह्या हॉटेल ची..
@neelkanthshelke636
@neelkanthshelke636 Жыл бұрын
मी इंदापूर 7/12 ला गेलो होतो नाही आवडल .फक्त तिकट. मसाला आणि तेल .नाव मोठ आहे .बाहेर कुठे ही मटन खा यांच्या पेक्षा कितीतरी पटीने चांगल बाहेर मिळेल
@santoshpandit6025
@santoshpandit6025 Жыл бұрын
Fukat khaato masta rahaato var खोटी stuti करतोय
@NitinGhare0986
@NitinGhare0986 Жыл бұрын
जी मजा आपल्या हातानं कुस्करून खाण्यात हाय ना ती दुसऱ्याच्या हातानं कुस्करून खाण्यात न्हाय.....
@PRAMOD_ADAK
@PRAMOD_ADAK 6 ай бұрын
मी 2 ठिकाणी यांचा ब्रांच ला खाल्ले कोल्हापूर अणि रंजनगाँव ला... अजिबात चांगला लागला नाही.
@shivajijagtap5546
@shivajijagtap5546 Жыл бұрын
आम्ही येथे जेवण केलं ,काही विशेष नाही
@user-ki3hr1jz1h
@user-ki3hr1jz1h 4 күн бұрын
काल जेवलो परत फुकट दिलं तरी जाणार नाही
@maheshgore6610
@maheshgore6610 5 ай бұрын
patan madhe aswad hotel madhe java 200rs madhe unlimted mutton thali ..... ithe nuste pani detat
@ravindradorugade7640
@ravindradorugade7640 Жыл бұрын
Evada gold cha show off karaychi garaj nahi ahe , tya peksha jevan la chav dya
@aakashaj5055
@aakashaj5055 Жыл бұрын
Only sk Hotel shikrapur pune
@omkarrelekar3437
@omkarrelekar3437 Жыл бұрын
Songs copyright hot nahi key bhanudas
@BBSvillage
@BBSvillage Жыл бұрын
Nahi
@viveklamba5987
@viveklamba5987 Жыл бұрын
Choplya gosti 😮
@amitgaikwad9395
@amitgaikwad9395 Жыл бұрын
bhai tu jya padhtine pratek goshta sangtoy, te pahun ikde amchya chehryawr anand yetoy. vlog style awdali ekdum
@najirnawab1529
@najirnawab1529 8 ай бұрын
गाडी वरचा 8/रु.वडापाव भारी,
@maheshgore6610
@maheshgore6610 5 ай бұрын
patan madhe aswad hotel 200 rs madhe unlimited
@aniketpawar6507
@aniketpawar6507 10 ай бұрын
Koni kahi mhana kamavun tyani ghetle, aapn baslo bolat tyala
@authentic8657
@authentic8657 Жыл бұрын
धतींग मिळत non veg चव ना चोथा 3rd class j1
@kamblelaxmansarkar1035
@kamblelaxmansarkar1035 Жыл бұрын
जेवणाला चव नाही
@annasosonwalkar4963
@annasosonwalkar4963 Жыл бұрын
Bhangar quality
@kishorkawale3039
@kishorkawale3039 Жыл бұрын
आम्ही एक महिन्यापूर्वी जाऊन आलो अजिबात जाऊ नका विशेष अशी चव काहीच नाही रेट मात्र हाय फाय
@abhishekyepre
@abhishekyepre Жыл бұрын
Are jevan dakhav bhava😂
@bhagawankhot6559
@bhagawankhot6559 Жыл бұрын
Radaaa🔥🔥🔥
@BBSvillage
@BBSvillage Жыл бұрын
Thank you ❤
@gauravnikhade3934
@gauravnikhade3934 Жыл бұрын
Ghanerada jevan ahe bilhul naka jau
@sunilpshete9177
@sunilpshete9177 9 ай бұрын
सातारा येथील ७/१२ मधे जेवण केले आहे क्वालिटी चांगली वाटली नाही.रेट देखील जास्त आहेत
@dattagaikwad9954
@dattagaikwad9954 5 ай бұрын
मी मागील आठ दिवसा प्रवी जेवलो काही टेस्ट नाही सर्विस चांगली आहे
@kapilbastapure2048
@kapilbastapure2048 Жыл бұрын
जेवण ला चव नाही
@SandipPatil-kd4jr
@SandipPatil-kd4jr 11 ай бұрын
गोर गरीब माणसाला नपरवडणारे हाँटेल
@typing2217
@typing2217 Жыл бұрын
रेट कमी करा
@Ashu.0097
@Ashu.0097 6 ай бұрын
सगळं ठीक हवं पण हा youtube chanel वाला ज्याची चांगली cmnt आहे हॉटेल बद्दल त्यालाच reply देतोय, आपल्या सारख्याच्या cmnt ला reply nhi देत, 😂😂😂 thodyach दिवसात band होईल chanel,
@sunilmane8048
@sunilmane8048 2 ай бұрын
पेड प्रमोशन करत आहे
@Shashi.karkoon
@Shashi.karkoon Жыл бұрын
Food shots are not great, improvement required. However nice info.
@BBSvillage
@BBSvillage Жыл бұрын
Yes, thanks
@Shashi.karkoon
@Shashi.karkoon Жыл бұрын
Price of food?
@BBSvillage
@BBSvillage Жыл бұрын
400 to 600
@pradipkadam5448
@pradipkadam5448 Жыл бұрын
Quality nahi sagale sangatat barobark
@user-fw1ty1rm7d
@user-fw1ty1rm7d 11 ай бұрын
ऐखदम बेचव आहे जेवन रसा म्हणून हाळदीच पाणी देतात
@ashokjagtap5765
@ashokjagtap5765 4 күн бұрын
Sheth sadh Raha son lokala dakhu naka bhajun kha nahi tar talala jal
@nc3844
@nc3844 6 ай бұрын
7/12 sodun barech paryay ahet Ani sanskruti kahi nahi quality dya Bakawas j1
@shreephotographylonar3097
@shreephotographylonar3097 Жыл бұрын
फालतू पैसा घालू नका
@lovegalave9656
@lovegalave9656 26 күн бұрын
नुसती जाहिरात आहे जेवण म्हणावं तसं नाहीये
@harishshanware8637
@harishshanware8637 8 ай бұрын
Jevan bhampak ahe yach
@vinoddhayagude4327
@vinoddhayagude4327 7 ай бұрын
आज अनुभव ghetala......fasave giri ahe
@Dharmraj00007
@Dharmraj00007 5 ай бұрын
दुर्दैवाने टेस्ट चांगली नसून ते फक्त मार्केटिंग करत आहेत
@shashidolse7286
@shashidolse7286 Жыл бұрын
Amchya thanyat mangesh khanaval ahe tyachi chicken thali 100 Rs fhackt, tumhchya 7/12 peksha khoop chavisht Paise waste gele, shivya khalya mitranchya tya veglya
@BBSvillage
@BBSvillage Жыл бұрын
Address
@pkk2187
@pkk2187 Жыл бұрын
Mangesh khanaval address dya pls
@aloklad3046
@aloklad3046 5 ай бұрын
Mala sandhi bhetli tar tula tya vihirit dhaklun deil .....laaz nahie watat ase khotarde video banavla...
@hemantdapse2660
@hemantdapse2660 3 ай бұрын
Do not give babala shore branch to anyone
@sahyadrishares..8482
@sahyadrishares..8482 Жыл бұрын
Sorry but taste is not upto the mark.
@shashikantgite1277
@shashikantgite1277 11 ай бұрын
He youtuber lokanna free khayala milte mhanun te kitihi bechav khalla tari bhari ch bolatat evde naka khote boli
@aloklad3046
@aloklad3046 5 ай бұрын
Fake video banavtoi ....bilkul test nahie......volg banavnara swata Jaminavar baher aslya sarkha distoi😂😂😂😂
@HappyBlini-hj4hb
@HappyBlini-hj4hb 5 күн бұрын
😂😂😂
@isocertifiaction7628
@isocertifiaction7628 15 күн бұрын
mi lonvala la geleo hoto kup bekar jeven test krabah ani paise adich ghetele thurkart chv
@followmylead4052
@followmylead4052 Жыл бұрын
नो फूड क्वालिटी..पिवळा रस्सा म्हणून चक्क हळदीचे पाणी देतात..आणि भाकरी अजीबात चांगली नाहीत देत...खरंच पैसे वाचवा👎👎👎👎👎👎👎👎👎
@dattatraykhairavkar9396
@dattatraykhairavkar9396 11 ай бұрын
आरे कांदा फोडलाच नाही
@balajipatil9763
@balajipatil9763 9 ай бұрын
जेवण खूप महाग आहे आणि क्वालिटी डाऊन. जेवणाच्या आधीच पैसे घेतात.
@user-vp3pl9iy3x
@user-vp3pl9iy3x 5 ай бұрын
😢😂😂😂😂
@ggggggmmmmm.
@ggggggmmmmm. 8 ай бұрын
Khup mahag,aani quality suddha nahi,time vest paisa vest .🙏
@AllInOneAndroid
@AllInOneAndroid 7 ай бұрын
यू ट्यूब वाल्यांसाठी वेगळं जेवण बनवतात हे लोक बेकार जेवण अनुभव आला
@arteebhosale8011
@arteebhosale8011 Ай бұрын
Kahi nahi sgla dikhava ahe ......chav kadichi pn nahiye jaun aloy amhi shendre satara yethe
@arvindsalunkhe4509
@arvindsalunkhe4509 7 ай бұрын
सातबारा नाव मोठे लक्षण खोटे सर्विस नाही काही नाही
Iron Chin ✅ Isaih made this look too easy
00:13
Power Slap
Рет қаралды 35 МЛН
路飞太过分了,自己游泳。#海贼王#路飞
00:28
路飞与唐舞桐
Рет қаралды 15 МЛН
39kgのガリガリが踊る絵文字ダンス/39kg boney emoji dance#dance #ダンス #にんげんっていいな
00:16
💀Skeleton Ninja🥷【にんげんっていいなチャンネル】
Рет қаралды 8 МЛН
|Kohlapur| Hotel 7/12 -Traditional Maharashtrian Non-Veg |Food Diaries|
11:10
Iron Chin ✅ Isaih made this look too easy
00:13
Power Slap
Рет қаралды 35 МЛН