How to Clear Students from Dropbox on Udise Plus portal | Dropbox Student Update

  Рет қаралды 9,568

Techno Education

Techno Education

4 ай бұрын

‪@TechnoEducation20‬
How to Clear Students from Dropbox on Udise Plus portal | Dropbox Student Update
#Udise_Portal_Dropbox_Student
#Dropbox_Student_Update
#Dropbox_Clear_Udise_Plus
🔌🔌🔌🔌🔌🔌🔌🔌🔌🔌🔌🔌🔌🔌🔌
💁 MY KZfaq CHANNEL LINK
⛓️ / technoeducation20
💁 My Website
🖇️ www.technosachin.com/
💁 निष्ठा प्रशिक्षण - PLAYLIST
⛓️ bit.ly/3GW0wZD
💁 आधार माहिती करिता सर्व व्हिडीओ - PLAYLIST
🖇️ bit.ly/3yYU272
💁 गणित विषय - PLAYLIST
⛓️ bit.ly/34Ryexx
💁 तंत्रज्ञान विषय - PLAYLIST
⛓️ bit.ly/3im2ybK
💁 Blog Tips - PLAYLIST
⛓️ bit.ly/3jlZKeG
💁 Kinemaster Tips - PLAYLIST
⛓️ bit.ly/3jmGvBM
💁 KZfaq Tips - PLAYLIST
⛓️ bit.ly/3BmK4y4
एकदा अवश्य भेट द्या , PLEASE VISIT 🙏
........................................................................
PLEASE LIKE , SHARE & SUBSCRIBE CHANNEL
THANK YOU 🙏
......................................................................

Пікірлер: 37
@akpanilpatil6897
@akpanilpatil6897 4 ай бұрын
खूपचं छान माहिती सांगितली सर
@gajananmohite5519
@gajananmohite5519 14 күн бұрын
खूप छान माहिती सांगितली
@jitendrabomble2218
@jitendrabomble2218 15 күн бұрын
खूप छान माहिती 🎉🎉💐💐👍👍
@apashte4048
@apashte4048 3 ай бұрын
खूप महत्त्वपूर्ण माहीती सांगितल सर धन्यवाद
@rajendrakshirsagar9490
@rajendrakshirsagar9490 16 күн бұрын
नमस्ते सर. सर 10वी मध्ये सतत गैरहजर राहिल्याने नाव कमी केलेल्या मुलांचे आणि 10वी त नापास झालेल्या विद्यार्थ्यांचे प्रमोशन कसे करायचे. सर, प्लिज या बाबत आपण मार्गदर्शन करावे,ही नम्र विनंती.
@TechnoEducation20
@TechnoEducation20 16 күн бұрын
@@rajendrakshirsagar9490 please call 9503365239
@kishorbhondave4921
@kishorbhondave4921 16 күн бұрын
सर आमची शाळा 1 ते 4 आहे विद्यार्थी promotion केले तर काही विद्यार्थी 5 वी साठी import झाले तर काही होत नाही काय करता येईल
@TechnoEducation20
@TechnoEducation20 16 күн бұрын
तुम्ही त्या विद्यार्थ्यांना left with TC हा पर्याय दिला नसावा , असे वाटते म्हणून होत नसेल
@kishorharwande9209
@kishorharwande9209 2 күн бұрын
Update करताना Removal/Deletion of student's profile is currently disable for your school. असा मेसेज येतो . काय करावे.
@TechnoEducation20
@TechnoEducation20 2 күн бұрын
@@kishorharwande9209 wait करा सर
@krishaguru1219
@krishaguru1219 4 ай бұрын
नमस्कार सर,आमच्याकडील काही विद्यार्थी 10 वि नापास झालेले आहेत व सप्लिमेंट्री exam देत आहेत तर त्यांना ड्रॉपबॉक्स मध्ये काय रिमार्क, reason टाकावे तसेच 10 वि नंतर काही विद्यार्थी ITI व नर्सिंग ला गेलेत जिथे त्यांना कोणी import करणार नाही तर मग त्यांना काय रिमार्क द्यावे🙏
@TechnoEducation20
@TechnoEducation20 4 ай бұрын
9503365239 please call
@dhananjaygujar834
@dhananjaygujar834 Ай бұрын
सर 🙏 सन 2023-24 मध्ये एक विद्यार्थी दिवाळी नंतर TC घेऊन गेला होता तो अद्याप पर्यंत आमच्याच udise मध्ये दिसतो आहे,तर मग 2024-25 मध्ये तो प्रमोट आमच्या शाळेतून करता येणार नाही.. तर मग काय करावे?? सरल मध्ये त्या शाळेत transferझाला आहे,पण udise मध्ये import राहिला आहे. 2023-24 मध्ये 3 री त होता काय करावे लागेल
@TechnoEducation20
@TechnoEducation20 Ай бұрын
Please call me 9503365239
@amitapatkarjoshi8146
@amitapatkarjoshi8146 4 ай бұрын
आमच्या स्कूल ल 7 पर्यंत मान्यता आहे तर तो आता 8 गेले ते ड्रॉप बॉक्स मध्ये दिसतात परंतु ते आमच्या स्कूल मध्ये 8 la शिकतात अश्यावेळी काय करावे.
@TechnoEducation20
@TechnoEducation20 4 ай бұрын
8 वी इयत्ता असायला पाहिजे Udise plus वर , त्यासाठी मान्यता महत्वाची नसते , please call 9503365239
@bhimashankarchougule5784
@bhimashankarchougule5784 26 күн бұрын
प्रमोशन.झाले सर.विद्यार्थी. इतर शाळेत प्रवेश घेतला आहे सर पुढे क़ोणते ऑपशन वापर करावे टी सी नेले आहे
@TechnoEducation20
@TechnoEducation20 26 күн бұрын
@@bhimashankarchougule5784 left with Tc
@mahanandabadekar7204
@mahanandabadekar7204 4 ай бұрын
पुणे चा विद्यार्थी कर्नाटकात गेला तर त्यांना दाखला मागणी न देता दाखल करता येते तेव्हा काय करावे
@TechnoEducation20
@TechnoEducation20 4 ай бұрын
Import करून घ्या , होते लगेच , online घेण्यासाठी मागणी पत्राची आवश्यकता नाही
@manjushahanchate1374
@manjushahanchate1374 4 ай бұрын
Jr to student aaplyach school mdhe asel tr.repeat aslyan dropbox mdhe asel tr
@TechnoEducation20
@TechnoEducation20 4 ай бұрын
त्याला पुन्हा आपल्याच शाळेत import करून घ्या
@vihanpholane1719
@vihanpholane1719 15 күн бұрын
Dropbox students आमच्या शाळेचे मुले टीसी घेऊन गेले आहे त्यांना Dropbox मध्ये अपडेट कसे करायचे
@TechnoEducation20
@TechnoEducation20 15 күн бұрын
@@vihanpholane1719 dropbox मध्ये जाऊनच
@sangitamhaske465
@sangitamhaske465 4 ай бұрын
एखादा विद्यार्थी चुकून इन ऍक्टिव्ह झाला असेल तर त्याला ऍक्टिव्ह कसे करावे
@TechnoEducation20
@TechnoEducation20 4 ай бұрын
BRC ला कळवून पुन्हा new entry करावी लागेल
@amitapatkarjoshi8146
@amitapatkarjoshi8146 4 ай бұрын
Plz. Kahi mule aamchya school ahikat aahe te वरच्या वर्गात गेलीत ती कशी काढणार
@TechnoEducation20
@TechnoEducation20 4 ай бұрын
Please call 9503365239
@manishgunjal2000
@manishgunjal2000 4 ай бұрын
दोन ते तीन वेळेस अपडेट केले तरीसुद्धा जिल्हा परिषद कडून येणाऱ्या यादीमध्ये विद्यार्थी दिसत आहेत.
@TechnoEducation20
@TechnoEducation20 4 ай бұрын
विद्यार्थी dropbox मध्ये import करत नाही तोपर्यंत दिसणारच
@manishgunjal2000
@manishgunjal2000 4 ай бұрын
म्हणजे सर ते इयत्ता नववीतील विद्यार्थी आहेत परंतु खूप दिवसांपासून गैरहजर असल्यामुळे drop box मध्ये टाकले आहे आणि ड्रॉप बॉक्स मध्ये त्यांचे status ( left school without tc and absent since long period) असे select केलेले आहे , ते बरोबर आहे का?? अशा प्रकारे दोन-तीन वेळेस अपडेट केलेले आहे.
@TechnoEducation20
@TechnoEducation20 4 ай бұрын
@@manishgunjal2000 हो बरोबर आहे , आता फक्त स्पेसिपीक कारण देऊन update करायचे असते
@manishgunjal2000
@manishgunjal2000 4 ай бұрын
हो सर specific reason ( वरील प्रमाणे ) देऊन दोन-तीन वेळेस अपडेट केलेले आहे तरीसुद्धा जिल्हा परिषद कडून आलेल्या यादी मध्ये विद्यालयाचे पेंडिंग विद्यार्थी दिसत आहेत. यावर option काय आहे ??
@TechnoEducation20
@TechnoEducation20 4 ай бұрын
@@manishgunjal2000 विद्यार्थी ज्या शाळेत गेले आहेत त्या शाळेशी संपर्क करून import करायला सांगणे
@bhushanwakshe8535
@bhushanwakshe8535 4 ай бұрын
अपडेट केले तरी पुन्हा विद्यार्थी दिसतात. त्यावेळी काय करावे.
@TechnoEducation20
@TechnoEducation20 4 ай бұрын
Update करणे महत्वाचे , विद्यार्थी दिसत असतील तरी देखील update नंतर दुर्लक्ष करा
ОБЯЗАТЕЛЬНО СОВЕРШАЙТЕ ДОБРО!❤❤❤
00:45
Red❤️+Green💚=
00:38
ISSEI / いっせい
Рет қаралды 87 МЛН
لقد سرقت حلوى القطن بشكل خفي لأصنع مصاصة🤫😎
00:33
Cool Tool SHORTS Arabic
Рет қаралды 22 МЛН
STUDENT REQUEST IN SARAL FOR 2018 - 2019
10:14
Tech Sudha by amar dewalkar
Рет қаралды 52 М.