Udise Plus Student Promotion 2024-25 | विद्यार्थी Udise Plus Portal वर Promote कसे करावे ?

  Рет қаралды 30,176

Techno Education

Techno Education

Ай бұрын

‪@TechnoEducation20‬
Udise Plus Student Promotion 2024-25 | विद्यार्थी Udise Plus Portal वर Promote कसे करावे ?
#udise_plus_promotion_2024_25
#Student_Promote_on_Udise_Plus_Portal
💁 Udise Plus Link
👉 udiseplus.gov.in/#/page/oldlink
🔌🔌🔌🔌🔌🔌🔌🔌🔌🔌🔌🔌🔌🔌🔌
💁 MY KZfaq CHANNEL LINK
⛓️ / technoeducation20
💁 My Website
🖇️ www.technosachin.com/
💁 निष्ठा प्रशिक्षण - PLAYLIST
⛓️ bit.ly/3GW0wZD
💁 आधार माहिती करिता सर्व व्हिडीओ - PLAYLIST
🖇️ bit.ly/3yYU272
💁 गणित विषय - PLAYLIST
⛓️ bit.ly/34Ryexx
💁 तंत्रज्ञान विषय - PLAYLIST
⛓️ bit.ly/3im2ybK
💁 Blog Tips - PLAYLIST
⛓️ bit.ly/3jlZKeG
💁 Kinemaster Tips - PLAYLIST
⛓️ bit.ly/3jmGvBM
💁 KZfaq Tips - PLAYLIST
⛓️ bit.ly/3BmK4y4
एकदा अवश्य भेट द्या , PLEASE VISIT 🙏
........................................................................
PLEASE LIKE , SHARE & SUBSCRIBE CHANNEL
THANK YOU 🙏
......................................................................

Пікірлер: 107
@Legend2703..
@Legend2703.. Ай бұрын
सचिन सर खूपच छान माहिती सांगितली यातून आम्हाला बरच काही शिकायला मिळेल धन्यवाद आपले🙏अशीच माहिती या माध्यमातून शेअर करा सर😊
@bhaskarpawar4811
@bhaskarpawar4811 Ай бұрын
गेल्या वर्षी शाळा सोडून गेलेला विद्यार्थी समोरच्या शाळेकडून रिक्वेस्ट न आल्यामुळे तो शाळेतील ५ व्या वर्गात दिसत आहे आमच्या येते इयत्ता १ ली ते ४ थी पर्यतच वर्ग आहेत काय करावे लागेल
@TechnoEducation20
@TechnoEducation20 Ай бұрын
Left with TC वापरून त्याला Dropbox मध्ये असू द्या , समोरची जी शाळा असेल ती Import करून घेईल
@siyajadhavcreations1063
@siyajadhavcreations1063 Ай бұрын
खूप छान माहिती दिलीत सर .. खूप खूप धन्यवाद 🙏
@rupeshmuneshwar4233
@rupeshmuneshwar4233 Ай бұрын
परफेक्ट माहिती दिली सर . धन्यवाद
@sampadanikam3123
@sampadanikam3123 Ай бұрын
खूप छान माहिती सांगितली . सर 🙏🙏
@sunitapopalbhat2436
@sunitapopalbhat2436 Ай бұрын
सर तुमच्या मार्गदर्शनामुळे आम्ही ऑनलाईन माहिती मोबाईल वर करू लागलो धन्यवाद🙏
@dnyaneshwarsawant6319
@dnyaneshwarsawant6319 Ай бұрын
खूप छान माहिती दिलीत सर .. खूप खूप धन्यवाद
@prakashdipake9546
@prakashdipake9546 Ай бұрын
खुप छान माहिती दिली सर🙏🙏🙏
@akshaynetake3423
@akshaynetake3423 Ай бұрын
very helpful thanks!
@mahendraharad9767
@mahendraharad9767 Ай бұрын
खुप छान माहिती सर 💐💐💐
@shyamgore7341
@shyamgore7341 27 күн бұрын
धन्यवाद सर 🙏🏻🙏🏻🙏🏻
@rekhatamang6363
@rekhatamang6363 Ай бұрын
Like आणि सब्क्राईब केले सर छान माहिती दिलीत
@mandamore1475
@mandamore1475 Ай бұрын
खूप छान माहिती दिली सर
@javediqbalshaikh7989
@javediqbalshaikh7989 Ай бұрын
Well done sir ager student 10th class 11th mein gaya hai aur use ATKT aaya hai tab status mein kya likhna hai please is bare mein guide
@deepakpalkar1126
@deepakpalkar1126 Ай бұрын
छान
@sarthak_chakane1664
@sarthak_chakane1664 Ай бұрын
खूपच छान सर
@gajananthakare6303
@gajananthakare6303 Ай бұрын
ATkT प्राप्त विद्यार्थ्यांचे Pramotion कसे करावे व जो विद्यार्थी 10वी परिक्षेला बसला नाही त्याचे Pramotion कसे करावे हे कळवा ही विनंती
@TechnoEducation20
@TechnoEducation20 Ай бұрын
ATKT विद्यार्थी देखील PASS म्हणून Promote करू शकता , कारण दुसरा पर्याय नाही , आणि 10 वी परीक्षेला बसला नाही त्यासाठी Discontnued Exam म्हणून पर्याय आहे तो निवडू शकता
@AsifShaikh-ym2yf
@AsifShaikh-ym2yf Ай бұрын
Atkt विद्यार्थी 11 वी ला जरी प्रवेश घेत असेल तरी तो नापासच असणार. आणि जर त्या विद्यार्थ्याने पुरवणी परीक्षाच दिली नाही तर तो विद्यार्थी नापास असून पुढच्या वर्गात जाईल त्याचे काय करणार
@gajanantongare
@gajanantongare 23 күн бұрын
2023- 2024 मध्ये प्रथमसत्र झाल्यावर विद्यार्थी दुसऱ्या शाळेत गेला, पण त्या शाळेने requst पाठविली नाही म्हणून तो विद्यार्थी अजून आमच्या शाळेतच दिसत आहे,त्याचे प्रमोशन कशे करायचे सर.
@TechnoEducation20
@TechnoEducation20 23 күн бұрын
@@gajanantongare त्या विद्यार्थ्याला left with tc हा पर्याय देऊन Dropbox मध्ये टाकणे
@dynamogamer9871
@dynamogamer9871 Ай бұрын
फारच सुंदर विडिओ व मार्गदर्शन
@jaywantkumbhar8877
@jaywantkumbhar8877 Ай бұрын
सर धन्यवाद सर,एक शंका आमच्या विद्यालयात शिकणारा एक विध्यार्थी जुन्या शाळेच्या ड्रापबाक्स मध्ये आहे,त्याला आमच्या शाळेत कसे इंपोर्ट करावे, तो वर्ग फायनलाइज केला आहे, शाळा फाईनलाइज बाकी आहे.तरी मार्गदर्शन मिळावे ही विनंती.
@TechnoEducation20
@TechnoEducation20 Ай бұрын
Please call me 9503365239
@balukate7661
@balukate7661 Ай бұрын
मे महिन्यात निकाल लागला. व पास झाल्यावर एखादा विद्यार्थी जून / जुलै मध्ये दुसऱ्या शाळेत गेला तर Studying in same school चा ऑप्शन घ्यायचा का ? कृपया, मार्गदर्शन करावे.
@TechnoEducation20
@TechnoEducation20 Ай бұрын
नाही , Left with TC पर्याय घ्यावा
@kalyansingwatpal1420
@kalyansingwatpal1420 Ай бұрын
मागील वर्षी नजरचुकीने एक विद्यार्थी udise + मध्ये घ्यायचा सुटला मार्गदर्शन करावे. अर्थात त्याचा PEN तयार झाला NAHI. व तों विद्यार्थी TC घेऊन गेला काय करावे?
@TechnoEducation20
@TechnoEducation20 Ай бұрын
जर TC घेऊन गेला असेल तर दोन पर्यंत आहेत (1) तुमच्या कडून काहीही नका करू प्रोसेस , तुम्ही तो ज्या शाळेत गेला तेथे नवीन नोंदणी करायला सांगा. (2) त्यांनी जर ऐकलं नाही तर तुम्ही BRC केंद्र कडून नव्याने ऍड करून त्याला लेफ्ट WITH TC हा पर्याय देऊन DROPBOX मध्ये टाका.त्यानंतर समोरच्या शाळेला IMPORT करायला सांगा.
@rahulgangurde196
@rahulgangurde196 10 күн бұрын
शाळेचा पट 103 आहे पण विद्यार्थी 2024-2025 मध्ये प्रमोट करताना एका विद्यार्थ्याचे नावाच दिसत नाही. तर काय करता येईल. कृपया मार्गदर्शन करावे.
@rahulgangurde196
@rahulgangurde196 10 күн бұрын
पट हा 102 दिसत आहे.
@TechnoEducation20
@TechnoEducation20 10 күн бұрын
@@rahulgangurde196 search करा , तो कुठे आहे ते समजेल
@ranjanakhonde4448
@ranjanakhonde4448 Ай бұрын
सर व्हिडिओ अगदी छान आहे. आमची एक समस्या आहे. मागच्या वर्षी पहिल्या वर्गातला एक मुलगा सरल पोर्टल वर दाखवत आहे परंतु यु डायस प्लस वर त्याचे नाव दिसत नाही. त्यामुळे2023-24ते2024-25मध्ये त्याला प्रमोशन करता येत नाही. तरी काय केले पाहिजे यावर काही उपाय सुचवा. सर आग्रहाची विनंती आहे.
@TechnoEducation20
@TechnoEducation20 Ай бұрын
Portal वर ऍड केल्यानंतर तो udise plus वर यायलाच हवा , जर येत नसेल तर आपल्या BRC ला कॉन्टॅक्ट करून तेथून ऍड करायला सांगणे
@mangalavispute3384
@mangalavispute3384 Ай бұрын
माझी हीच अडचण आहे
@bapusomandale4551
@bapusomandale4551 23 күн бұрын
5 वी इयत्तेची टक्केवारी टाकताना 8 विषयांची एकूण 100 गुण घेवून टाकायचे की फक्त 5 विषयांची संकलित टक्केवारी टाकायची?
@TechnoEducation20
@TechnoEducation20 22 күн бұрын
सर्व विषय 8
@vishwanathsonawane3924
@vishwanathsonawane3924 Ай бұрын
जे विद्यार्थी 10 वी परीक्षेस बसले नव्हते त्यांचे प्रमोशन कसे करावे
@TechnoEducation20
@TechnoEducation20 Ай бұрын
Discontinued before examinition
@TejasKothawade110793
@TejasKothawade110793 Ай бұрын
sir 1li te 5vi shala aahe tr suruvat kartanna 5 vi pasun karaychi ka?
@TechnoEducation20
@TechnoEducation20 Ай бұрын
कुठूनही सुरवात करू शकतात नो प्रॉब्लेम , फक्त प्रत्येक वर Update करून Finalize झाला पाहिजे , आणि शेवटी पूर्ण शाळा Finalize करावी
@kishorbhondave4921
@kishorbhondave4921 Ай бұрын
सर एक विद्यार्थी जून 2023 मध्ये दुसरीला होता सद्या तो त्याच शाळेत शिकत आहे पण त्याला 2023 मध्ये import नाही केलं त्यामुळे तो add होत नाही काय करता येईल ते सांगावे तो 2024-2025 मध्ये तिसरी ला आला आहे
@TechnoEducation20
@TechnoEducation20 Ай бұрын
Import करा नेहमीप्रमाणे , मात्र सर्व शाळा Finalize असणे आवश्यक
@kishorbhondave4921
@kishorbhondave4921 Ай бұрын
@@TechnoEducation20 finalise केले आहे सर पण import साठी I & II class येत आहे आणि आता III ला import करायचे आहे तिथे त्याची दाखल तारीख विचारते ते मागची तारीख घेत नाही मग काय करावे
@TechnoEducation20
@TechnoEducation20 Ай бұрын
@@kishorbhondave4921 आपल्या BRC / तालुका लॉगिन ला संपर्क करा , तेथून करता येईल
@AshwiniKute-y2h
@AshwiniKute-y2h 3 күн бұрын
Sir last std म्हणजे समजा 12वी ची जी मूल आहेत त्यांचं प्रमोशन कसे करायचे त्यांची सर्व माहिती भरून finilize केले तरी होत नाही
@TechnoEducation20
@TechnoEducation20 3 күн бұрын
@@AshwiniKute-y2h व्हायला पाहिजे , सेम प्रोसेस
@kishorgundawar8871
@kishorgundawar8871 Ай бұрын
Tc deun class 4th madhun gelela student pramostion kelyawar sarwa class finalaize kele class 5 hot nahi sir
@TechnoEducation20
@TechnoEducation20 Ай бұрын
शाळा finalize करा , जर केली असेल तर सर्व विद्यार्थी dropbox ला असतील . 1 ली ते 4 थी पर्यंत असेल तर
@prakashjadhav3996
@prakashjadhav3996 Ай бұрын
मागील वर्षी ३४थी मध्ये एक विद्यार्थी दुसऱ्या शाळेतून Imporat केला होतो पण तो inactive झाला आहे तो कसा active करावा
@TechnoEducation20
@TechnoEducation20 Ай бұрын
Inactive झालेले active करता येत नाही , नवीन नोंदणी करावी लागेल त्या विद्यार्थ्याची
@prakashjadhav3996
@prakashjadhav3996 Ай бұрын
@@TechnoEducation20 धन्यवाद
@rekhatamang6363
@rekhatamang6363 Ай бұрын
सर आधी सर्व विद्यार्थ्यांचे प्रमोशन करून झाल्यानंतरच इयत्ता पहिली चे विद्यार्थी add करायचे का? कुणाला माहिती असेल तर कृपया मार्गदर्शन करावे
@TechnoEducation20
@TechnoEducation20 Ай бұрын
@@rekhatamang6363 होय बरोबर
@rekhatamang6363
@rekhatamang6363 Ай бұрын
धन्यवाद सर
@vinodpatil847
@vinodpatil847 Ай бұрын
सर 10 वी ATKT आहे व त्याला 11 वी ला प्रवेश दिला तर त्या विद्यार्थ्याचे कोणते option निवडायचे please मार्गदर्शन करावे
@TechnoEducation20
@TechnoEducation20 Ай бұрын
त्याबाबत निश्चित option नाही सांगता येणार , शक्यतो Promoted दाखवावा लागेल
@swatijadhav562
@swatijadhav562 Ай бұрын
Plz reply
@TechnoEducation20
@TechnoEducation20 Ай бұрын
@@swatijadhav562 काय माहिती हवी , रिप्लाय तर दिले आहेत सर्व
@pradippawar862
@pradippawar862 29 күн бұрын
नापास झालेल्या मुलाचे प्रमोशन कसे करावे म्हणजे गुण किती टाकावेत
@TechnoEducation20
@TechnoEducation20 29 күн бұрын
@@pradippawar862 जेवढे असतील तेवढे टाकावेत
@dadaadsul9290
@dadaadsul9290 22 күн бұрын
सर सर्वप्रथम 2023-२४ चे विद्यार्थी प्रमोशन केल्याशिवाय आऊट ऑफ स्कूल
@TechnoEducation20
@TechnoEducation20 22 күн бұрын
@@dadaadsul9290 करू शकतात , नो प्रॉब्लेम
@satishbhosale1020
@satishbhosale1020 Ай бұрын
स्टुडंट पोर्टल मध्ये विद्यार्थ्याचे नाव दुरुस्त करण्याचे पर्याय ओपन झाले का
@TechnoEducation20
@TechnoEducation20 Ай бұрын
नाही
@sudhakarawachar7180
@sudhakarawachar7180 Ай бұрын
नमस्कार सर 🙏 UDISE प्लस संदर्भात अडचण आहे. जर इयत्ता 5 वी ते 12 वी चे वर्ग शाळेत असतील तर विद्यार्थी प्रोमोशन करताना प्रत्येक वर्ग प्रोमोशन पूर्ण झाल्यानंतर शेवटी खाली जे FINALIZE बटन दिसते ते प्रत्येक वर्ग प्रोमोशन पूर्ण झाल्यानंतर प्रेस करायचे आहे की संपूर्ण शाळेतील वर्गांचे प्रोमोशन पूर्ण झाल्यावर प्रेस करायचे आहे. याबद्दल मार्गदर्शन करावे. धन्यवाद 🙏
@TechnoEducation20
@TechnoEducation20 Ай бұрын
प्रत्येक वर्ग finalize करायचा आहे म्हणजेच त्याखालील finalize प्रेस करायचा आहे तसेच सर्व वर्ग झाल्यानंतर पुन्हा एकदा शाळेचे finalize करायचे आहे
@sudhakarawachar7180
@sudhakarawachar7180 Ай бұрын
@@TechnoEducation20 🙏
@amolmhatre9747
@amolmhatre9747 Ай бұрын
इ.5 वी त काही मुले fail झाली आहेत, तर त्यांचे काय करायचे
@TechnoEducation20
@TechnoEducation20 Ай бұрын
Not pass option घ्या
@nirmalapawar1955
@nirmalapawar1955 Ай бұрын
मोबाईल वर प्रमोट करताना लेफ्ट साइडला टॅब नसेल तर काय करायचे.कृपया मार्गदर्शन करावे.
@TechnoEducation20
@TechnoEducation20 Ай бұрын
उजव्या कोपऱ्यात असलेल्या सेटींग वर क्लीक करून Desktop Site हा पर्याय घ्यावा ,हणजे सर्व Dashbord दिसेल
@nirmalapawar1955
@nirmalapawar1955 Ай бұрын
Thank you so much sir 🙏
@vishwasraopatil3930
@vishwasraopatil3930 Ай бұрын
सर जे विद्यार्थी सतत गैरहजर म्हणून कमी केले आहे यांना प्रमोट करतांना काय सिलेक्ट करावं
@TechnoEducation20
@TechnoEducation20 Ай бұрын
Lc काढला असेल तर Left with tc घ्या
@vishwasraopatil3930
@vishwasraopatil3930 Ай бұрын
एलसी काढला नाही आहे,long period absent mahnun कमी केला आहे​@@TechnoEducation20
@vidyapatil8730
@vidyapatil8730 Ай бұрын
TC काढला नसेल तर
@vishwanathsonawane3924
@vishwanathsonawane3924 Ай бұрын
10 वी व 12 वी चे फॉर्म न भरलेले discontinue करायचे का सरजी
@TechnoEducation20
@TechnoEducation20 Ай бұрын
Yes
@samadhanbeldar.5058
@samadhanbeldar.5058 Ай бұрын
सर माझ्या शाळेत 2 विद्यार्थी दिव्यांग आहे . ते परीक्षेला उपस्थित राहू शकले नाही . त्यांना प्रोग्रेशन मधिल कोणते - पर्याय सिलेक्ट करून पुढील वर्गात घेता येईल - - 🌹🌹🤝🤝 प्लीज -
@TechnoEducation20
@TechnoEducation20 Ай бұрын
सर व्हिडीओ पूर्ण पहा त्यात सर्व Detailes सांगितले आहेत
@samadhanbeldar.5058
@samadhanbeldar.5058 Ай бұрын
@@TechnoEducation20 OK धन्यवाद सर - - खूप छान माहिती दिली डेमो खूप महत्वाचा आहे .🌹🤝🤝
@ypjoshi19
@ypjoshi19 Ай бұрын
Promote without exam
@shraddhanagvekar8185
@shraddhanagvekar8185 Ай бұрын
परीक्षेला अनुपस्थित असलेल्या विध्यार्थ्यांना कोणता पर्याय सिलेक्ट करायचा
@TechnoEducation20
@TechnoEducation20 Ай бұрын
@@shraddhanagvekar8185 discontinue without exam
@ypjoshi19
@ypjoshi19 Ай бұрын
इ ९ वी मध्ये विदयार्थीचे नाव कमी केले असेल तर...काय करावे
@TechnoEducation20
@TechnoEducation20 Ай бұрын
प्रमोशन प्रत्येक विद्यार्थी करणे Compulsary आहेच , फक्त त्यातील not passed च्या खालील जो पर्याय लागू होईल तो घ्यावा व स्टेटस मध्ये त्यांना left with tc दाखवा
@anaywagh1592
@anaywagh1592 Ай бұрын
10 vi tun dusarya collegela 11vi ale tr kai process asel sir
@TechnoEducation20
@TechnoEducation20 Ай бұрын
Promoted - Left with TC
@vishwanathsonawane3924
@vishwanathsonawane3924 Ай бұрын
सतत गैरहजर असलेल्या विद्यार्थ्यांचे प्रमोशन कसे करावे
@TechnoEducation20
@TechnoEducation20 Ай бұрын
त्यांना promote करून mark dropout करावे
@dipaksawarkar4438
@dipaksawarkar4438 Ай бұрын
दिव्यांग विद्यार्थी प्रमोट दाखवावा काय कसे?
@TechnoEducation20
@TechnoEducation20 Ай бұрын
व्हिडीओ पूर्ण पहा , सेम प्रोसेस
@reshmatamboli9046
@reshmatamboli9046 Ай бұрын
Finalize option yet nahi Kay karave
@TechnoEducation20
@TechnoEducation20 Ай бұрын
Finalize option सर्वात खाली येतेच , नसेल येत तर कदाचित तुम्ही finalize केले असावे
@somnathgherade7990
@somnathgherade7990 Ай бұрын
सरल पोर्टल चा पण विडिओ तयार करा
@TechnoEducation20
@TechnoEducation20 Ай бұрын
Ok
@BandgarReshma-lp8rh
@BandgarReshma-lp8rh Ай бұрын
अकरावी ला नापास असेल तर
@TechnoEducation20
@TechnoEducation20 Ай бұрын
Not pass
@annasahebshinde1708
@annasahebshinde1708 Ай бұрын
मयत विद्यार्थी असेल तर काय करावे
@TechnoEducation20
@TechnoEducation20 Ай бұрын
पास असेल तर Promoted आणि नापास असेल तर Not Pass - Left with TC
@vinodpatil847
@vinodpatil847 Ай бұрын
सर 10 वी ची काही विद्यार्थ्यांनी परीक्षेत फॉर्म भरलाच नाही अश्या विद्यार्थीचे काय करावे
@TechnoEducation20
@TechnoEducation20 Ай бұрын
Promote करावेच लागेल , फक्त status exam दिली नाही म्हणून किंवा Not passed घ्या
@vinodpatil847
@vinodpatil847 Ай бұрын
@sunitapopalbhat2436
@sunitapopalbhat2436 Ай бұрын
सर एका विद्यार्थिनी चे आडनाव चुकले तर कसे बदलता येईल
@TechnoEducation20
@TechnoEducation20 Ай бұрын
पूर्ण शाळा finalize झाल्यानंतर आपणास update करण्याची सुविधा दिली जाईल
How Many Balloons Does It Take To Fly?
00:18
MrBeast
Рет қаралды 202 МЛН
Как бесплатно замутить iphone 15 pro max
00:59
ЖЕЛЕЗНЫЙ КОРОЛЬ
Рет қаралды 8 МЛН
STUDENT REQUEST IN SARAL FOR 2018 - 2019
10:14
Tech Sudha by amar dewalkar
Рет қаралды 52 М.
How Many Balloons Does It Take To Fly?
00:18
MrBeast
Рет қаралды 202 МЛН