No video

हृदय पिळवटून टाकणारा प्रसंग.शाळेतील शेतकरी विद्यार्थ्यी.

  Рет қаралды 31,768

Marathi News

Marathi News

Күн бұрын

*अतिशय हृदय स्पर्शून जाणारा प्रसंग.
डोळे पाणावले मित्रांनो. 😢😢😔😔*
मराठी न्यूज, नितीन चालक.
अतिशय हृदय स्पर्श करून जाणारा प्रसंगा गहिवरून गेलेला हा व्हिडिओ मी पाहिला असता आपणास शेअर करीत आहे
एका शेतकऱ्याच्या मुलाची शाळेमध्ये कशी परवड होते ती या व्हिडिओ मधून आपणास पाहायला मिळेल आपण हा व्हिडिओ जरूर पहावा.
अशाच एका खेडेगावातील शाळेत शिकत असलेल्या गरीब विद्यार्थ्यांची ही व्यथा आहे आपण जरूर पाहावे.

Пікірлер: 18
@yogeshasane6650
@yogeshasane6650 Ай бұрын
वाईट वाटलं ऐकून ,परिस्थिती चे चटके खूप वाईट असतात मुलांनो , जे आई वडील मुलांना शिकवतात त्या मुलांनी त्यांची जाणीव ठेवा ..... बाप तो बाप च असतो आज जेवताना तो उद्याचा पण विचार करतो ... आई बापाच्या कष्टाची जाणीव ठेवा 😢
@marathinews2975
@marathinews2975 24 күн бұрын
मात्र पितृ देवो भव.
@MadhaoWayal-vx6fv
@MadhaoWayal-vx6fv Ай бұрын
लेखक नितीन पवार यांचे लेखन अती उत्तम खूपच हसवलं खूपच डोळ्यातून अश्रु वाहत होते थांबत नव्हते भाषण देऊन भाकर मिळत नाही भूगोलात तील भाकर खूपच आवडलं
@ChaitanBahire
@ChaitanBahire 26 күн бұрын
कांबळे सर हा एक देवमाणूस च आहे विद्यार्थी साठी खरच सरांनी आणि मधुकर नी डोळ्यात पाणी काढलं आमच्या😢😢😢😢😢❤❤❤❤❤
@marathinews2975
@marathinews2975 24 күн бұрын
धन्यवाद सर.
@LataAndle
@LataAndle Ай бұрын
खरंच सर मधुकर चे खूप वाईट वाटलं
@user-xf9yl6he3f
@user-xf9yl6he3f 28 күн бұрын
कांबळे सरांना सारखे शिक्षक सगळे शाळाना लाभो
@sanjaymasal2208
@sanjaymasal2208 Ай бұрын
कांबळे सरांसारखे शिक्षक प्रत्येक शाळेत असले तर एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाही.
@vaibhavade2780
@vaibhavade2780 Ай бұрын
Mazya pan life madhe Kamble Sara teacher milale hote 🎉🎉😊😊
@marathinews2975
@marathinews2975 24 күн бұрын
सर आपला अनुभव खरंच शेअर केला पाहिजे.
@LataAndle
@LataAndle Ай бұрын
खरंच कांबळे सर तुमच्या वागण्यामुळे मी तर प्रत्यक्ष रडले बघा 7:29
@gorakhkhore4574
@gorakhkhore4574 Ай бұрын
काबळेसरगिरेट
@marathinews2975
@marathinews2975 24 күн бұрын
खरंच छान व्हिडिओ आहे.
@user-eo9pi6bo9g
@user-eo9pi6bo9g Ай бұрын
आम्हि पन या आसले बिकट परिस्तितुन आलो आहो
@PopatKolhe-wo3ug
@PopatKolhe-wo3ug Ай бұрын
कांबळे सर हे नावाचा शिक्षक म्हणजे समतावादी आहे कांबळे सर हे एक वेळी घर विकून विध्यार्थी चे शिक्षण पूर्ण करण्यासाठी कायम कांबळे आठवण रुणी राहिल
@marathinews2975
@marathinews2975 24 күн бұрын
परत परत पहावा असा व्हिडिओ. हृदय पिळवटून जाईल.
@user-uv3tc1iq7l
@user-uv3tc1iq7l Ай бұрын
का सर😢
@marathinews2975
@marathinews2975 24 күн бұрын
हा व्हिडिओ पूर्ण पहा म्हणजे कळेल मुलांबद्दल शिक्षकांचा जो आदर आहे व विद्यार्थ्यांचा सन्मान करून त्यांना पुढे शिक्षण घेण्यास प्रवर्त करतात असे कमी शिक्षक आहेत.
123 GO! Houseによる偽の舌ドッキリ 😂👅
00:20
123 GO! HOUSE Japanese
Рет қаралды 6 МЛН
Мы сделали гигантские сухарики!  #большаяеда
00:44
If Barbie came to life! 💝
00:37
Meow-some! Reacts
Рет қаралды 74 МЛН
Пройди игру и получи 5 чупа-чупсов (2024)
00:49
Екатерина Ковалева
Рет қаралды 3,9 МЛН
Vanchit | Short Film | Bhaurao Nanasaheb Karhade | Bhausaheb Shinde
28:49
Chitraksha Nirmitee
Рет қаралды 1,5 МЛН
123 GO! Houseによる偽の舌ドッキリ 😂👅
00:20
123 GO! HOUSE Japanese
Рет қаралды 6 МЛН