No video

इंग्रजी माध्यमाच्या शिक्षक भरतीबाबत Pavitra Portal Shikshak Bharti

  Рет қаралды 936

BE A WINNER

BE A WINNER

Күн бұрын

Pavitra Portal Latest Update. Pavitra Portal Shikshak Bharti
Pavitra Portal merit list
#pavitraportallatestupdate
#pavitraportal #shikshakbharti #tait
#पवित्रपोर्टल #शिक्षकभरती
★★★★★★★★★★★★★★★★★★★★★
VISIT OUR SITE:
FOR EVERY UPDATE REGARDING TEACHERS RECRUITMENT!!!
beawinner9.blo...
👍JOIN OUR TELEGRAM CHANNEL
BE A WINNER
पवित्र पोर्टल, शिक्षक भरती, शैक्षणिक क्षेत्रातील महत्वाच्या सर्व घडामोडी,स्पर्धा परीक्षा, प्रेरणादायी माहिती, शालेय माहिती, इंग्रजी व्याकरण, टी ई टी, याविषयी मोजकी व महत्वाची माहिती वेळेवर तुमच्यापर्यंत पोहोचविली जाईल!💐💐💐
t.me/Beawinner1!
t.me/Beawinner...
____________________________________________
VISIT OUR BLOG
beawinner9.blo...
®अशी चालणार खासगी संस्थांवर शिक्षक भरती प्रक्रिया।।
• अशी असणार खाजगी संस्था...
mahatet.in/Int...
👍मुलाखत तयारीसाठी हा व्हिडिओ बघाच!!!
• मुलाखत व अध्यापन कौशल्...
💐💐💐
@THE E-GUIDE
👍JOIN OUR TELEGRAM CHANNEL
BE A WINNER
पवित्र पोर्टल, शिक्षक भरती, शैक्षणिक क्षेत्रातील महत्वाच्या सर्व घडामोडी,स्पर्धा परीक्षा, प्रेरणादायी माहिती, शालेय माहिती, इंग्रजी व्याकरण, टी ई टी, याविषयी मोजकी व महत्वाची माहिती वेळेवर तुमच्यापर्यंत पोहोचविली जाईल!💐💐💐
t.me/Beawinner1!
t.me/Beawinner...
____________________________________________
अशी केली तयार मुलाखतीची यादी
• अशी तयार करण्यात आली म...
®मुलाखत तयारीसाठी हा व्हिडिओ बघाच!!!
• मुलाखत व अध्यापन कौशल्...
IMPORTANT:
DON'T MISS SOMETHING VALUABLE!
DON'T FORGET TO SUBSCRIBE!!!!!!

Пікірлер: 25
@tanmaykrishnapawar7036
@tanmaykrishnapawar7036 10 ай бұрын
अतिशय सुंदर निर्णय घेण्यात आला आहे सरकार च्या दूरदृष्टी चे अभिनंदन
@englishgrammar5230
@englishgrammar5230 10 ай бұрын
एक पालक म्हणून मी या निर्णयाचे स्वागत करतो, कारण माझी आर्थिक परिस्थी नाही की मी माझ्या मुलांना खाजगी शाळेत टाकू शकू, त्यामुळे माझ्या मुलांना जर इंग्लिश आणि दर्जेदार शिक्षण मिळत असेल तर मी माझ्या पाल्यांना सेमीच्या शाळेतच टाकणार ना
@ankitkaranjkar1620
@ankitkaranjkar1620 10 ай бұрын
एकदम छान निर्णय 🎉🎉🎉
@ravindraambhore1442
@ravindraambhore1442 10 ай бұрын
शासनाचा चांगला निर्णय, गरीब पालकांना आनंद,
@ganeshsathe6208
@ganeshsathe6208 10 ай бұрын
अतिशय उत्कृष्ट निर्णय घेतला आहे आता खेड्यापाड्यातील गोरगरिबांची मुले इंग्रजीचे दर्जेदार शिक्षण घेतील.स्पर्धेच्या युगामध्ये याची गरज आहे.
@Youtube_institution78
@Youtube_institution78 10 ай бұрын
Ha Shashank nirnay barobar aahe Karan tasehi garib mula Aaj English medium la aahet je English medium che je shikshak aahet te English medium shyalet shikvu shikvu khup experienced zale aahet
@user-gv8om7ph1t
@user-gv8om7ph1t 10 ай бұрын
इंग्रजी माध्यमाच्या शाळा मराठी माध्यमाच्या शाळा व उर्दू माध्यमाच्या शाळा यांना एकसमान जागा यायलाच पाहिजे
@pandharinathgonshetwad5012
@pandharinathgonshetwad5012 10 ай бұрын
असे बरेच मराठी माध्यमांचे अभियोग्यता धारक आहेत फाडफाड इंग्रजी बोलतात माध्यम कोणताही असो नॉलेज महत्वाचा असतो ज्याला गुण जास्त तो शिक्षक मग परीक्षा कशाला ठेवलय नाहीतर 10वी 12वी डिएड यांच्या गुणावर निवड करा
@user-gv8om7ph1t
@user-gv8om7ph1t 10 ай бұрын
इंग्रजी माध्यमाच्या शाळा तसेच उर्दू व मराठी माध्यमाची शाळा यांना सारखेच एकसमान जागा यायला पाहिजेत यासाठी इंग्रजी माध्यम व प्रयत्न केले पाहिजे
@shridhargurav7282
@shridhargurav7282 10 ай бұрын
शासन निर्णयाचे स्वागत
@vilasambhore9062
@vilasambhore9062 10 ай бұрын
Gorgaribanchya mulana darje dar shikshan milalech pahijet sjasanachya nirnayache swagat ahe english medium ded la 20% resurvation
@tanmaykrishnapawar7036
@tanmaykrishnapawar7036 10 ай бұрын
Maharashtra che candidates la Marathi yenar nahi ase konta yeda ahe
@npakhare507
@npakhare507 10 ай бұрын
इंग्रजी माध्यमाचा पट वाढतोय तर मराठी माध्यमात पट का कमी होत आहे तर इंग्रजी कमी प्रमाणात शिकवली जाते पालकांना इंग्रजी शिक्षक हवे आहेत
@tanmaykrishnapawar7036
@tanmaykrishnapawar7036 10 ай бұрын
English medium la 20% reservation dile pahije
@ajitmhaske3605
@ajitmhaske3605 10 ай бұрын
Nirnay khupach yogya Karan aamchi muli mul English madhyamatun hoil ani bhavishyat tyanchyasathi suvarna sandhi nirman hotil English hi atachya jivanatil kalachi garaj aahe
@seemagorade8550
@seemagorade8550 10 ай бұрын
Marathi shalach band kara matrubhashacha manhunt shikshan deals have
@sandipbhagat882
@sandipbhagat882 10 ай бұрын
Very nice decision
@dineshthakare9668
@dineshthakare9668 10 ай бұрын
Raj thakare कुढे गेला
@lifeisrace9614
@lifeisrace9614 10 ай бұрын
Nice decision
@4dguruchannel401
@4dguruchannel401 10 ай бұрын
अगदी बरोबर, सरकारने हा आदेश माघे घेतला पाहिजे. इंग्लिश विषयाचे शिक्षक ते पण मराठी माध्यमातून शिकलेले यांची निवड करा.
@vilasambhore9062
@vilasambhore9062 10 ай бұрын
English medium ded la 20% Resurvation milalech pahijet
@Rohitb9696
@Rohitb9696 10 ай бұрын
हा महाराष्ट्र आहे का इंग्लंड भरती ही मराठी माध्यमाची झाली पाहिजे आणि इंग्लिश शाळा बंद करा प्रत्येक राज्याची भाषा प्रत्येकाला प्रिय आहे त्या मुळे शिक्षक भरती ही मराठी मध्येच झाली पाहिजे आणि जो कोणी इंग्लिश म्हणतोय त्यांनी घरी बसले तरी चालेल
@sachinlokare9041
@sachinlokare9041 10 ай бұрын
डॉक्टर साहेब तुम्ही तुमच्या नातवाला मराठी शाळेत घाला.....
@user-gv8om7ph1t
@user-gv8om7ph1t 10 ай бұрын
इंग्रजी माध्यमाच्या शाळा तसेच उर्दू व मराठी माध्यमाची शाळा यांना सारखेच एकसमान जागा यायला पाहिजेत यासाठी इंग्रजी माध्यम व प्रयत्न केले पाहिजे
@user-gv8om7ph1t
@user-gv8om7ph1t 10 ай бұрын
इंग्रजी माध्यमाच्या शाळा तसेच उर्दू व मराठी माध्यमाची शाळा यांना सारखेच एकसमान जागा यायला पाहिजेत यासाठी इंग्रजी माध्यम व प्रयत्न केले पाहिजे
SPONGEBOB POWER-UPS IN BRAWL STARS!!!
08:35
Brawl Stars
Рет қаралды 17 МЛН
Алексей Щербаков разнес ВДВшников
00:47
Ik Heb Aardbeien Gemaakt Van Kip🍓🐔😋
00:41
Cool Tool SHORTS Netherlands
Рет қаралды 9 МЛН
SPONGEBOB POWER-UPS IN BRAWL STARS!!!
08:35
Brawl Stars
Рет қаралды 17 МЛН