Пікірлер
@sadashivnanavare7291
@sadashivnanavare7291 7 сағат бұрын
जबरदस्त
@dhanajaykhedkar4876
@dhanajaykhedkar4876 16 сағат бұрын
साहित्य रत्न आण्णा भाऊंना असलेल ज्ञान समाजा बदल असलेली तळमळ प्रखडपणे मांडलेले विचार खरच धन्य धन्य होते आण्णा भाऊ🙏🙏
@milindjanrao554
@milindjanrao554 Күн бұрын
खूप छान
@anantbhalerao2245
@anantbhalerao2245 Күн бұрын
Next episode please
@pandurangdudhal7259
@pandurangdudhal7259 2 күн бұрын
आपले भारताचा इतिहास कसा होता ते पहावे तर आण्णा भाऊ साठे यांच्या साहित्यातून पण आजच्या या विज्ञान व युट्यूब फेस बुक या सर्व माध्यमातून सर्व म्हणजे सर्व समाज वेडा झाला आहे खुरे खुरे जीवन जगावे तर असे साहित्या चा वाचुन आपले जीवणामध्ये करावा पण तो काळ ती वेळ आज तशी नाही आपण त्या वेळेस पारतंत्र्यात होतो परंतू आप ला इतिहास काय होता आज आपण कसे आहोत त्या चे सिहावलोकन करावे याची सर्व कृपा त्या संविधान करणारे अवतार पुरुष डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे आहेत हे विसरू नये हि विनंती
@satishdevkule3985
@satishdevkule3985 2 күн бұрын
@saritasujane5582
@saritasujane5582 2 күн бұрын
❤❤❤
@saritasujane5582
@saritasujane5582 2 күн бұрын
❤❤❤
@saritasujane5582
@saritasujane5582 2 күн бұрын
जय लहुजी जय श्री राम🙏🙏🙏
@saritasujane5582
@saritasujane5582 2 күн бұрын
🙏🚩🙏🚩🙏🚩
@saritasujane5582
@saritasujane5582 2 күн бұрын
❤❤❤🚩🚩🚩🙏🙏🙏
@saritasujane5582
@saritasujane5582 2 күн бұрын
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@Dongresaheb
@Dongresaheb 4 күн бұрын
फकीरा कादंबरी आम्हाला पाहिजे
@anitanikam9207
@anitanikam9207 6 күн бұрын
प्रस्तुतीकालीन रजा अर्ज १८० दिवस कोण मंजूर करतो सांगा सर.
@yashawanthawaldar8562
@yashawanthawaldar8562 9 күн бұрын
हायस्कूल मध्ये अर्जित रजा संस्थेकडून की मुख्याध्यापक कडून मंजूर करता येते
@rajeshwaghmare6834
@rajeshwaghmare6834 10 күн бұрын
I love annaabhau❤
@sunilzende2771
@sunilzende2771 12 күн бұрын
Khup mast🤝
@vijyakolhe
@vijyakolhe 12 күн бұрын
Jay....bhim....jay...aanabhau....jay........shivaji...m....jay...lahuji....🌹🙏...💙💙💙💙💙💙💙💙🌹🙏🌹🙏🌹🙏
@user-vx5ty6mk5u
@user-vx5ty6mk5u 14 күн бұрын
जून ते सोनं
@user-vx5ty6mk5u
@user-vx5ty6mk5u 14 күн бұрын
जून ते सोनं
@VijaySathe-wc2xy
@VijaySathe-wc2xy 14 күн бұрын
जय लहूजी
@hanmantshivpure2069
@hanmantshivpure2069 14 күн бұрын
वास्तववादी सत्यकथेच चित्रण अण्णाभाऊ साठेनी मांडली आहे..
@anilmore898
@anilmore898 16 күн бұрын
No Mahar,now they are boudha.Jaibhim
@ShubhGajbhiye-ok3ni
@ShubhGajbhiye-ok3ni 16 күн бұрын
फकीरा ही कादंबरी में 12 वेडा वाचली आहे. तरी पन अजून वाचावशी वाटते. एक वेगडीच दुनियेत गैलायचा भास होतो
@vkd1367
@vkd1367 16 күн бұрын
जातीत विखूरलेले शूर असे आरोप लावून दुर्लक्षित केले गेले.
@balajiingale7518
@balajiingale7518 19 күн бұрын
very good
@naraharigorule2723
@naraharigorule2723 19 күн бұрын
❤❤
@AjayKhandare-dy6zi
@AjayKhandare-dy6zi 19 күн бұрын
जय लहुजी
@AnkushKambale-mj3iv
@AnkushKambale-mj3iv 20 күн бұрын
बापरे... अंगावर काटा उभा राहिला...काय तो प्रसंग😢😢❤❤
@bajiraoyadav4969
@bajiraoyadav4969 22 күн бұрын
शाळेत फक्त दिड दिवस शिक्षण पूर्ण केले. पण आपला झेंडा अटकेपार जगभरात फडकाविला. आज डबल ग्रॅज्युएट शिक्षण घेतात. पण काल काय वाचले ते आज लक्षात रहात नाही. आजच्या विद्यार्थ्यांना नीट मराठी वाचता येत नाही. हे मोठे दुदैव आहे. आज फक्त शिक्षण शिकायच म्हणून शिकत आहेत.
@anandagurav2448
@anandagurav2448 25 күн бұрын
स्टोरी डोळ्या समोर उभा केलीत आभारी आहे
@yuvrajjadhav6954
@yuvrajjadhav6954 26 күн бұрын
लोकशाहीर ❤❤❤
@COMRADECOMPANY
@COMRADECOMPANY 27 күн бұрын
🛑फकिरा (कैफियत अण्णाभाऊ साठे)🛑 हा फकिरा ही माझाच होता. "जे साकार नाही त्याला आकार देण्याचे सामर्थ्य माझ्या ठायी नाही". मी जे ऐकल पाहिलं अनुभवल तेच मी लिहिलं. जेव्हा फकिराची भयंकर घौडदौड सुरू होती. तेव्हा मी पाळण्यात आराम करीत होतो. तेव्हा त्यानं इंग्रजी खजिना लुटला होता. दारात येऊन त्यानं आप्पाला हाक मारली. आप्पा घरी नव्हता म्हणून आत्त्या(अक्का) दारी आली तिनेच त्याला माझ्या जन्माची वार्ता सांगितली ती ऐकताच त्याने ओटीतून चांदीच्या सुरती रुपये अक्का च्या ओटीत ओतले आणि बाळ बाळंतनीची काळजी घ्या अस सांगून तो घोड्याला टाच मारून निघून गेला. कितीतरी दीर्घकाळानंतर आईनं सांगितलं की मी पहिली घुटी इंग्रजी खजिन्याच्या लुटीतील पैशाची खाल्ली होती. मग अक्कान, आप्पान त्या गावांन, माळान नि खोऱ्यान मला जे सांगितलं ते हृदयात साठवून मी गप्प बसलो होतो. चांदीच्या सुरती रुपये माझ्यावर उधळून तो गेला होता. आणि त्याचे हे उपकार कसे फेडावेत याचा मी विचार करत होतो. अखेर ज्ञानेशाची, तुक्याची, तीन कोटी मराठी जनतेची जी मराठी भाषा तीच भांडार लुटून फकीरावर उधळून त्या दोन ओंजळीचा फेड करण्याचा प्रयत्न मी केला आहे. हेतू एवढाच जो उपेक्षित होता, अंधारात होता तो प्रकाशात यावा त्यानं महाराष्ट्र शारदेच्या मंदिरापुढे चिरंतन उभ रहावं..!! Link वर क्लिक भावांनो My KZfaq channel 👉 kzfaq.info/love/oviM_WFT6ONizs1J6IVB7A

@akshayvaydande9579
@akshayvaydande9579 Ай бұрын
Bhag 10 taka sir
@RiteshSontakke-rss
@RiteshSontakke-rss Ай бұрын
Jay bhim
@apurvagharate9317
@apurvagharate9317 Ай бұрын
Band kara portal
@vikaskharadekharade9439
@vikaskharadekharade9439 Ай бұрын
खूप छान आहे
@nitinfajage9066
@nitinfajage9066 2 ай бұрын
जगात भारी फकिरा कादंबरी
@Dhanshripol
@Dhanshripol 2 ай бұрын
2nd phase kadhi sir
@gorakhnaik3891
@gorakhnaik3891 2 ай бұрын
With interview कधी होईल सर?
@kishordharmik7303
@kishordharmik7303 2 ай бұрын
दुसरा फेज केव्हा?
@ibadpatel4998
@ibadpatel4998 2 ай бұрын
Ibad patel 🙂😅😃😗😂
@Eshantnandedkar
@Eshantnandedkar 2 ай бұрын
खुप सुंदर सर. पुढील भाग असेल तर पोस्ट करावी विनंती....फकिरा 🙏
@ibadpatel4998
@ibadpatel4998 2 ай бұрын
Ibad patel 🙂😂😗😅😃
@kishanjaybhaye8666
@kishanjaybhaye8666 3 ай бұрын
Tet lagu asave saman
@ganeshugale5144
@ganeshugale5144 3 ай бұрын
पोर्टल वरती जाहिरात देण्याची सुविधा कधी सुरू होणार आहे प्लीज रिप्लाय द्या
@sanskritguru794
@sanskritguru794 3 ай бұрын
Ok
@prashanttemkar2350
@prashanttemkar2350 3 ай бұрын
सेवांतर्गत BEd साठी ९० दिवसांच्या रजे संदर्भात GR असेल तर कृपया पाठवा
@user-bk1jr4vm4c
@user-bk1jr4vm4c 3 ай бұрын
💯🔥🫂🧡💛💚💙