IAS Tukaram Mundhe | नागपूर मध्ये पहिल्याच दिवशी पूर्ण शाळेचे शिक्षक सस्पेंड केले होते

  Рет қаралды 1,408,383

Political Maharashtra

Political Maharashtra

2 жыл бұрын

नागपूर मध्ये पहिल्याच दिवशी पूर्ण शाळेचे शिक्षक सस्पेंड केले होते, त्यामागची कहाणी
IAS Tukaram Mundhe
#tukarammundhe
#tukarammundheias

Пікірлер: 743
@dattatraykadamsaheb157
@dattatraykadamsaheb157 Жыл бұрын
मा तुकाराम मुंढे साहेब कर्तव्य दक्ष अधिकारी आहेत आमच्या जालन्यात होते काही दिवस तेवढेच भाग्य आमचे त्यांचे काम खुप चांगले आहे
@bhimagunjal
@bhimagunjal Жыл бұрын
भारतातील सर्व अधिकारी जर मुंढे साहेबां सारखे भेटले तर भारत हा जगातील श्रीमंत / शिक्षित / संपन्न होण्यास वेळ लागणार नाही .
@Healthyme9
@Healthyme9 Жыл бұрын
एकही काम होणार नाही....वाकवायचे असते ..मोडायचे नसते... मुंडे साहेब सिस्टीम मोडुनच टाकतात....
@prafullpandhare9943
@prafullpandhare9943 Жыл бұрын
@@Healthyme9. कुठं, काय, कधी वाकवायचे , आणि मोडायचे हे त्यांच्या पेक्षा आपल्यालाच कळते , हा भ्रम आहे.. बाकी बहुतेक अधिकारी सत्ते पुढे *वाकणारेच* असतात 😂😅🤣
@piyushwadurkar1428
@piyushwadurkar1428 Жыл бұрын
Sglech mantra smor zukave lagte munde saheb kuthe na kuthe zuklech astil. Aani zuktat pn. Evdha imandari khub mahagat pdte. Lokana khii ghene dene nhii koni kitihi imandar aso aaple kam zale ki jmle koni vichart nhii.
@arvinddawande3701
@arvinddawande3701 Жыл бұрын
@@piyushwadurkar1428hy
@arvinddawande3701
@arvinddawande3701 Жыл бұрын
Hui
@Saurabh.12348
@Saurabh.12348 Жыл бұрын
देशाला अशा प्रामाणिक अधिकार्‍यांची गरजय you are great sir🙌🙌
@gautambhosale2623
@gautambhosale2623 Жыл бұрын
पण देशातले राजकारणी भ्रष्ट आहेत त्यामुळे मुंडे साहेबांना कुठेच जास्त काळ राहू देत नाही नाहीतर आत्तापर्यंत बरेच राजकारणी रस्त्यावर भीक मागताना दिसले असते
@gopalrathod6105
@gopalrathod6105 Жыл бұрын
फुकटखाऊ शिक्षकांना चांगला धडा शिकवल्या बद्दल मुंडेसाहेबांचे धन्यवाद
@khandugurav6363
@khandugurav6363 Жыл бұрын
देशाला अशा अधिकाऱ्याची आणि नेते ची गरज आहे तेंव्हा च देशाचा विकास होइल 🙏
@vishwanathkhaladkar8059
@vishwanathkhaladkar8059 Жыл бұрын
महाराष्ट्र राज्याचे खरे सुपर हिरो आहेत मुंढे सर...
@Swami_Samarth_Bhakti927
@Swami_Samarth_Bhakti927 Жыл бұрын
वा वा कडक असा आसावा IAS , प्रत्येक पदावर कार्यरत असलेल्या सर्वांनी असेच कडक निर्णय घेतले तर भारत सुधारणारच हे नक्कीच. जय हिंद.🚩🚩
@somnathmengal4599
@somnathmengal4599 Жыл бұрын
Sir तुमच्यासारख्या हुशार निस्वार्थी अधिकाऱ्यांची महाराष्ट्राला गरज आहे
@sudeshgaikwad703
@sudeshgaikwad703 Жыл бұрын
मुंढे सरांचे अगदी बरोबर आहे . अशा शिक्षकांमुळे सरकारी शाळा बदनाम झाली आहे.
@upscaspirant02
@upscaspirant02 Жыл бұрын
Ho
@SarjeraoJadhav-me8lf
@SarjeraoJadhav-me8lf 3 ай бұрын
Vvb vvv. Bh​@@upscaspirant02
@pratibhanaik3075
@pratibhanaik3075 Жыл бұрын
सर तुम्ही खूप छान काम केले कारण मी एक शिक्षिका आहे तुम्ही केलेल्या बदली प्रणालीमुळे मला नियमानुसार जवळची शाळा मिळाली
@vilaspathare947
@vilaspathare947 Жыл бұрын
पती पत्नी एकत्रीकरण करून झाली का बदली.
@user-ru4vd3wy3o
@user-ru4vd3wy3o 3 ай бұрын
@STTeaching
@STTeaching Жыл бұрын
तुकाराम मुंढे साहेब यांच्या कार्यास सलाम!👌👍💐 असे अधिकारी सर्वत्र असलेत तर माझा देश जगात नंबर वन होईल. यात शंकाच नाही.
@pravinkale5282
@pravinkale5282 Жыл бұрын
मी एक जि.प. शिक्षक आहे सर मी एज्यूकेशन क्षेत्रात २५ वर्षांपासून सेवा करतो आपला शब्द ना शब्द आम्ही अनुभवतो आपल्या विचारांचे प्रत्येक मुद्दे क्षणा क्षणाला अनुभवतो आपल्या ग्रेट कार्यप्रणालीचा महाराष्ट्राला अभिमान आहे.
@rajendrasadgir1231
@rajendrasadgir1231 Жыл бұрын
अहो, शिक्षक गैरहजर राहतील का. मजबुरी असेल मोठी.काय याचीबाजू घेता.
@prashantpathakallinone8468
@prashantpathakallinone8468 Жыл бұрын
@@rajendrasadgir1231 ho koni shikshak ase karnar nahi... suspend karun kay honar? tyanche kaam kon karnar? publicity stunt aahe
@rdgaikwad26
@rdgaikwad26 3 ай бұрын
​@@rajendrasadgir1231 मी z.p शाळेत शिकलो आहे, सरकारी शिक्षक ची मानसिकता मी जवळून बघितली आहे, सरकारी शिक्षकामुळे या देशातील पिढ्यान् पिढ्या बरबाद झाल्या आहे.
@poweroftrading007
@poweroftrading007 Ай бұрын
​@@prashantpathakallinone8468Te tyach kam ch karat nawta mahnun suspend kela bhau..😂😂 tuzya bolnya hun tar tu corruption mansiktecha manus disto.
@prashantpathakallinone8468
@prashantpathakallinone8468 Ай бұрын
​@@poweroftrading007मी कधीच भ्रष्टाचार करत नाही.. मराठी Quora साईट वर एकाने तुकाराम मुंढे बद्दल चे अनुभव सांगितले होते की समोरच्या व्यक्तीला मग ती कितीही वयस्कर असो हे मान देत नाहीत.. अरे तुरे करुनच बोलतात..
@ajitnarsale2165
@ajitnarsale2165 Жыл бұрын
खुप छान काम केले आहे सर. तूमच्या मार्गदर्शनाची समाजाला गरज आहे
@sandipsakpal992
@sandipsakpal992 Ай бұрын
भारत देशात जेवढे हलगर्जीपणा चे सरकारी प्रशासन आहे.अशा हलगर्जीपणाच्या प्रशासनाला धडा शिकवण्यासाठी तुकाराम मुंढे साहेब सारखी व्यक्ती असणं गरजेचं आहे. तरच सामान्य लोकांची समस्या सुटतील! सलाम साहेब!
@sanjaygovindwar.8671
@sanjaygovindwar.8671 Жыл бұрын
नं. अधिकारी ही देशाची शान मान आहे! 👍🏻🇮🇳🇮🇳💐🌺🙏🏻
@sureshsalvi5127
@sureshsalvi5127 Жыл бұрын
अत्यंत अप्रतिम सुपर अभिमान वाटावा असे निरीक्षण करून माननीय मुंडे सर त्यांनी सत्य परिस्थिती अनुसरून न्याय निवडा देत योग्य शिक्षकाला तिथेच त्यांची चूक लक्षात देऊन ऐक प्रकारे अश्या आजच्या परिस्थितीत आपले मत व्यक्त केले
@D.kendre
@D.kendre Жыл бұрын
तुकाराम मुंडे हे कुणासमोर न झुकणारे प्रामाणीक अधिकारी आहेत....प्रामाणीक अधिकारी असल्या कारणाने कोणता नेता यांच काही वाकड करू शकत नाहि....भ्रष्ट अधिकार्यांना नगरसेवकाची पण भिती वाटते....असा प्रामाणीक माणुस महाराष्ट्राचा मुख्यमंत्री या भारताचा पंतप्रधान झाला पाहिजे...
@Healthyme9
@Healthyme9 Жыл бұрын
मोडतोड करणारे साहेब..सुधारणा करणारे हवे
@chandrakantborkar
@chandrakantborkar Жыл бұрын
सर मला तुमचा अभिमान आहे आमचे नासिक करातील राजकारणी लोकांना पटले नव्हते
@suryakantdeshmukb4010
@suryakantdeshmukb4010 Жыл бұрын
"वंदनीय, अनुकरणीय, धवल किर्ती, विद्वान, निष्कलंक, फारच दुर्मिळ व्यक्ती अशा असतात. आणि अशांच्या असण्यानेच देशाचे चारित्र्य ठरते, कुणा निर्वाचित व्यक्तीमुळे नाही. मुजरा सर!"
@sanmit9373
@sanmit9373 Жыл бұрын
Wrong perception, very egoistic, magalomaniac, exploiter
@anilumare4892
@anilumare4892 Жыл бұрын
सर आपण तळागाळातील शैक्षणीक परिस्थितीवर खूप मनापासून लक्ष देता ;मी पालक म्हणून आपले मनापासून खूप खूप आभार मानतो .असेच काम सूरू असण्यासाठी आपल्या महाराष्ट्रातील सर्व पालकांकडून खूप खूप शुभेच्छा
@deepaktoggi6160
@deepaktoggi6160 Жыл бұрын
देशातील सर्वात प्रामाणिक व सचा अधिकारी. सर तुम्हाला मनापासून प्रणाम करतो🙏🙏💐💐
@aditikulkarni6655
@aditikulkarni6655 Жыл бұрын
असा मुख्यमंत्री असावा
@laxmankharat8271
@laxmankharat8271 Жыл бұрын
ते नाही होऊ शकत कारण राजकारनी कीती जरी ईमानदार आसला तर त्याला शेवटी पाणी लागतेच सवय थोडक्यात ढवळया शेजारी पवळा
@dattatraypadavale6110
@dattatraypadavale6110 Жыл бұрын
ते मुख्यमंत्री नाहीत कलेक्टर आहेत
@laxmankharat8271
@laxmankharat8271 Жыл бұрын
@@dattatraypadavale6110 माहिती आहे कि ते मुख्यमंत्री नाहीत पण मुख्यमंत्री पदावर एवढा ईमानदार माणूस आसु शकत नाही ते सांगायचे होते भाऊ तुझी आककल तुझ्या जवळ ठेव
@ashokghule9291
@ashokghule9291 Жыл бұрын
शेर तो शेरच ,, आज देशाला अशा खंबीर नेतृत्वाची गरज आहे
@user-xr3mi2cg6w
@user-xr3mi2cg6w Жыл бұрын
@@laxmankharat8271 तुमची सवय आहे कारण चांगल्या ना पण नाव ठेवता आणि खाणाऱ्या पण नाव ठेवता आहे का नाही
@vishwanathsase5416
@vishwanathsase5416 Жыл бұрын
शिक्षकी पेशा हा आदर्श निर्माण करणारा पेशा आहे.याचे भान शिक्षकांनी बाळगायला हवे! मुंढे साहेबांच्या मताचा हाच आशय 👍👍🙏
@pramodiniprabhu3321
@pramodiniprabhu3321 Жыл бұрын
अशा माणसांचा आपल्याकडे दुष्काळ आहे किती कर्तव्यदक्ष आहेत तुकाराम मुंडे साहेब
@Vijaykmr11
@Vijaykmr11 3 ай бұрын
मी स्वतः एक शिक्षक आहे. शिक्षकांनी शिकवावे हे मुळी सरकारलाच वाटत नाही.. प्रत्येक लुंग्या, सुंग्या अधिकाऱ्यापासून मुख्यमंत्रीपर्यंत सर्वजण आपापली अशैक्षणिक कामे शिक्षकांच्या माथी मारतात. जिप शाळेत शिक्षण कमी , सोंगे फार असं आहे. दर दोन दिवसाला यांचें काही ना काही उपक्रम येत असतात.
@jayhind9516
@jayhind9516 3 ай бұрын
बरोबर सर आता तर ३ प्रशिक्षण आणि २ दिवस लोकसभ. आम्ही तर वर्ष भर बीएलओ..😢 आणि मागे मागासवर्ग आयोगाचा सर्वे १० दिवस
@shivajimane7436
@shivajimane7436 Ай бұрын
सरकार ने प्रामाणिक अधिकारी यांच्या ५० वेळा बदल्या केल्या तरी घाबरत नाही तोच खरा अधिकारी, सलाम आपल्या कर्तुत्वाला,व प्रशासकीय कामाला,
@rameshwardeo4605
@rameshwardeo4605 Жыл бұрын
All IAS/IPS/IRS /PCS Must learn from Mundhe Saheb. He is awakening society. If teachers do their job, majority of problems will come under control
@sandeepsangale7308
@sandeepsangale7308 Жыл бұрын
टंपंप
@Ron-1950
@Ron-1950 Жыл бұрын
I sincerely wish we had more such sincere, hardworking officers, especially in the IAS and IPS Cadres. Our cities, states, and our country overall will change for the better in an year. Because, politicians change, these administrators do not. Kudos to Mr Mundhe.
@VSThePatriot2687
@VSThePatriot2687 3 ай бұрын
किती शाळा चांगल्या बनवल्या नंतर ? किती सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या? किती शिक्षकांच्या रिक्त जागा भरल्या??? किती निधी मुळ शाळांपर्यंत पोहचला??
@Bhogichand
@Bhogichand 3 ай бұрын
गुन्हेगाराला शिक्षा ही व्हायलाच पाहिजे. त्यासाठी कायदे केले आहेत. कायद्यानुसार च शिक्षा द्यायला पाहिजे. त्यामुळे मला वाटते की शिक्षकांना निलंबित करणे ही मोठी शिक्षा झाली. एक दिवस गैरहजर राहिल्याने निलंबना सारखी शिक्षा जास्त वाटत नाही कां ? जे शिक्षक निलंबित झाले आहेत त्यांचा उदरनिर्वाह ते कसे करतील हा विचार मनात येतो. आपल्या देशात फाशीची शिक्षा दुर्मिळ आहे. अतिशय गंभीर गुन्हे करणाऱ्यांना देखील जन्मठेपेची शिक्षा होते. ती सुद्धा कालांतराने कमी होते. असं असताना एक दिवस गैरहजर राहिलेल्या शिक्षकांना निलंबित केल्यावर त्यांच्या कुटुंबियांना होणारा त्रास लक्षात घेता ही शिक्षा जास्त वाटते. असो मुंढे नी सांगितल्याप्रमाणे शिक्षकांचे निलंबन झाल्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी नवीन शिक्षकांची भरती कशी काय झाली ? ग्रामीण भागातील शिक्षकांनी काय हाल भोगले आहेत याची कल्पना बऱ्याच जणांना असेल. अशा ठिकाणी बदली होते की त्या ठिकाणी येण्या जाण्यासाठी बस सेवा नसते. काही ठिकाणी बस असली तरी बरेच अंतर चालत जावे लागते. काही ठिकाणी राहाण्याची व्यवस्था नाही. तर काही ठिकाणी खाण्याची व्यवस्था नसते. आणखी कहर म्हणजे राजकीय हस्तक्षेप. कोणाला कुठे बदली करायची हे राजकीय नेतेच ठरवतात, मुंढे सारखे प्रशासकीय अधिकारी नाही. जर तुम्ही सत्ता धारी पक्षाला मत दिले नाही तर अडचणी च्या ठिकाणी बदली केली जाते. त्यामुळे एकतर सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून द्या मग कामचुकार शिक्षकांना शिक्षा द्या. मुंडेंची चांगली प्रतिमा जनमानसात झाली आहे. पण प्रत्येकाला दुसरी बाजू असते. ती पण उजेडात यायला पाहिजे. कोणत्या ही गोष्टीचा अतिरेक होता कामा नये. चांगल्या गोष्टींचा अतिरेक देखील वाईटच. अति तिथे माती! मुंढेना त्यांचा अतिशिष्टपणा भोवतो.
@rajaapasalkar3043
@rajaapasalkar3043 2 ай бұрын
आपण म्हणता ते बरोबरच आहे परंतु कायदेशीर परवानगी घेऊन काही गोष्टी कराव्या लागतात. सापडला तर चोर नाहीतर साव
@rishikeshdeore8981
@rishikeshdeore8981 Ай бұрын
​@@rajaapasalkar3043 bhava personal sutti marli tr karwayi hoyla hawi .... Pn adhivation la gelela mahnta ahe .. te attend jr nhi kela tr seniors prashna vicharnar nhi yachi Kon hami deil .. ani tya adhivation cha 1% pn impact tyancha carrior made honar nhi yachi hami kon deil ?? Chukicha nirnay jevha eka navin collector la mahiti nastana tyane tya khatya vishay Evda tokach Paul kasa uchalava ???
@umeshrajni-ew1sv
@umeshrajni-ew1sv 2 ай бұрын
तुम्ही खरा नायक आहात भाऊ घाबरायचं नाही आपला फुल्ल सपोर्ट आहे आणखी देवाचा सपोर्ट तर सर्वात पहीला आणि जास्त आहे
@rameshwarsonune6122
@rameshwarsonune6122 3 ай бұрын
देशाला तुमच्यासारख्या कर्तव्य दक्ष अधिकार्याची गरज आहे साहेब सलाम तुमच्या कार्याला 🙏
@pallavigatole...1806
@pallavigatole...1806 Жыл бұрын
You are grateful IAS 💯🔥🔥🔥
@ramdasbabar3984
@ramdasbabar3984 Жыл бұрын
आपले मौलीक विचार व प्रशासन निश्चितच सर्वसामान्य समाजासाठी, समाजातील सर्व घटकासाठी हिताचे आहेत.
@umeshrajni-ew1sv
@umeshrajni-ew1sv Ай бұрын
तुमच्या सारखे सर्व सरकारी अधिकारी असे वागणूक केली तरच आपल भारत सरकारं खरोखर आणखी सुधारणा होईल सर्व अधिकारी लाईन वर येतील ur real hiro in world sir keep it up असली hiro im very proud of u sir i really syalut sir ur really doing great job great work 💪🏻💪🏻💪🏻👍🏻👍🏻👍🏻💐💐💐अभिनंद्दन sir 👍🏻👍🏻👍🏻
@onlycharity3780
@onlycharity3780 Жыл бұрын
मुंढे साहेब हुशार आहेत.. पण मीच हुशार हे म्हणणे योग्य नाही....... शिस्तप्रिय अधिकारी कर्तव्यदक्ष अधिकारी असणं वेगळं आणि खुर्चीची गर्मी आणि मस्ती असणारा अधिकारी असणं वेगळं....
@surekhagodge111
@surekhagodge111 Жыл бұрын
It was a correct ✅💯
@thegreatmarathas9881
@thegreatmarathas9881 Жыл бұрын
अरे काय बोलल्लात तुम्ही 🙏🏻👌🏻👏🏻👏🏻मुह की बात छिनली....
@omkarrane5255
@omkarrane5255 3 ай бұрын
Pn te as kutech mhtle nhi aahet😮 tumhi savistaar bola jra.
@shashankketkar4953
@shashankketkar4953 3 ай бұрын
@@omkarrane5255 mi badlya tumchya manawr kren ... tumhi mazya manapramanne kam kara mhnle ki ...
@amrutjadhav6641
@amrutjadhav6641 Жыл бұрын
अतिशय प्रामाणिक,कामाप्रति निष्ठा,समाजावर्ती असलेलं प्रेम या सर्वांचा संगम म्हणजे मुंडे सर अप्रतिम!! कौतुक करावं तितकं थोडं
@pratibhameshram5236
@pratibhameshram5236 Жыл бұрын
अगदी बरोबर आहे तुकाराम मुंढे साहेबाचे.गुणवत्ता किती देतात शिक्षक हे अंत्यत महत्वाचे आहे.शिक्षक संघटना असल्याने शिक्षक खूप आरेरवी करतात.कारण त्यांनी काहीही केले तरी संघटना चा दबाव आणून ते आपले हित साध्य करून घेतात.
@prashantpathakallinone8468
@prashantpathakallinone8468 Жыл бұрын
मुख्याध्यापकांना शाळेला सुटी द्यायचा अधिकार आहे... जर सर्व शिक्षक अधिवेशनला गेले तर मुलांकडे कोण बघणार... आणि शाळेला सुटी दिली नाही व मुले शाळेत आले व त्यांच्यासोबत काही बरे वाईट घडले तर याला जबाबदार कोण असेल?
@user-if1zh9go7r
@user-if1zh9go7r 2 ай бұрын
अधिवेशन सुटीचा कालावधी बघुनच ठरवावा. आमचे वेळी गुरुजी तालुक्याला पठाराला जायचे तो दीवस सुटी असे.
@rishikeshdeore8981
@rishikeshdeore8981 Ай бұрын
​@@user-if1zh9go7r tarikh tharvycha adhikar teachers la tr nasel ... Jyachi tharvli tyana jaab vichara ... Ani jr attend kela nhi tr senior officer BDO,Kendra Pramukh kahi bolnar nhi kivha tya adhivation chya 1% pn impact tya teacher chya carrior made disnar nahi... Yachi hami kon denar ... Navin joshat ... Ani gurmit ghetlela chukicha nirnay ...
@vishwaskarmarkar1335
@vishwaskarmarkar1335 Жыл бұрын
सत्य परिस्थिती फार वेगळी असते.
@sabchangasiii7231
@sabchangasiii7231 Жыл бұрын
सत्य परिस्थिती कशी आहे सर तुम्ही सांगा
@swamidhokane7236
@swamidhokane7236 Жыл бұрын
प्रभू आपको ऐसी ही शक्ति दे ।🙏
@NJ-yh4kz
@NJ-yh4kz Жыл бұрын
मराठीत लिहायला लाज वाटते का... स्वता नावावरून मराठी वाटता... महाराष्ट्रात राहता इथले खाता पिता.. अणि महाराष्ट्राची राज्य भाषा सोडून.. भारताच्या सर्वात दरिद्री मागासलेल्या अशिक्षित गलिच्छ bimaru राज्यांची.... पाणीपुरी विकणार्‍या दरिद्री युपी बिहारी डुकरांची भाषा चाटत बसता 😡 मराठी स्वाभिमान गहाण ठेवून आलात वाटतं.
@gangaramamesar46
@gangaramamesar46 Ай бұрын
6:49 🙏 असे इमानदारी ने काम करणाऱ्या ची अनेक ठिकाणी बद्दली झाली,पण आपली इमानदारी न सोडणारे धाडसी कृत्वासाठी जगणारे आज पण आहेत 👏
@dipakbundhe5332
@dipakbundhe5332 Жыл бұрын
शिक्षकाच्या मागे लावलेली सर्व अशैक्षणिक कामे दुर करनारा अधिकारी व लोकप्रतिनीधी कुणीच नाही...त्यातूनच गोरगरिबांच्या मुलांचे कल्याण होणार
@harighodke2396
@harighodke2396 2 ай бұрын
साहेबांना मुख्यमंत्री पद दिला पाहिजे सगळे काम नीटनेटके चालू होतील जय हिंद वंदे मातरम
@vaishalinikam2588
@vaishalinikam2588 3 ай бұрын
खरंच देशाला अशा प्रामाणिक अधिकाऱ्यांची गरज आहे 🎉🎉 great sir
@swapnilkatkar7
@swapnilkatkar7 Жыл бұрын
मुंढे , अधिकार गाजवणे आणि सिस्टम मध्ये सुधार करणे ह्यात फरक आहे !!!
@omsairam7907
@omsairam7907 Жыл бұрын
खुप नाव ऐकलय मा तुकाराम मुंडे साहेबांच ,पण असे ईमानदार लोक खुपच थोडेच असतात ,आणि राजकारणी लोक अशा लोकांना त्रास देतात हिच खंत आहे. सलाम तुमच्या कार्याला मुंडे साहेब , अशा प्रामाणिक अधिकार्यांची गरज आहे देशासाठी 🙏🙏🙏
@user-nf7pd3zi2r
@user-nf7pd3zi2r Жыл бұрын
देशातील सर्व Ias officer मुंडे साहेब सारखे असायला पाहिजेत 🙏
@santoshshilimkar3148
@santoshshilimkar3148 Жыл бұрын
असा मुख्यमंत्री पाहिजे देशाला कर्तव्य दक्ष अधिकारी
@sureshavhad5744
@sureshavhad5744 Жыл бұрын
साहेब तुम्ही एकदा तरी एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक म्हणुन यावे 🙏🙏🙏🙏🙏
@rajveerbhosale8990
@rajveerbhosale8990 Жыл бұрын
माजे आवडते आधिकारी माननीय श्री मुंडे सर आहेत देशप्रेम आणि तत्परता हे सगळ्यांना सुंदर संदेश आहे जय भारत जय किसान अर्मी जवान जय महाराष्ट्र
@sarangdhande9107
@sarangdhande9107 Жыл бұрын
Great person 😊
@IndianArmy64203
@IndianArmy64203 Жыл бұрын
Inspiration Mundhe sir 😍
@namdevmore997
@namdevmore997 Жыл бұрын
आदरणीय साहेब आपण एक वेळ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झालं पाहिजे.
@aditi9717
@aditi9717 Жыл бұрын
Plz give him field work. Our society need change
@prafullpandhare9943
@prafullpandhare9943 Жыл бұрын
Yes, He is very good candidate for PM or CM👍🏼
@prafullpandhare9943
@prafullpandhare9943 Жыл бұрын
मुंडे सरांचा खूप दिवसांनी व्हीडिओ आला. लोक म्हणतात ते खरं आहे मुंडे साहेब, केजरीवाल साहेब यांच्या सारखे उच्च शिक्षित, कर्मठ व्यक्ती पंतप्रधान, मुख्यमंत्री अशा पदांवर असाव्यात. देश सेवेची जिथे प्रचिती *तेथे कर माझे जुळती* ll ...... 🙏🏽....
@gopalyadav3330
@gopalyadav3330 Жыл бұрын
MAY GOD CREATE SUCH OFFICERS
@prakashkodalkar2225
@prakashkodalkar2225 Жыл бұрын
My motivational tukaram mundhe saheb🔥
@kailashbamnote667
@kailashbamnote667 Жыл бұрын
अहो साहेब शिक्षण मंत्र्यापासूनच ची ती परवानगी असते , शाळा बंद राहत असल्यास मुख्याध्यापक यांनी वरिष्ठाना माहिती दिलीच असेल त्यावर वरिष्ठांनी उपाययोजना करायला पाहिजे होती । तीन वर्षातून एकदा अधिवेशन होत असते आणि 7 दिवसाची रजा दिलेली असते.
@victordsuza4080
@victordsuza4080 Жыл бұрын
Tumhi shiskhak dista
@vivekogale1551
@vivekogale1551 Жыл бұрын
Jai shree Ram
@tusharsawant8649
@tusharsawant8649 Жыл бұрын
तुमचा अभिमान आहे साहेब
@snehahrutujascreation2942
@snehahrutujascreation2942 Жыл бұрын
Hat's off Munde saheb. Keep it up your great work.
@ranvirkamble1023
@ranvirkamble1023 Жыл бұрын
प्राथमिक शिक्षकांच्या अडचणी, समस्या ,अगोदर जाणून घेणार अधिकारी व मंत्री अजून हि या राज्यात नाही हेच दुर्देव आहे.
@__sk24
@__sk24 Жыл бұрын
60/70,000, payment gheta...daru piun aish karta ...hya samsya ahet ka tumchya 😀😀
@thecrazymind9956
@thecrazymind9956 Жыл бұрын
शाळा खोल्या कोणी बांधायच्या लाईट बील कसे भरायचे भाताला तेल कोठून आणायचे 2ग्रॅम जिरे मोहरी कसे मोजायचे ?
@bk7407
@bk7407 Жыл бұрын
@@__sk24 मग तू काय करते, अश्या शिक्षकांची तक्रार कर ,फक्त कमेंट करण्यात हुशारी दाखवू नकोस.
@__sk24
@__sk24 Жыл бұрын
@@bk7407 complaint karun kahi upyog ...polisana paise dile ki mlach jail madhe taktil 😂😂😂
@__sk24
@__sk24 Жыл бұрын
@@bk7407 police tar kuthe dhutlya tandala sarkhe ahet....money hai to honey hai
@youtoobechannel2500
@youtoobechannel2500 Жыл бұрын
बुराई कितनीभी बडी हो, अच्छाई के सामने हमेशा छोटी दिखती है! मुंडे साहेब सुट्टी देऊ नका
@NJ-yh4kz
@NJ-yh4kz Жыл бұрын
आधी माय मराठीत लिहायला शिका.. गाय पट्ट्यातील दरिद्री पाणीपुरी विकणार्‍या परप्रांतीय डुकरांची भाषा चाटत बसणे बंद करा... 😡
@bhushansonawane7054
@bhushansonawane7054 Жыл бұрын
Bhava ahet tr srv bhartiya ch na. Desh pahile rajya nantr. Jay hind Jay Maharashtra 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🚩🚩🚩🚩🚩
@nageshtogarali2504
@nageshtogarali2504 Жыл бұрын
जो मुख्यमंत्री करत नाही तो एक कलेक्टर करू शकतो
@harshalsakpal1901
@harshalsakpal1901 Жыл бұрын
जय हिंद 🙏🏾 जय महाराष्ट्र.
@dayaramlanje9258
@dayaramlanje9258 Жыл бұрын
असे अधिकारी होते आज देशाला गरज आहे
@SantoshPatil-bf1pb
@SantoshPatil-bf1pb Жыл бұрын
सर शिक्षकांना पहिली वेळ तुमच्या काळातील असा विचार करून समज देवून सुधारण्याची वेळ द्यावी. तसेच शिक्षक वर्गाला मतदानातील कामापासून सूट द्यावी म्हणजे त्यांना मुलांकडे वेळ देण्यास खंड पडणार नाहीं. तो एक दिवस होता.मतदान काळात जास्त कालखंड असतो
@rekharaut1766
@rekharaut1766 3 ай бұрын
मुंडे सरांना माना चा मुजरा, सरांना च्या मुलाखती घेऊन नवीन पिढी प्रेरणा मिळेल. धन्यवाद!!सर
@pratapnimbalkar9202
@pratapnimbalkar9202 Ай бұрын
मुंडेंसर तुम्हो कामच छान केले होते असे अधिकारी देशात हवे आहे ते👍🙏
@bhagyashreegore9987
@bhagyashreegore9987 Жыл бұрын
Mundhe sir is real life hero.
@MyAkshay009
@MyAkshay009 Жыл бұрын
नियम महत्वाचा नाही माणुसकी म्हत्वाची आहे.
@medhawadekar212
@medhawadekar212 Жыл бұрын
Long live Tikaram Mundhe 💐💐💐
@charanjadhao1959
@charanjadhao1959 Жыл бұрын
असाच अधिकारी असावा या शिवाय कर्मचारी काम चुकार करणार नाही जय सेवालाल जय महाराष्ट्र
@nitinsuravase5849
@nitinsuravase5849 3 ай бұрын
खरच तुमच्यासारखे प्रमिणिक व्यक्तीची खुपच गरज आहे hats off सर ग्रेट
@marutikalukhe667
@marutikalukhe667 3 ай бұрын
खर तर आपण जणतेचे मतदानातुन जसे सरपंच निवडतात तसे मुख्यमंत्रि झाल तर सगळे शासकीय कर्मचारी सुतासारखे सरळ होतील झेड पी चे शिक्षक कामावर कारने येतात खाजगी शाळाचे शिक्षक सायकलवर येतात ज्ञानदान पण चागंले करतात सगळा महाराष्ट्र सुधारेल नेतेमडळी सूधारतील
@vaishalidethe7936
@vaishalidethe7936 Жыл бұрын
शिक्षकांचे काही चूकले की त्यांना टोकाची शिक्षा द्यायला सगळे तयार असतात पण इतर विभागातील कर्मचारी अनेक प्रकारचे भ्रष्टाचार करूनही त्यांना मात्र मोकळे सोडले जाते ही परिस्थिती बदलायला पाहिजे.मुंडेनी या प्रकारची शिक्षा देऊन कोणता तीर मारला हे कळत नाही.
@user-zh6vq4ju2y
@user-zh6vq4ju2y Жыл бұрын
साहेबांना....आहंकार खुप आहे....समोरच्याच एैकुन घेत नाहीत..... फोकस मधे राहायला आवडते....हे राजकारणात येण्याचे लक्षण आहेत....!
@ddnick
@ddnick 11 ай бұрын
चूक , साहेबांची शिस्त ला तुम्ही अहंकाराच नाव देऊन तुमचा पॉइंट justify करताय , साहेबांनी मोठ्या मोठ्या वाळू माफिया पासून government job च राजकारण करणाऱ्या लोकांवर कारवाई केली आहे. फोकस मध्ये हे नाही ते tiktok आणि instagram वर नाच गाणे करणारे ias ips आहे. हा माणूस तर सगळीकडून बदली होतोय , राजकारणात अजित फडणवीस , पवार मोदी सारखे तोंड चोपडे लोक लागतात हा माणूस राजकारण करू शकत नाही
@bhaskargorte5151
@bhaskargorte5151 2 ай бұрын
साहेबांचा अहंकार नाही त्यांची शिस्त आहे
@vinayak5052
@vinayak5052 2 ай бұрын
मग त्यांची ती शिस्त वरिष्ठ यांचा समोर का फस्त होते......????​@@bhaskargorte5151
@charanjadhao1959
@charanjadhao1959 3 ай бұрын
असे अधिकारी मुंढे साहेब सारखेच जर असेल तर खरोखर महाराष्ट्र चा विकास झाल समजुन घ्या सत्य आहेत समाजाचेच विकास व्हावेत हाच विचार मनात तळमळ असते तुम्हीच खरोखरच शासनानेच कौतुक सपद आहेत हेच योग्य निनर्य आहेत मी पण शिक्षक होतो जे काम समाजला अपेक्षित आहेत तेच काम नोकरदार नी केल पाहीजेत शासन आपल्यालाच पगार देतो तुम्हीच जे निनर्य घेता ते मला आवडत जय महाराष्ट्र जय सेवालाल जय श्रीराम जय श्रीकृष्ण जय गोर 🙏🙏🙏
@shaileshvaidya6064
@shaileshvaidya6064 Жыл бұрын
Somebody has to make a movie on this stalwart..let his struggle reach all the common man across India. Honest IAS and IPS are the backbone of government machinery in any state.
@tanishqshinde6388
@tanishqshinde6388 Жыл бұрын
मुंडे साहेब अत्यंत आदर्श आहेत जरा राजकारण्या ला चाप कधी लावता येईल हे बघा
@avinashg8216
@avinashg8216 3 ай бұрын
मी नवी मुंबई महापालिकेत असताना सर आयुक्त होते..... बरेच जण घाबरले होते......
@Astromomer2008
@Astromomer2008 2 ай бұрын
तुकाराम मुंढें सारखे १०० अधिकारी देश बदल्याणची ताकत ठेवतात.
@shrikantjadhav3460
@shrikantjadhav3460 Жыл бұрын
मी आपल्या विचारांशी सहमत नाही, IAS, IPS ऑफिसर हे चांगले लीडर असले पाहिजेत त्यांच्याकडे पूर्ण जिल्हा असतो , त्यांनी सगळ्यांना सोबत घेऊन चालल पाहिजे , चांगल्याना अजून चांगलं आणी वाईट लोकांना ही चांगल बनवायला हवं त्यासाठी त्यांची गरज आहे, सुस्पेंड करून काही होत नाही, उलट परत जॉईन होईन हे लोक अजून मुजोर होतात, एका चांगला लिडर हा नेहमी सर्व चांगल्या किंवा वाईट लोकांना आपल्या मर्जीप्रमाणे किंबहुना नियमानुसार प्रामाणिकपणे काम करून घेता आलं पाहिजे, आपल्या स्वभावामुळे आपली नेहमी बदली होते त्यामुळे कोणतेच काम तुम्ही पूर्ण करू शकला नसाल किंवा केले असेल तरी ते तुमच्या बदलीनंतर चिरोत्तर राहिले नसेल, बदल हा चिरोत्तर हवा, आणी तो सस्पेंड च्या भीतीने होत नाही तर त्यांना बदलून चांगला बनवूनच होऊ शकतो, हे सर्व नुसता कडक स्वभावाने होत असत तर प्रत्येक ठीकानी मिलिटरी लावली असती जी एकदम कडक डीसीप्लिनड आणी अनुशासित असते , पण तसे न करता तुम्हाला (सिविल सर्व्हिस )ला ही कामे देतात, आणी तुम्ही बऱ्याच चांगल्या व वाईट अशा दोन्ही लोकांना सोबत घेऊन त्यांच्याकडून चांगली कामे करून घेणे अपेक्षित आहे, तुम्ही चांगले आहातच, पण सिस्टिम चांगली करणे हे अपेक्षित आहे, ते स्वतः ची सतत बदली होत असल्याने, मग ती कोणत्याही कारणाने असो, पण त्यामुळे (कमी वेळेमुळे ) आपल्या कामाचा काहीच फायदा कुठेच होत नाही , त्यामुळे एका चांगल्या ऑफिसर चा योग्य उपयोग समाजाला अथवा शासन कार्याला पूर्ण क्षमतेने होत नाही तसेच हा बदल इतरांना सस्पेंड करून करणेही शक्य नाही तर अशा लोकांना मनातून बदलूनच शक्य आहे . तुमची महाराष्ट्र ला गरज आहे....आपल्या क्षमतेने इतरांना व सिस्टिम (वाईट लोकांना )ला बदलण्यासाठी......
@kishorvartak3819
@kishorvartak3819 Ай бұрын
खरं म्हणजे असे अधिकारी आपले काम बजावत असताना जो राजकीय हस्तक्षेप होतो, अर्थात सर्वच राजकिय पक्षा कडून.ते फार वाईट आहे.आणि मग अशा अधिकार्यांना सडवायचे.अशाने प्रगती कशी होणार.नोकरीपेक्षा बदल्याच जास्तवेळा होतात.ह्याचा गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे.
@maheshpatil8156
@maheshpatil8156 Жыл бұрын
Objective work for society is very essential
@vijaynirgude9688
@vijaynirgude9688 3 ай бұрын
Aalshi aani Majlele Sarkari Babu yanna Vataniver aani saral karnyachi Machine aahe ...IAS Tukaram Saheb... Salute.....
@raghunathtayade8074
@raghunathtayade8074 Жыл бұрын
Good job sir ji Jay bhim namo buddhay Jay sanvidhan
@prashantingole9298
@prashantingole9298 Жыл бұрын
सर तुमच्या सारखे आधीकारी असले तर जिल्हापरिषद शाळेचे गळ तिचे प्रमाण कमी होईल.
@gopalshekhre5884
@gopalshekhre5884 Жыл бұрын
सर तुम्ही खूप धाडसीवान ias ऑफिसर आहात माझं स्वप्न आहे mpsc पास होईच.आणी लोकांसाठी चांगले काम करतायचे.
@innusinamdar-lv6ol
@innusinamdar-lv6ol Ай бұрын
सेवा निवृत्त झाल्या वर तुम्ही राजकारणात भाग घ्यावा अशा प्रामाणिक माणसाची गरज आहे
@darshantavhare8246
@darshantavhare8246 Жыл бұрын
असे अधिकारी देशभरात झाले तर देश जगात एक नंबर होईल
@studenthelper1301
@studenthelper1301 Жыл бұрын
Very powerful also most intelligence person he has got the Bharat Ratna award and awarded with various money because of his works he is very intelligent and talk to person also his workout is very good in world not a person at his comparative
@milindhire5717
@milindhire5717 Жыл бұрын
तुकाराम मुंढे साहेबांनी संविधानानुसार गरीब जनतेची पिळवणूक होणार नाही कोणी बेघर, बेरोजगार होणार नाही असे काम केले तेव्हाच ते खरे आदर्श ठरतील!
@amitgedam7721
@amitgedam7721 3 ай бұрын
मा. तुकाराम मुंढे सारखे स्वाभिमानी अधिकारी या देशाला जर लाभले तर नक्कीच हा देश प्रगती च्या दिशेने वाटचाल करेल. असे मला वाटते. धन्यवाद सर. जय भारत जय संविधान
@bhimaranjwan1095
@bhimaranjwan1095 Жыл бұрын
असे अधिकारी असणे काळाची गरज आहे
@Gaurav_Markam_94
@Gaurav_Markam_94 Жыл бұрын
शिक्षकांसाठी 153 कामाची यादी या यादीला पूर्ण करता करता पूर्ण वर्ष निघून जाते आणि वरून एवढं pressure असते की रात्री ८ ला massage येतो की आज सायंकाळी 5 पर्यंत हे हे काम करून घ्या आणि एक ते पाच पर्यंत च्या विद्यार्थी संख्या जर 100 च्या जवड असेल तर निदान 4 शिक्षक असायला पाहिजे करण एक त्यात principal असतो आणि 3 स,शी असतात पण इथे 100 मुले आणि 2 वर्गखोल्या आणि total 3 शिक्षक . जर शासनाचे धोरण stable नसेल तर त्या शिक्षकाने काय शिक्षण द्यावे त्या विद्यार्थ्यांना मला मान्य आहे आपल्या परीने योग्य कार्यवाही करता पण आपण फक्त जोर देऊन काम करवून घेत असाल तर ते शिक्षण योग्य रीतीने मिळणार नाही
@ashokmodhe
@ashokmodhe Жыл бұрын
मुंढे साहेबांना नमस्कार सर सरासरि जिल्हापरिशेदच्या शाळांच्या बाबदित युनियन असेच करतात पण यावर विचार केला तर गरिबांचे मुलांचं नुकसान होते ते रजा टाकत नाहि प्रत्येक शिक्षकांचे मुले इंग्लिश शाळेत मधे शिकतात कारण यांना भरमसाठ पगार असतो मग ते इंग्लिशशिक्षकांना असे म्हणतात अम्हि पैसा देतो अमच्या मुलांना चांगले शिका पण गरिंबाच्या मुलांवर ते लक्ष देत नाहि खरे तर त्यांच्या लक्षातच येत नाहि गरिबांच्या मुला मुळे त्यांना पगार आहे
@sureshrathodofficial9640
@sureshrathodofficial9640 Жыл бұрын
साहेब,जिल्हा परिषद शाळेत जाऊन थोडा मुख्याध्यापक ना भेटा आणि त्यांची कामे जाणून घ्या(शासनाने शिकवणे सोडून कोणती कामे शिक्षक याना लादले आहेत)
@jayhind9516
@jayhind9516 3 ай бұрын
शिकवण्याच्या ईच्छा सरकारने मारून टाकण्यात अशैक्षणिक कामांनी
@kalujadhav2683
@kalujadhav2683 Жыл бұрын
खरच चांगला निर्णय आहे
@mayurikarale5623
@mayurikarale5623 Жыл бұрын
Sir, you are great.
@kaluzore9959
@kaluzore9959 3 ай бұрын
अभिनंदन सुंदर वाक्य आहे
@HiteshKumar-yo3uz
@HiteshKumar-yo3uz Жыл бұрын
He was handling Navi mumbai municipal corporation.. literally made so much improvement i could see changes ..lot of corrupt councillor's shop started closing so they brought no confidence motion against him and he was transferred...this is the unfortunate thing happened how can you expect this country to change when the councillor's whom you elect are the real problems to bring improvement
@makarandjoshi2188
@makarandjoshi2188 Жыл бұрын
Yes and he knows that the teachers can not remove him from his job toh garib ki jaan le lo.suspend karo. Is officer ne corrupt councillors ka kya kiya aage?Ghanta ? Kaay ka achha officer?
@sanjaysinalkar713
@sanjaysinalkar713 Жыл бұрын
नवी मुंबई चे हॉस्पिटल जे मी लहान पनी जायचो ते आता चे त्याच्या कळत झालेले हॉस्पिटल खूप फरक आहे . सगळ्या सुविधा ज्या डेलिव्हरी साथी लागतात त्या हॉस्पिटल मधे आहेत, त्या आधी नवत्या. असे प्रामाणिक अधिकारी सगळीकडे मिळो 🙏🏻🙏🏻
@sureshkukade9108
@sureshkukade9108 Жыл бұрын
तुकाराम मुंडे यांचे काम लोकशाही मजबूत करणारं असे अधिकारी फारच कमी असल्याने बिकट परिस्थिती आहे :
@sociolinformation3064
@sociolinformation3064 Ай бұрын
Munde saheb very nice interview
@sanmit9373
@sanmit9373 Жыл бұрын
Atyant ahankari manus
Alex hid in the closet #shorts
00:14
Mihdens
Рет қаралды 13 МЛН
Secret Experiment Toothpaste Pt.4 😱 #shorts
00:35
Mr DegrEE
Рет қаралды 14 МЛН
DAD LEFT HIS OLD SOCKS ON THE COUCH…😱😂
00:24
JULI_PROETO
Рет қаралды 15 МЛН
IAS Officer Exposed | Puja Khedkar Case
16:21
Mohak Mangal
Рет қаралды 2,2 МЛН
Solutions For Your Financial Problems | Marathi Motivational Speech
13:34