महाराष्ट्रात 22 नविन जिल्हयांच्या निर्मितीची मागणी आहे, नविन प्रस्तावित जिल्हे कोणते ? | BolBhidu

  Рет қаралды 1,248,010

BolBhidu

BolBhidu

Жыл бұрын

#BolBhidu #malegaon #maharashtra
आज महाराष्ट्रात एकूण ३६ जिल्हे आहेत तर २२ नवीन जिल्हे निर्माण करण्याचा प्रस्ताव आहे. त्यामुळेच महाराष्ट्रातल्या एकूण जिल्ह्याची संख्या ५८ पर्यन्त होवू शकते. तर ही संख्या ६७ इतकी देखील वाढू शकते असही सांगितलं जातं..
एकूणचं महाराष्ट्रात नव्या जिल्ह्याची निर्मीती करण्याची मागणी का होते? आजवरचा जिल्ह्यांच्या निर्मीतीची इतिहास काय राहिला आहे? आणि कोणकोणत्या जिल्ह्यातून नव्याने कोणते जिल्ह्ये निर्माण करण्याची मागणी होत आहे..
DOWNLOAD KUKUFM
Download link - kukufm.page.link/zczuKSUcd91T...
Coupon code - BBD50
(Coupon valid for first 250 users)
Subscribe to BolBhidu here: bit.ly/SubscribeBolbhidu.com
Connect With Us On:
→ Facebook: / ​bolbhiducom
→ Twitter: / bolbhidu
→ Instagram: / bolbhidu.com
​→ Website: bolbhidu.com/

Пікірлер: 2 100
@BolBhidu
@BolBhidu Жыл бұрын
DOWNLOAD KUKUFM Download link - kukufm.page.link/zczuKSUcd91TjAmYA Coupon code - BBD50 (Coupon valid for first 250 users)
@rammutthe1472
@rammutthe1472 Жыл бұрын
ऐ8ज
@jaysanatani108
@jaysanatani108 Жыл бұрын
Vedharba alag karon dy pahe ly
@chandarkantbilagi4733
@chandarkantbilagi4733 Жыл бұрын
l
@vasantraonirmal7541
@vasantraonirmal7541 Жыл бұрын
@@rammutthe1472 )) pp
@indiantravaling22
@indiantravaling22 Жыл бұрын
अमरावती मधून वरूड जिल्हा ची खूप वर्षा पासून मागणी आहे (प्रस्तावित तालुके मोर्शी चादुर बाजार, आष्टी आर्वी व करजा घादगे व नरखेड) तालुके चा समावेश करावा अशी मागणी आहे. तेसेच काही नवीन तालुक्याची मागणी आहे . जर वरूड जिल्हा झाला तर आष्टी व काटोल दिल्याची काही गरज नाही आहे
@nageshwargedam1395
@nageshwargedam1395 Жыл бұрын
नांदेड जिल्हा मुख्यालया पासून किनवट 150 किमी आहे आणि त्यातील मांडवी परिसरातील गावे जिल्हा मुख्यालय पासुन जवळपास 200 किमी दुर आहेत. जिल्ह्याच्या ठिकाणी जाताना दुसऱ्या राज्यात गेल्याचा भास होतो. पाच मिनिटाच्या कामासाठी जिल्ह्याच्या ठिकाणीं गेल्यास मुक्कामी राहून दुसऱ्या दिवशी परतावे लागते. 1995 पासुन भिजत घोंगडे ठेवले आहे, नुसतच वायफळ ' मूठभर घुग्ऱ्या अन् रातभर मचमच'.
@informationclick9574
@informationclick9574 Жыл бұрын
बरोबर् आहे😡😡
@thegreatbanjara145
@thegreatbanjara145 Жыл бұрын
पुसद जिल्हा करा कीनवट ला जवळ पडेल
@akki7589
@akki7589 Жыл бұрын
@@thegreatbanjara145 पुसद विदर्भ मध्ये येतो....किनवट मराठवाड्यात
@kailaskendre4059
@kailaskendre4059 Жыл бұрын
कीनवट जिल्हा झालाच पाहिजे
@krishnachavan1332
@krishnachavan1332 Жыл бұрын
बरं मग पुसद जिल्हा करा सोपं जाईल.
@sunilpatil4558
@sunilpatil4558 Жыл бұрын
जिथे खरोखरच जिल्ह्याची गरज आहे तेथे जिल्हा निर्माण करावा. यामध्ये कोणतेही राजकारण नसावे ही अपेक्षा.....
@sohilkhatik3545
@sohilkhatik3545 Жыл бұрын
Malegaon
@dnyaneshmake1092
@dnyaneshmake1092 Жыл бұрын
अंबाजोगाई जिल्हा व मराठवाड्याचे प्रशासकीय त्रिभाजन ही फार जुनी मागणी आहे!
@nikhil98157
@nikhil98157 Жыл бұрын
बाकीचे लोक: हा जिल्हा नको, हा जिल्हा हवा... एमपीएससी aspirant: च्यायला syllabus वाढला 😑😑
@user-np6tp9dn3v
@user-np6tp9dn3v Жыл бұрын
बरोबर जास्त जिल्हे जास्त अभ्यास
@hemantshewaleofficial
@hemantshewaleofficial Жыл бұрын
😂
@user-zo8xw7ho6o
@user-zo8xw7ho6o 11 ай бұрын
😂
@user-gq1xp1qs1y
@user-gq1xp1qs1y 2 ай бұрын
भंडारा जिल्हा. व गोंदिया जिल्हा चे विभाजन करणयाचि गरज नाही
@nikhil98157
@nikhil98157 2 ай бұрын
@@user-gq1xp1qs1y बर साहेब तुम्ही म्हणताल तस....
@pravin_deshmukh_205
@pravin_deshmukh_205 Жыл бұрын
जिल्हे निर्मिती करण्या आधी परप्रांतीय महाराष्ट्रात जिल्ह्यवार किती आहेत ते पहा येणारे लोंढे थांबवा. २)पुणे मुंबई ठाणे नाशिक नागपूर कोल्हापूर या शहरात प्रमाणाच्या बाहेर परप्रांतीय असतील तर त्यांना विस्थापित करा म्हणजे स्थानिक लोकांवर ताण कमी होईल
@pranilpankhade7355
@pranilpankhade7355 Жыл бұрын
मागणी करायला काय कोणी काही ही करेल..पण जिल्हा निर्मिती साठी चे निकष पण पूर्ण होणे गरजचे आहे.
@pointofviewwithvijaykumarmagar
@pointofviewwithvijaykumarmagar Жыл бұрын
Excellent information..परंतु प्रस्तावित जिल्हे नकाशा सहित समजून सांगितले असते तर खुप माहितीपुर्ण झालं असतं..
@adeshgaikwad5967
@adeshgaikwad5967 Жыл бұрын
कराड हा खूप आधी पासुन जिल्हा होण्यापासून प्रलंबित आहे, फक्त राजकारणामुळे.
@pythagorastheorem9238
@pythagorastheorem9238 Жыл бұрын
Karad zala tar bara hoel pan tyala Dakshin Satara(walwa,shirala,Patan,karad) ase nav denyat yave Karan apli olakh pusta kama nahi.Karad he naav amhala kadhich manya nahi honar Dakshin Satara hich amchi juni olakh.
@omkarmohite5721
@omkarmohite5721 Жыл бұрын
एकी ठेवा दादा जिल्ह्याची कोल्हापुरकर बघा आम्ही एक आहे आम्हाला विभाजन नको म्हणतात आणी आप्ल्या जिल्ह्यात्ली लोक बघा. राजधानीची तोड फोद करणे योग्य आहे का ? चुकी लोकप्रतिनिधिंची आसते विकास करत नाहीत जिल्ह्याण काय केलय कराड,पाटण,फलटण,माण,खटाव गेल तर काय राहिल म सग्ळ संप्ल राजधानी संपली सातारा नावाचा एवडा कंटाळा आलाय का ?
@pythagorastheorem9238
@pythagorastheorem9238 Жыл бұрын
Amhi Jari Walwa sangli madhle aslo tarihi Ambhimanane Dakshin Satara hech naav gheto jo apla juna Satara va sangli Milun Satara jilha hota tech.Mhanun karad he naav nahi manya kadhich.Aj jari Sangli jilhyat yet aslo amhi tari amhi Juna Dakshin Satara va Satari manus hech swatala samajto
@omkarmohite5721
@omkarmohite5721 Жыл бұрын
@@pythagorastheorem9238 आओ ही आस्ल जिल्हा बदलुन काय होत नस्त मी बी कोरेगाव तालुक्यातला आहे आमच्या तर कोरेगाव शहरात रेल्वे स्थानक आसुन तालुक्याचा आजिबात विकास झाला नाय तालुक्याचा एक भाग पावसाळी तर उत्तर कोरेगाव दुष्काळी पन आमी कवाच म्हनार नाय हिक्ड जायचेय आन तिक्ड जायाचेय आम्ही आमच्या जिल्ह्या बर कवाच गद्दारी करनार नाय आभीमान आहे सातारकर आसल्याचा.
@vikrrampawar7702
@vikrrampawar7702 Жыл бұрын
only कराड .👆👆
@ajitkadam2533
@ajitkadam2533 Жыл бұрын
तुम्ही खूप चांगली माहिती लोकांपर्यंत पुरवता त्याबद्दल धन्यवाद. तुमच्यामुळे आमच्या जनरल नॉलेज मध्ये खूप वाढ होते. बोल भिडू चैनल चे खूप खूप धन्यवाद
@Timakiwala
@Timakiwala Жыл бұрын
Make Maharashtra into 4 Marathi states.. Marathwada Khandesh.. Vidarbha. Kokan Deccan. Mumbai.
@rajivdole4230
@rajivdole4230 Жыл бұрын
महाराष्ट्राची स्थापना केव्हा झाली त्यावेळेस किती जिल्हे होते त्यामधून नंतरच्या मुख्यमंत्र्यांनी किती केले अशी सविस्तर माहिती देऊन आता वर्तमान काळात 36 जिल्ह्याचे विभाजन होऊन 22 जिल्हे होणार आहेत त्याची माहिती योग्य पद्धतीने दिली याबद्दल बोल भिडू व्हिडिओ चॅनलचे आभारी आहोत.
@padmakarmindhe1456
@padmakarmindhe1456 Жыл бұрын
😂😂
@DattaKhude
@DattaKhude Жыл бұрын
किनवट - नांदेड अंबेजोगाई - बीड बारामती - पुणे पुसद - यवतमाळ शिर्डी - अहमदनगर मालेगांव - नाशिक उदगीर - लातूर हे 7 जिल्हे fix आहेत...✌️👍
@viralkida4872
@viralkida4872 Жыл бұрын
Bhusawal - jalgoan
@vaibhavshevne
@vaibhavshevne Жыл бұрын
Buldhana - Khamgaon
@LGTambe
@LGTambe Жыл бұрын
फारच छान माहिती दिल्या बद्दल धन्यवाद, अनावश्यक जिल्हा निर्मिती नकोय कारण त्यात घडाई पेक्ष्या मढाई जास्त व्हाची नाही काय..?????
@mayurkhate9431
@mayurkhate9431 Жыл бұрын
Chimur पण फिक्स aahe
@theoptimist40
@theoptimist40 Жыл бұрын
अगदि बरोबर
@ajaykumare2056
@ajaykumare2056 Жыл бұрын
पुसद जिल्हा झालाच पाहिजे जय हिंद जय विदर्भ
@shekharjadhav8398
@shekharjadhav8398 Жыл бұрын
👍🌹
@parivartan2075
@parivartan2075 Жыл бұрын
जय विदर्भ
@kaustubh_ramteke_07
@kaustubh_ramteke_07 Жыл бұрын
यवतमाळ आवडत नाही काय हो
@ajaykumare2056
@ajaykumare2056 Жыл бұрын
@@kaustubh_ramteke_07 यवतमाळ आवडते पण आम्हाला खूप दूर पडते (१००km)
@pk17845
@pk17845 Жыл бұрын
वणी 113km
@rahulphunage9451
@rahulphunage9451 Жыл бұрын
अहमदनगर जिल्हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा आहे, अहमदनगर जिल्हा विभाजण होणे अत्यंत महत्वाचे आहे.
@amoljadhavfamily.1148
@amoljadhavfamily.1148 Жыл бұрын
अगदी बरोबर आहे तुमचं.
@akshaydeshmukh5605
@akshaydeshmukh5605 Жыл бұрын
Sangamner
@rohitbora
@rohitbora Жыл бұрын
Shrirampur
@vivekgarad
@vivekgarad Жыл бұрын
👍💯
@kaldate4774
@kaldate4774 Жыл бұрын
👍
@pks4491
@pks4491 Жыл бұрын
काही नाही पण गडचिरोली जिल्हा विभाजन अत्यंत महत्वाचं आहे..अहेरी विभाग ते गडचिरोली मुख्यालय खूप लांब प्रवास करावा लागतो लोकांना आणि तसा या दुर्गम भागचा विकासही होण्यास खूप मोलाचं योगदान मिळेल ..गडचिरोली जिल्ह्याच्या विकाससाठी हे फार महत्वाचे आहे . .
@priyanshugandate1755
@priyanshugandate1755 Жыл бұрын
Ya right
@krishnapimple9267
@krishnapimple9267 Жыл бұрын
प्रवास तर खूप दूर चा आहेच पण रस्ते पण खूप बिकट आहेत अहेरी तालुक्यातील त्यामुळे जिल्हा झाला तर विकास आणि नागरिकांच्या सोयी सुविधा वाढतील..त्यामुळे अहेरी जिल्हा प्रथम व्हावा अशी प्रशासनाकडे मागणी आहे..
@mansingkadam6714
@mansingkadam6714 Жыл бұрын
हे सरकार नक्की स्वप्न पूर्ण करेल याची मला खात्री वाटते बोल भिडू हे चायनेल खूप छान माहिती देतात त्यांना मनापासून धन्यवाद देतो व त्यांचें आभार मानतो 🙏🙏
@Timakiwala
@Timakiwala Жыл бұрын
नाही, महाराष्ट्र खड्ड्यात घालणार... Make Maharashtra into 4 Marathi states.. Marathwada Khandesh.. Vidarbha. Kokan Deccan. Mumbai.
@dipakvanikar6254
@dipakvanikar6254 Жыл бұрын
फक्त राजकारणी आमदार,खासदार,यांची सोय होईल,जनतेचा विकास किती हा विषय पण चर्चे साठी ठेवा. जय महाराष्ट्र
@thoratprasad72
@thoratprasad72 Жыл бұрын
जेवढे जिल्हे जास्त तेवढा विकास कमी व रोजगार निर्मिती कमी कारण सगळा पैसा निवडणुकीत आणि आमदारांच्या घश्यात.. सामान्य जनतेतून आमदार झाला पाहिजे.ज्याला त्या भागातील लोकांना काय हवं नको ..भागाशी जनतेशी नाळ असलेला आमदार झाला पाहिजे
@pm6127
@pm6127 Жыл бұрын
Kay faltu logic ahe.. amdar population var depend karta yed लवड्या..
@skadam3945
@skadam3945 Жыл бұрын
नाही उलट कामे गतीने होतील. बहुतांश जिल्ह्य़ात जाणासाठी ग्रामीण भागातील लोकाना खूप लांब प्रवास करावा लागतो. थोड्या कामासाठी.
@thoratprasad72
@thoratprasad72 Жыл бұрын
लोकसंख्या वाढली आहे ,वाढत आहे
@Teja_S
@Teja_S Жыл бұрын
@@skadam3945 pan tyasathi dusre upay ahet na jase ki garje pramane offices open kara garaj asell tithe.. evdhe jilhe mhanje prashasanachi tevdhich jobs ale parat mitra
@user-oq3un5qw9m
@user-oq3un5qw9m Жыл бұрын
वेडा
@p.limbunkar3077
@p.limbunkar3077 Жыл бұрын
केवळ १३ लाख लोकसंख्या असणाऱ्या अरुणाचल प्रदेशात २६ जिल्हे आहेत महाराष्ट्रात ६० तरी असायला पाहिजेत
@ashpune7386
@ashpune7386 Жыл бұрын
35 district
@yogeshphapale5504
@yogeshphapale5504 Жыл бұрын
Mg thithe taluka population 2000 asel
@dr.kamlakarkamble8961
@dr.kamlakarkamble8961 Жыл бұрын
नवीन जिल्हे झाले पाहिजेत अंबाजोगाई,किनवट, उदगीर तर नक्की करावेत
@patel.shakir.07_mh26
@patel.shakir.07_mh26 Жыл бұрын
हे जिल्हे झालेच पाहिजे.
@prashaychavan9890
@prashaychavan9890 Жыл бұрын
जास्त जिल्हे = जास्त भूगोलाचा अभ्यास🙏🙏🙏
@suhaskanwade4900
@suhaskanwade4900 Жыл бұрын
😂😂😂😅🤦
@umeshlohakare982
@umeshlohakare982 Жыл бұрын
अगदी बरोबर
@kaustubh_ramteke_07
@kaustubh_ramteke_07 Жыл бұрын
जास्त जिल्हे = लोकांसाठी अधिक चांगले (as it improves convenience)🎂
@arunwaghral2755
@arunwaghral2755 Жыл бұрын
शिक्षक दिसता तुम्ही?
@dineshgurav709
@dineshgurav709 Жыл бұрын
More district...more collector..more courts..more zp... And. I.e. more expensive
@officialpravin1110
@officialpravin1110 Жыл бұрын
अंबाजोगाई जिल्हा झालाच पाहिजे
@vijayjarange1592
@vijayjarange1592 Жыл бұрын
होणारच नाही
@aruningole6196
@aruningole6196 Жыл бұрын
No
@sonalsingh740
@sonalsingh740 Жыл бұрын
Kaa br naahi aahe
@sonalsingh740
@sonalsingh740 Жыл бұрын
Ok
@dipaknarwade9208
@dipaknarwade9208 Ай бұрын
Honar❤
@prathmeshkhadap4700
@prathmeshkhadap4700 Жыл бұрын
नवीन जिल्हे तयार होण्यासाठी राजकीय इच्छाशक्ती असणे खुप गरजेचे आहे , हे सरकार ती इच्छाशक्ती दाखवते का हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल....... पण नवीन जिल्हे होणे हे महाराष्ट्रासाठी खुप गरजेचे आहे.......
@SAB-kt1jd
@SAB-kt1jd Жыл бұрын
प्रशासकीय कारभार सुलभ आणि सुरळीत व्हावा असे वाटत असेल तर राज्यातील काही जिल्ह्यांचे विभाजन करुन नवीन जिल्हा नीर्मीती होणे आवश्यक आहे.
@user-zd4xg3eq8c
@user-zd4xg3eq8c Жыл бұрын
१० वर्षापासून ऐकत आहे की आमचं उदगीर जिल्हा बनणार म्हणून कंटाळा आलंय आता एकूण एकूण🤣
@ravirajkale9044
@ravirajkale9044 Жыл бұрын
बरोबर
@-Shiv3698
@-Shiv3698 Жыл бұрын
कऱ्हाड जिल्ह्याची निर्मिती करून त्यामधे कडेगाव,पलूस, शिराळा,वाळवा हे तालुके घेण्यात यावे.आणि कराड दक्षिण आणि कराड उत्तर हे दोन वेगवेगळे तालुके निर्माण झाले पाहिजेत
@pythagorastheorem9238
@pythagorastheorem9238 Жыл бұрын
Karad Jilha zala tar bara hoel pan tyala Dakshin Satara(walwa,shirala,Patan,karad) ase nav denyat yave Karan apli olakh pusta kama nae
@kiranshindesk
@kiranshindesk Жыл бұрын
कराड जिल्हा झालाच पाहिजे सांगली जिल्ह्यातील मधील वाळवा तालुका, शिराळा तालुका, कडेगांव तालुका , खानापूर तालुका व सातारा जिल्ह्यातील पाटण मिळून कराड जिल्हा झालाच पाहिजे.
@bhagwanawale6713
@bhagwanawale6713 Жыл бұрын
Karad- Shirala Ashta Islampur Palus Kadegao Mandesh- Atpadi Khanapur Pandharpur- Jath Atpadi Khanapur Kavathamahankal.. Mhanje Maharashtra chya nakashyatun Sangli ani Satara jhilyache astitvach sampvun takayache ahe asa plan vatato...
@dashrthsondkar6319
@dashrthsondkar6319 Жыл бұрын
@@kiranshindesk एक काम करा की सांगली जिल्ह्यात पूर्वीसारखा सातारा जिल्ह्यात घ्या की तेवढेच दोन-चार तालुके का न्यायालय
@amar_shirdavade4031
@amar_shirdavade4031 Жыл бұрын
तुम्ही आमच्या सांगली जिल्ह्यातील तालुके का मगलय आणि जरी मागितला तर दक्षिण सांगली होऊदे
@mayurashabhagwanshinde1221
@mayurashabhagwanshinde1221 Жыл бұрын
खूप छान माहिती दिलीत... 16 मि. नॉन स्टॉप बोलत होतात पण थोड ही बोर झालं नाही... Keep it up... 👍👍👍
@monharkadam7397
@monharkadam7397 Жыл бұрын
खूप चांगली माहिती दिली ❤❤❤
@govindmunjajibobadebobade3486
@govindmunjajibobadebobade3486 Жыл бұрын
जनतेच्या सुख-सोयी साठी लहान - लहान क्षेत्र करुन नवीन जिल्हे निर्माण केले तर, स्थानिक खासदार , आमदार या लोकप्रतिनीधींना जनतेपर्यंत जावुन त्यांच्या गरजा , सुख सोयी , त्यांचे जीवनमानाचे प्रश्न याचा मागोवा घेण्यांस सोपे होईल. आणी विकासाला चालना मिळेल.पण नवीन जिल्हे निर्माण करतांना विकास झालेल्या त्यातील क्षेत्रांना आणी अविकसित क्षेत्रांना एक मापदंड न लावता त्या जील्ह्याला अधिकचा निधी देण्यांची तरतुद करावी.तसेच देशातील सर्व जिल्ह्यांना निधी देतांना ज्या जिल्ह्यातील भागाचा विकास झाला नाही.अशा जिल्ह्यांना निधीचे झुकते माप देण्यांची तरतुद करणे हे ही तितकेचं महत्वाचे.आणी खासदारांना निधी देत असतांना त्यांना प्रमाण म्हणुन समान निधी देता ते पण चुकीचे आहे.संबधित जिल्ह्याच्या खासदारांनी आपल्या जिल्ह्यात कोणत्या कामासाठी निधी हवा आहे.याचा आराखडा पाच वर्षाचा बनवुन केंद्रसरकारला देणे बंधनकारक करुन त्या कामावर जसे काम तसा निधी देणे.व ज्या जिल्ह्यात ज्या अत्यावश्यक गरजा आहेत त्यांना प्राधान्यक्रम त्या आराखड्यात द्यावा.म्हणजे अनुशेष भरुन निघेल. आणी त्यामुळे नक्कीचं जगापुढे एक सुंदर भारत निर्माण होईल.यासाठी प्रयत्न असावेत.परंतु सत्तेत बसलेले राजकीय पक्ष/ नेते भेदभाव करुन स्वत:च्या खासदार / आमदाराला त्या भागांत जास्त निधी देतात. हा भेदभाव पुर्विपासुन चालत आला परंतु ज्या प्रधानमंत्र्याकडुन होणारं नाही असे वाटत होते?पण त्यांनी सुध्दा त्याचं पध्दतीने काम केले.यातीन असे सिध्द होते की, सगळे एकाचं माळेतील मणी.पण गुरुमणी वेगळा असेल असे दिसते फक्त.पण तोही तसाचं.
@indiangoldanyears8175
@indiangoldanyears8175 Жыл бұрын
पंढरपूर जिल्हा व्हावा ही मागणी व या साठी zp मधून प्रस्ताव पास झाला आहे हे आपण सांगितलं नाही...
@shivtejproduction8794
@shivtejproduction8794 Жыл бұрын
आमचा अखंड कोल्हापूर म्हणतो,,, आम्हला कोल्हापूर असलेचा गर्व आहे
@sureshgawade9129
@sureshgawade9129 Жыл бұрын
आजरा चंदगड गडहिंग्लज यांचा ही विचार करा.
@MH09pharma
@MH09pharma Жыл бұрын
@@sureshgawade9129 ajara taluka .. Kayam kolhapurat ch rahil🔥💖... कोल्हापूर चा कोकण आमचा आजरा😍
@bhagwanawale6713
@bhagwanawale6713 Жыл бұрын
Shirol Kurundvad Sangli la jodnyachi khup juni magani ahe ....
@pravin_deshmukh_205
@pravin_deshmukh_205 Жыл бұрын
@@bhagwanawale6713 भाई जी video तू आता पाहिली ती मागणी होते कारण अंतर जास्त आहे 150-200km अंतर आहे शिरोळ कोल्हापूर अंतर किती??
@greedyz
@greedyz Жыл бұрын
@@sureshgawade9129 विचार करणे गरजेचे आहे कारण कोल्हापूर चे नेते मत मागायला येतात पण काम करत नाहीत. कोल्हापूर मध्ये राधानगरी, भुदरगड, चंदगड,गडहिंग्लज आणि आजरा. यांचा जिल्हा होणे गरजेचे आहे नाव ठेवा south kolhapur
@ramakanttikare6492
@ramakanttikare6492 Жыл бұрын
विकासाच्या उद्देशाने लहान आकाराचे क्षेत्र अधिक चांगले आहेत म्हणून कृपया आणखी 22 जिल्हा मुख्यालय बनवा
@uditkamble1591
@uditkamble1591 Жыл бұрын
कराड हा जिल्हा झालाच पाहिजे कराड हा साताऱ्याहून खूप मोठा आहे अनी जिल्हा होईल म्हणून कराड मधील खूप कमी थांबवले आहेत MH50 कराडकर 🙏
@gorakhnathnaik777
@gorakhnathnaik777 Жыл бұрын
झाटभर तुझी उंची तर आहे तुझी pk पिउन काही पण बरळु नकोस 😂
@Excise007
@Excise007 Жыл бұрын
सोलापूर चे विभाजन करून पंढरपूर 2 अहमदनगर चे विभाजन करून शिर्डी आणि नाशिक चे विभाजन करून मालेगाव 4 नांदेड चे विभाजन करून kinawat एवढे चारच जिल्हे व्हावेत असे वाटते.
@girishvibhute3131
@girishvibhute3131 Жыл бұрын
खरय पंढरपुर जिल्हा झाला पाहिजे
@dipaknarwade9208
@dipaknarwade9208 Ай бұрын
Beed -Ambajogai pan hoyla pahije
@vaibhavdeshmukh1320
@vaibhavdeshmukh1320 Жыл бұрын
ताई बुलढाणा जिल्हा मधून खामगाव जिल्हा झाला पाहिजे ही मागणी पण खूप जुनी आहे त्यावर देखील प्रकाश टाकावा 🙏🙏🙏🙏🙏🙏
@rutikdeshmukh5002
@rutikdeshmukh5002 Жыл бұрын
💝👍👍👍
@sac3610
@sac3610 Жыл бұрын
bhau kahi fayda nahi...aaplya विदर्भाची गोष्टच होत नाही इथ...वेगळा विदर्भ हाच एक उपाय ..जय विदर्भ 🙏🙏
@ashrafbagwan8379
@ashrafbagwan8379 Жыл бұрын
अंबाजोगाईत जिल्ह्याचे सर्व प्रशासकीय कार्यालय आहेत
@rahulkendre7752
@rahulkendre7752 Жыл бұрын
Ithe beed la aajun railway nahi mag ambejogai zilha karun punha ambejogai la railway aana mahnun aandolan kartil
@vlogs3131
@vlogs3131 Жыл бұрын
मालेगावात पण आहेत
@nmk1161
@nmk1161 Жыл бұрын
@@vlogs3131 malegaon ambejogai peksha 10 pat mothe aahe😄😄
@LGTambe
@LGTambe Жыл бұрын
🚩🇮🇳🚩हरिओम जिल्हे वाढ केल्यास आणि तें पण छोटे छोटे झाल्यास प्रशासन चांगल्या पद्धतीने काम करू शकेल आणि लोकांच्या तक्रारी कमी होऊन देशाची प्रगती होऊ शकते. 🚩🇮🇳🚩जय हिंद. 🚩🇮🇳🚩
@omkarmohite5721
@omkarmohite5721 Жыл бұрын
सातारा जिल्हा फुटनार नाही खंडाळा ते कराड आणी माण ते महाबळेश्वर सर्व सातारकर एक आहेत आणी एकच राहनार. एक तर आमचे भाव बंध तिक्ड सांगली तयार होउन तिक्ड गेलेत आता आजुन विभाजन नको. आम्ही सांगली मधिल लोकांना सातारकरच म्हंतो आप्ली लोक आपल्या पासून लांब गेले की वेदना होतात. आता कराड नको.
@dr.vishalpatil3531
@dr.vishalpatil3531 Жыл бұрын
सगळे जिल्हे वेगळे करायची मागणी करत आहेत पण फक्त कोल्हापूरकरणा वेगळा जिल्हा नको आहे !! अभिमान आहे कोल्हापूर चा असल्याचा ।।।।
@sureshgawade9129
@sureshgawade9129 Жыл бұрын
आजरा चंदगड गडहिंग्लज यांचा ही विचार करा
@bhagwanawale6713
@bhagwanawale6713 Жыл бұрын
Shirol Kurundvad la Sangli la jodnyachi khup divsanchi magani ahe.....
@pravin_deshmukh_205
@pravin_deshmukh_205 Жыл бұрын
@@bhagwanawale6713 अजिबात नाही कोल्हापूर सांगली रोड ने जिल्ह्याच्या ठिकाणी तू 45 मिनीटात पोहचतो इतर बससेवा रेल्वे आहेत भविष्यात वाढणार आहेत आता इचलकरंजी बस सेवा सुरू होईल त्यामुळे काही गरज नाही
@pravin_deshmukh_205
@pravin_deshmukh_205 Жыл бұрын
@@sureshgawade9129 मुळात इचलकरंजी आणि कोल्हापूर अस विभाजन होऊ शकत नाही केलंच तर कोल्हापूर आणि गडहिंग्लज अस करावं लागेल पण लोकसंख्या गडहिंग्लज आजरा इकडे कमी आहे आणि करवीर,हातकणंगले, शिरोळ,कागल शाहूवाडी इकडे अतिजास्त आहे थोडक्यात भौगोलिक परिस्थिती नाही त्यामुळे पुढील 25 वर्षे विचार सोडा
@sourabhpadalkar4058
@sourabhpadalkar4058 Жыл бұрын
100 %.... कोल्हापूर चे विभाजन नको
@vijaykumarsharma8700
@vijaykumarsharma8700 Жыл бұрын
नविन जिन्हे स्थापन झाले कि स्थानीय जनतेला त्याचा फायदा होतो, वेळ, पैसा वाचून पायाभूत सुविधा मधे निश्चित विकास होतो
@Timakiwala
@Timakiwala Жыл бұрын
Make Maharashtra into 4 Marathi states.. Marathwada Khandesh.. Vidarbha. Kokan Deccan. Mumbai.
@pramod8195
@pramod8195 Жыл бұрын
​@@Timakiwala ja zhop ata
@shreyaskulkarni1048
@shreyaskulkarni1048 Жыл бұрын
BolBhidu , I love ur content and would like to request you to make an informative video about the new municipal corporations that could establish in Maharashtra.
@SAB-kt1jd
@SAB-kt1jd Жыл бұрын
छान अभ्यास पुर्ण माहितीचा खजिना सादर केलात असेच माहीतीपर व्हिडिओ पाहण्यासाठी आतुरतेने वाट पाहत आहोत.
@samadhannavgire8030
@samadhannavgire8030 Жыл бұрын
पंढरपूर जिल्हा होणे गरजेचं आहे
@Shubham-0909
@Shubham-0909 Жыл бұрын
Agree
@shreemanvijuu
@shreemanvijuu Жыл бұрын
मला नाही वाटत होईल कारण डोळ्यासमोर आहेत..
@samadhannavgire8030
@samadhannavgire8030 Жыл бұрын
@@shreemanvijuu करमाळा पासुन जिल्हा ठिकाण 150 किमी आहे पंढरपूर ला जिल्हयाचा दर्जा मिळाल्यास माढा करमाळा माळशिरस सांगोला तालुक्याचे वर्गीकरण पंढरपूर जिल्हा त होईल
@samadhannavgire8030
@samadhannavgire8030 Жыл бұрын
@@shreemanvijuu माढा व करमाळा या दोन तालुक्यात कुर्डुवाडी तालुक्याची निर्मिती माळशिरस मधून अकलुज तालुका व बार्शी तुन वैराग तालुका ची मागणी खुप दिवसापासून आहे
@shreemanvijuu
@shreemanvijuu Жыл бұрын
राजकारण म्हणून काही तरी गोष्ट नांदतीय पंढरपूर मध्ये ती गोष्ट सासुरवास करणारच पंढरपूर च्या विकास रुपी पुत्राचा जन्म होईला..
@rushikeshgursalerg1957
@rushikeshgursalerg1957 Жыл бұрын
जीव इचलकरंजी😍 श्वास कोल्हापूर❤️
@pravin_deshmukh_205
@pravin_deshmukh_205 Жыл бұрын
कोल्हापूरच विभाजन म्हणजे आमचं देह आणि आत्मा वेगळं करण्यासारखं आहे. शाहूवाडी ते शिरोळ आणि गगनबावडा ते चंदगड एकच #कोल्हापूरकर MH09
@dilipraogarje7895
@dilipraogarje7895 Жыл бұрын
पंढरपूर व तुळजापूर देवस्थान असल्यामुळे पण हे तालुके जिल्हे व्हायला पाहिजेत व रेल्वे लाईन वर यायला पाहिजे व तिरुपती देवस्थानाच्या धर्तीवर तेथे येणाऱ्या भाविकांची व्यवस्था झाली पाहिजे
@prashantpisolkar1322
@prashantpisolkar1322 Жыл бұрын
अतिशय सुंदर आणि वैशिष्ट्य पूर्ण माहीती दिलीत... मुळात जिल्हा निर्मिती हा कळीचा मुद्दा आहे... निर्मिती करतांना सर्वप्रथम भौगोलिक दृष्ट्या जिल्हा मुख्यालया पासुनचे जि.चे शेवटचे टोक किती कि.मी. अंतर हा मुख्य बिंदु धरला पाहीजे... त्यानंतर लोकसंख्या. आणि लोकांच्या गरजा या लवकरात लवकर पूर्ण करायला हव्यात..
@bharatjadhav3510
@bharatjadhav3510 Жыл бұрын
ही माहिती MPSC साठी खुप महत्वाची आहे
@competitivestrugglers8055
@competitivestrugglers8055 Жыл бұрын
JAY mpsc
@Distant_Relative
@Distant_Relative Жыл бұрын
आपण अतिशय सुस्पष्ट आणि सखोल माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद.
@maheshkumarkachare5324
@maheshkumarkachare5324 Жыл бұрын
स्व.यशवंतराव चव्हाण साहेबांची कर्मभुमी असणार कराड हा जिल्हा व्हावा ही मागणी खुप वर्षाची आहे
@shivrajbawane1715
@shivrajbawane1715 Жыл бұрын
Achalpur kevha honar
@rajeshrajshankarraodange5246
@rajeshrajshankarraodange5246 Жыл бұрын
यशवंतराव साहेबांची जन्मभूमी आजच्या सांगलीत आहे व कर्मभूमी अवघा हिंदूस्थान आहे. आता बोला!
@gautamchavan8979
@gautamchavan8979 Жыл бұрын
@parikshitp7849
@parikshitp7849 Жыл бұрын
😂😂 seperate country ghya ki Tasa pan nai contribute nai karat tumcha district
@user-df7ks5nh1v
@user-df7ks5nh1v Жыл бұрын
Karad - satara will remain one
@shubhamdeshpande
@shubhamdeshpande Жыл бұрын
जिल्हा अंबाजोगाई 🚩
@justforlaughsgags-asia3809
@justforlaughsgags-asia3809 Жыл бұрын
💯
@dilipshinde5612
@dilipshinde5612 Жыл бұрын
ही खूप जुनी व रास्त मागणी आहे.सद्य परिस्थितीतीत शासकीय कामांसाठी शंभर सव्वाशे किलोमिटर अंतरावर बीडला जावे लागते,जे गैरसोयीची आहे.
@Ajaykamble-mf5zc
@Ajaykamble-mf5zc Жыл бұрын
Ambajogai 💯
@arkk33
@arkk33 Жыл бұрын
latur Ambajogai beed railway marg jhala pahije
@harshalgodghate7612
@harshalgodghate7612 Жыл бұрын
विदर्भ वेगळा करून दाखवा आधी तेच खूप उपकार होतील आमच्या वर... इकडे अख्खे 4 जिल्हे पावसाने खाल्ले तरी एक रुपयाची मदत नाही केली... आणि हेच तिकडे असते तर आत्ता पर्यंत पॅकेज जाहीर झाले असते.... 😡
@mlm4821
@mlm4821 Жыл бұрын
तुमही निवडुन देतां त्यांचच सरकार आहे तरी रडता का बे
@RahulPatil-lr5iz
@RahulPatil-lr5iz Жыл бұрын
विदर्भ वेगळा होऊ देणार नाही 💯
@sac3610
@sac3610 Жыл бұрын
brobr bhau..jay vidarbha 🙏
@ajaykumare2056
@ajaykumare2056 Жыл бұрын
जय विदर्भ
@biru9071
@biru9071 Жыл бұрын
Dada apn vidarbhatle ek navv mhanun ch disto ya lokana tikdyachya lokanchi kay awata aahe te nahi mahit kunaala
@shubhankarwaghole3907
@shubhankarwaghole3907 Жыл бұрын
Khooop kamal video! Itki jasta mahiti Kashi Kay milawlis g? Highly impressed by efforts!🙌🏻
@prathamesh8667
@prathamesh8667 Жыл бұрын
हा विषय खूप मोठा आहे समजावून सांगितल्याबद्दल धन्यवाद
@vamr30
@vamr30 Жыл бұрын
गडचिरोली जिल्ह्यातुन अहेरी तालुक्याला जिल्हा करा. अत्यंत गरजेचे आहे. गरिब व आदिवासी यांना खूप त्रास होतो आहे.
@krishnapimple9267
@krishnapimple9267 Жыл бұрын
खूप जास्त महत्वाचं आहे हे अहेरी जिल्हा होणे गरजेचे आहे...
@piyush3464
@piyush3464 Жыл бұрын
Aheri la maza mitr rahto bhau kadachit odhkt asal tyala
@howtosuccess1817
@howtosuccess1817 Жыл бұрын
आकाराने मोठे जिल्हे लहान करा
@Mahure786
@Mahure786 Жыл бұрын
मी तर म्हणते विदर्भ राज्य च वेगळे झाले पाहिजे⭐
@lifesecrett
@lifesecrett Жыл бұрын
पटेल मॅडम कृपया महाराष्ट्र तोडायची भाषा करू नका
@dattajiraohariramdesai.
@dattajiraohariramdesai. Жыл бұрын
खुप छान माहिती दिली छोटे जिल्हे नियोजन करणेस बरे होतात संपर्क सुविधा दळणवळण सर्व सोयीचे होईल धन्यवाद
@bhavesh007oldisgold7
@bhavesh007oldisgold7 Жыл бұрын
खामगाव शहर जिल्हा होणार 💯💯 ( जगदंबा माती की जय) 🚩🙏🙏
@rajeshpatil7917
@rajeshpatil7917 Жыл бұрын
खामगाव जिल्हा होणारच
@Rohit-rk5ev
@Rohit-rk5ev Жыл бұрын
हो तसही सध्या सगळा निधी घाटाखाली जातो.. घाटावर तर काहीच नाही, ना रेल्वे ना विकास ना रोजगार.. खामगाव वेगळा झाला तर बुलडान्याचा ( घाटावरचा) विकास होईल..
@rutikdeshmukh5002
@rutikdeshmukh5002 Жыл бұрын
प्रतापराव जाधव साहेब आहे तो पर्यंत तरी नाही होत
@B3astr24
@B3astr24 Жыл бұрын
Jhalach pahije Mi Buldanakar ❤️
@jalindarpatil3226
@jalindarpatil3226 Жыл бұрын
सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्याचे विभाजन होऊन इस्लामपूर आष्टा तालुका व्हावे व कराड जिल्ह्याला जोडावेत
@dipaksawant1173
@dipaksawant1173 Жыл бұрын
Ani madhech shirala kuthe jodaycha?
@tour8624
@tour8624 Жыл бұрын
आष्टा पलूस तालुक्यात यायला पाहिजे
@kiranshindesk
@kiranshindesk Жыл бұрын
कराड जिल्हा झालाच पाहिजे सांगली जिल्ह्यातील मधील वाळवा तालुका, शिराळा तालुका, कडेगांव तालुका , खानापूर तालुका व सातारा जिल्ह्यातील पाटण मिळून कराड जिल्हा झालाच पाहिजे.
@bhagwanawale6713
@bhagwanawale6713 Жыл бұрын
Karad- Shirala Ashta Islampur Palus Kadegao Mandesh- Atpadi Khanapur Pandharpur- Jath Atpadi Khanapur Kavathamahankal.. Mhanje Maharashtra chya nakashyatun Sangli ani Satara jhilyache astitvach sampvun takayache ahe asa plan vatato...
@shrikantchavan5265
@shrikantchavan5265 Жыл бұрын
@@bhagwanawale6713 sangali ani Miraj he दोनच तालुके राहतील जिल्ह्यामध्ये
@vaibhavshevne
@vaibhavshevne Жыл бұрын
Buldhana Khamgaon is larger than Buldhana in comparison geography as well as population, british concider Buldhana as a district just for concidering tourists place, to reach Buldhana for offical is not even possible for citizens as it's on Mountain range it's takes a lot time to reach out there, but Khamgaon is a central place for district citizen who's living in any corner..... So Khamgaon district will be make as soon as possible cause it's essential
@fromlackygaming
@fromlackygaming Жыл бұрын
👍 khamgaon
@Timakiwala
@Timakiwala Жыл бұрын
Make Maharashtra into 4 Marathi states.. Marathwada Khandesh.. Vidarbha. Kokan Deccan. Mumbai.
@user-zo8xw7ho6o
@user-zo8xw7ho6o 11 ай бұрын
Our town , undri is at same distance from buldhana and Khamgoan 😅....so no problem, full support 😂❤
@swapnilpawar7240
@swapnilpawar7240 Жыл бұрын
उपयुक्त माहिती
@greedyz
@greedyz Жыл бұрын
बेळगाव बद्दल बोला जीव तुटतो आमचा, बेळगाव, निपाणी, संकेश्वर add करा महाराष्ट्रात
@pratapwagare9273
@pratapwagare9273 Жыл бұрын
फक्त कोल्हापूर असा एकच जिल्हा आहे की , तिथे विभाजनाची कोणतीही मागणी होत नाही . कारण कोल्हापूर आमचा श्वास आहे. Kolhapur is Brand
@Sushant__3.0
@Sushant__3.0 Жыл бұрын
Only MH 09❤
@suryakantgurav4948
@suryakantgurav4948 Жыл бұрын
उपयुक्त माहिती आहे.
@shubmahajan
@shubmahajan Жыл бұрын
ज्या जील्हांचे क्षेत्रफळ १०००० पेक्षा जास्त आहे त्यांचं विभाजन करायला काही हरकत नाही , कारण प्रशासकीय सोय महत्वची. तालुका चे ठिकाण जील्ह्यापासून १०० km पेक्षा जास्त असणे सोयीचे नाही.
@amoljadhavfamily.1148
@amoljadhavfamily.1148 Жыл бұрын
आपल्या माध्यमातून सविस्तर माहिती मिळाली, धन्यवाद.
@ent8619
@ent8619 Жыл бұрын
Nice info Nagar and Beed and Malegaon required do be divided since people need to travel more distance to take Government services
@gauravgore3564
@gauravgore3564 Жыл бұрын
VERY IMP INFORMATION....., GOOD EXPLANATION
@sanjayshinde6361
@sanjayshinde6361 Жыл бұрын
मॅडम तुमची सहनशीलता खुप चांगली आहे कारण तुम्ही काही ही पेपर समोर नसताना तुम्ही खुप चांगले वकुत्व आहे पाठांतर करन सोप नाही तेव्हा तुमचे खुप आभार
@pks4491
@pks4491 Жыл бұрын
खालील जिल्हा विभाजन विकासाच्या दृष्टीने आजच्या काळात अत्यंत महत्वाचे आहे. गडचिरोली - अहेरी नागपूर - काटोल यवतमाळ - पुसद अमरावती - अचलपूर अहमदनगर - श्रीरामपूर पुणे - बारामती
@arunkalugade1461
@arunkalugade1461 Жыл бұрын
Karad
@firojshaikh9119
@firojshaikh9119 Жыл бұрын
Karad
@vivekgarad
@vivekgarad Жыл бұрын
अहमदनगर - श्रीरामपूर अतिशय महत्वाचा
@ssgaikwad100
@ssgaikwad100 Жыл бұрын
अहमदनगर-संगमनेर
@vinayakzanjad8824
@vinayakzanjad8824 Жыл бұрын
Shreerampur kashyala
@nirljj
@nirljj Жыл бұрын
DD सह्याद्री वर त्या मॅडम बातम्या देत नाहीत का सेम तश्याच बोलता तुम्ही एकदम मस्त 👌👌
@omkarjadhavsir.6516
@omkarjadhavsir.6516 Жыл бұрын
हि बातमी फक्त तुम्ही दाखवली बद्दल धन्यवाद..! 🙏🙏
@qaisabdulwahab4585
@qaisabdulwahab4585 Жыл бұрын
Super journalism...pls keep english subtile so more people will involve.
@gajananumbardand2994
@gajananumbardand2994 Жыл бұрын
पंढरपूर जिल्हा तर पंढरपूर तालुक्यातील सर्वात मोठे तालुका लेवलचे करकंब तालुका होणार याची चर्चा खुप वेळा ऐकतोय
@as-iz5ho
@as-iz5ho Жыл бұрын
अजून यांनी मंत्रिमंडळ तयार नाही केलं , हे काय करणार हे काम
@vbkulkarni4236
@vbkulkarni4236 Жыл бұрын
सर्वांगीण विकासासाठी नविन. जिल्ह्यांची निर्मिती होणे आवश्यक आहे.
@ramthombare4762
@ramthombare4762 Жыл бұрын
नागपुर जिंलहा मधुन काटोल जिला होन फार जरुरी आहे
@shashikantmhetar2670
@shashikantmhetar2670 Жыл бұрын
एक गद्दारांचा जिल्हा बनवा तिथे फक्त गेलेले गद्दारच राहतील
@vsstar1544
@vsstar1544 Жыл бұрын
😂😂
@hingmiresantoshshivling9681
@hingmiresantoshshivling9681 Жыл бұрын
Super moderator feels
@Berar24365
@Berar24365 Жыл бұрын
एक जिल्हा मलमूत्रनिवासी लोकांचा पण बनवा .
@rishiraul
@rishiraul Жыл бұрын
@@Berar24365 it's understandable if Hindus criticize your religion. But When there's nothing like this why you people are after Hindus and our rituals. And on the basis of what data you're saying sheeeet like this. Look at your religion don't frickin interfare into ours. Stay away from all this. You know nothing about the Science behind our rituals. Stay the fk away from this. At least follow the basic Principals of your religion don't teach us what to do and what not to. Preach what you teach.
@TheBullKiran
@TheBullKiran Жыл бұрын
Comments No 1...... 2022 😆😀😁😂🤣🤣😄😄😆😄😃😆🤣😆🤣😃😁😄😄😍😚😎😋😉😃😁🤣😀😀
@kishorkale6779
@kishorkale6779 Жыл бұрын
नकाशासह सांगितले असते तर अजून छान वाटल असत.
@jaymaharastra4611
@jaymaharastra4611 Жыл бұрын
अजुन जिल्हा तयारच नाजी तर नकाशा कोण निर्माण करणार?
@vaishnavisonwane04
@vaishnavisonwane04 Жыл бұрын
any one from ambajogai here ? I m from ambajogai n really it's like a paradise for me but I'm living in latur since 10 months for studies.
@utkarshneharkar5012
@utkarshneharkar5012 Жыл бұрын
Neet aspirant😂
@vaishnavisonwane04
@vaishnavisonwane04 Жыл бұрын
@Utkarsh Neharkar yes..😅
@utkarshneharkar5012
@utkarshneharkar5012 Жыл бұрын
@@vaishnavisonwane04 Utkarsh neharkar bro not utkarsha
@arkk33
@arkk33 Жыл бұрын
Beed❤️
@rahulkendre7752
@rahulkendre7752 Жыл бұрын
I think Ambejogai is only 50 km from latur and 95 km from beed so ambejogai tahshil should connect to latur district
@pareshlad98
@pareshlad98 Жыл бұрын
मस्त माहिती देता तुम्ही.
@shubhyadav9
@shubhyadav9 Жыл бұрын
बाकी जिल्ह्यांचे काहीही असो , पण अहमदनगर मधून एका जिल्ह्याची निर्मिती शंभर टक्के होणार आहे , त्याचे नाव शिर्डी किंवा संगमनेर राहील , म्हणजे आम्हा कोपरगावकरांना जवळ होईल.
@deepaknavasare
@deepaknavasare Жыл бұрын
Shrirampur he Center hoil
@RahulPawar-bx7me
@RahulPawar-bx7me Жыл бұрын
Shrirampur
@anantsalalkar1461
@anantsalalkar1461 Жыл бұрын
SHRIRAMPUR
@vishalgirme2089
@vishalgirme2089 Жыл бұрын
श्रीरामपूर 💯
@vijaydighe5777
@vijaydighe5777 Жыл бұрын
अगदी बरोबर साहेब
@satishpatil-es2hm
@satishpatil-es2hm Жыл бұрын
मध्ये प्रदेश,51जिल्हा आहेत,12 कोटी लोकांसाठी 55,60, केले पाहिजे,विकास गतिमान होई ल.🙏🙏
@ashpune7386
@ashpune7386 Жыл бұрын
assam having 35 district
@krishnabhilare5370
@krishnabhilare5370 Жыл бұрын
बापरे ? मी तर आजच ऐकतोय हे. म्हणजे ठराविक तालुके, शहरे सोडून अख्खा महाराष्ट्र दुर्लक्षितच राहिला.
@user-xf6kb3dr4m
@user-xf6kb3dr4m Жыл бұрын
खूप छान माहिती दिली ताई आपण
@atuichavhan7503
@atuichavhan7503 Жыл бұрын
पुसद हे वाशीम जिल्ह्यात तालुका म्हणून ओळखला जातो आम्हाला पुसद हे वाशीम जिल्ह्यात पाहीजे व बोल भिडु या चैनल चे हार्दिक हार्दिक अभिनंदन
@kar_anandkulkarni3174
@kar_anandkulkarni3174 Жыл бұрын
Ambajogai jihla zalach phyge...
@keepalwayshappy993
@keepalwayshappy993 Жыл бұрын
Thanks for the information 🙏 And what's a research team you have ,bhidu log 😊
@deepakguptadj
@deepakguptadj Жыл бұрын
very good information and very well presented
@Mauli_Krupa_0
@Mauli_Krupa_0 Жыл бұрын
खूप सखोल अभ्यास आहे 👌👌👍
@CS-pv4ws
@CS-pv4ws Жыл бұрын
🙂There will be less cost as compared to other to make ambajogai district because there are already many government offices and many other resources ..... ...
@beinghumans9843
@beinghumans9843 Жыл бұрын
मी अंबेजोगाईकर !15 ऑगस्ट 1992 ला अंबेजोगाई जिल्हा व्हावा याकरिता एस टी बसेस जाळून आंदोलन झाले होते,त्यावेळी मी इयत्ता 7 वी मध्ये होतो .आज पुन्हा अंबेजोगाई जिल्हा होणार ही बातमी ऐकली. (🤣🤣🤣🤣🤣......सध्या माझा मुलगा 8 वी मध्ये शिकत आहे.)
@mohanramchandani2775
@mohanramchandani2775 Жыл бұрын
excellent. make such informative videos
@yogeshpawar134
@yogeshpawar134 Жыл бұрын
नवीन जिल्हे नाहीत झाले पाहिजे, सातारा जिल्ह्याच्या ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेले अनेक शहरे विभागले जातील आणि सातारा जिल्ह्याच्या नामोनिशाण मिटेल
@anand1311
@anand1311 Жыл бұрын
भाऊ विकास पण महत्वाचा आहे
@kuldipkadam6388
@kuldipkadam6388 Жыл бұрын
@@anand1311 vegala paryay shodha salam satara
@prathmeshshinde52
@prathmeshshinde52 Жыл бұрын
Division Zhalch Pahije Satara Yevda Motha District ahe ....Tya Mdhun Srv Points Vr Laksh Dela Jath Nahi ...! Devlopment ch Imp ahe History ....ch Soda aata Devlopment ch Bgha History la Kon Nahi Vicharth Present La Vichartat
@dnyaneshwargalave725
@dnyaneshwargalave725 Жыл бұрын
विकास महत्वाचा आहे.
@bhagwanawale6713
@bhagwanawale6713 Жыл бұрын
Karad- Shirala Ashta Islampur Palus Kade gaon Mandesh- Atpadi Khanapur Jath Pandharpur- Atpadi Khanapur Jath Kavathe mahakal Ashi magani kelyane Sangli ani Satara jhilyache Maharashtra chya nakashyatun navach gayab hoeun jael kayamcha...
@iamda8415
@iamda8415 Жыл бұрын
The population of malegaon city is more than 9-10 lakhs and Malegaon has its own industrial zones not big MIDC.Most of the biggest projects are stolen from malegaon and shifted towards nashik due to politics.And most worst thing is most of the exam centre is Nashik.At least malegaon have exam centre for mht cet,jee,mpsc.etc....
@rahuljadhav4807
@rahuljadhav4807 Жыл бұрын
Malegaon me entry karte hi bahut accha smell ata hain . 🤣
@mohanbachhao9684
@mohanbachhao9684 Жыл бұрын
Malegaon mule Nashik jilhyachi badnami hote sarvat ghanerda thikan mhanun malegaon chi olakh aahe tyamule malegaon la nashik pasun vegla karava va fakt malegaon taluka denyat yava navin jilhyat
@rahuljadhav4807
@rahuljadhav4807 Жыл бұрын
@@mohanbachhao9684 Mitra tumhala dukhvane he mazya manat hi navhate.🙏
@mohanbachhao9684
@mohanbachhao9684 Жыл бұрын
@@rahuljadhav4807Mi nHi dukhavlo gelo Satya ti paristhtiti mandli...Malegaon la gelyavar lakshat yeta tithe vikas Kami aani rajkaran jast zalay mhanun Purna shaharachi vaat lavli nashik district madhe itar kuthe hi Jaa itka ghanerda Shahar disnyat yenar nahi pan malegaon la jaava sa vatat nahi bogus Shahar aahe ekdam
@akki7589
@akki7589 Жыл бұрын
Milegav mini pakistan aahe...tithe fact urdu disel marathi nhi
@viragdane553
@viragdane553 Жыл бұрын
मला वाटते, आमच्या विदर्भ ला विसरलेत वाटते. आमचा विदर्भ वेगळा हवा ही मागणी किती वर्षापासून दुर्लक्षित आहे, आमच्या विदर्भातील आमदार झोपलेत वाटते. जील्यांचा अगोदर विदर्भ राज्य वेगळा झालं पाहिजे तेव्हाच विदर्भातील, जनतेचा, मुलांचा, शेतकरी वर्गाचा विकास होईल.
@subhashchinchwade3017
@subhashchinchwade3017 Жыл бұрын
पिंपरी चिंचवड, जुन्नर, आंबेगाव, मावळ ,मुळशी, भोर, वेल्हा, पुरंदर यांचा मिळुन शिवनेरी जिल्हा निर्माण करावा, पुणे जिल्हा खुपच मोठा आहे.
@prithveshpatel2583
@prithveshpatel2583 Жыл бұрын
Formation of Navi Mumbai District - Navi Mumbai City is the only city in India which divides between 2 district Thane & Raigad. Digha to Belapur ( Thane District) Kharghar, Uran, Panvel ( Raigad District). West Bengal State Government has Decided to Create 7 districts. It means other states are very much active in creation of new Districts.
@Gauravsatange
@Gauravsatange Жыл бұрын
panvel , uran and khargar is not in navi mumbai they are in raigad
@anitaarekar
@anitaarekar Жыл бұрын
@@Gauravsatange bhau Navi Mumbai madhech yete te. Mi Kharghar chi ahe. Shalet Navi Mumbai lihave lagte aamhala
@Gauravsatange
@Gauravsatange Жыл бұрын
@@anitaarekar shalech mahit nahi pn navi mumbai thane madhe yet khargar panvel taluka madhe yet ani panvel raigad madhe. sagdyanna vatty ki panvel parent navi mumbai ahe pn tasa nahiy me swatah panvel cha ahe
@chandramanishirke9154
@chandramanishirke9154 Жыл бұрын
Kharghar paryant navi Mumbai ahe mhanje ardha kharghar navi Mumbai madhe yeto tar ardha kharghar raigad madhe yet.
@vaibhavbandalnaik53
@vaibhavbandalnaik53 Жыл бұрын
@@Gauravsatange अरे मित्रा नवीन आहेस का नवी मुंबईत, नवी मुंबई शहर हे जकात नका दिघा ते पनवेल आणि दक्षिणेला उरण पर्यंत आहे आणि तू जे बोलत आहेस ते महानगरपालिका हद्द आहे फक्त दिघा ते cbd बेलापूर आणि उरलेले पनवेल महानगरपालिका
@vivekgarad
@vivekgarad Жыл бұрын
या सर्व जिल्ह्यांपेक्षा अहमदनगर जिल्ह्याला अतिशय गरज आहे जिल्हा विभाजनाची
@user-ml8md9ec6i
@user-ml8md9ec6i Жыл бұрын
beed la pn
@vishalgirme2089
@vishalgirme2089 Жыл бұрын
श्रीरामपूर 💯
@devidaschavan1386
@devidaschavan1386 Жыл бұрын
Malegaon because it is the only city which has Municipal corporation from a long ago and it needed to control and smooth functioning for administration
@nsk1066
@nsk1066 Жыл бұрын
तुमचा मालेगाव जिल्हा खुशाल वेगळा करा मात्र आमचा समावेश नका करू मालेगाव जिल्हात.....एक कळवणकर
@rohitgawali2579
@rohitgawali2579 Жыл бұрын
@@nsk1066 no problem
@hrushi007
@hrushi007 Жыл бұрын
There is no big deal to form a new municipal corporation if Kalwan became a District. So on the behalf of Municipal corporation malegaon should be considered for separation and formation of District.....................Kalwankar
@ShyamkantJPatil
@ShyamkantJPatil Жыл бұрын
खूपच उपयुक्त माहिती. 👌🙏🏻
FOOLED THE GUARD🤢
00:54
INO
Рет қаралды 63 МЛН
Please be kind🙏
00:34
ISSEI / いっせい
Рет қаралды 189 МЛН
My little bro is funny😁  @artur-boy
00:18
Andrey Grechka
Рет қаралды 12 МЛН
FOOLED THE GUARD🤢
00:54
INO
Рет қаралды 63 МЛН